BIRSI Gondiya camp Nagpur -2014 Police Bharti Paper

BIRSI Gondiya camp Nagpur -2014 Police Bharti Paper

Police Bharti 2016 BIRSI Gondia Written Examination Paper is given for practice. Solve Paper Online.

 1. Name: Ashwini, Junnar – Marks : 100
 2. Name: nitesh patil, kharghar – Marks : 100
 3. Name: pravin phadtare, ghalwad.kolhapur – Marks : 100
 4. Name: Sachin pawar, Solapur – Marks : 100
 5. Name: vishu, washim – Marks : 100
 6. Name: Khushi, Alephata – Marks : 99
 7. Name: masul ashok, – Marks : 99
 8. Name: nitesh patil, navi mumbai – Marks : 99
 9. Name: Nitish Varadkar, VASAI – Marks : 99
 10. Name: Pandit Rathod, Pusad – Marks : 99
 11. Name: Ravindra Asaram Tophe, Arjuni mor.Gondia – Marks : 99
 12. Name: ???????? ????? ???????? ??????? ????????-?????? ???? ?????? ?.9921008973, ?????? – Marks : 99
 13. Name: Alpesh Patil, Alibag – Marks : 98
 14. Name: datta, nanded – Marks : 98
 15. Name: DATTA MAMILWAD, NANDED – Marks : 98
 16. Name: Manohar bandgar, Mumbai – Marks : 98
 17. Name: shivaji chavan, parbhani – Marks : 98
 18. Name: shivraj wante9921008973, deglur – Marks : 98
 19. Name: ???????? ????? ???????? ??????? ????????…?????? ???? ??????, ?????? – Marks : 98
 20. Name: ashu, nanded – Marks : 97

Welcome to your birsi Gondiya camp Nagpur -2014

Enter Name

Enter City

Email

Phone Number

हेमलकसा हा प्रकल्प / संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे?
'कुसुमाग्रज' हे कोणाचे टोपणनाव आहे?
विशाल पेक्षा मोठा आहे, पण गणेश राम पेस्खा लहान आहे. गणेश जर संजय पेक्षा मोठा आहे, तर सर्वात मोठा कोण?
संगणकाची क्षमता / स्मृती ही कोणत्या एककात मोजतात?
या वाक्याचा काळ ओळखा, " मी अभ्यास करत आहे."
यातील सामान्यनाम ओळखा?
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
'आंतरराष्ट्रीय नाणे निधी' या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते?
'मुलाने पुस्तकावर रेघोट्या मारल्या' या वाक्यातील कर्म ओळखा?
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक कोण आहेत?
६०००० चे २० टक्के म्हणजे किती?
खालील पैकी ११५ चा वर्ग किती?
नियोजित जैतापूर अणुउर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे लेखक कोण?
राज्यघटनेतील कोणत्या कलमात केंद्राची भाषा हिंदी आणि लिपी देवनागरी असेल असे सागितले आहे?
१७, २१, २६, ३२, ३९, ४७, ?
डॉ. बाबासाहेब आंबडेकर विमानतळ कोणत्या शहरात आहे?
ध्येयासाठी प्राणाची आहुती देणारे कोण?
A, C, F, G, ? प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल?
महाराष्ट्र राज्याचे  गृहराज्यमंत्री कोण आहेत?
खालील पैकी कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थान आहे?
'चढाई ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
२०१३ चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला?
ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी सबंधित आहे?
गंगा : हिमालय : : कृष्णा : ?
फँड्री हे खालील पैकी काय आहे?
८/१७ = ?
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
८ मार्च हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो?
२० वी फिफा विश्व चषक स्पर्धा २०१४ ही कुठे झाली आहे?
भारतीय सैन्याचे सर्वोच्य कमांडर कोण असतात?
भारतातील प्रसिध्द पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?
९ या अंकांचे वर्गमूळ कोणते?
महाराष्ट्राचे गृहमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
पोलीस स्तृतीदिन कधी पाळला जातो?
ज्याला कोणीही शत्रू नाही असला काय म्हणतात?
कमवा व शिका ही योजना प्रथम कोणी सुरु केली?
दहशतवादा संबंधी काम करणारा महाराष्ट्र पोलिसांचा विभाग कोणता?
'SEZ' चे विस्तारित रूप काय आहे?
५४३२१-१२३४५= ?
भारताचा भौगोलिक मध्य कोणत्या शहरात आहे?
४० रुपयाचे २० % म्हणजे किती?
महाराष्ट्राचे पठार हे कोणत्या खडकापासून बनले आहे?
एका प्रकारच्या १ डझन खुर्च्याची खरेदी किंमत ३८४० रु. आहे, तर प्रत्येक खुर्चीची किंमत किती?
लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती असावे?
या वाक्यातील क्रियापद ओळखा 'गणेश नुकताच घराबाहेर पडला.'?
ररामायण : वाल्मिकी : : महाभारत : ?
बाळशास्त्र जांभेकरांच्या समाजसुधारणा चळवळीतील  सहकारी ...... यांनी इ.स. १८४१ मध्ये ‘ प्रभाकर’ नावाचे वृत्तपत्र सुरु  केले.
नुकतीच पार पडलेले लोकसभेची निवडणूक कितव्या लोकसभेकरीता पार पाडली?
भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ....... येथे बौद्ध धर्म स्वीकारला.
'भारतरत्न' हा मन मिळवणारा पहिला खेळाडू कोण?
भारत चीन युद्ध किती साली झाले?
सर्वात जास्त लघुकेंद्रे असलेला महाराष्ट्रातील जिल्हा........
जर डॉक्टरांनी तुम्हाला १० गोळ्या दर एक तासाने एक घ्याला सांगितल्या तर सर्व गोळ्या संपण्याकरीता किती वेळ लागेल?
'त्याला' हे काय आहे?
क्रिया सांगणारा शब्द म्हणजे काय?
जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?
श्री गोपीनाथ मुंडे हे कोणत्या खात्याचे केंद्रीय मंत्री होते?
पंडित हरिप्रसाद चौरसिया  हे कोणत्या वादन प्रकाराशी सबंधित आहेत?
अलीकडेच मान्यता मिळालेले नवीन राज्य कोणते?
सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत?
संगणकात या पैकी कोणता स्टोरेज डिव्हाईस येत नाही ?
कोणता रक्तगट इतर सर्व गटांच्या व्यक्तींना रक्त देऊ शकतो?
९० × ८०× ० = ?
बुटीबोरी औद्योगिक वसाहत यापैकी कुठे आहे?
'बहिष्कृत भारत' या पत्राचे संस्थापक संपादक कोण होते?
भारतातील हिऱ्यांसाठी प्रसिध्द असलेले  ठिकाण कोणते?
'कोरडी' हे खालील पैकी कशासाठी प्रसिध्द आहे?
५०० पैकी ४४० गुण म्हणजे किती टक्के गुण?
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
'लोक बिरादरी' हे काय आहे?
मेहेंद्र धोनीने अनुक्रमे ७०,२०,८०, १० धावा काढल्या  तर त्याच्या धावांची सरासरी किती?
भारतीय राज्यघटनेत किती भाषांचा समावेश करण्यात आला आहे?
जे संस्कृत शब्द मराठी भाषेत काही फरक न येता जसेच्या तसे आले त्यांना .................शब्द म्हणतात.
ऑलम्पिक पदक मिळवणारा खेळाडू विजेंद्र सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A हा B पेक्षा उंच, M हा A पेक्षा उंच,G हा M पेक्षा उंच, Y हा सर्वात उंच, तर उंचीच्या तुलनेत मध्य स्थानी कोण असेल?
AMERICAN या शब्दासाठी एका सांकेतिक भाषेत ४९३१६८३५ वापरले असेल तर त्याच ACEMRI हा शब्द कसा लिहला जाईल?
भारत हा ............देश आहे.
CX,DW, EV, ? प्रश्नचिन्हाच्या काय येईल?
१५ ×१५ = २२५ तर १.५ × ०.१५ = ?
पाकिस्तान या देशाची राजधानी कोणती?
०.०९ = ?
घटनेचे ३७० कलम हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या शपथविधीला खालील पैकी कोण उपस्थित होते?
एका साडीची किंमत १९०० रु आहे व त्यावर ११ % सूट आहे तर साडी किती रुपयाला पडेल?
'त्रिशंकू' या शब्दाचा नेमका अर्थ कोणता?
'WHO' हे संस्था कशाशी संबंधित आहे?
'अॅपल' कंपनीचे दिवंगत संस्थापक म्हणून कोणाचा उल्लेख करावा लागेल?
१००+१०००+१०,००० = ?
५० वर्षे पूर्ण केल्यानंतर आपण काय संज्ञा वापरतो?
१० किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम?
हैद्राबाद या शहरात खालीलपैकी कोणती संस्था आहे?
खालीलपैकी विशेषनाम ओळखा?
शुद्ध सोने म्हणजे .......... कॅरेटचे असते.
'केसाने गळा कापणे' याचा अर्थ काय?
मराठी भाषेचे लेखन आपण ..... लिपीत करतो.
सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत?
'वसुंधरा' या शब्दाचा अर्थ कोणता?
'गलगंड' हा आजार कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो?

Be sure to click Submit Quiz to see your results!7 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *