MPSC Sample Paper 16

MPSC Sample Paper 16

MPSC Sample Paper 16

MPSC Online Sample Paper Test Paper 16 is given below.

 

 

 

 

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 64 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your MPSC Paper 39

Enter Name Enter City Email Phone Number
जालीयनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटीश सरकारने कोणतेकमीशन नेमले?
'सुधारक' ह्या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
बंगालीची फाळणी रद्द केल्याची घोषणा केव्हा करण्यात आली?
कोणत्या व्हाईसरॉयची तुलना औरंगजेबाशी केली जाते?
इ.स. १८८२ मध्ये कोणत्या व्हाईसरॉयने देशी वृत्तपत्र कायदा रद्द करून मुद्रण स्वातंत्र्याचा पुरस्कार केला?
राष्ट्रीय कॉंग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषविणारे व्यक्ती कोण?
कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात दुसऱ्यांदा कॉंग्रेसमध्ये फुट पडली ?
कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पहिल्यांदा कॉंग्रेसमध्ये फुट पडली ?
मो. अली जीना यांना सर्वप्रथम ' कायदे आझम' ( महान नेता) असे कोणी संबोधले ?
महात्मा गांधी जाहीर केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?
'अपनी बेटी' अपना धन' ही योजना सुरु करणारे राज्य कोणते?
'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला?
१ जानेवारी १८७७ रोजी दिल्लीला भव्य दरबार भरवून इंग्लडच्या रनिअल ' कैसर - ई- हिंद ही पदवी देण्यात आले, तेव्हा व्हाईसरॉय कोण होते?
स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज कोणाच्या हस्ते फडकविण्यात आला?
'मी ब्रिटीश साम्राज्याचे विघटन करण्यासाठी पंत प्रधान झालो नाही' असे कोणी म्हटले ?
१८५७ च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख कोणती होती?
मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते?
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना केव्हा झाली?
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारे पहिले महाराष्ट्रीय कोण ?
स्वतंत्र्य भारताचे शेवटचे ब्रिटीश गव्हर्नर जनरल कोण होते?
एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट कमाल किती काळ लागू करण्यात येते?
कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्य ठराव मांडण्यात आला?
१८५७ चा उठाव  झाला तेव्हा भारताचा गव्हर्नर कोण होता?
मजूर महाजन संघांची स्थपना कोणी केली ?
भारतातील पहिले रॅबिजमुक्त शहर कोणते?
९ ते २८ फेब्रुवारी २००१ दरम्यान घेण्यात आलेली जनगणना ही भारताची कितवी जणगणना होती?
मुंबईत नाविक दलातील बंड कोणी घडवून आणले ?
महाराष्ट्रात मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली?
'यंग इंडिया' हे वर्तमान पत्र कोण चालवीत असे?
भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
भाषिक तत्वावर निर्माण झाली भारतातील पहिले राज्य कोणते?
भारत सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण केव्हा जाहीर केले?
कोणत्या व्यक्तीने गांधींजीच्या मिठाच्या सत्याग्रहाची तुलना नेपोलियनच्या एल्बा ते पॅरीस यात्रेशी केली आहे?
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनण्याचा मान कोणाला मिळाला ?
राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष कोण ?
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अधिवेशन १९१७ मध्ये कलकत्ता येथे भरले होते. या अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण होत्या?
कॉंग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण?
कॉंग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष कोण?
'इंडियन सोशॅलिस्ट' वृत्तपत्र कोण चालवित असत?
१९०७ च्या सुरत अधिवेशनात चे अध्यक्ष कोण होते?
ताज्या आकडेवारीनुसार भरतातील किती लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध आहे?
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होण्याच मान कोणाला मिळाला?
कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष तसेच पहिले ख्रिश्चन अध्यक्ष कोण ?
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लडचे पंतप्रधान कोण होते?
विदर्भातील ' आनंदवन ' ह्या संकल्पनेचे प्रवर्तक कोण होते?
महात्मा गांधी यानी किती वेळा भारत्य राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष पद भूषविले?
सर्वासाठी खुले व मुक्त असे रत्नागिरी पतित पावन मंदिर उभारण्यात कोणाचा पुढाकार होता?
राष्ट्रीय कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले होते?
जागतिक बँकेने भारतातील कोणत्या शहरातील परिवहन व्यवस्था सुधारण्यासाठी २६०२ कोटी  रुपयांचे कर्ज दिले?

Be sure to click Submit Quiz to see your results!4 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *