MPSC Sample Paper 21

MPSC Sample Paper 21

MPSC Sample Paper 21

MPSC Online Sample Paper Test Paper 21 is given below. Candidates can solve this Question Paper for the Practice of MPSC 2016 Examination. We add the MPSC Paper Every Friday on GovExam.in. For All Practice Papers keep visiting us.

 

 

 

 

 1. Name: FARUKH, NAGPUR – Marks : 90
 2. Name: 9970710598, Pune – Marks : 79
 3. Name: ssy, ned – Marks : 72
 4. Name: shaila shelar, nashik – Marks : 69
 5. Name: Siddheshwar, Solapur – Marks : 68
 6. Name: BT, ambad – Marks : 63
 7. Name: Rangnath salunke, Aurangabad – Marks : 62
 8. Name: shivraj, kop – Marks : 61
 9. Name: madhukar, chandrapur – Marks : 60
 10. Name: vinayak koli, pune – Marks : 59
 11. Name: , – Marks : 58
 12. Name: gokul, pune – Marks : 58
 13. Name: Mahesh, kamothe – Marks : 57
 14. Name: digu, Yavatmal – Marks : 56
 15. Name: Dnyaneshwar Lobhe, – Marks : 53
 16. Name: goldy khobragade, bramhapuri – Marks : 53
 17. Name: prakash, nagpur – Marks : 53
 18. Name: RAHUL MARATHE, NAVSARI, GUJARAT – Marks : 53
 19. Name: Soni, Nanded – Marks : 52
 20. Name: , – Marks : 51

Welcome to your MPSC Paper 34

Enter NameEnter CityEmailPhone Number
इतरांशी न जुळणारा घटक सांगा.
भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची पद्धती कोणत्या कलमामध्ये दिली आहे?
या संख्या मालिकेतील पुढील संख्या कोणती?

४, २७, २५६,...........
खालील क्रम पूर्ण करा. २८, ३५, ............, ७७
प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा आकडा सांगा .

१७ : ३७ : : ६५ : ?
जास्त पावसाच्या प्रदेशात शेतकामासाठी उपयुक्त बैल कोणता?
७७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण?
रिकाम्या जागी कोणता अंक येईल?

२४, ५७६, ६०० : ३४, ११५६,.............
नेहरू अहवालात कशाची मागणी करण्यात आली होती?
' मराठी सत्तेचा उदय' हा ग्रंथ कोणी लिहिला?
सध्या भारतीय लष्कराचे प्रमुख कोण आहेत?
रिकाम्या जागी इंग्रजीतील कोणते मुळाअक्षर येईल?

L, N, G, I, C, .....Z
महाराष्ट्र शासनाचे पशु वैद्यक विद्यापीठ ............. येथे आहे.
जर TELCO हा शब्द UFMDP असा लिहिला तर MANGO हा शब्द कसा लिहाल?
खालील अक्षरसमुहातून काही अक्षरे वगळली आहेत, वगळलेल्या अक्षरांचा कोणता गट श्रेणी पूर्ण करील ?

ab...cbc.........a...........ab...........ab............c
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
अखिल भारतीय महिला परिषदेचे अमृत महोत्सवी अधिवेशन जानेवाई २००३ मध्ये ............... येथे भरले होते.
खालील मालिका पूर्ण करा.

A7, ZY8, BCD9,............
रिक्त स्थान पूर्ण करा.

८२, ८२, ७६, ६८, ५२,.........
एका विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एकूण डावांमध्ये  मळून सर्वाधिक धावा काढण्याच्या विक्रम .............. ह्या खेळाडूने केला.
'कोरकू' ही आदिवासी जमात .. ...या जिल्ह्यात आढळते.
७, ४९, ९८, ११, १२१.............. या क्रमात रिकाम्या जागी काय येईल?
'सार्क' चे मुख्यालय कोठे आहे?
पहिल्या ' आफ्रो आधीयाई' क्रिडा स्पर्धेंचे  ठिकाण कोणते?
पुढील क्रम पूर्ण करा. BDE,CFG, DHI, EJK,.........
FOX, GOX, HOX, GOB, IOX यातील विसंगत अक्षरगट कोणता?
नवीन ग्रामपंचायत ................ हा मंजूर करतो?
नववदमधून नऊ किती वेळा वजा करता येतील?
' डाय अनदर दे' या बाँडपटावर बंदी घालण्याची मागणी .. या देशात झाली होती.
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

५८, ६९, ७९, ९०,  ?
रिकाम्या जागी काय असेल ?

ADG : BEH : : CFI : ?
भारतात 'ई- कॉमर्स' चे विश्व कधीपासून खुले झाले?
जर H = ZR अडेल, तर O = ?
भारतीय संविधानाच्या ... या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे कायद्याने गुन्हा आहे.
रिकाम्या जागी काय येईल?

FPEO : ? : : JITS : HRGQ
पुढील संख्या मालिकेत रिक्त जागी काय असेल?

११, २४, ३९, ५६,............
१८५७ च्या उठावापूर्वी लॉर्ड डलहौसीच्या काळात हिंदी शिपायांनी एकूण किती उठाव केले होते?
'चिल्का' हे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
रिक्त जागी कोणते अक्षर येईल?

I, L, H, K, F, ..............C
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल .............. हे आहेत.
'जेष्ठ नागरिक दिन ' केव्हा साजरा होते?
खालील मालिकेत कोणता आकडा बरोबर बसेल?

८०, ११४, १४६, १७६, ?
रिक्त स्थान पूर्ण करा.

४४०, ४८२, ५२६, ?
भारतातील ' साहित्य अकादमी' च्या अध्यक्ष पदी खालीलपैकी कोणाची निवड झाली?
सुनीता राणी हिने ' बुसान आशियाई' क्रिडा स्पर्धेत ............ मीटर धावण्याच्या शर्यतीती सुवर्ण पदक पटकावले होते.
विद्यार्थी वसतीगृहांचे आद्यजनक ............ यांना मानले जाते.
वाघांची जनगणना दर किती वर्षांनी होते?
भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे कार्यान्वित झाले?
पिकांची आणेवारी खालीलपैकी कोण ठरवितो?
खालील मालिका पूर्ण करण्यासाठी त्याखालील पर्यायातील योग्य पर्याय निवडा.

B D 6- I- L - 26 QS -
'मराठी भाषेचे पाणिनी' असे कोणाला संबोधले जाते?
विश्व व्यापार संघटनेचे मंत्रीस्तरीय संमेलन सप्टेंबर २००३ मध्ये कोणत्या देशात संपन्न झाले?
आणीबाणी सुरु असताना संसद लोकसभेचा कार्यकाळ जास्तीत जास्त किती वाढवू शकते?
खालीलपैकी विसंगत संख्या कोणती?
'हॅरी पॉटर' या प्रचंड खपाच्या पुस्तक मालिकेची लेखिका कोण?
खालील विसंगत अक्षरगट कोणता?

MMKY, LLXJ, KKWI, JJVH
१०० चे १०० % म्हणजे  किती?
खालील क्रम पूर्ण करा.

ST, OP, KL, GH, ......................
' शारदा सदन ' ही संस्था कोणी सुरु केली?
'नागरी विमान कला केंद्र' खालीलपैकी कुठे आहे?
खालीलपैकी विसंगत संख्या कोणती?  १०९८, १२०६, ११७७, १३२३
K 3 L चा M 5 शी जो संबंध आहे, तर C 7 D चा कोणाशी असेल?
२१ व्या शतकातील पहिला कुंभमेळा कोठे संपन्न झाला?
'युगांत' ह्या नाटकाचे लेखन कोणी केले?
MKD चा ११ य अंकाशी जसा संबंध आहे तसा खालीलपैकी कोणत्या अंकांचा UGC शी आहे?
जर ASSIST = ५७, LIST = ९७, तर LASS = ?

 
योग्य पर्याय निवडून संख्यामालीका पूर्ण करा.

७, १९, ३९,...........,१०३, १४७
गव्हाची कापणी करतेवेळी गव्हामध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती ठेवावे लागते?
जर CUT = PHG तर SIR = ?
युनोच्या सुरक्षा समितीतील सर्व ठराव किती सदस्यांच्या बहुमताने अंमलात येतात?
श्री सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होत.
जर A = २, B = ४, C = ६, ड = ८, तर MUMBAI हा शब्द कसा लिहिला जाईल?
'पहिला प्रवासी भारतीय दिवस' कोणत्या दिवशी साजरा झाला?
कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन ....... येथे भरले.
महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या ..... इतकी लोकसंख्या नागरी भागात राहते.
'कडप्पा' नावाचा लुकण गटातील दगड कोणत्या राज्यात सापडतो?
खालीलपैकी लोकसभेचा नेता कोण असतो?
महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा झाला?
'खुदाई खिदमतगार' या संघटनेचे जनक कोण?
खालीलपैकी कोणता ग्रह ऑगस्ट २००३ मध्ये आपल्या नेहमीच्या कक्षेपेक्षा तुलनेने पृथ्वीच्या अधिक जवळ आला होता?
भारतातील कोणत्या घटकराज्यास स्वत: ची स्वतंत्र राज्यघटना आहे?
पुढील संख्या मालिका पूर्ण करा.

०, ३, ९, १८, .............
अंकमालिका पूर्ण करा:

५, २५, ६१, .............
राज्यपाल खालीलपैकी कोणाला प्रत्यक्षरित्या जबाबदार असतात?
रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील?

LKN, NMP, POR, RQT,...............
महाराष्ट्रात ............ हा दिवस ' सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरले आहे.
खालीलपैकी कोणती संख्या इतर संख्यांसारखी नाही?
जर B = G तर Q= ?
'ऑन  ड्राईव्ह' ही संज्ञा............ या खेळाशी संबंधित आहे.
रिकाम्या जागी काय येईल?

EH : JM :: MP : ?
जर RISK = १८ ९ १९, ११ तर MISK = ?
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये एका पारित सर्वोच्य धावा काढण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
'नवेगाव बांध' हे राष्ट्रीय उद्यान ............... या जिल्ह्यात आहे.
जर MOON = ५७ तर DEEP = ?
खालील मालिकेत विसंगत संख्या शोधा.

२, ९, २८, ६५, १२६, २१६
काकोरी कटात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?
नोबेल पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो?
रिकाम्या जागी कोणता अक्षरगट येईल?

ZA, XC, VE, TG ?
पुण्याच्या गोखले बागेत १८६४ मध्ये कोणत्या समाजसुधारकाने एक पुनर्विवाह घडवून आणला?
बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना ............. याची होती.

Be sure to click Submit Quiz to see your results!One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *