MPSC Sample Paper 23

MPSC Sample Paper 23

MPSC Sample Paper 23

MPSC Online Sample Paper Test Paper 23 is given below. Candidates can solve this Question Paper for the Practice of MPSC 2016 Examination. We add the MPSC Paper Every Friday on GovExam.in. For All Practice Papers keep visiting us.

 

 

 

 

 1. Name: SWATI, nanded – Marks : 92
 2. Name: gokul, pune – Marks : 77
 3. Name: Tushar Pawar, Nashik – Marks : 69
 4. Name: vidisha mane, kolhapur – Marks : 65
 5. Name: Anil, Jalgaon – Marks : 60
 6. Name: nagesh, aurangabad – Marks : 60
 7. Name: Sachin, Udgir – Marks : 60
 8. Name: , – Marks : 58
 9. Name: Dhirendra Rajput, jalgaon – Marks : 58
 10. Name: Pramod Bokde, Gadchiroli – Marks : 58
 11. Name: parshuram kalel, pune – Marks : 55
 12. Name: Raviparpellu, PARBHANI – Marks : 53
 13. Name: srk, pune – Marks : 53
 14. Name: Vishal, Amt – Marks : 53
 15. Name: Manoj kolhe, Jalna – Marks : 52
 16. Name: Bt, – Marks : 51
 17. Name: nagesh, aurangabad – Marks : 51
 18. Name: Pravin Mali, Amalner – Marks : 51
 19. Name: KO, – Marks : 50
 20. Name: Shekhar, Nanded – Marks : 48

Welcome to your MPSC Paper 32

Enter Name

Enter City

Email

Phone Number

कोणत्या समाजसुधारकावर सर थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव होता?
वस्तूंच्या कमती नियमित करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रभावी साधन म्हणजे ..............हे आहे
खालील पैकी एकाने तशी शिफारस केल्यास भारत सरकार कमकुमत बँकेला सक्षम बँकेत विलीन होण्यास भाग पडू शकते?
१६,१८, ३६, ?
जागतिक बँक विशेषत: कोणत्या बाबीसाठी कर्ज देते?
सामान्य किंमत पातळी वाढविण्यासाठी कारणीभूत असलेला खालीलपैकी कोणता घटक मागणीच्या बाजूचा नाही
महाराष्ट्रामध्ये मांस आणि दुध उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळीचा वापर करतात?
पुढील कारणांमुळे भारतात भांडवल प्रदान गुंणोत्तर उच्चतर आहे.
४DK चा १५ BI हसी कसा संबंध आहे तसा खालीलपैकी कोणाचा ३५TW शी संबंध येईल?
मोगल बादशहा अकबरशहाचे वर्षासन पुन्हा सुरु होण्यासाठी कोणी प्रयत्न केले?
एकमनुष्य उत्तरेकडे ५ कि. मी. चालत गेला. नंतर उजवीकडे वळून ३ कि. मी. गेला. पुन्हा उव्जीकडे वळून २ कि. मी. आणि पुन्हा उजवीकडे १ कि.मी. जाऊन डावीकडे वळून ३ कि. मी. गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर आहे?
जास्त पावसाच्या प्रदेशात शेतकामासाठी उपयुक्त बैल कोणता?
'चिखलबी' कोणत्या पिकासाठी केली जाते?
भारतीय शेतीमधील बेकारी कोणत्या प्रकारची आहे?
सर्वसाधारपणे भारतीय आर्थिक नियोजन फसले आहे. कारण............
धवल क्रांतीचे जनक कोण?
सध्या महाराष्ट्रात जम्बो कोळंबीचे उत्पादन कशासाठी केले जाते?
हरितक्रांती खालीलपैकी कोणत्या घटकामुळे यशस्वी झाली आहे?

अ)खतांचा जास्त वापर

ब)संकरित बियाणाचा वापर

क)कीटकनाशकांचा तृणनाशकांचा वापर

ड) यांत्रिक शेती
शेती विकासासाठी दीर्घ मुदतीचे कर्जे कोणाकडून दिली जातात?
सातव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य घोषवाक्य कोणते?
'सुबोध रत्नाकर' हा काव्यसंग्रह कोणी लिहिला?
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणती संस्था सर्वप्रथम स्थापन केली?
खालील क्रम पूर्ण करा.

२८, ३५, ............., ७७
खरीप हंगामामध्ये कमी पावसावर तग धरू शकणारा खालीलपैकी महत्त्वाचा वाण कोणता?
१९६९ साली बँकाचे राष्ट्रीयीकरण  करतांना त्यांच्यामध्ये सर्वात जास्त ठेवी किती होत्या
राष्ट्रीयीकरणानंतर व्यापारी बँकाचे पतपुरवठा आणि ठेव यांचे प्रमाण ...... प्रमाणे रहात आले आहे.
सोने, चांदी, किंवा परकीय चलन यांची आयात करण्याची सर्वसाधरण किंवा विशेष प्रकारची परवानगी देण्याचे अथवा भारतीय चलन निर्मिती करण्याचे प्रधिकार कोण देते?
भारतीय नियोजन मंडळाचा दर्जा कोणता आहे?
वने लावून त्याची संपूर्ण कापणी करण्यापर्यंतच्या चक्रास काय म्हणतात?
'फड' ही जलसिंचनाची पारंपरिक पद्धती कोठे वापरतात?
जरएका सांकेतिक लिपीत GOVERN हा शब्दIQXHGPT असा लिहितात तर FINANCE हा शब्द त्या लिपीत कसा लिहाल.
जर BICYCLE हा शब्द C3DZDM2 असा लिहिला तर LABOUR हा शब्द कसा लिहाल
जालियानवाला बाग हत्याकांडाच्या निर्षधार्थ खालीलपैकी कोणी ' कैसर - ए हिंद' पदवीचा त्याग केला?
कोणत्या सिंचन पद्धतीमुळे बाष्पीभवन जास्त होते?
व्यापार तफावत संपुष्टात आणण्यासाठी कोणता डावपेच उपयुक्त ठरतो?
२५: ३५: : ३१: ?
रिक्त जागी कोणती संख्या येईल

१, ११, ............ ४४
जास्त फळे देणारी पपईची बुटकी जात कोणती?
निलीगीरीची झाडे लावण्यास कोणाचा विरोध आहे?
एका कुटुंबात वसंत वेभवपेक्षा लहान आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती वासंतापेक्षा लहान आहे. तर सर्वातमोठे कोण?
आयतगृहे किंवा मध्य स्थगृहे ही खलील पैकी ...... व्यापारात महत्त्वाची माध्यमे ( संस्था) आहेत.
एका सांकेतिक लिपीत १०९ हे FDV असे आणि ७४६हे RLP असे लिहितात तर त्याच लिपीत २६८३ हे सके लिहावे ?
गाळलेली संख्या लिहा

२३२,343, ४५४, .......
लोकर कापसापेक्षा महाग आहे पण रेशमाइतकी नाही, तर  सर्वात महाग काय?
बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकीर्दीत रद्द केली गेली?
म. गांधीनी कोणत्या योजनेबद्दल  ' बुडणाऱ्या बॅंकेवरील पुढील तारखेचा धनादेश' असे उद्गार काढले?
SPEAKER = ९४५१३५६ : : SEAP = ?
राज्यांचे नियोजन कोण तयार करते?
विसंगत संख्या शोधा २, ९, २८, ६५, १२६, २१६
शास्त्रीय दृष्टीकोनातून एखाद्या प्रदेशात वनांचे प्रमाण किती असावे?
महाराष्ट्रात रब्बी हंगामात कोणत्या पिकांची लागवड मोठ्या प्रमंतात केली जाते?
महाराष्ट्रात ' वेदोत्क प्रकरण ' कोणत्या वर्षी घडले?
रिक्त जागी इंग्रजीतील कोणते अक्षर येईल?

I, L, H, K, F, .......C
एकात्मिक ग्रामीण विकास बँकेची स्थापना खालील वर्षी करण्यात आली
कृषी क्षेत्राचा राष्ट्राच्या उत्पादनात किती टक्के वाटा आहे?
कमाल जमीन धारणा कायदा करण्याचा उद्देश काय होता?
'चले जाव' ठरावाचा मसुदा .......... यांनी तयार केला होता.
पाणलोट क्षेत्राचा विकास करताना खालीलपैकी कोणती गोष्ट विचारात घ्यावी लागते?
जानकीरामन समिती कशासाठी होती?
शिपाई = बंदूक तर शिक्षक = ?
FPEO : ? JITS : HRGQ
खालील क्रम पूर्ण करा.

३, ११, २२, २६,..........
कोणते गवत पाणलोट क्षेत्रात जमिनीची धूप न होण्यासाठी वापरतात?
राष्ट्रीयीकरणापूर्वी अग्रक्रम क्षेत्राला बँकाच्या ढोबळ कर्जाची टक्केवारी..... प्रमाणे होती.
ZWV, XUT,JGE, LIG ?
अस्पृश्य हेच महाराष्ट्राचे मूळ रहिवासी होत असे प्रतिपादन कोणी केले?
इतर तीनांच्या गटात न बसणारी संख्या कोणती?
आठव्या वित्त आयोगाने राज्याच्या आयकरात किती वाटा देण्याचे सुचविले होते?
पंचवार्षिक योजनेचा प्रारंभ भारतात केव्हापासून झाला?
हिरवळीचे खत म्हणून कशाचा वापर करतात?
पहिल्या पंचवार्षिक ओज्नेत अन्नधान्याचा किंमती कशा स्थिर राहिल्या?
महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे हेक्टरी अ एकूण उत्पादन देशात सर्वात जास्त आहे?
राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीबरोबर आयकर वाढत असल्यास, त्याला .............म्हणतात.
कोणत्या बँका अर्थव्यवस्थेत पतपैसा निर्माण करतात?
कोणत्या सिंचन पद्धतीचामध्ये खतमात्रा आशिक फायदेशीर ठरते?
प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या शाखेच्या अधिकात अधिक संस्थाची नोंद खलील राज्यात केलेली आहे?
खालीलपैकी........... यांनी संमतीवय विधेयकास विरोध केला होता.
क्रम पूर्ण करा.

ST, OP, KL GH, ............
निर्यात - आयात बँक ही खालील तारखेला अस्तित्वात आली
आंब्याची संकरित जात कोणती?
भारत सरकारचे जास्त उत्पन्न मिळवून देणारे कर -
नाबार्डचे सुरुवातीचे उद्देश काय होते?
देवनी व होलस्टीन फिजन यांच्या संकराने तयार झालेल्या गायीचे नाव काय?
एका लायब्ररीमध्ये ८४ विद्यार्थी बसले आहेत. त्यांना ६ ग्रुपमध्ये असे विभागा की: जेणेकरून प्रत्येक ग्रुपमध्ये ७ पेक्षा कमी व १८ पेक्षा जास्त विद्यार्थी नसतील. तर किती जनांचा ग्रुप होईल?
कोळबी पकडण्यासाठी डोल जाळ्याच्या वापर कोठे केला जातो?
पिकांसाठी वाढीसाठी उपयुक्त खत कोणते?
खालील कर्म पूर्ण करा -

BDE, CFG, DHI, EJK.....
आईचे वय आज तिच्या मुलाच्या तीनपट आहे. दहावर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर आज तीचे वय किती?
वेगळ्या अक्षराची मुळाक्षरे असणारा गट शोधा.

AABC, ACAD, ADEF, AADE
अगृणी बँकाची स्थापना केव्हा झाली?
दुध महापूर योजनेची सुरुवात केव्हा झाली?
कोणती बँक एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमातंर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना अर्थ साहाय्य देऊ शकते?

 
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत STRONG हा शब्द TSORGN असा लिहिला जातो त्याच भाषेत पुब्लिक हा शब्द कसा लिहिला जाईल?
कॉर्पोरेशन कर खालील घटकाकडून आकारले जाते ..................
'बोटीची हुंडी' व 'मालउत्पत्तीचा दाखला' हे खालील प्रकारच्या व्यापारातील महत्वाचे दस्तऐवजी आहेत.
गोड्या पाण्यात कोणत्या माशांचे उप्तादन फायदेशीर ठरते?
'अहमदिया' आंदोलन कोणत्या प्रांतात घडून आले?
गव्हाची कापणी करतेवेळी गव्हामध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती ठेवावे लागते?
अन्नधान्याचे हमीदार ठरविण्यासाठी जबाबदारी कोणाची असते?
केंद्र सरकारला ....... यावर कर आकरण्याचा अधिकार नाही.

Be sure to click Submit Quiz to see your results!One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *