MPSC Practice Paper 29

MPSC Practice Paper 29

MPSC Online Sample Paper Test Paper 29 is given below. Candidates can solve this Question Paper for the Practice of MPSC 2016 Examination. We add the MPSC Paper Every Friday on GovExam.in. For All Practice Papers keep visiting us.

 

 

 

 

 1. Name: arati, amravati – Marks : 100
 2. Name: Sam 9470518554, – Marks : 99
 3. Name: Ap, Pune – Marks : 98
 4. Name: Sam 9470518554, – Marks : 98
 5. Name: Ganesh 9970710598, Pune – Marks : 97
 6. Name: raj, ambernath – Marks : 97
 7. Name: shweta Thakur, pune – Marks : 97
 8. Name: Ujwala Tarhekar, Nagpur – Marks : 95
 9. Name: arati, amravati – Marks : 93
 10. Name: kalegita, natepute – Marks : 93
 11. Name: arati, amravati – Marks : 91
 12. Name: kale gita, Natepute – Marks : 91
 13. Name: arati, pune – Marks : 90
 14. Name: kale gita, Natepute – Marks : 90
 15. Name: sonali, pune – Marks : 90
 16. Name: sonali, pune – Marks : 89
 17. Name: kale gita, Natepute – Marks : 88
 18. Name: Radhika, Pune – Marks : 88
 19. Name: UJwala Tarhekar, – Marks : 88
 20. Name: sharad, Bhusaval – Marks : 87

Welcome to your MPSC Paper 18

Enter Name

Enter City

Email

Phone Number

महाराष्ट्रात रबी हंगामात कोणत्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणवर होते?
कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते?
मूर घास तयार करण्यासाठी कोणते पीक सर्वात जास्त योग्य आहे?
दही हा पदार्थ दुधाचा कोणता दुग्धजन्य पदार्थ आहे?
पुर येणाऱ्या प्रग क्षेत्रासाठी आणि चोरीची समस्या असलेल्या प्रग क्षेत्राखलील कोणता पंप पाणी उपसण्यासाठी जास्त उपयुक्त आहे?
हिरवळीचे खत म्हणून कशाचा वापर करतात?
खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळविली आहे?
दुध हे पूर्ण अन्न आहे कारण.....................
पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त खत कोणते?
..................... हे कोरडवाहू फळ हे महत्वाचे व्यापारी फळ आहे की ज्याला साठवण व वाहतुकीस काटकपणा आहे.
महाराष्ट्राचे निव्वळ ओलिताचे क्षेत्र किती आहे?
महाराष्ट्रात  तृणधान्य पिकांमध्ये सर्वांत जास्त क्षेत्र व उप्तादन............. या पिकाखाली आहे.
उपलब्ध पाण्याच्या जास्तीतजास्त उपयोग केल्यावर सिंचनाखाली येण्याजोगे महाराष्ट्रातील लागवडीचेक्षेत्र...
उद्यान पीके (फळे) हे .......... याबाबी मिळण्याचा प्रमुख स्त्रोत आहे.
फड ही जलसिंचनाची पारंपारिक पद्धती कुठे वापरतात?
विहीर खोदण्यासाठी कोणत्या घटकांचा विचार करतात?

अ) भौगोलिक परिस्थितीचा  ब) पाण्याच्या प्रवाह

क) जमिनीची खोली   ड) विद्युत पंपाची पाणी खेचण्याची क्षमता
खरीप हंगामामध्ये कमी पावसावर तग धरू शकणार महत्वाचा वाण कोणता?
आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते?
भारतात मोठ्या प्रमाणावर शीतगृहात साठविले जाणारे कृषी उत्पादन .............. आहे.
कोणत्या राज्याचा ऊसाखलील क्षेत्रात पहिला क्रमांक व साखर उत्पादनात दुसरा क्रमांक आहे?
तुषार सिंचन पद्धतीमुळे खालील प्रमाणे पाण्याची बचत होते.
कोणती सुखी वैरण जनावरांसाठी जास्त उपयुक्त व पौष्टिक असते?
कोणते गवत पाणलोट क्षेत्रात जमिनीची धूप न होण्यासाठी वापरतात?
खालीलपैकी कोणती इल रब्बी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोड येथून निर्माण झाली आहे?
लोण्यामध्ये पाणी व स्निग्धांश यांचे सरासरी प्रमाण किती असते?
राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने दुधाच्या दराविषयी सुचविलेली 2 Axis पद्धत ........... यावर आधारित आहे.
ठिंबक सिंचन पद्धतीच्या क्षेत्रातील वापरास मुख्य मर्यादा खलील पैकी कोणती आहे?
३ पेक्षा कमी उतार असलेल्या जमिनीवर आजसंधारणाच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीचे अनुसरण करतात?
महराष्ट्रात लांब पायाची, काटक, दुष्काळात तग धरणारी मेंढीची जात कोणती?
दुधाच्या पश्चिकरण्याचा प्रकियेत कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
खालीलपैकी कोणत्या वृक्षापासून चार मिळतो?
सरी पद्धत.......................... जमिनीकरीता योग्य नाही
समपातळी रेषेप्रमाणे बांध खालीलपैकी कोणत्या परीस्थितीत घालावे?
गायीचा गाभण काळ किती दिवस आहे?
भात पिकासाठी पाणी वाटप कसे करतात?
भात पिकासाठी  आवश्यक सामू किती?
फळे व भाजीपाला टिकण्यासाठी सर्वात स्वस्त पद्धत कोणती?
फळांचा रस तयार करतना प्रक्रीयेच्या पद्धतीप्रमाणे खालील कोणते रसायन रक्षक साधन म्हणून वापरले जाते?
पाणलोट क्षेत्राचा विकास करतांना कोणती गोष्ट विचारात घ्यावी लागते?
पिकासाठी जमिनीमध्ये पणी देण्याची जास्तीतजास्त कार्यक्षमता .............. या पद्धतीने मिळविता येते.
दुग्ध व्यवसाय आणि कृषीव्यवसाय एकत्रित घेतल्यास .................. य वर्गात जोडतो?
कोणत्या पद्धतीमध्ये खत मात्रा अधिक फायदेशीर ठरते?
भारतामध्ये मुख्यत: ............... या पिक गटातील क्षेत्र लागवडीखालील क्षेत्रांपैकी सर्वात जास्त क्षेत्र आहे.
कोणत्या सिंचन पद्धतीमुळे बाष्पीभवन जास्त होते?
कोणत्या पिकाची सकाळी लवकर वेचणी किंवा कापणी करतात?
तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास सिंचन कार्यक्षमता .................... टक्के असते.
महारष्ट्रात कोणत्य पिकाकरीता इक्रीसॅट तंत्र अवलंबिले जाते?
सिंचनासाठी पाणी खेचणारे उपकेंद्री पंप ............... कारणासाठी वापरले जातात.
महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश कोणता?
भूगर्भीय पृष्टा खलीलपैकी किती टक्के पाण्याचा वापर करून घेता येईल?
महाराष्ट्र राज्यात कमाल वापरात असलेली सिंचन पद्धत .............. आहे.
भूपृष्ठाखालील आणि भूपृष्ठवरील  पाण्याचा संयुक्तरित्या  वापर करणे यास काय म्हणतात?
फवारा सिंचन पद्धती कोठे वापरली जाते?
खालीलपैकी कोणते एक कडधान्ये  पीक हे तेल बियाणे पीकही आहे?
संकरित गाय पहिल्यांदा वितात येण्याचे व्य किती वर्षे असते?
मक्याची कोणती जात चाऱ्यासाठी प्रसिध्द आहे?
ठिंबक संचाच्या एका आउटलेट मध्ये किती क्षेत्र भिजते?
पशु धन खाद्यापैकी .................... हे प्रथिनांचे जास्त प्रमाण असलेले उदाहारण होय.
शेत जमिनीला जास्त झालेले पाणी काढून  टाकण्याच्या पद्धतीला .......... म्हणतात.
ठिंबक सिंचन पद्धतीचे प्रमुख तत्व कोणते?
चिखलणी कोणत्या पिकासाठी केली जाते?
गवती बांधाकरीता खालीलपैकी ................ हे गवत जास्त उपयुक्त आहे.
दुधाचा महापूर या योजनेची सुरुवात केव्हा झाली?
खालीलपैकी कोणत्या भाजीपासून सर्वात जास्त प्रथिने मिळतात?
महराष्ट्र १९७२-७३ च्या दुष्काळातून पुढे आलेली, छोटे घालून पाणी तुंबविण्याच्या कल्पनेस.............. बंधारा म्हणतात.
जनावरांना उपयोगी पडणारे बारमाही गवत कोणते?
पाणलोट व्यवस्थापनेचे कार्यक्रम शास्त्रोक्त पद्धतीने होण्यासाठी जमिनीचे वर्गीकरण खलील वर्गात होते.
शक्यतो जमिनीची निर्धारित उतार अथवा ढाळ कायम ठेवून मशागत उताऱ्याच्या आडव्या  दिशेने करण्याच्या साध्या, सोप्या, सुटसुटीत पद्धतीस ....................म्हणतात.
रेगुर मातीखाली कोणते पीक सर्वात जास्त घेतले जाते?
पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याने................... ही पद्धत अंमलात आणावी.
महाराष्ट्रात गव्हाचे सरासरी उत्पादन किती आहे?
८४) विधान अ) कोंबडी खाद्यात मालीचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे.

कारण ब) मळीचे प्रमाण अधिक झाल्यास पक्षांना हगवण लागते
परशियन चक्राचा उपयोग कशासाठी होतो?
क्षारयुक्त उथळ जमिनीत कोणते फळ पीक जास्त प्रमाणात घेतले जाते?
कृषी मालाच्या आधारातून किमती खलीलपैकी संस्था ठरविते?
१९९३-९४ कृषि गोषवाऱ्यानुसार महाराष्ट्रात पृष्ठभागावरील सिंचन पद्धती खली येणारे क्षेत्र ....... आहे.
महराष्ट्रात कोणत्या पिकाचे हेक्टरी अ एकूण उत्पादन देशात सर्वात जास्त आहे?
रबी हंगामात कोणत्या गळीत धान्य पिकाखाली महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र आहे?
उपसा सिंचन योजना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरवण्याकरिता नफा खर्चाचे गुणोत्तर ....................पेक्षा कमी असते.
पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनेत खलील गोष्टींचा समावेश होतो.

अ) मृदा आणि जलसंधारण  ब) इंधन व चारा योजेनेत सुधारणा

क) जमिनीचा क्षमतेनुसार उपयोग   ड) पशुधन योजनेत प्रगती

 
हायब्रीड ज्वारीचे पीक फुलोऱ्यावर येत असताना कनसावर कोणत्या भागाकडून प्रथम फुले येण्यास सुरुवात होते?
प्लॉटमध्ये प्रवेश करण्याऱ्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या सोप्या साधनाचे नाव..........
जलसिंचनामध्ये पिकासाठी पाणी देतांना वाफा ( Check Basin) अथवा आलेप पद्धत ही मुख्यत्वे .................. या पिकासाठी अतिशय सोयीची आहे.
देवणी व होलसटीन फ्रीझन यांच्या संकराने तयार झालेल्या गायीचे नाव काय?
ठिंबक सिंचन पद्धतीत चिकन मातीचा ओलाभाग ............ असतो.
जमिनीचे जे क्षेत्र ज्याच्या पृष्ठभागावरील जमा झालेलं सर्व पणी एकाच चारीतून वाहून ते म्हणजे..........
महाराष्ट्रामध्ये मांस आणि दुध उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळीचा वापर करतात?
जनावरच्या संकरणासाठी प्रदेश वाळू वापरतात कारण....................

अ) त्यामुळे गाईची उत्पादनात वाढते.              ब) परदेशी वळूची जन्न क्षमता जास्त असते.

क) त्यामुळे गाईंची अन्नाचे दुघात रुपांतर करण्याची क्षमता जास्त वाढते.

ड) परदेशी वळूचे वीर्य शीत तापमानास दीर्घकाळ ठेवता येते.
कोणत्या जातीचे बोरे ही गोड, बी लहान व उत्पादन जास्त अशा प्रकारचे असतात?
महराष्ट्रात कोणती नवी सुधारित डाळिंबाची जात लागवडीत आहे?
गव्हाची कापणी करतेवेळी गव्हामध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती ठेवावे लागते?
जास्त पावसाच्या प्रदेशात शेतकामासाठी उपयुक्त बैल कोणता?
जमिनीतील पाण्याची पातळी कृत्रिमरीत्या स्थिर ठेवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात?
पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रमाचा मुलभूत गाभा/ तत्व प्रणाली .................... या उद्दिष्टांवर आहे.
विधान : कोकणात काजू लागवड फायदेशीर ठरते.

कारण: तेथील जमीन निकृष्ट असून तेथे अतीवृष्टी होते.
पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणाऱ्या गव्हाला हेक्टरी किती बियाणे वापरतात?
ज्वारी पीक वाढीच्या अवस्थांच्या योग्य कर्म कोणता?
पाण्यचे ताण शन करणारे, कडक थंडीत येणारे व बिब्ल जमिनीत येणारे कोणते तृण धान्य भारतात घेतात?
बाष्पीभवन – पाऊस – पाण्याचे वहन यास काय म्हणतात?
अवर्षण ग्रस्त प्रसेश कोणता जेथे वर्षभरात ...................

Be sure to click Submit Quiz to see your results!5 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *