Parbhani Police Bharti Paper 2014

Parbhani Police Bharti Paper 2014

Parbhani Police Bharti Written Examination paper of 2014 is given for practice, Candidates can solve this paper for practice.

येणाऱ्या पोलीस भरती २०१६ लेखी परीक्षेच्या सरावा साठी GovExam.in वर आम्ही सर्व पोलीस भरतीचे जुने पेपर्स उपलब्ध करून देणार आहोत, या अंतर्गत परभणी २०१४ लेखी परीक्षेचा पेपर देत आहोत. तरी सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा..धन्यवाद !!

 

 

 

 

 

 1. Name: kaveri bhoite, ahmadnagar kolgoan – Marks : 99
 2. Name: Alpesh patil, alibag – Marks : 97
 3. Name: jyoti amle, higole – Marks : 97
 4. Name: kishor chikhalkar, Aurangabad – Marks : 97
 5. Name: Avinash phad, gangakhed – Marks : 96
 6. Name: omkar roundhal, – Marks : 95
 7. Name: shivaji chavan, daithana – Marks : 95
 8. Name: ade gaju, hi nagan – Marks : 94
 9. Name: kishor chikhalkar, Aurangabad, BajajNager – Marks : 93
 10. Name: Rohit D Tambe, Otur – Marks : 92
 11. Name: shivaji chavan, parbhani – Marks : 91
 12. Name: Sambhaji, bhadgaon – Marks : 90
 13. Name: sayed mustqeem moin, palam – Marks : 90
 14. Name: jyoti amle, higile – Marks : 88
 15. Name: jyoti amle, higoli – Marks : 88
 16. Name: rahul salve, Nashik – Marks : 88
 17. Name: Pravin p, Pravarasangam – Marks : 86
 18. Name: prasann yelne, yavatmal – Marks : 85
 19. Name: , – Marks : 84
 20. Name: Pravin p, Pravarasangam – Marks : 84

Welcome to your Parbhani Jilha Police Bharti Paper

Enter Name

Enter City

Email

Phone Number

'तळे' या शब्दांचे अनेक वचन करा?
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हुतात्मा स्मारक नाही?
कर्नाटक : बंगळूर :: मध्यप्रदेश : ?
AE, BF, CG, ?
'त्रिधारा क्षेत्र' येथे कोणत्या तीन नद्यांचा संगम आहेत?
नदी : सरीता : : समुद्र : ?
२०१४ चा T - २० क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकला?
नवीन मतांचा पुरस्कार करणारा?
' बी. रघुनाथ या लेखकांचे पूर्ण नाव काय?
'सुसंवाद' या शब्दाचा विरुध्द शब्द सांगा?
२५ : ५२:: ? : ६३
'पान' या शब्दाचा समान अर्थी शब्द ओळखा?
२०१३ चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणला देण्यात आला?
'युवक' या शब्दाचा विरुद्ध लिंगी पर्याय सांगा?
ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे?
शुद्ध शब्द ओळखा?
परभणी जिल्हातील नद्यांची एकूण अंदाजे किती कि. मी. आहे?
खालीलपैकी कोणत्या नदीला ' दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते ?
खालीलपैकी कोणती संघटना केंद्रीय पोलीस दल नाही?
परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या कोणत्या प्रशासकाने केली?
नीता ही प्राचीच्या भावाची बायको आहे तर नीताच्या मुलाची प्राची कोण?
म्हण पूर्ण करा? 'टाकीचे घाव सोसल्याशिवाय..............?
नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारकोण आहेत?
वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा? 'केसाने गळा कापणे'
पापपुण्य/ पाचसहा
संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
खालील  प्रश्नामध्ये विसंगत पर्याय ओळखा?
शहाजी महाराजांचे मराठवाड्यातील मुळचे गांव कोणते?
जिंतूर येथील जैन मंदिरे कोणत्या टेकडीवर आहेत?
खालील  प्रश्नामध्ये विसंगत पर्याय ओळखा?
थंड हवेचे ठिकाण व जिल्हा यांच्या योग्य जोड्या लावा.

अ. महाबळेश्वर    १. अमरावती

ब. म्हैसमाळ       २. सातारा

क. पन्हाळा        ३. औरंगाबाद

ड. चिखलदरा      ४. कोल्हापूर
२०११ च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण?
सांकेतिक लिपीत ' GROW' हा शब्द EPMU असा लिहिला जातो तर 'LAMP' हा शब्द कसा लिहाल?
मन : + राज्य या शब्दाचा योग्य संधी पर्याय निवडा?
२०१४ चा फुटबॉल विश्वचषक कोणत्या देशात झाला आहे?
७× ७ +३ × ५+१२× ५ = ?
समानार्थी शब्द जुळवा?

अ. आई             १) मेघ

ब. घर              २) गगन

क.बाग             ३) उद्यान

ड. आकाश         ४) जननी

५) सदन
कोणता प्रकल्प मराठवाडयातील पहिला जलसिंचन व जलविद्युत  प्रकल्प होय?
महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख कोण आहेत?
शुद्ध शब्द ओळखा?
सेट टॉप बॉक्स कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे?
आई बाप / स्त्रीपुरुष / पतीपत्नी
नुकतास युक्रेन या देशाचा कोणता भाग रशियात विलीन झाला आहे?
सिक्कीमचे राज्यपाल कोण आहेत?
नामदेव ढसाळ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
उष्ण : शितल :: सौम्य : ?
नवीन  लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
भारताचे नवे केंद्रीय गृहमंत्री कोण?
महाराष्ट्रात लॉं ( कायदा) युनिव्हर्सिटीची स्थापना कोठे करण्यात येणार आहे?
राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले जाते?
१२ मजुरांना एक काम करण्यास १२ दिवस लागतात तर ८ मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील ?
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस स्टेशन नाही?
तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश?
'पसायदान' चे लेखक किंवा रचनाकार कोण?
खालीलपैकी कनिष्ठ अधिकारी कोण?
'चंचल' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा?
आंध्रप्रदेशाचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले?
महात्मा : गांधी :: टिळक : ?
............. ही भारताने नुकतीच ' व्हिसा' व 'मास्टर कार्ड' च्या तोडीस देशी पेमेंट गेट वे यंत्रणा सुरु केली आहे?
'मनाचे श्लोक' कोणी लिहिले?
जोड्या जुळवा?

राष्ट्रीय उद्यान   जिल्हा

१. ताडोबा       अ. कोल्हापूर

२. पेंच           ब. अमरावती

३. मेळघाट      क. नागपूर

४. चांदोली       ड. चंद्रपूर
उप विभागीय पोलीस अधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो?
खालील ३४ ते ३६ प्रश्ना मध्ये समासाचा  योग्य प्रकट निवडा?

पंचवटी
महाराष्ट्रात कुंभमेला कोठे भरतो?
महाराष्ट्र इंटेलिजंन्स अॅकॅडमी (MIA) कोणत्या शहरात आहे?
१,८, २७, ६४, १२५, ?
भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते?
'किती मोठा तलाव आहे हा!' या वाक्याचा प्रकार ओळखा?
म्हणी व त्यांचा अर्थ? ' खायला काळ भुईला भार'

 
ग्रे- हाऊडस हे पोलिसांचे पाठक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे?
परभणी जिल्हात कोणता महसूल उप विभाग नव्याने सुरु झाला आहे?
सांकेतिक लिपीत CAT हा शब्द ECV असा लिहिला जातो तर LION हा सभ्द कसा लिहाल?
विम्बल्डन स्पर्धा कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
परभणी जिल्हाच्या सर्व भागात कोणत्या नावाचा 'बेसाल्ट' खडक आढळतो?
९१८ × २३ = ?
खालील  प्रश्नामध्ये विसंगत पर्याय ओळखा?
सीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकासची आई सीमाची कोण?
'अंगाचा तिळपापड होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
२१२०+११५०+५५५७ = ?
आय. पी. एस. (I.P.S) अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते?
खालील  प्रश्नामध्ये विसंगत पर्याय ओळखा?
जोड्या जुळवा

१. गुजरात                  अ) जयललिता

२. पश्चिम बंगाल          ब) वसुंधरा राजे

३. तामिळनाडू             क) आनंदीबेन पटेल

४. राजस्थान               ड) ममता  बॅनर्जी
लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?
भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे?
विसंगत पर्याय ओळखा?
सोने : दागिने :: लाकूड : ?
'तो परीक्षेत उत्तीर्ण झाला.' वाक्याचा प्रकार ओळखा?
.............. यांनी समर्थ रामदासांच्या' दासबोध' या ग्रंथांचे उर्दूत भाषांतर केले आहे?
भारतीय संविधानातील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
परभणी जिल्हाचे पालकमंत्री कोण आहेत?
सेलू - परभणी मार्गावरील रेल्वे सेवा कोणत्या वर्षी वाहतुकीला खुली करण्यात आली?
कुलदीप पवार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
खालीलपैकी कोणती नदी परभणी जिल्ह्यातून वाहत नाही?
राज्य शासनाची 'मनोधैर्य' योजना ही कशाशी निगडीत आहे?
वाक्यप्रच्राचा योग्य अर्थ? ' अर्ध्या हळकुंडाणे पिवळे होणे'
परभणी निजाम शासनाने पहिले कृषी संशोधन केंद्र १९१८ अली कोणत्या नावाने सुरु केले?
मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी सुरु झाला?
महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे किती?
महाराष्ट्र राज्याचे पोलीस प्रमुख कोण आहेत?

Be sure to click Submit Quiz to see your results!Latur Police Bharti Paper 2014

Latur Police Bharti Paper 2014

Latur Police Bharti Written Examination paper of 2014 is given for practice, Candidates can solve this paper for practice.

येणाऱ्या पोलीस भरती २०१६ लेखी परीक्षेच्या सरावा साठी GovExam.in वर आम्ही सर्व पोलीस भरतीचे जुने पेपर्स उपलब्ध करून देणार आहोत, या अंतर्गत लातूर २०१४ लेखी परीक्षेचा पेपर देत आहोत. तरी सर्व उमेदवारांनी  लाभ घ्यावा..धन्यवाद !!

 

 

 

 

 

 1. Name: Aniket Jadhav, Baramati – Marks : 99
 2. Name: kaveri bhoite, ahmadnagar kolgoan – Marks : 99
 3. Name: Alpesh patil, Alibag – Marks : 98
 4. Name: ANIKET JADHAV, BARAMATI – Marks : 98
 5. Name: Deepali R Waghmare, New Panvel – Marks : 98
 6. Name: kaveri bhoite, ahmadnagar kolgoan – Marks : 98
 7. Name: PUSHKAR PACHANKAR, MOHOL,SOLAPUR – Marks : 98
 8. Name: Amjad khan, Barshi,solapur – Marks : 97
 9. Name: kaveri bhoite, ahmadnagar kolgoan – Marks : 97
 10. Name: Deepali R Waghmare, New Panvel – Marks : 96
 11. Name: sagar mali, shirpur – Marks : 96
 12. Name: Deepali R Waghmare, New Panvel – Marks : 95
 13. Name: Manisha Gawale, Gadchiroli – Marks : 94
 14. Name: Santosh 8896445257, Mumbai – Marks : 93
 15. Name: sham gavit, nalwadpada – Marks : 93
 16. Name: vinod, mumbai – Marks : 92
 17. Name: Vinod Bhawari, – Marks : 90
 18. Name: munna, solapur – Marks : 89
 19. Name: anuragbhai, pune – Marks : 87
 20. Name: Kiran taterao gacche, Nanded – Marks : 87

Welcome to your Latur Police Bharti Paper - 2014

Enter Name

Enter City

Email

Phone Number

'माझे गाव माझे तीर्थ'  - हे आत्मचरित्र खालीलपैकीकोणाचे आहे?
९९९९-८८८८+(७७७७-६६६६) = ?
घरदाराला व देशाला पारखा झालेला .......म्हणजे खालीलपैकी .
५०० मीटरचे सेंटीमीटर करा?
५०० रुपये किंमतीच्या वस्तूंची किंमत शेकडा २५ ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती झाली?
चित्रपट : दिग्दर्शक :: मासिक : ?
चौरसाचे सर्व कोण प्रत्येकी .............. अंशाचे असतात.
ज्या संख्येची २० टक्के ६० होते ती संख्या सांगा?
जर २५ ऑगस्टला गुरुवार आहे तर त्या महिन्यात एकूण किती सोमवार आले?
शुद्ध शब्द ओळखा?
न्यायधीशांकडून आरोपीला दंड ठोठावला गेला. या वाक्यात्तील कर्ता ओळखा?
गटात न बसणारे पद ओळखा?
पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा?
सईने ५ कागद ४० मिनिटात टाईप केले, तर २० कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल?
पुढील शब्दातील संधी सोडवा?

'वाग्विहार'
व्याकरण म्हणजे..............
पुढील नामाचा प्रकार ओळखा?

'चांगुलपणा'
ABCDE,FGHIJ,KLMNO,PQRST,UVWXY दिलेल्या अक्षर मालिकेत मधोमध असलेल्या अक्षराच्या डावीकडील ५ वे अक्षर कोणते?
' गाशा गुंडाळणे' म्हणजे काय?
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२ x  पाया x............. रिकाम्या जागी काय येईल?
एका मोठ्या पेटीत ६ पेट्या आहेत आणि त्या प्रत्येक पेटीत आणखी ३ पेट्या आहेत तर एकूण किती पेट्या आहेत?
खालील संख्या मालेतील प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल?

७,२१,३५,४९, ...,?
'प्रत्यक्ष' शब्दाचा विग्रह ओळखा?
खालील अक्षर मालिकेतील विसंगत घटक ओळखा?
वातानुकूलित यंत्र खिडकीमध्ये बसवून कार्यान्वित करण्याऐवजी बंद खोलीत ठेवून कार्यान्वित केल्यास ते.....
चा ची चे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे?
रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो?
वर्तुळाच्या केंद्रापासून परिघाच्या अंतरास काय म्हणतात?
खालील अंकाच्या मालिकेत २ नंतर ३ आहे पण अगोदर एक नाही असे २ किती वेळा आले आहेत?

१२२३१३१२३१२२३१३२२१२३१३२३
एक काम ५ माणसे २० दिवसात करतात, तरतेच काम ४ माणसे किती दिवसात करतील?
'भारतरत्न' मिळालेली पहिली भारतीय महिला कोण?
७०८३२ × १०१ = ?
'आनंदवन' या आश्रमाची स्थापना कोणी केली?
एका टोपलीत २ १/२  डझन सफरचंद आहेत. तर २० टोपलीत किती सफरचंद आहेत?
सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत?
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत...... निर्वाचित विधानसभा सदस्य संख्या आहेत.
माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत?
८, ६, १२, ९, १८,१४, २८, ? प्रश्न चिन्हाच्या  जागी येणारी संख्या कोणती?
३५/१००० = किती?
गट विकास अधिकारी हा पंजाब समितीचा ............. असतो.
आमच्या तरुण मंडळाने  नवरात्रीचा महोत्सव साजरा केला.

अधोरेखित शब्दांचे वचन ओळखा?
लातूर जिल्ह्याची निर्मिती .............. या दिवशी झाली.
शालेय क्रिडा स्पर्धेत तुमचा संघ हरला अशा वेळी तुम्ही काय कराल?
पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
'सूर्य' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
खालील शब्दापैकी 'युवती' या शब्दांचे कोणते अनेकवचन  रूप आहे?
मृगजळ हा प्रकाश किरणांच्या ......चा परिणाम आहे.
'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला?
'न्यायनिष्ठुर' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा?
गंजगोलाई हे ठिकाण लातूर जिल्ह्यात कोठे आहे?
बालभारती या शब्दातील   मधले अक्षर कोणते ?
जर घडयाळ साडेचार वाजता १२ हा अंक उत्तर दिशा दर्शवित असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?
एका वर्गातील ६० मुलांपैकी ५४ मुळे पास झाली तर त्या वर्गातील पास मुलांची टक्केवारी किती?
राष्ट्रीय संरक्षक प्रबोधिनी कोठे आहे?
लसावी काढा ?

१५० १४० २१०
सरळ रूप द्या?

[(२×८)] ÷ [(३-३ ×५) ÷ ४ ] = ?
देशामध्ये दुग्धोत्पादन कोणते राज्य अग्रेसर आहे?
मराठीत एकूण स्वर किती आहेत?
पुढीलपैकी संयोगचिन्ह ओळखा?
रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे. विजय हा अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आह्से तर सर्वात मोठा कोण?
राज्य जुन्हे अन्वेषण ( सी. आय. डी.) विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
जागतिक महिला दिन ..................रोजी साजरा करण्यात येतो?
खालीलपैकी कोणती नदी मातुर जिल्ह्यातून वाहत नाही.
केंद्र पातळीवरील ‘ भारतीय कृषी शिक्षण व संशोधन परिषद’ या कृषी संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे?
पुढे देलेल्या  शब्दाच्या स्त्रीलिंग शब्द ओळखा?

'उंट'
रमेशचे ६ महिन्याचे सरासरी उत्पन्न रि. ८५०० होते तर त्याचे त्या ६ महिन्याचे एकूण उत्पन्न किती?
मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून नववा व उजवीकडून सातवा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुळे आहेत?
द. सा. द. शे. ५ दराने ५०० रुपायचे ४ वर्षाचे सरळव्याज किती रुपये ?
दरबार या शब्दातील अक्षरांपासून दोन -दोन अक्षरांचे एकूण किती अर्थ पूर्ण शब्द तयार होतील?
२०१६ च्या ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत?
'फिकट' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खलीलपैकी कोणता?
भारताच्या राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केली?
कमलाकर म्हणाला " रवीची ऐ माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे" तर कमलाकर रवीचा कोण?
................. हा भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो.
त्रिशंकू म्हणजे खालीलपैकी काय?
वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेस ............... असे म्हणतात.
पुढील म्हण पूर्ण करा? 'नावडीचे मीठ .........'
पंढरपूर हे शहर ..............नदीच्या काठी वसलेले आहे.
अंकमालिका २, ५, ३, ६, ३, ५, ३, १, ५, ३, ५, २, ६, ३, ५, ३, ६. सदर अंकमालेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता?
'बिबट्याने पिंजऱ्याबाहेर उडी मारली' या वाक्यातील  कर्म ओळखा?
'पक्षी झाडावर बसतो' या वाक्यातील शब्दयोगी अव्यव ओळखा?
पुढील शब्दाचा योग्य विग्रह करा?

'सज्जन'
........... मध्ये किल्लारी ( लातूर) येथे भूकंप होउन मोठी जीवीत हानी झाली?
१ लीटर = किती मिलीमीटर ?
तीन एक रेषीय बिंदुतून किती रेषा काढता येतात?
खालील पिकांपैकी कोणत्या पिकापासून भारतात साखर उत्पादित केली जाते?
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन कोठे झाले?
महराष्ट्राचे दहशतवादी विरोधी पथकाचे खालीलपैकी संक्षिप्त नाव काय?
गाव पातळीवर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?
दुपारचे ठीक ३ वाजून ३० मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल?
गटात न बसणारे पद ओळखा.
५/३ - ५/७ = ?

 
सोडवा

४( x - ८) = ४० तर x = किती?
खालील शब्दातील नपुसकलिंगी शब्द ओळखा?
भाताच्या पुढील वानांपैकी ....... हे वाण सुवासिक व निर्यातीसाठी उपयुक्त आहे.
नौदल प्रमुखास .................म्हणतात.
'मी कादंबरी लिहील' या वाक्यातील काळ ओळखा?
खालील प्राण्यांचे त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा?

अ) हत्ती     ब) कुत्रा    क) वाघ    ड)  जिराफ
एका सांकेतिक लिपीत  'पदक' हा शब्द ' काद्पा' असा लिहितात तर त्या लिपीत लिहिलेल्या ' णारामा ' या शब्दांचे मुल्रूप कोणते?

Be sure to click Submit Quiz to see your results!Solapur Police Bharti Paper 2014

Solapur Police Bharti 2014 Paper


 

 1. Name: , – Marks : 99
 2. Name: Aniket Jadhav, Baramati – Marks : 99
 3. Name: govinda sangale, sinnar – Marks : 99
 4. Name: kaveri bhoite, ahmadnagar kolgoan – Marks : 99
 5. Name: shivaji chavan, parbhani – Marks : 99
 6. Name: , – Marks : 98
 7. Name: abhijit, kakhe – Marks : 98
 8. Name: Aniket Jadhav, Baramati – Marks : 98
 9. Name: Aniket Jadhav, Pune – Marks : 98
 10. Name: Alpesh Patil, Alibag – Marks : 97
 11. Name: Anil dake, parbhani, – Marks : 97
 12. Name: h, h – Marks : 97
 13. Name: kapse ashwini, khed – Marks : 97
 14. Name: kaveri bhoite, ahmadnagar kolgoan – Marks : 97
 15. Name: Prasad, sangli – Marks : 97
 16. Name: Alpesh Patil, Alibag – Marks : 96
 17. Name: ashu, otur – Marks : 96
 18. Name: PUSHKAR PACHANKAR, MOHOL – Marks : 96
 19. Name: VISHAAL, WARDHA – Marks : 96
 20. Name: Alpesh Patil, Alibag – Marks : 95

Welcome to your Solapur police bharti 2014

Enter Name

Enter City

Email

Phone Number

1) एका नावेत सरासरी २२ किलोग्राम वजनाची २५ मुले बसली, नावाड्याश सर्वाचे सरसरी वजन २४ किलोग्राम झाले. तर नावाड्याचे वजन किती?
2) 'कमवा आणि शिका' ही संकल्पना मूळ कोणाची?
3) पोलिसाने चोर पकडला, या वाक्यातील प्रयोग ओळखा?
4) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक नोद्विण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
5) मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
6) 'कलाकृती' या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता?
7) राज्यातील  महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले पारस हे ठिकाण कोणत्या जिह्यात आहे?
8) ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी ........... सभासद असतात.
9) महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात ............ येथे आहे.
10) माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?
11) लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास...... वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.
12) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?
13) चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास ............दिवस लागतात.
14) भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
15) खालीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा?
16) नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेचे भारताला ... हा रोग मुक्त झाल्याचे घोषित केले आहे?
17) खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांच्या कामांमध्ये मोडत नाही ?
18) भारताचे सर्वात मोठ्या अशा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष म्हणून ................या महिलेची नियुक्ती झाली आहे.
19) 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार ३ येईल?
20) सरपंचाच्या  गैरहजेरीत ............ हा त्यांचे काम पाहतो.
21) कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तीनही जिह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत?
22) खालीलपैकी भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता?
23) 'सदाचार' या शब्दाला संधीच्या फोडीचा योग्य पर्याय निवडा?
24) नुकतेच निधन पावलेले पॉल वॉकर हे प्रसिध्द.................होते.
25) भारतीय घटनेनुसार ......... सार्वभौम आहे.
26) महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत?
27) २४३२* × २*  = ६०८१२* फुलीच्या (*) जागी समान अंक आहे . तर तो अंक कोणता ?
28) राज्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे.
29) भारतीय बनावटीच्या पहिल्या अत्याधुनिक हलक्या हेलीकॉफ्टरचे नाव काय?
30) एका वस्तूंची विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट आहे, तर नफा अगर तोटा किती?
31) पी. व्ही. सिंधू ही कोणत्या खेळाची खेळाडू आहे?
32) सातारा जिल्ह्यात हेळवाकजवळ कोयना नदीवर बाधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास............... म्हणून ओळखले जाते.
33) खालीलपैकी प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्त्रोत कोणता आहे?
34) एखाद्या व्यक्तीचा रक्तगट ...... यावरून ठरतो.
35) एकासांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहितात. तर RIGHT हा शब्द कसा लिहाल?
36) महाराष्ट्राच्या ...... या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत.
37) एकही दिवस काम बंद न करता एप्रिल महिन्यात एका कारखान्यात ३९०० सायकली तयार होतात, तर दोन आठवड्यात कारखान्यात किती सायकली तयार होतील?
38) वातावरणाचा दाब........ वर अवलंबून असतो.

अ) उंची   ब) तापमान  क)पृथ्वीचे परीभ्रमण  ड) चंद्राचे गुरुत्वाकर्षण
39) एका विद्यार्थी वसतीगृहातील २० विद्यार्थ्यांना १० दिवसांचा खर्च ५,००० रुपये होतो.  तर त्याच वसतीगृहातील ३२ विद्यार्थ्यांचा ७ दिवसांचा खर्च किती होईल?
40) वंदेमातरम् हे गीत .............. यांच्या आनंदमठ या कांद्बारीतून घेण्यात आले आहे.
41) भारतात .......... क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते.
42) ४८ मधून कोणती संख्या वजाकरावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार ५ येईल?
43) खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. द्राविडी प्राणायाम करणे:
44) LO: IR: RS ?
45) खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात ?
46) महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे?
47) खालीलपैकी ...............या ठिकाणी डाळिंब फळाचे संशोधन केंद्र आहे.
48) मा. उच्च न्यायालयाच्या कोल्हपुर खंडपीठासाठी कोणत्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे?
49) भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार ..........ला आहेत.
50) रेडीओ : आवाज : दूरदर्शन : ?
51) भारतातील भूदान चळवळीचे जनक ..........हे होते.
52) आधार नोंदणीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
53) महाराष्ट्राचा पोलीस खात्यातील सार्वोच्य पद कोणते?
54) 'चांदणे' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
55) जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो?
56) भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील ....... हा भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो.

 

 

 
57) पुढीलपैकी चुकीची जोशी कोणती?
58) भारतातील कोणत्या राज्यात गरीबीचे प्रमाण सर्वात कमी आहे?
59) मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे ................सेल्सिअस इतके असते.
60) .............. यांना भारतातील कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जाते.
61) खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?
62) पाऊस सुरु झाला तेव्हा मीना घरी आली, या वाक्याचा प्रकार कोणता?
63) ...............यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो.
64) खालीलपैकी शुध्द शब्दाचा क्रमांक निवडा?
65) Y हा x पेक्षा लहान आहे. x हा Z पेक्षा मोठा आहे. या तिघांमध्ये सार्वत लहान कोण आहे?
66) ७, ८,४,0,३ हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान विषम संख्येतील दशक स्थानाचा अंक कोणता?
67) ..................हा सार्वजनिक  उद्योग आपले  अंदाजपत्रक संसदेत स्वतंत्ररीत्या मांडतो.
68) खालील पैकी कोणत्या राज्याने बलात्कार , अत्याचार, अॅसीड हल्ला सारख्या भीषण प्रसंगाला तोंड घाव्या लागलेल्या दुर्दैवी महिलांना २ ऑक्टोबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरु केली आहे?
69) कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९८८ च्या मानवी हक्क पुरस्काराचे मानकारी.........हे होते.
70) देशाच्या अर्थसंकल्पावर दोन पक्षांत एकमत न झाल्याने कोणत्या देशात आर्थिक पेच प्रसंग निर्माण झाला होता?
71) 'आजी' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा क्रमांक निवडा?
72) महाराष्ट्र सरकारने समंत केलेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वे जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तिला ............. इतक्या शिक्षेची तरतूद केली आहे.
73) खालीलपैकी कोणते खत रासायनिक खात या प्रकारात मोडत नाही?
74) भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर ............... हे होय.
75) आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर २ :१ आहे. ४ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ९ :४ होते. तर आईचे आजचे वय किती वर्ष आहे?
76) पुढील भारतीय नृत्यांपैकी कोणते शास्त्रीय नृत्य आहे?
77) ...........व......... हे महाराष्ट्राचे दोन प्रमुख स्वाभाविक विभाग आहेत.
78) ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते?
79) बाष्पीभवनामुळे ............
80) जर रामपूर = ३२ , रामनाथ २४, नवनाथ = ४५ तर, नवपुर = ?
81) खालील पैकी कोणत्या खेळाडूला ऑस्ट्रेलियन सरकारने ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार देऊन गौरविले?
82) भारताच्या  पहिल्या मंगळ यानाचे नाव काय आहे?
83) महाराष्ट्रील ..............हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा पराक्र होय.
84) प्रमोद हा  पूर्वेला ६ कि.मी. जातो नंतर तो दक्षिणेस ८ कि. मी. जातो. तर तो मूळ स्थानापासून किती लांब आहे?
85) खालील गटाशी जुळणारे पद ओळखा?

१९,६७,७
86) खालीलपैकी कोणाची गणना राष्ट्रसभेच्या तीन प्रमुख जहाल नेत्यांमध्ये करता येणार नाही?
87) खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही?
88) सचिन तेंडूलकर २०० वा क्रिकेटचा सामना कोणत्या मैदानावर खेळला?
89) बँकदर म्हणजे असा दर कि ज्या दराने.............
90) अंकांच्या स्थानांची आदलाबदल केल्यास खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान होईल?

३९, ४७, ५६, ३८, ६६, ७४
91) संघराज्यच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
92) सन १८५७ च्या युद्धाच्या वेळी ................हा भारताचा गव्हर्नर जनरल होता.
93) तो आणि मी मिळून येऊ. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
94) एका रांगेत मीना उभी आहे. तिच्यामागे ९ व पुढे ११ मुळी उभ्या आहेत, तर मागून तिसऱ्या असलेल्या मुलीचा पुढून कितवा क्रमांक येईल?
95) विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे ...............
96) घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे?
97) खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

भोळा
98) ४: ६३: ५: ?
99) आजसरिता ही रेखापेक्षा १५ वर्षांनी मोठी आहे. ६ वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज ३३ वर्षे होते, तर सरिताचे आजचे व्य किती?
100) साहस हे जीवनासाठी मिथासारखे आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

Be sure to click Submit Quiz to see your results!1 21 22 23