MPSC Practice Paper 13

MPSC Sample Paper 13

MPSC Online Sample Paper Test Paper 13 is given below.

 

 

 

 

 1. Name: vishnupant waghmode, malshiras – Marks : 96
 2. Name: Ujwala Tarhekar, Nagpur – Marks : 94
 3. Name: rahul bhavrao daitkar, at jwardi bk post methane – Marks : 92
 4. Name: madhuri raut, – Marks : 90
 5. Name: Aradhya prasad bagul, nashik – Marks : 89
 6. Name: mahesh lad, mumbai – Marks : 89
 7. Name: munna b daitkar, at jwardi bk – Marks : 89
 8. Name: Mukesh Devkar, Satara – Marks : 88
 9. Name: shrikant, Dombivali – Marks : 88
 10. Name: Patil Parmeshwar, chalisgaon – Marks : 87
 11. Name: shrikant, Dombivali – Marks : 87
 12. Name: Ujwala Tarhekar, Nagpur – Marks : 84
 13. Name: gokul rathod, pune – Marks : 83
 14. Name: rahul bhavrao daitkar, at jwardi bk – Marks : 83
 15. Name: mahesh lad, mumbai – Marks : 82
 16. Name: vithal solanke, jalna – Marks : 82
 17. Name: Anjali Ambre, – Marks : 81
 18. Name: Patil Parmeshwar, chalisgaon – Marks : 81
 19. Name: ?, – Marks : 77
 20. Name: vithal, – Marks : 76

Welcome to your MPSC Paper 13

Enter NameEnter CityEmailPhone Number
घटना समितीत कोणत्या संस्थानाच्या प्रतिनिधीने भाग घेतला नव्हता?
भारतातील पंचायतराज योजना...... समितीच्या अहवालावर आधारित आहे.
खालीलपैकी कोणते राष्ट्रपती बिनविरोधी निवडून आले?
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध चिटणीस ( सचिव)कोण असतो?
ग्रामसभा बोलविण्यासाठी किती दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते?
पंचायत समितीमध्ये कार्य करणारा उच्च अधिकारी वर्ग हा..... या सेवेतील असतो.
दहाव्या राष्ट्रपतीसाठी निवडणूक कोणत्या वर्षी झाली?
मुंबई, ठाणे, कल्याण, व नवी मुंबई महानगरपालिकांच्या क्षेत्रात नियोजनबध्द विकासासाठी कोणता कार्यक्रम राबविला जात आहे?
७३ व्या घटनादुरुस्तीनंतर पहिले राज्य ओंते होते, ज्याने सरळ पंचायत राजच्या निवडणुका घेतल्या?
राज्यप्रशासनाचे नाक, का, डोळे, आणि हात असे कोणास संबोधले जाते?
ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार कोणास आहे?
जिल्हा परिषदेच्या आर्थिक उत्पन्न साधनांमध्ये ................... यांच्या समावेश होतो.
‘पंचायत राज’ व्यवस्थेसंबंधी तरतूद भारतीय राज्यघटनेतील .............. या कलमामध्ये केली आहे.
‘पाणीपुरवठा करणे’ हे नगरपरिषदेचे कोणत्या प्रकारचे कार्य आहे?
स्थानिक सारज्य संस्थाना खालीलपैकी कोणत्या राजघराण्याने विशेष उत्तेजन दिले होते?
महाराष्ट्रात ‘ लोकशाही विकेंद्रीकरणाची’ शिफारस....... समितीने केली.
खेडीपातळीवरील लोक व गट पंचायत यांच्यातील दुवा म्हणून कोण कार्य करतो?
वंशपरंपरेने मिळणारे पाटील पद हि पद्धती कोणत्या वर्षी करण्यात आली?
बाह्य आक्रमणाच्या आधारावर राष्ट्रपतींनी कितीवेळा आणीबाणी घोषित केली आहे?
प्राचार्य पी. बी. पाटील समितीने जून १९६८ मध्ये सादर केलेला आपला अहवाल शासनाने केव्हा स्वीकारला?
देशातील राज्यांपैकी केरळ राज्यात पहिला साम्यवादी मुख्यमंत्री सत्तारूढ झाला, त्याचे नाव?
कोणता विकास कार्यक्रम पंचायत राजकडे अंमलबजावणीसाठी आहे?
कोणत्या केन्द्रशासित प्रदेशाच्या प्रशासकाला ‘ मुख्य आयुक्त’ असे संबोधण्यात येते?
सरपंच किंवाउपसरपंच न्यायपंचायतीचा सदस्य.........................
भारतीय राज्यघटनेतील घटनादुरुस्ती प्रक्रिया कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे?
कोणत्या कलमानुसार बाळ कामगारांना संरक्षण देनाय्त आले आहे?
ग्रामसभेचे आर्थिक वर्ष (३१ मार्च) संपल्यावर किती महिन्यात ग्रामसभेची बैठक घ्यावी लागते?
क्षेत्रीय परिषदेअंतर्गत केंद्रीय क्षेत्रात पुढीलपैकी कोणती राज्ये समाविष्ठ आहेत:

अ) मध्य प्रदेश    ब) उत्तर प्रदेश       क) बिहार     ड हरियाणा
गावात कोतवालाची नियुक्ती कोण करतो?
भारतीय घटनेतील कोणत्या भागात मुलभूत अधिकार दिले आहेत?
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना ........... दिले जाते.
खालीलपैकी कोण ग्राम पंचायतीचे दफ्तर सांभाळतो?
आंतरराष्ट्रीय  क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष  कोण आहेत?
गटविकास अधिकाऱ्यावर खालीलपैकी कोणाचे नियंत्रण असते?
दुसऱ्या फेरीत निवडून आलेले भारतातील एकमात्र राष्ट्रपती कोण?
जिल्हा परिषदेची ‘ कार्यकारी शाखा’ म्हणून कोण काम पाहते?
साधरणता: किती लोकसंख्येसाठी एक पोलीस स्टेशन असते?
भारत संसदीय लोकशाहीच्या रुपात प्रसिध्द आहे, कारण...............
भारतीय घटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीव्दारा वित्त आयोग स्थापण्यात येतो?
एक लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्येची नगरपालिका कोणत्या दर्जाची असते?
के. आर. नारायणन भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत?
ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचे वेतन खालीलपैकी कशातून दिले जाते?
राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला?
खलीलपैकी कोणते विधान वित्तविधेयकांसंबंधी चुकीचे आहे?
महराष्ट्रातील पंचायत  समितीचे महत्वाचे उत्पन्नाचे साधन कोणते?
पंचायत समितीच्या सदस्याची जागा रिकामी झाल्यावर गटविकास अधिकारी कोणाला कळवितो?
मुलकी प्रशासनातील विभागाचा प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणास मानले जाते?
नाईक समितीने विकास व नियोजनाचा घटक म्हणून कशाची शिफारस केली?
पंचायत राजला बळकटी प्रदान करण्यासाठी केंद्रसरकारने २० एप्रिल १९९३ रोजी कितवी घटनादुरुस्ती केली?
न्यायपंचायती खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणात असतात?
आंतरराष्ट्रीय कराराला भारताच्या एखाद्या भागात किंवा संपूर्ण भारतासाठी लागू करण्यासाठी संसद क्ष पद्धतीने नियम बनवू शकते?
ग्राम पंचायतीच्या बैठकीची अध्यक्षता खालीलपैकी कोण करतो?
जवाहर रोजगार कार्यक्रम कोणामार्फत राबविला जातो?
महाराष्ट्रात ग्रामपंचायतीमध्ये किमान किती सभासद असतात?
महाराष्ट्र एकूण किती जिल्हा परिषदा आहेत?
पंचायत राज पद्धतीचा व्दिस्तीरय योजना राज्याने स्वीकारली आहे?
पंचायत समितीच्या सभापती विरुध्दच्या अविश्वास दर्शक ठरावासाठी खालीलपैकी किती सभासदांनी लेखी मागणी करणे आवश्यक असते?
ऑगस्ट १९९८मध्ये राज्यपालाच पगार ११,००० रुपयावरून वाढवून किती रुपये करण्यात आला?
गावचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायती स्थापन कराव्यात, असे राज्य घटनेतील कितव्या घटनादुरुस्ती केली?
निवडणूक आयोगाच्या निर्मितीसंबंधीचे घटनेचे कोणते कलम आहे?
खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय एकापेक्षा अधिक राज्यांचे न्याय प्रशासन करते?
जिल्हा परिषद कोण बरखास्त करू शकतो?
स्थायी समितीचा अध्यक्ष हे पद कोणत्या स्वरूपाचे असते?
ग्रामपंचायतीच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण कोणाचे असते?
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व ( तालुका) पंचायत समिती कायदा १९६१ नुसार साधरपणपणे............ खेड्यांसाठी तालुका पंचायत समिती संघटित केलेली असते.
१९७७ साली कोणाच्या अध्यक्षतेखाली पंचायत राज समितीची स्थापना झाली?
भारतात सर्वप्रथम पंचायत राज्याची सुरुवात करणारे राज्य कोणते?
भारतातील महान्यायवादी च्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने कोणती?

अ) तो भारताचा राष्ट्रपतीव्दारा नियुक्त करण्यात येतो.

ब) त्याची पात्रता सर्वोच्य न्यायालयाच्या न्यायधीशाएवढी असावी.

क) तो संसदेच्या एका सभागृहाचा सभासद असावा.

ड) त्याचावर जनतेचे  नियंत्रण असते.
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत कायदा केव्हा संमतझाला?
पुढील पदाधिकाऱ्यांचा राजशिष्टाचारानुसार उतरता क्रम लिहा:

अ) मंत्रिमंडळ सचिव   ब) मुख्य निवडणूक आयुक्त   क) केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य  ड) सरन्यायाधीश
सन १९९९-२००० या केंद्रीय अंदाजपत्रकात सुरु करण्यात आलेली ग्राम समृद्धी  योजना खलीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे?
महराष्ट्रात डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापण्यासाठी किमान किती लोसंख्येची आवश्यक असते?
‘ द क्रायसिस इन काश्मिर’ हे पुस्तक कोणी लिहिले?
भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी पुढीलपैकी कोण पुढाकार घेऊ शकतो :

अ) लोकसभा ब) राज्यसभा  क) विधानपरिषद       ड)राष्ट्रपती
पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव खालीलपैकी कोण स्थगित करू शकतो?
‘ सूचना प्राप्त करण्याचे अधिकार’ संबंधी विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
भारतात पंचायत राज्य पद्धतीपूर्वी............ कार्यवाहित होती.
पी. बी. पाटील समितीने  राज्यशासनाला एकूण किती शिफारशी केल्या?
जिल्ह्यातील सर्व विकास विषयक कामे कोणत्या संस्थेकडे सोपविलेली असतात?
ग्रामपंचायतीस अर्थपुरवठा कोण करते?
महाराष्ट्र ग्रामीण मुलकी पोल्स कायद्यात किती कलमे आहेत?
निवडणूक आयोगाच्या निर्मितीसंबंधीचे घटनेत कोणते कलम आहे?
एखाद्या निवडणुकीत, एखाद्या मतदार संघात निवडणूक प्रचार केव्हा बंद करण्यात येतो?
महाराष्ट्रातून जिल्हा परिषदेकडे कुटुंब नियोजन कार्यक्रम कोणत्या वर्षापासून सोपविण्यात आला?
जिल्हा परिषदेच्या कार्य व जबाबदाऱ्या या संबंधी सविस्तर नोंद कोठे मिळते?
खेड्यमध्ये जन्म – मृत्यूंची नोंद कोण ठेवतो?
भारतीय गणराज्यात सर्वोच्च कोण आहे?
खालीलपैकी जिल्हादंडाधिकारी म्हणून कोण काम पाहतो?
लोकसभेचा ५ वर्षाचा कार्यकाल संपण्याअगोदर लोकसभेला कोण बरखास्त करू शकतो?
जि. प. अध्यक्षास ९० दिवसांपेक्ष अधिक रजा पाहिजे असल्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते?
संसदेच्या संयुक्त बैठीकीच्जे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?
जर एकही महिला जिल्हा परिषेदवर निवडून आली नसेल तर जिल्हा परिषदेवर किती महिला सदस्य स्विकृत करून घेता येतात?
‘ जिल्हा परिषदेच्यासभा बोलविणे व त्याचे अध्यक्षस्थान स्वीकारणे; हे कोणाचे कार्य आहे?
हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक किती कालावधीसाठी केली जाते?
महाराष्ट्र ग्रामपोलिस कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला?
जिल्हा परिषदेच्या  ६ महिन्यात किती बैठका होतात?
खालील पैकी  ‘राज्य पुनर्रचना आयोगाचे’ सदस्य कोण नव्हते?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची कार्ये साधारणत: .................
राज्यसभेचा कार्यकाल संपतो.........................
दिनांक .................. ला महाराष्ट्र विधीमंडळाने महराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंच्यात समित्या अधीनियम मंजूर केले.

Be sure to click Submit Quiz to see your results!7 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *