MPSC Sample Paper 19

MPSC Sample Paper 19

MPSC Sample Paper 19

MPSC Online Sample Paper Test Paper 19 is given below. Candidates can solve this Question Paper for the Practice of MPSC 2016 Examination. We add the MPSC Paper Every Friday on GovExam.in. For All Practice Papers keep visiting us.

 

 

 

 

 1. Name: shraddhs nivrutti patil, sangli – Marks : 76
 2. Name: SIddhu, Pune – Marks : 69
 3. Name: Ravi parpeli, parbhani – Marks : 65
 4. Name: BHUSHAN, NAGPUR – Marks : 62
 5. Name: Rangnath Salunke, Aurangabad – Marks : 59
 6. Name: deepak, Sangli – Marks : 57
 7. Name: prakash, nagpur – Marks : 57
 8. Name: prakash, nagpur – Marks : 56
 9. Name: sandeep kesari bhoir, panvel – Marks : 56
 10. Name: , – Marks : 54
 11. Name: RAHUL MARATHE, NAVSARI, GUJARAT – Marks : 54
 12. Name: abhijeet deshmankar, nashik – Marks : 53
 13. Name: rupali, – Marks : 53
 14. Name: BT, – Marks : 52
 15. Name: Digambar Pawar, Yavatmal – Marks : 52
 16. Name: gadade, pune – Marks : 52
 17. Name: shweta, pune – Marks : 52
 18. Name: gunjan vijay Bharambe, yavatmal – Marks : 51
 19. Name: Krupali, Nagpur – Marks : 51
 20. Name: Sandip, Allapalli – Marks : 51

Welcome to your MPSC Paper 36

Enter NameEnter CityEmailPhone Number
सिक्कीम विधानसभेत किती सदस्य आहेत?
१९७३ च्या वाघ परियोजनेतर्गत आतापर्यत किती वाघांसाठी अभयारण्या स्थापित करण्यात आले आहेत?
जर LAKE हा शब्द MBLF असा लिहिला तर FACE हा शब्द कसा लिहाल?
स्वजल धारा परियोजनेअंतर्गत ............ अवध वित्त पुरवठा केंद्र सरकार करेल.
निवडणूक आयोगाची स्थपना ...... या वर्षी करण्यात आली.
खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही?
अंडी उत्पाद्नात भारताचे ( २००४- ०५) स्थान जगात ........... आहे.
'ऑस्कर' हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे?
'देवदास' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
मालिका पूर्ण करा. ३८, ५५,८२,१९१,......
भारताचा उत्तर -पश्चिमेला .......... या देशांच्या सीमा भिडल्या आहेत.
खालीलपैकी कोणता नृत्यप्रकार प्रामुख्याने तामिळनाडूचा नृत्यप्रकार म्हणून ओळखला जातो?
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?  ५०, ७२, ९८, १२८, ?
जगातील एकूण म्हशीच्या.........टक्के म्हशी भारतात आहेत.
भारतीय कलेची जागतिक स्तरावर माहिती व्हावी  म्हणून त्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भारत सरकारने ललित कला अॅकडमीची ची स्थपना ........ या वर्षी केली.
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षरसमूह येईल?

BCDE : EDCB :: VWXY ?
संगीत नाटक अॅकेडमीची स्थापना १९५९ मध्ये झाली असली तरी त्याला स्वायत्त संघटनेचा दर्जा ........... या वर्षी देण्यात आला.
सहकारी कर्जाच्या संघटनांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने ऑगस्ट २००४ मध्ये खालीलपैकी कोणत्या  समितीची स्थापना केली होती?
खालील क्रम पूर्ण करा.

JLM,KNO,LPQ,MRS,.......
खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही?
ab - ca-bcab- c
आईचे वय आज मुलाच्या तीनपीट आहे. दहा वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल' तर आज तीचे वय किती?
प्रश्नार्थक जागी काय येईल?

४२९,४४४, ४१७, ४३२, ४०५, ?
कार्डामम पर्वत रांगा खालीलपैकी कोणत्या पर्वताच्या पर्वतरांगा मानल्या जातात?
अलीकडील काळात अन्नधान्य पेरणीच्या जमिनीमध्ये दिवसेंदिवस............ होताना दिसते.
खालील क्रम पूर्ण करा.

३, ६, १८, ७२,..............
मालिका पूर्ण करा.

NP, RU, XB , FK, ?
जर HORSE = द्रोंग, तर LION = ?
भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये व तत्सम क्षेत्राचा वाटा केवळ ...........टक्के आहे.
खालीलपैकी विसंगत घटक कोणता?
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? ५,९,१७,६५,३७,?,६५,५१३
जर HIJ = 54 तर STU = ?
अलीकडील काळात अन्नधान्य पेरणीच्या जमिनीमध्ये दिवसेंदिवस............ होताना दिसते.
फळे आणि भाज्यांच्या उत्पादनात भारताचा जगात ............ क्रमांक लागतो.
एका संख्येची ९ पट व तिची ४ पट यातील फरक ७० आहे तर ती संख्या सांगा.
नगरपालिकेसंबधित असलेली ७४ वी घटनादुरुस्ती अधिनियम १९९२ वर अंमलबजावणी............ रोजी करण्यात आली.
'अ' 'ब' चे वडील आहेत, परंतु 'ब' 'अ' चा मुलगा नाही, तर 'ब' व 'अ' चे एकमेकांशी नाते काय?
भारतीय रेल्वेला एप्रिल २००२ मध्ये किती वर्षे पूर्ण  झालीत?
खालील अंकमालिका पूर्ण करा.

११, १४, २५, ३९, ६४ ?
मालिका पूर्ण करा. ३,२४,१२,९६,...............
जर SHORE = ८६९५४, तर RORE = ?
आयाताकृती कागदाचे आठ समान भाग करण्यासाठी किती घड्या घालणे आवश्यक आहे?
जर HORSE = ८२५३९, तर ROSE = ?
कर्मचारी चयन आयोग (Staff Selection Commission) ची स्थापना केव्हा करण्यात आली?
भारतीय पुरातत्व विभागाची स्थपना कोणत्या वर्षी करण्यात आली?
जर JUNGLE = ६७३२५१, तक = ४८९, तर उगली = ?
खालील अक्षरमालिकेतील पुढील अक्षरे कोणती?

AB, EF, IJ, MN, QR ?
'शिपीदान व लीगीतान' बेटांबाबतीत कोणत्या दोन देशांदरम्यान वाद निर्माण झाला होता?
FOREST = ३४२८, FOSTER = ३८२४, तर ESTER = ?
जगातील एकूण गाय बैलांच्या ..............टक्के गाय - बैल भारतात आढळतात.
WZV, XUT, VSR, TQP, ?
रवींद्रनाथ टागोरांच्या रचित ' जन- गण- मन ; हे गीत सर्वप्रथम कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात गायले गेले?
२ ×३ = ९, ४ ×५ = २४ , ६× ७ = ४७, ८× ९ = ?
खालील क्रमातील गळलेली संख्या लिहा.

२३२, ३४३, ४५४. .............
जर ६ × ९ = १५३, ५× ६ = १११, ३× ७ = १०४  तर २× ८ = ?
२००६ च्या जनणनुसार जागतिक लोकसंख्येला किती टक्के लोकसंख्या भारतात आहे?
खालील क्रम पूर्ण करा.  MLON,KNQ,PIHSR ,HGTS,..........
सध्या भारतात एकूण ............राज्ये व ...केंद्रशासीत प्रदेश आहेत?
बिल गेट्स यांनी भारतातील कोणत्या रोगाच्या नियंत्रणसाठी १० कोटी डॉलरचे अनुदान जाहीर केले?
२००३- ०४ या वर्षात खालीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पन्नात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसते?
पठारावरील कोणत्या नदीच्या खोऱ्याने देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के भाग व्यापला आहे?
२००३ चा क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला ?
प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल?  N, L, I, E, ?
८ ऑगस्ट, १९९७८ ला मंगळवारी जन्मलेल्या मुलाचा १९९६ सालच्या वाढदिवशी कोणता वार असेल?
भारतीय राज्य घटनेनुसार सध्या भारतात एकूण किती स्थायी स्वरूपाच्या सांसदीय समित्या आहेत?
केंद्रीय सांख्यिकीय संघटनेचे  मुख्य कार्यकाल कोठे आहे?
भारतीय प्रशासकीय सेवा ( IAS) या अखिल भारतीय सेवेचे नियंत्रण खालीलपैकी कोणते मंत्रालय करते?
जर HOT = ९१६२१, तर BOT = ?
एका कुटुंबात रश्मी आशिषपेक्षा लहान आहे. शिरीष आकाशपेक्षा मोठा आहे. रश्मी आकाशपेक्षा मोठी आहे. शिरीष रश्मीपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण?
भारतात सर्वसामान्य नागरिकांना तिरंगा ध्वज फडकविण्याची अनुमती केव्हापासून मिळाली?

 

 
भारत .... चा सर्वात मोठा उत्पादक व सर्वात मोठा उपभोक्ता देश आहे.
भूमिहीन, लहान तथा सीमांत शेतकरी पशुपालन हा व्यवसाय .... या स्वरुपात स्वीकारतात.
खालील मालिका पूर्ण करा. ED, FC, GB, ?
जागतिक आंबा उत्पादनात किती टक्के आंब्यांचे उत्पादन केवळ भारतात होते?
१९९७ मध्ये जपानमध्ये संपन्न झालेला ' क्योटो करार' कशासंबंधी आहे?
सध्याच्या हिमाचल पर्वतरांगेच्या जागेवर सुमारे ६० कोटी वर्षापूर्वी कोणता समुद्र होता?
भारताची मुख्य किनारपट्टी आणि अंदमान निकोबार व लक्षव्दिप एकूण किनारपट्टी .. कि. मी. आहे.
DEAR : ४५११८ : : SPOT : ?
खालीलपैकी कोणत्या भाजीच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो ?
'देवी रूपक योजना' कोणत्या राज्यात कार्यान्वित आहे?
AB,EF,IJ,JK,PQ,WX यातील विसंगत घटक सांगा.
एका विद्यार्थाने एका संख्येला २ ने गुणण्याऐवजी २ ने भागले व त्याचे उत्तर २ आले, तर बरोबर उत्तर किती यावयास पाहिजे होते?
भारताच्या राजचिन्हावर खालच्या बाजूला असलेल्या पट्टीवर डाव्या बाजूला या प्राण्याचे चित्र आहे.
खालीलपैकी कोणत्या केंद्रशासीत प्रदेशात ' उपराज्यपाल' पद अस्तित्वात नाही?
भारतात पशु- विमा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने ............. दिवशी मंजुरी दिली.
मुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्य घटनेत केव्हा करण्यात आला?
SPEAKER = ९४१३५६ : : SEAP = ?

 
जर १२ × १० = ६५ , ४ × १४ = २७, ६ × १८ = ३९ तर २ × ८ = ?
जर CAT = २४, FLX = ४२, HE = १३, तर SHE = ?
पुढील मालिका पूर्ण करा.

KA, LB, ND, QG, ...........
१९९१- २००१ या कालावधीत सर्वाधिक लोकसंख्या वाढ (६४.५३ टक्के) कोणत्या राज्यात घडून आली?
भारतीय घटना समितीने राष्ट्रीय ध्वजाचे प्रारूप............ या दिवशी स्वीकारले.
प्रश्नचिन्हाचे जागी काय येईल?

GH = ७८ :: MN : ?
प्रश्नचीन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

१६, २५,३६, ४९, ६४,  ?

 

 
N, K, H, E, ?
बीनाची मुलगी परेशच्या मुलाची आतेबहीण आहे, तर परेश बीनाचा कोण?
जर A25Z = B24Y, तर C23x = ?
युगोस्लोव्हिया या देशाचे नवीन नाव कोणते?
क्रिकेट = मैदान, तर बुद्धिबळ = ?
महाराष्ट्रात एकूण किती महसुली विभाग आहेत?

Be sure to click Submit Quiz to see your results!2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *