MahaVitaran Recruitment Sample Papers

MahaVitaran Recruitment Sample Papers

MahaVitaran Recruitment Sample Papers given below for practice. Candidates can solve this practice papers for the coming examinations. Also we have given PDF file link to Download these questions in PDF file format. 

१. अपघात म्हणजे ……………. होय.

१) अचानकपणे घडणारी दुर्घटना

२) दोन वाहनांची टक्कर

३) इमारती वरून पडणे

४) यापैकी नाही

२. बहुतेक अपघात …………. मुले घडतात.

१) कान केल्यामुळे

२) अज्ञानामुळे

३) जाणीवपूर्वक

४) यापैकी नाही

३. विद्युत प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करतेवेळी …………..करावे.

१) रबरी हातमोजे वापरावे

२) पायाला गम बूट वापरावे

३) सूचना फलकावरील सूचनांचे पालन करावे

४) इन्सुलेटेड हत्यारे वापरावेत

४.  शॉट सर्किटमुळे फ्युज गेल्यास ……………. होते.

१) फ्युज तार तुटलेली असते

२) फ्युजचे कॉन्टॅक्ट वितळलेले असतात

३) फ्युज कॅरीअर व बेस काळे झालेले असते

४) वरीलपैकी सर्व

५) शॉट सर्किटमुळे OCB ट्रीप झाल्यास ……………… करावे.

१) त्वरित चालू करावे

२) OCB ला स्पर्श करू नये

३) दोष निवारण झाल्या शिवाय चालू करू नये

४) रबरी हातमोजे वापरून चालू करावे

६)  विद्युत उपकरणास आर्थिंग केल्यामुळे …………… होते.

१) लाईटबिल कमी येते

२) वित्तहानी होत नाही

३) उपकरण चांगल्याप्रकारे चालते

४) जिवीताचे रक्षण होते

७) पोर्टेबल उपकरणे हाताळतेवेळी ……………….

१) उपकरणास आठींग करावे

२) रबरी हातमोजे वापरून उपकरण हाताळावे

३) उपकरणाचा विद्युत पुरवठा बंद करावा

४) वरीलपैकी सर्व

८) लाईनवर कामास जातेवेळी …………

१) विद्युत पुरवठा बंद करावा

२) मुख्य नियंत्रक जवळफक्त सूचना फलक लावावे

३) सहकाऱ्यास पूर्व सूचना द्यावी

४) वरीलपैकी सर्व

९) पोलवर काम करते वेळी मदतनिसाने हत्यारे…………

१) सेफ्टी बेल्टचा साह्यानेद्यावेत

२) मदतनिसाने पोलवर चढून द्यावे

३) टुलकीट बॅंगेच्या साह्याने द्यावेत

४) उंचावर फेकून द्यावेत

१०. विद्युत कारणाने लागलेली आग विझण्यापूर्वी …………..

१) विद्युत पुरवठा खंडित करावा

२) विद्युत पुरवठा बंद असेल तर चालू करावा

३) अग्रीशामक दलास कळवावे

४) कंपनी व्यवस्थापणास कळवावे

११) विद्युत क्षेत्रामध्ये लागलेली आग विझविण्यासाठी प्रामुख्याने ……… अग्रीशामकाचा वापर करतात.

१) कार्बन डॉय ऑक्साईड टाईप

२) फोम टाईप

३) पाण्याचे बंब

४) सोडा अॅसिड

१२. विद्युत धक्का बसण्यासाठी माणसाचा संबंध पॉझिटिव्ह वायर व …………… शी आला पाहिजे.

१) वर्क बेंच

२) जमिनीशी

३) इन्सुलेटेड हत्याराशी

४) वरीलपैकी नाही

१३. विद्युत तारेस चिकटकलेल्या व्यक्तीस ……………….

१) अवाहकाच्या मदतीने बाजूस काढावे

२) त्वरित ओढून बौज्स काढावे

३) अग्रीशामक दलास पाचारण करावे

४) विद्युत पुरवठा करण्याऱ्या कंपनीस कळवावे

१४. अपघाती व्यक्तीस श्वाच्छोश्वास मंदावत असल्यास ………………

१) त्वरित डॉक्टरकडे न्यावे

२) डॉक्टरला अपघाताच्या ठिकाणी बोलवावे

३) अपघाती व्यक्तीस नातेवाईकांना कळवावे

४) कृत्रीम श्वाच्छोश्वास करावा

 

१५. ICDP किंवा ICTP मधील फ्युज तार बसवायची असल्यास प्रथम ………………..

१) मेन स्वीच बंद करावा

२) फ्युज कॅरीयर ओढून काढावे

३) रबर हातमोजे घालावे

४) अवाहकावर उभे राहावे

१६. वर्कशॉप मधून बाहेर जातेवेळी………….. करावे.

१)  हातपाय स्वच्छ धुवावेत

२) सर्व मेनस्वीचचेस बंद करावे

३) वर्कशॉप प्रमुखास सांगून जावे

४) वरीलपैकी नाही

१७. बॅटरीचा द्राव तयार करतेवेळी …………….

१) सल्फ्युरिक अॅसिडमध्ये पाणी टाकावे

२) पाण्यामध्ये सल्फ्युरिक अॅसिड टाकावे

३) कंटेनरमध्ये सल्फ्युरिक अॅसिडनंतर पाणी टाकावे

४) वरीलपैकी नाही

१८. थ्री फेज सप्लाय टेस्ट करण्यासाठी…………….. टेस्ट लॅम्प वापरावा.

१) सिंगल

२) डब्बल

३) ट्रिपल

४) सिरीज

Leave a Comment