MPSC Sample Paper 11

MPSC Sample Paper 11

MPSC Online Sample Paper Test Paper 11 is given below.

 

 

 

 

 1. Name: chaudhari vijay, jalgaon – Marks : 100
 2. Name: Dipali patil, – Marks : 100
 3. Name: RUPALI, NASHIK – Marks : 100
 4. Name: dilip valvi, dhadgaon – Marks : 99
 5. Name: Dipali patil, – Marks : 99
 6. Name: vishnupant Waghmode, natepute – Marks : 99
 7. Name: sachin chorge, pen – Marks : 98
 8. Name: vijay m chaudhari, Pahur Kasbe Tal jamner Dist jalgaon – Marks : 98
 9. Name: Sachin chorge, pen – Marks : 97
 10. Name: VIJAY CHAUDHARI, pahur – Marks : 97
 11. Name: Vishnu waghmode, natepute – Marks : 97
 12. Name: RAVINDRA, buldhana – Marks : 95
 13. Name: santosh padol, – Marks : 95
 14. Name: Anjali Ambre, Sindhudurg – Marks : 94
 15. Name: deepak mane, sangli – Marks : 94
 16. Name: dilip valvi, – Marks : 93
 17. Name: shrikant, Dombivali – Marks : 92
 18. Name: Swati, Nanded – Marks : 92
 19. Name: amol masugade, solapur – Marks : 90
 20. Name: Patil Parmeshwar, chalisgaon – Marks : 90

Welcome to your MPSC Paper 9

Enter Name

Enter City

Email

Phone Number

लॉरेन्शियन, बाल्टिक , सैबेरियन, व गोडवाना या भूमीखंडांची निमिती .............. कालखंडात झाली.
वाऱ्याची दिशा ओळखण्यासाठी ................चा उपयोग करतात
महाराष्ट्रात वायव्य भागातील सीमा म्हणजे ............
महाराष्ट्रात तपकिरी – करडी मृदा .................. या नद्यांच्या खोऱ्यात आढळते.
महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात ...... येथे उभारण्यात आला.
महराष्ट्रातील बंदरांच्या विकासासाठी आठव्या पंचवार्षिक योजनेत तरतूद....................कोटी रु. होती.
लोएस मैदाने ही ................यांच्या संचयन कार्यामुळे बनतात
महाराष्ट्रात ..... शेतीशाळा आहेत.
भंडारा जिल्ह्यात लाख निर्मिती केंद्र......... येथे आहे.
चंद्रपूर, सिंरोचा इ. ठिकाणी उन्हाळ्यात तापमान .................असते?
दी व्हॅली ऑफ टेन थाऊजण्ड स्मोक हे................... चे नाव आहे.
महराष्ट्राची पूर्व सीमा........ यांनी निश्चित केली आहे.
गोदावरीचे खोरे तापी खोऱ्यापासून अलग होण्याचे कारण.........
सर्वात मोठे लेणे ................... येथे आहे.
महाराष्ट्राचा जवळ जवळ निम्मा भाग .... नदीच्या खोऱ्याने व्यापला आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द  असलेला जिल्हा.................
............ या झाडाच्या सालीचा कातडी कमाविण्यासाठी उपयोग करतात.
कापसाच्या ...................... या पारंपारिक वाणाची लागवड महाराष्ट्रात केली जाते.
महाराष्ट्राला भारताचे.............. कोठार म्हणून ओळखले जाते.
पुढीलपैकी .... ही जोडी चूक आहे.
महाराष्ट्रातील औद्योगिक केंद्राची संख्या................. आहे.
..................... ला सूर्यग्रहण होते
महाराष्ट्रातील कापड गिरण्यांची संख्या ......................आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने .............. आहेत.
प्रशासकीय   सोयीसाठी      महाराष्ट्राचे ........... विभाग केले आहेत.
सातपुडा पर्वतरांगापैकी अमरावती जिल्ह्यात उत्तर भागात असलेली डोंगररांगा..........
पश्चिम महाराष्ट्रात वस्ती करून असलेल्या आदिवासी जमातीचे नाव............................
सूर्यापासून सर्वात दूर ..... ग्रह आहे.
तापी नदी प्रवेश कर्त असलेले जळगाव जिल्ह्यातील गाव...........
पृथ्वीच्या निर्मितीचे  एकूण ......... कालखंड आहेत.
निकेल व लोह ...................... थरात आढळतात.
सह्याद्री पर्वतातून न जाणारा घाट............
देवीचे प्रसिध्द मंदिर नसलेले ठिकाण ....................
येलदरी  वनोद्यान  .................. जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्र पहिली सूतगिरणी .................. साली सुरु झाली
.........  जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ आहे.
राष्ट्रीय महामार्गापैकी राज्यातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग.....................
................. अभयारण्य  नागपूर जिल्ह्यात आहे.
संत रामदास स्वामींनी स्थापलेल्या मारुती मंदिरांची सर्वात जास्त संख्या असलेला जिल्हा..............
महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश करणारी नदी.....................
महाराष्ट्रात खत निर्मितीचे ................ कारखाने आहेत.
भारतातील सर्वांत जुने शिल्पस्थळ महाराष्ट्रात.................. येथे आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक तंबाकू  उत्पादक जिल्हा ................हा आहे.
अरण्याची टक्केवारी जास्त असणारा महाराष्ट्रातील जिल्हा........
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरून......................नदी वाहते.
सह्याद्री पर्वतावर .................. प्रकरचा पाऊस पडतो.
................. ही नदी पूर्व वाहिनी नाही.
संगमवर हे .......................... चे रुपांतर आहे.
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना ......... येथे सुरु झाला.
महाराष्ट्रात ...... येथे तांदूळ संशोधन  केंद्र आहे.
राज्यात....... या जिल्ह्यात गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन होते.
....................... या देशात वारंवार भूकंपाचे धक्के बसतात.
आर्क्टिक व  पॅसिफिक महासागर ............ सामुद्रधुनीने जोडले आहेत.
दक्षिण कोकणचे वैशिष्टय असलेले भूरूप....................
कोकणातील नवे बंदर..........


महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असलेल्या जिल्ह्यात....... तालुके आहेत.
हिवाळ्याच्या आरंभी  महाराष्ट्राच्या पूर्व भागात.................... पाऊस पडतो.
महाराष्ट्रात ................ चे साठे नाहीत.
गरम पाण्याचे खोरे असलेले अमरावती जिल्ह्यातील गाव..................
१ लाखापासून जास्त लोकवस्ती असलेल्या महाराष्ट्रातील शहरातील लोकांची टक्केवारी.................आहे.
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा.......
मान्सून काळातील नैऋत्य मान्सूनच्या आगमन व निर्गमन काळ............ या महिन्यात असतो.
................ जिल्ह्यात मेळघाट अभयारण्य आहे.
कोकणच्या पश्चिमेकडील सागरी किनाऱ्यालगतच्या भागाला .............. म्हणतात.
उत्तम प्रकारचा डिंक.................या झाडापासून मिळतो.
एका तासांत सूर्यापुढून.......... रेखावृत्ते सरकतात.
शेगाव येथे .............. कारखाना आहे.
महाराष्ट्रात सर्वसाधारण नदीप्रणाली.........................
कृष्णामाईचा उत्सव .......... येथे होतो.
ऊस हे .................. पीक आहे.
देशाचे नाव असलेला ...............हा जगातील एकमेव महागसार आहे.
अल्लापल्लीच्या जंगलातील ........ वृक्ष महत्वाचा वृक्ष आहे.
................. जिल्ह्यात थळ – वायशेत  प्रकल्प आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले ठिकाण .......हे आहे.
महाराष्ट्रात ............. विभागात गव्हाची लागवड होत नाही.
संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ते स्थळ......
महाराष्ट्राच्या हवामानावर  परिणाम करणारा घटक....... हा आहे.
..................या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात.
....................... जिल्ह्यात भिल्ल ही जमात आढळते.
महराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी जंगलांनी व्यापलेला भाग ...............टक्के आहे.
एखाद्या स्थानाचे अक्षांश .............. वारू ठरवतात
मेळघाट हे अभयारण्य ...... जिल्ह्यात आहे.
तापी पूर्णा खोरे हा.................. भूप्रदेश आहे.
जीप निर्मितीचा कारखाना ................... येथे आहे.
पूर्व विदर्भाच्या ........ जिह्यात गव्हाचे अजिबात उत्पादन घेतले जात नाही.
नैसर्गिक प्रदेशांची संख्या........ आहे.
महाराष्ट्रात १९८२ पासून......... कार्यक्रम राबविला जातो.
महारष्ट्रात मृदेच्या धुपेचे कारण................ आहे.
..................... येथे खात कारखाना आहे.
महाराष्ट्रात खड्यांच्या दलदलीच्या प्रदेशात......... अरण्ये आढळतात.
विदर्भातील रेल्वेमार्गावर नसणारे जिल्हाचे ठिकाण.................
ज्वारीचे पीक मुख्यत्वे.................... पाण्यावर घेतले जाते.
सूर्याचे भासमान भ्रमण................. अक्षांशा दरम्यान चालते.
महाराष्ट्रातील एकूण रस्त्यांपैकी ..................प्रकारचे रस्ते सर्वात जास्त लांब आहेत.
श्री गजानन महाराजांची समाधी असलेले शेगाव हे................ जिल्ह्यात आहे.
ग्रीनीच येथील रेखावृत्त मूळ रेखावृत्त मानले जावे असे १८८४ स च्या वॉशिंग्टन येथील............... ठरले.
..................... च्या कार्यामुळे  नालाकृती  सरोवरची निर्मिती होते.
संत तुकडोजी महाराजांची समाधी असलेले ठिकाण ..........हे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिध्द तलाव..............
महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे पीक .................. हे आहे.

Be sure to click Submit Quiz to see your results!5 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *