MPSC Sample Paper 22

MPSC Sample Paper 22

MPSC Sample Paper 22

MPSC Online Sample Paper Test Paper 22 is given below. Candidates can solve this Question Paper for the Practice of MPSC 2016 Examination. We add the MPSC Paper Every Friday on GovExam.in. For All Practice Papers keep visiting us.

 

 

 

 

 1. Name: RUPALI, NASHIK – Marks : 98
 2. Name: ganesh kadam, pune – Marks : 95
 3. Name: farukh khan, nagpur – Marks : 94
 4. Name: , – Marks : 87
 5. Name: digambar, Yavatmal – Marks : 86
 6. Name: w, w – Marks : 86
 7. Name: nilesh gurav, nashik – Marks : 85
 8. Name: nilesh gurav, nashik – Marks : 84
 9. Name: shaila shelar, nashik – Marks : 84
 10. Name: sharu, pune – Marks : 84
 11. Name: u, d“ – Marks : 83
 12. Name: Mahesh nimde, KALYAN – Marks : 81
 13. Name: , – Marks : 80
 14. Name: rupali, – Marks : 80
 15. Name: SWATI, nanded – Marks : 77
 16. Name: Archana Ovhal, – Marks : 72
 17. Name: supriya, jakhangoan – Marks : 72
 18. Name: mayur, pune – Marks : 71
 19. Name: sheetal, – Marks : 67
 20. Name: Navnath borkar, Pune – Marks : 65

Welcome to your MPSC Paper 33

Enter NameEnter CityEmailPhone Number
देशात आकारमानानुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे?
भारतात किमान गरजा कार्यक्रमाअंतर्गत घरबांधणी कार्यक्रम ....... या वर्षी पासून सुरु आहे.
१९९१ ची जनगणना कोणत्या राज्यात होऊ शकली नाही?
'न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलोसॉफी' या ग्रंथाचे लेखक कोण?
कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत?
गॅट (GATT) करार कोणत्या वर्षी संपन्न झाला?
फळझाडांपैकी मानवाने ............... याची लागवड सर्व प्रथम केली.
सुरु ऊसाचा कालावधी किती महिने असतो?
खालीलपैकी पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो?
भारता विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची स्थापना केव्हा झाली?
जिल्हा पातळीवर कृषी नियोजन करण्याची एको युनिट योजना केव्हा सुरु करण्यात आली?
'सर्व गुलाबांना काटे असतात' हे कशाचे उदाहरण आहे?
महाराष्ट्रातील अधिक पावसाच्या प्रदेशात ............ या प्रकारची मृदा सापडते.
इंपिरीयल बँकेचे राष्ट्रीयीकरण .............. या वर्षी झाले.
भारतात योजना आयोगाची स्थापना केव्हा झाली?
आधुनिक समाजातील संबंध हे करार - आधारित असल्याने त्यापासून ...... जाणीव निर्माण होते.
अन्नधान्य उत्पादनामध्ये देशातील महाराष्ट्राचा वाट सातत्याने .................
भारतातील दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ कोणता?
वित्त आयोगाची स्थपना कोण करते?
गॅलिलिओ व न्यूटन यानी ........... ही संकल्पना मांडली.
शहरातील' प्रथम नागरिक' म्हणून कोणाला संबोधतात?
शेतीच्या विकासातून प्रगती पावलेले शास्त्र कोणते?
महाराष्ट्रात पहिला जलसिंचन आयोग केव्हा स्थापन करण्यात आला होता?
हिरवे सोने कोणत्या पिकाला म्हणतात?
संत्र्यांचा दोन झाडांमधील अंतर किमान ............... इतके असावे.
खालीलपैकी कोणते एक पीक महाराष्ट्रात सर्व हंगामामध्ये लागवडीसाठी घेता येते?
खालीलपैकी कोणत्या जातीच्या गायीला महाराष्ट्रात ' सोरटी' असे संबोधतात?
'सेन्ट्रल शिप अँण्ड वूल रिसर्च इन्स्टिट्यूट' भारतात कोठे आहे?
शेती व्यवसायात मर्यादित साधन सामुग्रीची विभागणी करण्यासाठी ................ सिद्धांताचा उपयोग होतो.
भारत सरकारने ' शंभर टक्के निर्यात करणारे उद्योग योजना कधी सुरु केली?
पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने.............. ही पद्धत अंमलात आणावी.
अंतराळात कृत्रिम उपग्रह सोडणारा जगातील पहिला देश कोणता?
शेळीची ............ ही परदेशी जात सर्वाधिक दुध देते.
कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये भरतोय घटनेत मुलभूत कर्तव्यांचा समावेश झाला?
भारतातील आधुनिकीकरण... स्वरूपाचे मानता येईल.
खालीलपैकी उपराष्ट्रपतीस कोण शपथ देतात?
खालीलपैकी कोणाच्या कार्याल्यास ' सजा' असे म्हणतात?
भारतात सध्या एकूण राष्ट्रीयीकृत बँका किती आहेत?
इतर कोणत्याही जनावरापेक्षा .. या जनावराचे दुध पचनास हलके असते.
.............. ही रब्बी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे.
'वॉशिंग्टन' ही कोणत्या फळपिकाची जात होय?
कोणत्या वर्षीच्या अर्थविधेयकात चेलय्या समितीच्या शिफारशींचा विचार केला गेला?
भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?
भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी ....... हे उपकरण वापरतात.
चलनवाढीचा दर चार टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे मत कोणत्या समितीने व्यक्त केले होते?
आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यामुळे शेती व्यवसायात झालेल्या परिवर्तनाचा सार्वाधिक लाभ कोणत्या वर्गाला मिळाला?
प्रादेशिक ग्रामीण बँकांना स्वत: ते व्याजदार ठरविण्यात रिझर्व बँकेने केव्हापासून परवानगी दिली आहे?
कोणत्या तेलबियांच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो?
भारताने  खालीलपैकी कोणत्या वर्षी ' रिसोर्स सॅट' हा उपग्रह अवकाशात धाडला?
युनोच्या पर्यावरण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली?
भारतात ' नागार्जुनसागर ' कोणत्या जिल्ह्यात आहे?
खालीलपैकी ' जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे ' अध्यक्ष कोण असतात?
भारतात 'राष्ट्रीय क्षयरोगसंस्था' कोठे आहे.
भारतात सर्वात उंच टी. व्ही.टॉवर कोठे आहे?

 
'वनश्री' हा किताब कोण देते?
सध्या भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला होते?
गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी........... हा मासा सर्वात चांगला आहे.
अभ्युपगमाचे सर्वात महत्वाचे वैशिष्टय.............. हे होय.
जन्मतःच हृदयात दोष असलेल्या बाळाला कोणती संज्ञा आहे?
खालीलपैकी कोणत्या वृक्षाला गरीबाचे इमारती लाकूड म्हणून संबोधले जाते?
'आधुनिकता' ही संकल्पना कोणी मांडली?
स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील पहिली विकास बँक कोणती?
कोणत्या गोष्टीशिवाय आधुनिकीकरण होऊ शकत नाही?
भारताच्या रोहिणी व  अॅपल या उपग्रहांच्या उड्डाण कार्यक्रमाचे सूत्रधार कोण होते?
महाराष्ट्रात कोणते मत्स्य पदार्थ अधिक प्रमाणात निर्यात केले जातात?
आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतील महत्वाचे घटक ............ यांना मानले जाते.
'स्पेस अॅप्लिकेशन सेंटर ' ही संस्था ........... या ठिकाणी आहे.
खंड खाद्यकरण या ग्रंथाचे निर्माण खालील पैकी कोणी केले?
भारतीय घटनेच्या कोणत्या कलमान्वये ' भारताच्या आकस्मिक कहरच निधी' ची रचना केली गेली?
खालीलपैकी कोणत्या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखले जाते?
आधुनिकीकरणाची प्रक्रिया ....... दिशेने असते.
.... या उपकरणाव्दारे अतिशय लहान प्रवाह सुद्धा मोजला जातो.
विश्व हे नियमांनी एकत्रित असते हे...... प्रतिपादन होय.
मुंबई ग्रामपंचायत कायदा कोणत्या वर्षी संमत झाला?
कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चरल बँकिंग कुठे आहे?
पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीत झालेल्या वाढीचा पहिला धक्का भारताला.......... या वर्षी सोसावा लागला.
'चाफा' हा खालीलपैकी कोणत्या पिकांचा संकरित वाण आहे?
स्पेशल इकोनॉमिक झोन ही संकल्पना भारताने कोणत्या देशावरून उचलली आहे?
महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती?
वैज्ञानिक पद्धतीचा सर्वात पहिली अवस्था .... ही होय.
दुसरी पंचवार्षिक योजना .... यांच्या प्रतिमानावर आधारित होती?
भारतात सिंचनासाठी प्लॅस्टिकचा वापर कधीपासून सुरु झाला?
१९५० -५१ म्ह्ये जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा किती होता?
भारतात 'वन संशोधन संस्था' कोणत्या ठिकाणी आहे?
दीर्घ काळ घडून येणारी किंमत वाढ ..............या घटकास फायदेशीर ठरते.
जनावरांना होणारा ' बुळकांडी' हा रोग ....... मुळे होतो.
भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) केव्हा स्थापन झाले?
संसदेच्या दोन्ही गृहांची संयुक्त बैठक बोलविण्याचे अधिकार कोणाला आहेत?
'चांदोली' अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
भारतातील पारंपारिक ग्रामीण समाजाचे कोणते वैशिष्ट आजही टिकून असलेले दिसते?
............. या वस्तूंच्या बाबतीत शासनाने दुहेरी किंमतीचे धोरण बहुतांशी यशस्वीपणे राबविले.
१९९३ साली न्यू बँक ऑफ इंडियाचे कोणत्या बँकेत विलीनीकरण झाले?
'जन्म प्रमाण ' म्हणजे विशिष्ट कालावधीत दर ... लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या सजीव बालकांची संख्या होय?
खालील पैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शक्तीपुंजवादाची कल्पना मांडली?
रिझर्व बँकेने भारतात 'हुंडी बाजार योजना' प्रथम केव्हा सुरु केली?
भारतातील जास्तीत जास्त लोक कोणत्या क्षेत्रात काम करतात?
................ या कारणाचा किंमतवाढीच्या अग्नी घटकातर्गत कारणांमध्ये समावेश होणार नाही
प्लॉटमध्ये प्रवेश करणाऱ्या पाण्याने मोजमाप करण्याच्या सोप्या साधनाचे नाव ........... आहे.
भारतात खर्चावर आधारित कर प्रथम केव्हा लादला गेला?
जगातील एकूण गोवंश जनावरांच्या संख्येच्या .......... टक्के गोवंश जनावरे भारतात आढळतात.

Be sure to click Submit Quiz to see your results!7 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *