MPSC Online Sample Paper 6

MPSC Sample Paper 6

MPSC Online Sample Paper Test Paper 6 is given below.

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 21 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Police Bharti 16

Enter Name Enter City Email Phone Number
खालीलपैकी सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
'तो मुंबईला गेला आहे' या वाक्याचा काळ ओळखा
खालीलपैकी सर्वांत मोठा ग्रह कोणता?
मिथेन...... मध्ये सापडतो.
एका दुकानदराने एक घडयाळ 630 रुपयाला विकली असता त्याला 5% नफा मिळाला असेल तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती?
'अरवली' या प्राचीन पार्वतील सर्वोच्च हिखर कोणते?
महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयांतर्गत कार्य करते?
'रामने पुस्तक वाचले' या वाक्यातील प्रयोग ओळखा
संधी करा : देवेंद्र.
डॉ. महर्षी धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत?
11:143:: 13:?
खलीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते?
जर x हा Y च्या मुलांच्या मुलाचा भाऊ आहे तर x चे Y शी नाते कोणते?
भारतीय नौसेनेत नुकत्याच सामील केलेल्या विमानवाहक नौकेचे नाव काय?
मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत?
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?
6478+1598+?
एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यत: तपास करतो?
563,536,507,476,443, ?
जी. आर. पी. म्हणजे काय?
मुलांच्या रांगेत अजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर रांगेत किती मुळे आहेत?
संगणकीय भाषेत WWW चा अर्थ काय?

 
महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयाची संख्या किती आहे?
'शाब्बास, माधवी टू पोलीस झाली!
'आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला?
१० रुपयांचा नोटांच्या पुडक्यात अणुक्रमे ८७२५६ पासून ८७२८० पर्यंत क्रमांक आहे तर एकूण रक्कम किती?
स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण?
खालील चार शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता?
भारताचे सर्वोच्च शौर्यपदक कोणते?
मधुमेह हा........ द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो.
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो?
खालीलपैकी  ;कवी; या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
ज्या संख्येचे ५ % हे २५ आहे, तर ती संख्या खालीलपैकी कोणती?
महराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोठे आहे?
जर 12 माणसे एक काम 20 दिवसात करतात. तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील?
मी पहाटे उठतो व फिरायला जातो.
भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय?
यावर्षीचा विम्बल्डन विजेत्याचे नाव काय?
सोलर कुकरची पेटी आतील बाजूस..... रंगाने रंगीविलेली असते.
२६ नोव्हेंबर २००८ साली मुबई येथे झालेल्या दहशतवादी हल्याची चौकशी करणारी समिती कोणती?
दुसऱ्याच्या मानतील विचार जाणणार म्हणजे कोण?
इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे?
खालीलपैकी कोण लोकसभेच्या सभापती आहेत?

 
'म्हणून' हे कोणते अव्यय आहे?
डेसिमल हे ...... या मापनाचे एकक आहे.
खालील शब्दगटातील ' भाववाचक नामे' असलेला शब्दगट ओळखा?
स्वेच्छेने  केलेक्या कार्याबद्दल सन्मानतेने दिला जाणारा मोबदला म्हणजे काय?
एक दोरी आठ ठिकाणी कापली असता तीचे किती तुकडे होतील?
सुप्रसिध्द दासबोध या ग्रंथाचे करते कोण?
'ए' हे काय आहे?
BYA, CXB, DWC, EVD, ?
8+8+888+8888 = ?
महराष्ट्र शासनाव्दारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते?
'विजय स्तभ' कुठे आहे?
अंधासाठी लिपीचा खालीलपैकी कोणी शोध लावला?
'हरिजन' हे साप्ताहिक कोणी सुरु केली?
द. सा. द. शे. किती दराने व्याज आकारणी करावे म्हणजे 1500 रुपयावर तीन वर्षात 540 रु. व्याज मिळेल?
दहशतवादी  कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी महराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यत: सक्रीय असते?
म्हण पूर्ण कर- 'शिकविलेली बुद्धी आणि......... फार काळ टिकत नाही'?
'सारे जहाँ सें अच्छा हिंदोस्ताँ हमारा' या गीताचे गीतकार कोण आहे?
दूरचित्रवाणी संचामध्ये पडद्यावर दिसणारे चलचित्राचे कारण ........
मराठीमध्ये शब्दांचा किती जाती आहेत?
अमरचे ८ वर्षानंतरचे व्य हे त्याचा ८ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. तर अमरचे आजचे वय किती?
नुकतीच सुरु झालेली मेट्रो सेवा खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते?
यावर्षीचा विश्व फुटबॉल विजेता संघ कोणता?
फळबागेत १५० झाडांपैकी १०% झाडे आंब्याची आहेत, तर बागेत आंब्याची झाडे सोदुउन इतर प्रकारची किती झाडे आहेत?
फेसबुक काय आहे?
गोपीनाथ मुंडे यांचे नुकतेच अप्गःती निधन झाले ते कोण होते?
महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे?
दसादशे 12.5 दराने किती वर्षात 700 रु. मुद्दलाचे सरळव्याज होईल?
अंतराळया यशस्वी उड्डाण केलेले PSLV खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून सोडण्यात आले?
'भावार्थदीपिका ' हा मराठीतील म्हण ग्रंथ कोणी लिहिला?
'पेसमेकर' हे...... विकार असलेल्या रुग्णाकरीता वापरले जाते.

 
कर्करोगाच्या उपचारासाठी .............वापरतात.
द्राक्षे : घोस:: शिक्षक : ?
सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे?
महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीदवाक्य  काय आहे?
खालील प्रश्नाचे संबंध बघून योग्य पर्याय निवडा.

BAGA : 1060:: TADA : ?
छत्रपती शिवाजी महराज यांच्या अष्टप्रधान मंडळात 'सेनापती' कोण होते?
भारताचे गृहमंत्री कोण आहेत?
एका चौरसाचे क्षेत्रफळ 16 चौ. सेमी. आहे. तर त्याची एक बाजू किती असेल?

 
दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन................ रोजी पळळा जातो.
भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस अंमलात आली?
-5-(-3)+ 4 = ?
ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे?
महराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता?
8,24,12,36,18,54,? 81
यावर्षीचा सिएट इंटरनॅशनल क्रिकेटर पुरस्कार कोणाला मिळाला?
रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये ....... हा खनिज पदार्थ असतो.
'क' जीवनसत्त्वाचा  अभावी कोणता रोग होतो?
राज्य पोल्स यंत्रणेतील सर्वोच्च अहिकारी कोण आहेत?
अलंकार ओळखा 'गणपत आणि बिडी पितांना, चावायचा नुसतीच कडी'?
राष्ट्रपतीस पद ग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
ATM या संज्ञेचे अचूक विअसार विशद करणारा पर्याय?
'व्हॉटस अप' या लोकप्रिय मोबाईल  मॅसेंगिज कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी प्रमुक कोण?
गटातील वेगळा महिना शोध-

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर , ?
२०१५ चा महाकुंभमेळा कोठे घेण्यात येणार आहे?
मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने किती आहेत?
खालीलपैकी कोणती संज्ञा पाण्यासाठी वापरण्यात येते?

Be sure to click Submit Quiz to see your results!5 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *