MPSC Sample Paper 14

MPSC Sample Paper 14

MPSC Online Sample Paper Test Paper 14 is given below.

 

 

 

 

 1. Name: nayan, malegaon – Marks : 96
 2. Name: Ujwala Tarhekar, Nagpur – Marks : 96
 3. Name: Rupali Jagtap, – Marks : 94
 4. Name: Ujwala Trhekar, Nagpur – Marks : 94
 5. Name: deepak, sangli – Marks : 92
 6. Name: Rupali Jagtap, – Marks : 92
 7. Name: Smita, Pune – Marks : 92
 8. Name: aradhya prasad bagul, nashik – Marks : 91
 9. Name: ROHINI, MALEGAON – Marks : 91
 10. Name: shrikant, Dombivali – Marks : 89
 11. Name: Rupali Jagtap, – Marks : 88
 12. Name: Rupali Jagtap, – Marks : 87
 13. Name: Rupali P., – Marks : 87
 14. Name: sawant dipak, umrane – Marks : 86
 15. Name: Sonali, Nashik – Marks : 86
 16. Name: shri, mumbai – Marks : 85
 17. Name: Ujwala Tarhekar, – Marks : 85
 18. Name: Rupali Jagtap, – Marks : 84
 19. Name: vivek ramesh hamal, pune – Marks : 83
 20. Name: Anjali Ambre, – Marks : 81

Welcome to your MPSC Paper 15

Enter Name

Enter City

Email

Phone Number

विज्ञानाचा उपयोग मानवी जीवनाकरिता होऊ शकतो, असे प्रतिपादन करणारा पहिला शास्त्रज्ञ कोणता?
रोमनांच्या भ्रामक समजुतीनी ............................ विकासात विरोध केलेला दिसतो.
खालीलपैकी कोणते विज्ञान मुलभूत विज्ञान नाही?
भारताने ............. हा उपग्रह सोडून दळणवळण क्षेत्रात प्रगती केली.
विशिष्ट समाजातील किंवा राष्ट्रातील सर्व लोकांनी संयुक्तपणे व जाणीवपूर्वक केलेली चळवळ म्हणजे ........ होय.
उष्ण कटिबंधात.................. कपडे वापरणे चांगले.
भारतीय शिल्पकलेचा जनक कोनला संबोधतात?
गणिती सूत्राच्या सहय्यानेच ......... याने ‘ गतीशास्त्राचा ‘ विकास केला.
आधुनिक विज्ञानाचा प्रारंभ............. यांच्या वैज्ञानिक विचाराने  झाला आहे.
‘ प्रिन्सिपिया’ या ग्रंथांचा लेखक कोण?
वातावरणातील ओझोन वायूच्या थराचे प्रमाण खालील देलेल्यापैकी कोणत्या एका रसायनामुळे घटते आहे?
केवल गणनात्मक पद्धतीनुसार काढण्यात आलेले निष्कर्ष हे केवळ...............
भारतीय परमन वेळ खालील ठिकाणी मोजतात
“ पूर्वग्रह आणि अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध केलेले बंड म्हणजे विज्ञान होय” असे कोणी म्हटले ?
अग्रीचा उपयोग ........... साठी होतो.
खेत्री येथील तांब्याच्या खाणी .................... या राज्यात आहेत.
“ ओरिजीन ऑफ स्पेसीज” हे पुस्तक कोणी लिहिले?
लोकांचे ग्रामीणभागातून शहरी भागात स्थलांतर होण्याचे ........ हे प्रमुख कारण आहे.
सोफिस्टाच्या विचारातील दोष प्रथम कोणी स्पष्ट केले?
धर्मसत्तेचा भयामुळे ................... ने आपले पुस्तक आपल्या मृत्युनंतर छापावे, अस आग्रह धरला होता.
डॉ. अलेक्स ईन्कल्स यांच्या मते उद्योगधंदे आणि तंत्रविज्ञानामुळे माणसे अधिक................ होतात.
अण्वस्त्राच्या चाचण्यांमुळे कोणती घातक किरणोत्सर्गी द्रव्ये वातावरणात प्रवेश करतात?
मध्ययुगाच्या काळात युरोपचे इतिहासकार ...............म्हणतात.
उर्जाग्रामच्या संकल्पनेत ............. गोष्ट गृहीत धरली आहे.
’ सर्व गुलाबांना काटे असतात’ हे कशाचे उदाहारण आहे?
............................ याने निगमन विचार पद्धतीतील दोष दाखविले.
आधुनिक वृतपत्र व्यवसायची जननी ............. शोध आहे.
आधुनिकीकरणाची प्रक्रिया ............... दिशेने असते.
प्राचीन काळी भारतीयांना अंकचिन्हांचा ............... संदर्भात उपयोग केलेला दिसतो.
इ.स. .................ते .................... पर्यन्ति हजार वर्षे विज्ञानाच्या इतिहासात मध्ययुग म्हणून ओळखली जातात.
सादृश्यानुमानाचा युक्तिवाद ............ आधारलेला असतो.
खालीलपैकी कोणत्या उपचार पद्धतीचा शोध भारतात लागला?
आधुनिक समाजातील संबंध हे करार- आधारित असल्यामुळे त्यातून .......... जाणीव निर्माण होते.
गॅलिलिओने   केलेल्या संशोधनामुळे प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात विज्ञान विकासात मोठी गती मिळाली?
सोलर फोटोव्होल्टाइक टेक्नोलॉजीमुळे सरळपणे...................
मला योग्य टेकू मिळाला तर मी पृथ्वीसुध्दा  तरफेच्या सहाय्याने उचलून दाखवीन असे कोणी म्हटले होते?
............... या विगमन विचारपद्धतीमध्ये अंतिम विधानांची प्रस्थापना निरीक्षित घटनांचे संख्याधिक्य आणि अनुभवांचे आबाधीत्व यांच्या आधारे केली जाते.
काळ व घटना यांचा अभ्यास करणोर शास्त्र म्हणजे.................
आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमधील महत्वाचे घटक कोनला मानले जाते?
इंद्रिय संवेदन म्हणजे प्रत्यक्ष वस्तूचे ......................... मानस ज्ञान होणे.
खालीलपैकी कोणते प्रारण माध्यमाशिवाय वाहू शकतात?
प्रत्येकी एक किलोच्या चार वेगवेळ्या धातूंच्या चौरस ठोकळ्यांचे वजन केल्यास...............
पदार्थाच्या अंतिम घटक म्हणजे ‘ अणु’ ही कल्पना काढली?
.................. हे भारतीय वैद्यकशास्त्र जगातील सर्वात प्राचीन वैद्यकशास्त्र मानले जाते.
ज्ञात असलेल्या सर्व विधानांच्या आधारावरून एक  सार्वत्रिक स्वरूपाचा सत्य निष्कर्ष म्हणजे................
खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिकाणे सापेक्षता सिंध्दांत प्रगती केली?
वैज्ञानिक संशोधनात................ नंतर सिद्धांत कल्पनेची निर्मिती होते.
नकाशाची कल्पना खालीलपैकी कोणी शोधून काढली?
शिल्पसंहितेचा अभ्यास करणारे कारागीर........... अखेरपर्यंत होते.
जॉन स्टूअर्स मिलच्या मते उदाहरणांची व अनुभवांची संख्या जितकी जास्त, अनुभवांचे क्षेत्र जितके व्यापक आणि विविध, त्या प्रमाणात.............. अनुमान अधिक स्थिर बनते.
खालीलपैकी कोणते आकरिक (नियमबद्ध) शास्त्र आहे?
घरातील सेप्टिक टँकमध्ये मळमिश्रित पाण्याचे शुद्धीकरण होण्याची प्रक्रिया खालील प्रकरे होते.
ऑरगॅनॉम     हे प्रसिध्दपुस्तक कोणी लिहिले?
.................... लेखनाच्या एका शोधाने अंकगणिताची हिंदुस्थानात  शे- दोनशे वर्षात प्रगती फारच वेगाने झाली.
खालीलपैकी कोणत्या प्रतिकृती  प्रकारात एका सिंध्दांताच्या आधारे दुसऱ्या सिद्धांताचे ज्ञान होऊ शकते?
अग्रीबानाचा उपयोग अंतराळ प्रवासाठी करता येईल असे............... याने सांगिलते.
युरोपियन लोकांना कशामुळे नव्या जगाची नव्या विचारांची जाणीव झाली?
खालीलपैकी कोणते शास्त्र नैसर्गिक शास्त्र नाही?
शेतीसाठी वापरलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा झालेला एक तोटा म्हणजे................
गणनाची साधी प्रक्रिया ............... ह्यावर आधारित असते.
घटनांच्या निरीक्षणावरून त्यातील कार्यकारण संबंधाविषयी एखादी कल्पना ( अंदाज) मानत तयर होते, तेव्हा त्या कल्पनेस....... असे म्हणतात.
‘ वनस्पतीची पैदास’ या संकल्पनेच्या भारतीय जनकाचे नाव..................
कारण शोधण्याच्या पाच प्रायोगिक पद्धती ............ ने सांगितल्या आहेत.
आजच्या विज्ञानाची सुरुवात .................... शतकापासून झाली असे मानले जाते.
परस्परांशी संवाद साधण्याचे सर्वात प्रभावी माध्यम .................. हे आहे.
निरीक्षण अभावी ............ हा तर्कदोष घडून येतो.

अ) दुर्लक्ष करण्याने अथवा घटना न पाहण्याने             ब) इंद्रिय संवेदनांचा चुकीचा अर्थ लावल्याने
अभ्युपगमाचे प्रत्यंतर म्हणजे........
करण्याच्या ठिकाणी ................... निर्माण करण्याचे सामर्थ्य असते.
विचारवंताच्या मतानुसार .................. च्या योग्यायोग्यतेवर निष्कर्षाची  फलनिष्पत्ती अवलंबून असते.
खालीलपैकी कोणत्या अभ्यासाला रोमनांनी महत्व दिली नाही?
पदार्थाच्या अंतिम घटक म्हणजे ‘ अणु’ ही कल्पना काढली?
भारतातील पहिली अणुभट्टी \ अप्सरा’ केव्हा तयार करण्यात आली?
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे समाजातील....................
अणुस्फोटात .............. विभाजन होते.
दिल्ली येथील वायूप्रदूषण हे खाली दिलेल्यांपैकी कोणत्या एका प्रमुख करणामुळे घडून येते?
सूर्यकिरणांची वक्रता मोजण्यासाठी कोणते शास्त्रीय उपकरण वापरतात?
निसर्गातील घटनांचे निरीक्षण करणे व चिकित्सक अनुमानाच्याव्दारे एक सुस्पष्ट नियम तयार करणे यालाच ............ म्हणतात.
‘ आधुनिक विज्ञानाचा जनक’ असे कोणास म्हटले जाते?
समान करणापासून समान कार्ये निर्माण होतात किंवा समान प्रकारच्या कार्याच्या मुळाशी समान प्रकारची कारणे असतात म्हणजेच...........
.................. हा पूर्वपरंपरेविरुध्द बोलणारा पहिला शास्त्रज्ञ  होय.
......................यांच्या मतानुसार स्थल- काल- निरपेक्ष अशी कोणतीच घटना विश्वात नाही.
इग्लंडमधील जॉन विक्लिफ याने बायबलचे ............ मध्ये भाषांतर केले.
“ मानवाने जाणीवपूर्वक व विचारपूर्वक तयार केलेल्या एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीत राहणे म्हणजे आधुनिकीकरण होय” असे कोणी म्हटले?
जेव्हा विज्ञानाच मूळ उद्देश केवळ घटनांचे वर्णन किंवा स्पष्टीकरण करण्याचा असतो, ततेव्हा त्यास ............ शास्त्र म्हणतात.
भारतीय  अंकनपद्धती व्यवहाराच्या दृष्टीने सोईस्कर असल्याने धर्मगुरूंच्या विरोधास न जुमानता ................................. लोकांनी उचलली व तेथे  गणिताच्या वाढीला सुरुवात झाली.
भारतामध्ये आधुनिक विज्ञान हे..............................
प्राथमिक आधुनिकीकरण  .............. राष्ट्रांत घडून येते.
निगामी अनुमान म्हणजे ........... विधानांच्या पातळीवरून ‘ कमी सामान्य’ किंवा ‘ विशेष’ विधानांच्या पातळीकडे अनुमान होय.
खालीलपैकी कोणाला ‘तर्कशास्त्राचा जनक’ असे म्हणतात?
खालीलपैकी कशात अमूर्ती]करणाची पातळी उच्च दर्जाची मानली जाते?
भारतातील सर्वात मोठी अपरंपारीक उर्जा म्हणजे ......................
प्लेटोने विद्यालय कोठे सुरु केले?
रासायनिक पदार्थापेक्षा गॅसविकिकरण प्रक्रियेने अन्न जास्त चांगले टिकविले जाते, याचे मुख्य कारण म्हणजे................
खालीलपैकी कोणते शास्त्र समाजिक शास्त्र नाही?
शास्त्रज्ञानी काढलेले निष्कर्ष कोणालाही, कोठेही व कशाही प्रकारे पडताळून पाहता येणे म्हणजे...... होय.
पुढीलपैकी विगमन विचार पद्धतीचे प्रकार कोणते?

अ) केवळ गणनात्मक विगमन   आ) साम्यानुमान  इ) वैज्ञानिक विगमन
पाश्चात्यीकरण ही संज्ञा प्रथम ................... यांनी उपयोगात आणली.
वैज्ञानिक विचारवंताच्या मते विज्ञानाचे खालील भाग पडतात.................
युरोपला विचारांचा वारसा...............देशाकडून मिळालेला आहे.
विश्वाची रचना गणिती स्वरुपाची आहे असा विश्वास ठेवणाऱ्या ......... ची विचारपद्धती ‘ विश्लेषणात्मक विचारपद्धती’ म्हणून ओळखली जाते व ही विज्ञानाला मिळालेली अमोल देणगी मानली जाते.

Be sure to click Submit Quiz to see your results!One comment

 • deepak

  सर, समान वजनाच्या वस्तुंचे वजन समानच असेल असे मला वाटते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *