MPSC Sample Paper 12

MPSC Sample Paper 12

MPSC Online Sample Paper Test Paper 12 is given below.

 

 

 

 

 1. Name: swati, nanded – Marks : 100
 2. Name: ROHIT D TAMBE, OTUR – Marks : 99
 3. Name: vishnu patil, phondshiras – Marks : 99
 4. Name: Sneha chavan, Junnar – Marks : 97
 5. Name: ptp, chalisgaon – Marks : 96
 6. Name: sonali p bagul, nashik – Marks : 96
 7. Name: ASHWINI KAPSE, ALEPHATA – Marks : 95
 8. Name: mahesh, Mumbai – Marks : 95
 9. Name: vishnupant Waghmode, malshiras – Marks : 95
 10. Name: kishor chikhalkar, Aurangabad – Marks : 94
 11. Name: yashraj patil, akluj – Marks : 92
 12. Name: Durge Nath, Pune – Marks : 91
 13. Name: manoj, pune – Marks : 91
 14. Name: Dipali patil, – Marks : 90
 15. Name: Patil Parmeshwar, chalisgaon – Marks : 90
 16. Name: farukh, nagpur – Marks : 88
 17. Name: akshay shinde, thane – Marks : 84
 18. Name: shrikant, Dombivali – Marks : 83
 19. Name: Patil Parmeshwar, chalisgaon – Marks : 79
 20. Name: shrikant, Dombivali – Marks : 78

Welcome to your MPSC Paper 11

Enter NameEnter CityEmailPhone Number
राज्यघटनेचा सर्वाधिक भाग कोणत्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे?
आफ्रिका खंडाच्या बाहेर फक्त भारतात आढळणारा प्राणी..................
महाराष्ट्रात शेतीखाली मर्यादित जमीन उपलब्ध असण्याचे................. हे प्रमुख कारण आहे.
विषुववृत्तीय प्रदेशातील कमी वायुभाराच्या पट्ट्यास ................ म्हणतात.
राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला?
भारतातील सर्व स्थळांची उंची मोजण्यासाठी........ येथील समुद्रपातळी प्रमाण मानण्यात येते.
शिलारसापासून तयर झालेले पठार.........
जगात सर्वांत जास्त कोको उत्पादन करणारा देश....................
डॉगर बँक ...... साठी  प्रसिध्द आहेत.
पक्षांवर बंदी विधेयक कोणत्या घटनादुरुस्तीव्दारे  संमत झाले?
सर्वात जास्त भूकंप होणारा देश....................
दख्खनच्या पाठारावील नद्या अंतर्गत जलवाहतुकीसाठी फारशा उपयुक्त नाहीत.  कारण.............
कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला?
हिमालय व आल्प्स पर्वतांची निर्मिती ...... समुद्राचा तळभाग उंचावण्यामुळे झाली?
भारतीय साविंधानाप्रमाणे आणीबाणी.................. प्रकारे अंमलात आणता येते.
भारताचा नियंत्रक व महालेखापाल    यांना ...... यांचे हिशोब तपासण्याचा अधिकार आहे.
समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द ...... घटना दुरुस्तीने घटनेच्या सरनाम्यात सामाविष्ट केले.
संसदेच्या कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो?
दिल्ली शहर यमुनेच्या पश्चिम तीरावर बसले आहे कारण.......
कथिलाच्या उत्पादनात अग्रेसर देश ............
संसदेच्या संयुक्त बैठीकीचे अध्यक्षस्थान कोण स्वीकारतो?
इचलकरंजी ............ साठी प्रसिध्द आहे.
लॉस एंजिलिस येथे चित्रपट व्यवसाय केंद्रित होण्याचे कारण.......
जगातील बहुतेक वाळवंटे खंडाच्या पश्चिम भागात आहेत कारण..................
........... अक्षांशवरील हवेचा दाब हा सर्वत्र  प्रमाणित मानण्यात येतो.
भारत सरकार कोणत्या कलमानुसार सन्मान व पदव्या देते?
भारतात उगस्थान असलेली पिके .....
राज्यपालास खालीलपैकी कोणासमोर शपथ घ्यावी लागते?
राज्यशासनाबाबत मार्गदर्शक  तत्वे घटनेच्या ............... या भागात सामाविष्ट आहेत.
..................... देशात चांदीचे जास्त उत्पादन होते.
......... हा केंद्रशासित प्रदेश नाही.
वृत्तपत्राचा कागद बनविणारा देश ......
जलविद्युत शक्तीचा सर्वाधिक गुप्त साठा....... खंडात आहे.
शांचे पठार ..................देशात आहे.
भारतीय  राज्यघटेनचा मसूदा  कोणी लिहिला?
अंटार्क्टिका खंडावर पहिली मोहीम .......... देशाने पाठविली
घटक राज्यातील आणिबाणी ही संविधानाच्या कलम ................ नुसार जाहीर करता येते.
पॅसिफिक व अॅटलांटिक महासागराना जोडणारा कालवा........
भारतीय राज्यघटनेनुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी झाल्या?
घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतीय जनतेस स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे?
मासांची सर्वात जास्त प्रमाणत निर्यात करणारा देश .......
विषुववृत्तास दोन ठिकाणी छेदून जाणारी नदी.........
पृथ्वीवर कमी दाबाचे ........ पट्टे आहेत.
मुलभूत हक्कांचा भंग झाल्यास कोणाकडे दाद मागता येते?
पेंग्विन पक्षी....... येथे आढळतात.
अॅपलेशीयन पर्वत ( संयुक्त संस्थाने).............. प्रकारचा पर्वत आहे.
फल बागायत प्रकारची शेती .... नैसर्गिक प्रदेशात केली जाते.
हिंदी महासागर व पॅसिफिक महासागर यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव...............
राज्यात दक्षिण  कोकणमध्ये दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण सर्वाधिक आहे कारण...................
संस्थानिकांचे तनखे बंद करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यास आला?
हॅमरफेस्ट हे बंदर हिवाळ्यातही गोठत नाही याचे कारण............
महात्मा फुले जल- भूमी संधारण अभियान राज्यात कधीपासून सुरु झाले?
पश्चिम ऑस्ट्रेलियाचा थंड समुद्रप्रवाह ही ....................समुद्रप्रवाहाची शाखा आहे.
जगातील सर्वाधिक लोकसंक्या ..... प्रकारच्या शेतीवर अवलंबून आहे.
भारतीय राज्यघटनेत बदल करण्याच्या पद्धतीचे किती भाग आहेत?
चिलीमध्ये पर्वतीय लोकसंख्या ............ प्रकारच्या शेतीवर अवलंबून आहे.
भूमध्य सागरी हवामानातील महत्वाचा वृक्ष ........
जगातील सर्वात मोठे गोडया पाण्याचे सरोवर.........
एखाद्या देशाचे निरपेक्ष स्थान ............ घटकामुळे ठरते.
जगातील सर्वात लहान खंड..................
पृथ्वीच्या विषुववृत्तीय व्यास ध्रुवीय व्यासापेक्षा ........ किलोमीटरने जास्त आहे.
भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे म्हणजे बँकेच्या सोयीनुसार बँकेस दिलेला सोयीस्कर धनादेश आहे.
राष्ट्रीय सागरशास्त्र संस्था ...................... येथे आहे.
जगातील सर्वात मोठी नदी..................
कॅराव्हा हा संगमवरी दगड ..... देशात सापडतो?
.......................... ही विदर्भातील  प्रमुख पश्चिमवाहिनी नदी आहे.
सर्वोच्च्य न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय क्ती आहे?
चीज उत्पादनात पहिल्या क्रमांकांचा देश ..............
जगातील सर्वांत उंच पठार.......
कोणाचे स्थान पक्षातील असले पाहिजे अशी अपेक्षा असते?
मरियाना ट्रेंच (गर्ता) ..... महासागरात आहे.
भारतीय नागरिकांची एकूण....................... मुलभूत कर्तव्ये राज्यघटनेत दिलेली आहेत.
.................... हे विदर्भातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण आहे.
पृथ्वीवर फेकल्या गेलेल्या एकूण सौरशक्तीचा............... भाग पृथ्वीवर प्रकाशाच्या रूपाने दिसतो.
विस्तृत व्यापारी शेतीत .............. पिकाचे उत्पादन घेतले जाते.
जहाजाचे तळभाग तयार करणारा देश ........
सर्वात जास्त तंबाखूचे उत्पादन करणारा देश .......
शिकाऱ्यांचे नंदनवन असलेला प्रदेश ........
.................... प्रदेशातील सापेक्ष आर्द्रता जास्त आहे.
वातावरणातील सर्वात मोठा घटक.........................
बीट साखरेचे सर्वात जास्त उत्पादन करणारा देश........
खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस नाही?
या शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण ................... या वर्षी दिसले.
ख्रिश्चन – ज्यू- मुस्लिम यांचे पवित्र शहर    ......................
चहाची निर्यात करणारा प्रथम क्रमांकाचा देश.......
जगातील सर्वात रुंद कालवा..........
पँजिआ म्हणजे.....................
लोकसभेत गणसंख्यापुर्तीकरिता किती टक्के  सदस्य उपस्थित असणे आवश्यक असते?
खंडांतर्गत भागात ड दैनिक तापमान कक्षा मोठी असण्याचे कारण.......
सर्वोच्य न्यायायातील न्यायाधीशांचे वेतन कोणत्या निधीतून दिले जाते.
एस्किमो लोक ..... वंशाचे आहेत.
दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन प्रदेशाला ....... म्हणतात.
अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्व भागात अत्यल्प नागरीकरण झालेले आढळते कारण..............
‘रिट ऑफ हेबीयस कॉर्पस’ व ‘रिट ऑफ मँडासम’ हे कोणत्या मुलभूत हक्कांशी संबंधित आहे?
सोलापूर व ................... ही राज्यातील हातमाग व कापड उद्योगाची सर्वात महत्तवाची  केंद्र आहेत.
सात प्रमाणवेळा असलेला देश.................
राज्यातील ................. हे दोन जिल्हे पूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग नसलेले आहेत.
भारतीय घटनेच्या कोणत्या भागावर गांधीजींच्या तत्वांचा प्रभाव आढळतो?
आफ्रिका खंडात ..... देशाची लोकसंख्या जास्त आहे
मार्शल हे प्रवाळनिर्मित बेट......... महासागरात आहे.

Be sure to click Submit Quiz to see your results!2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *