MPSC Sample Paper 24

MPSC Sample Paper 24

MPSC Sample Paper 24

MPSC Online Sample Paper Test Paper 24 is given below. Candidates can solve this Question Paper for the Practice of MPSC 2016 Examination. We add the MPSC Paper Every Friday on GovExam.in. For All Practice Papers keep visiting us.

 

 

 

 

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 49 and point_score>10 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your police bharti 23

Enter NameEnter CityEmailPhone Number
पहिले इंग्रजी मराठा युद्ध, मैसूरच्या हैदर अलीबरोबर दोन युद्ध, पिट्स इंडिया अॅक्ट या घटना कोणाच्या काळात घडून आल्या?
22 जानेवारी 17 च्या वांदिवॉश च्या लाधायीत फ्रेंच सैन्याचा इंग्रजी सैन्याने पराभव केला व त्यानंतरच्या काळात भारतात फ्रेंच सत्ता वाढू शकली नाही.या लाधायीत फ्रेंच सैन्याचे नेतृत्व करणारा सेनापती कोण होता?
मैदानापेक्षा पर्वतीय प्रदेशात अन्न शिजवण्यासाठी अधिक वेल लागतो. कारण ....
पुढीलपैकी कोणते विधान अमरावती जिल्ह्याच्या संदर्भात विसंगत आहे?
पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा कालावधी इतरांपेक्षा जास्त आहे
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो?
Although a lady, she was the brevets and best military leader of the rebels, a man among the mutineers झाशीच्या राणीच्या संदर्भात हे उद्गार कोणी काढले आहेत?
1905 च्या सुमारास भारतमातेचे एक चित्र खूप लोकप्रिय झाल होते.या चित्रात भारतमाता शिक्षण,अन्न आणि कपडे देताना दाखविण्यात आली होती.हे चित्र त्यावेळी देशभक्तीचे प्रतिक बनले होते.या चित्राचे चित्रकार कोण होते.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
6 पुरुष आणि 8 मुले एक काम 10 दिवसांत करतात.26 पुरुष 48 मुले हेच काम 2 दिवसांत करतात. तर 15 पुरुष आणि 20 मुलांना हेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील?
विद्युतधारा वाहून नेणाऱ्या सरळ वाह्कामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी कोणता नियम वापरतात?
भारत सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढील विधाने विचारात घ्या?

अ)बेटी बचाओ , बेटी पढाओ या मोहिमे अंतर्गत हि योजना सुरु करण्यात आली आहे.

ब) उत्तरप्रदेशातील जैनपूर येथून 8 फेब्रुवारी 2015 रोजी सुकन्या समृद्धी योजनेचा शुभारंभ झाला.

क) या योजने अंतर्गत 10 वर्षाच्या आतील केवळ मुल्लींच्या नावाने खाते पोस्ट किंवा बँकेत खाते उघडता येणार आहे.

ड) खात्यातील रकमेवर 10 टक्के दराने चक्रवाढ व्याज मिळणार आहे.
खालीलपैकी कोणते शिखर भारतामध्ये नाही?
2015 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संधर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ) 150 देशांना व्हिसा ऑन अराव्हल हि सुविधा पुरवण्यात येणार.

ब)   अटल पेन्शन योजना सुरु करण्यात येणार

क)   2020 पर्यंत सर्वांसाठी घरे पुरविण्यात येणार

ड)   अपंग शिक्षणासाठी केरळमध्ये विद्यापीठ सुरु करण्यात येणार
कलम 123 नुसार राष्ट्रपतींच्या वटहुकूमाच्या अधिकारासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाचे अधिवेशन सुरु असताना राष्ट्रपती वटहूकूम काढू शकत नाही.

ब) संसदेच्या नजीकच्या अधिवेशन वटहूकूम मान्यतेसाठी मांडल्यानंतर त्याबाबत संसदेने कोणतीच कृती केली नाही, तर तो व वटहूकूम रद्द होतो.

क) घटनादुरुस्ती करण्याबाबत वटहूकूम जारी करता येत नाही.

ड) वटहूकूम पूर्वानुवर्ती स्वरूपाचा असू शकतो.
1857 च्या उठावाचा शेवट कोणत्या लढाईने झाला, असे म्हणता येईल?
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2015 मध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत. त्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)केंद्राकडून राज्यांना मिळणारा करतील हिस्सा 32 टक्क्यांवरून वाढून 42 टक्के होणार

ब) 2015 - 16 या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्यांना करतील हिस्सा म्हणून 5.26 लाख कोटी रुपये मिळणार

क) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी 2015-16 या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्यांना 2.88 लाख कोटी रुपयांची मदत केंद्राकडून दिली जाणार

ड) जाने. 2014 मध्ये वाय.व्हि. रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली 14 वा वित्त आयोग स्थापित करण्यात आला होता.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे 16 फेब्रुवारी 2015 रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)ते सलग 6 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते.

ब) ते 2004 ते 2008 या काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते.

क) त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून 10 वर्षे काम पहिले.

ड) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ,महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियान या योजनांचे जनकत्व त्यांच्याकडेच जाते.
वसुंधरा दिन दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ) वसुंधरा दिन साजरा करण्यास 1970 पासून सुरवात झाली.

ब)  2015 च्या वसुंधरा दिनाची थीम इट्स आवर टर्न टू लिड अशी होती.
2015 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे 5 राज्यात नवीन एम्स सुरु करण्यात येणार आहेत. खालीलपैकी कोणते राज्य त्यास विसंगत आहे?
मंदीच्या काळा खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण अधिक यशस्वी ठरेल?
भारतात पडणार्या एकूण पावसापैकी किती पाऊस नेऋत्य मान्सून वारयापासून पडतो.
भारतातील रेल्वेमार्गामध्ये कोणत्या प्रकारच्या मार्गाची लांबी सर्वाधिक आहे?
2014 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे?
पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा
जागतिक व्यापार संघटनेच्या बॉक्स सबसिडीच्या संदर्भात पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
एखाद्या कंपनीला महारत्न दर्जा मिळण्याबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते?
खालीलपैकी कोणता अधिकार भारतातील परकीय व्यक्तिंनाही उपलब्ध आहे?

अ)राईट टू एज्युकेशन

ब) राईट टू इन्फोर्मेशन
अरुण सिंग हे नाव प्रकाशझोतात होते.त्याचे कारण...
2015 च्या रेल्वे बजेटच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)10 नवीन रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या.

ब)  रेल्वेसंबंधी चौकशीसाठी 138 हा टोल फ्री नंबर सुरु करण्यात आला आहे.

क) सुरक्षासंबंधांतील बाबींसाठी 182 हा टोल फ्री नंबर सुरु करण्यात आला आहे.

ड) रेल्वे रुळांची लांबी 10 टक्क्यांनी वाढवून ती 1.38 लाख किमी करण्यात येणार आहे
राज्यघटनेच्या कलम 76 नुसार महान्यायवादी पदाची तरतूद आहे. त्याचा कालावधी...
चक्रीवादळांना दिल्या जाणारया नावांच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.
रोहितच्या वडिलांचे वय रोहीतपेक्षा तिप्पट आहे. आणखी 8 वर्षांनी वडिलांचे वय रोहितच्या वयाच्या अडीच पट असेल. त्यानंतर आणखी 8 वर्षांनी वडिलांचे वय रोहितच्या वयाच्या किती पट होईल?
मुक्ती महंमद सईद हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत.त्यांच्या बाबतीत पुढील विधाने विचारात घ्या.

अ) ते जम्मू काश्मीरचे व्यक्ती म्हणून 9 वे व क्रमानुसार १२ वे मुख्यमंत्री आहेत.

ब) ते दुसऱ्यांदा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री बनले आहेत.

क) त्यांनी भारताचे गृहमंत्री म्हणूनही काम पाहिलेले आहे.

ड) ते पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचे नेते आहेत.
ब्राह्मो समाजाच्या चळवळीला First Voice Of Freedom असे कोणी म्हटले आहे.
फोबर्स मासिकाच्या जगातील 50 सर्वात प्रभावशाली बिझनेस वूमन च्या 2015 च्या यादीत भारतातील 6 महिलांचा समावेश आहे. पुढीलपैकी कोणत्या गटातील महिलांचा या यादीत समावेश आहे?
अरविंद केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारी 2015 रोजी पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.त्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)ते दिल्लीचे आठवे मुख्यमंत्री आहेत.

ब) 70 जागांच्या दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीला 67 जागा मिळाल्या आहेत.

क) ते दिल्लीचे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत.

ड) अरविंद केजरीवाल यांना 2006 मध्ये उदयोन्मुख नेतृत्वासाठी  रॅमण मॅगेसेसे पुरस्कार मिळालेला आहे.
चुकीचे विधान ओळखा.
नव्याने स्थापन झालेल्या नीती आयोगामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही
एक टाकी अ या नळाने 10 तासांत भरते व ब या नळाने 8 तासांत रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले असता, ती टाकी किती वेळात रिकामी होईल?
पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा
वातानूकुलित यंत्र खिडकीमध्ये बसवून कार्यान्वित करण्याएवजी बंद खोलीत ठेवून कार्यान्वित केल्यास ते ....
एका त्रिकोणाच्या 3 बाजू अनुक्रमे 5, 7, व 8 सेमी आहेत. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?
भारतात पडणार्या एकूण पावसापैकी किती पाऊस नेऋत्य मान्सून वारयापासून पडतो.
1920 च्या असहकार आंदोलनाच्या काळात अवध येथे झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)या अन्दोनाचे नेतृत्व संन्याशी बाबा रामचंद्र यांनी केले.

ब) या आंदोलनात शेतकऱ्यांनी महात्मा गांधीच्या सांगण्यावरून इंग्रजांच्या विरोधात आंदोलनात सहभाग घेतला.
अल्लुरी सीताराम राजू यांच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)यांनी 1920 च्या असहकार आंदोलनाचे तामिलनाडूमध्ये यशस्वी नेतृत्व केले.

ब) यांनी 1920 च्या दशकात आंध्रप्रदेशातील वन्यजमातींच्या हक्करक्षणासाठी सशस्त्र लढा उभारला.

क) ते महात्मा गांधींच्या आणि त्यांच्या असहकार आंदोलनाचे प्रेरित झालेले होते.

ड) त्यांना 1924 मध्ये फाशी देण्यात आले.
स्वातंत्रोत्तर भारताच्या विदेशी व्यापार संदर्भात खालीलपैकी कोणत्या देशांच्या गटाला भारत सर्वाधिक निर्यात करतो?
ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो?
नामदार गोखल्यांचे The Diamond Of India and Jewel of Maharashtra असे वर्णन कोणी केले आहे?
पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते?
एका परीक्षेत 30 टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले. 20 टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. 10 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर दोन विषयांच्या घेतलेल्या या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
कोणत्या खटल्याच्या वेळी न्यायालयाने संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार स्पष्टपणे नाकारला?
2015 च्या फिल्मफेअर पुरस्कारासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)क्वीन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

ब) कंगणा राणावत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली,तर शाहीद कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला.

क) पी.के. चित्रपटासाठी राजकुमार हिराणी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
87 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. अ)बर्ड मॅन हा सर्वोकृष्ट चित्रपट ठरला .

ब) एडी रेडमायने याला द थियरी ऑफ एव्हरीथिंग या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

क) ज्यूलियन मूर हिला स्टील अलाईस या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

ड) बर्ड मॅन आणि द ग्रॅण्ड बुडापेस्ट हॉटेल या दोन्ही चित्रपटांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 4 ऑस्कर मिळाले.
2015 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ) संपत्ती कर नव्याने लावण्यात आला आहे.

ब) 1 कोटीपेक्ष्या अधिक उत्पन्न असलेल्या श्रीमंतांवर 2 टक्के दराने अधिभार

क) पुढील चार वर्षासाठी महामंडळ कर 30 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर

ड) सेवा कर 14 टक्के करण्यात आला आहे.
62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याविषयी पुढील विधाने विचारात घ्या.

अ) कोर्ट या चित्रपटाला सर्वोकृष्ट भारतीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

ब) क्वीन या चित्रपटातील भूमिकेसाठी कंगना राणावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

क) कोर्ट या चित्रपटाचा दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे हा आहे

ड) हैदर चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले.
डेमोग्राफिक ट्रान्झीशनच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)लोकसंख्या बदलाच्या दुसऱ्या अवस्थेत जन्मदर जास्त व मृत्युदर कमी असतो.

ब) लोकसंख्या बदलाच्या प्राथमिक अवस्थेत लोकसंख्या वाढ तीव्र असते
फेब्रुवारी 2015 मध्ये भारत सरकारने कोणत्या राज्यातील वीजनिर्मिती क्षमता वाढवण्यासाठी एशियन डेवलपमेंट बक बरोबर 50 दशलक्ष डॉलर रकमेचे कर्ज घेण्याबाबत करार केला आहे?
25 अंश सेल्शियस तापमानाला द्रव अवस्थेत कोणत्या पदार्थातून ध्वनीचा वेग सर्वाधिक असेल
वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2015 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो.
द. आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार एबी डेव्हिलियर्स च्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या

अ) त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाची नोंद आहे.

ब) त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान दिडशतकाची नोंद आहे.
घटनादुरूस्त्यांबाबत पुढील विधाने विचारात घ्या.

अ)पहिल्या घटनादुरुस्तीने 1951 साली राज्यघटनेत नववे परिशिष्ट सामील करण्यात आले.

ब) नवव्या परिशिष्टातील कायद्यांना न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण देण्यात आलेले आहे.

क) 24 व्या घटनादुरुस्तीनुसार मुलभूत हक्कांसह राज्याघटनेतील कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार स्पष्ट करण्यात आला.

ड) संसदेने कलम 3 नुसार केलेल्या कृतीसाठी घटनादुरुस्तीची गरज नाही.
एका समांतरभुज चौकोनाचा पाया 10 सेमी व उंची 7 सेंमी आहे. तर क्षेत्रफळ किती?
तशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते, तर तिची लांबी काढा?
वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल याने आय.सी.सी. विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्बे विरुद्ध खेळताना द्विशतक (215 धावा) झळकावले. या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. अ)त्याने झळकावलेले हे द्विशतक आंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान आहे.

ब) आंतरराष्ट्रीय एकदिवशीय सामन्यात द्विशतक झळकावणारा तो पहिलाच अभारतीय       क्रिकेटपटू आहे.

क) टी 20 सामन्यामध्ये शतक,एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि कसोटी सामन्यात त्रिशतक अशी तिहेरी कामगिरी करणारा टो एकमेव क्रिकेटपटू आहे.

ड) त्याने हि कामगिरी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील स्टेडीयममध्ये केली.
दूरदर्शनवर कागदावरील बातम्या वाचण्याऐवजी त्या समोर पाहून वाचण्याचे टेलि प्रॉम्प्टर हे सोफ्टवेअर तयार करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते?
दहिहंडा सत्याग्रहाशी संबंधित पुढील विधाने विचारात घ्या.

अ)अकोला जिल्ह्यातील दहीहंडा गावामध्ये खाऱ्या पाण्याच्या विहिरी असल्याने मुळशी सत्याग्रहातील क्रांतिकारक नेते श्री. बापूसाहेब सहस्त्रबुध्ये यांच्या नेतृत्वाखाली विहिरीमधून पाणी काढून मीठ बनविण्यात आले.

ब) नागपूर येथे 13 एप्रिल 1930 ला नरकेसरी अभ्यंकरांनी जाहीर सभा गेओन तिथे मिठाच्या पुडांचा जाहीर लिलाव करण्यात आला.

क) यवतमाळ येथे लोकनायक बापुजी अणे यांनी मिठाच्या पुड्यांचा लिलाव केला.

ड) अमरावती जिल्ह्यात दुर्गाताई जोशी, दादासाहेब गोळे, ब्रिजलाल बियाणी, यांनी कायदेभंग चळवळ राबविली.
चलनवाढ रोखण्यासाठी रिझर्व बँक पुढीलपैकी कोणता उपाय योजेल?
एका फळवाल्याने 20 रुपये डझनाचे 5 डझन केळी आणि 60 रुपये डझनाचे 10 डझन केळी एकत्र केल्यास ती केळी किती दराने विकावी म्हणजे 50 टक्के नफा होईल?
खालीलपैकी कोणती नदी इतर नद्यांपेक्षा मोठी आहे?
अन्नउत्पादनातील वाढ हि गणिती पद्धतीने होते व लोकसंखेतील वाढ हि भौमितीय पद्धतीने होत असते,हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे?
सन 1805 मध्ये लॉर्ड वेलस्लीने राजीनामा दिल्यानंतर लगेच बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, कि ज्याच्या पदग्रहणानंतर थोड्याच दिवसांत गाझियाबाद येथे प्लेगने मृत्यू झाला?
डिसेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राची हवामान बदल परिषद (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज – 20) कोणत्या शहरात भरली होती.
चुकीचे विधान ओळखा
छोडो भारत चळवळीत भाई कोतवाल यांनी प्रमुख्याने कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संघटीत करून आझाद दस्त करून ब्रिटिशांना डे माय धरणी ठाय करून सोडले होते?
पंचहौद मिशन प्रकरणी विवेकाच्या विरुद्ध जाऊन प्रायश्चित्त घेतल्यामुळे उक्ती आणि कृती यांच्यात विसंगती निर्माण झाल्याने टीकेचे धनी ठरलेले समाजसुधारक?
हायड्रा हे कोणत्या वर्गातील प्राण्याचे उदाहरण आहे?
अलाहाबाद येथे दुपारचे 12 वाजलेले असताना लंडन येथे किती वाजलेले असतील?
पुढील विधाने विचारात घ्या.

अ)धन विधेयकाबाबत (कलम 110) संसदेत पेचप्रसंग निर्माण झाल्यास संयुक्त बैठकीची तरतूद नाही.

ब) वित्त विधेयकाबाबद (कलम 117) संसदेत पेचप्रसंग निर्माण झाल्यास संयुक्त बैठकीची तरतूद नाही .

क) घटनादुरुस्ती विधेयकाबाबद (कलम 368) संसदेत पेचप्रसंग निर्माण झाल्यास संयुक्त बैठकीची तरतूद आहे.

ड) सर्वसाधारण विधेयकाबाबद  (कलम 107) संसदेत पेचप्रसंग निर्माण झाल्यास संयुक्त बैठकीची तरतूद आहे.
एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केव्हा मिळू शकतो?
हरितगृह वायूंपैकी कोणत्या वायूचा पर्यावरणात राहण्याचा काळ इतरांपेक्षा जास्त आहे.
एका आयताकृती बागेची लांबी 60 मीटर व रुंदी 40 मीटर आहे. त्या बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालावयाचे आहे. कुंपणाचा खर्च 2.5 रुपये प्रतिमीटर असल्यास कुंपण घालण्यास किती खर्च येईल?
पुढील विधाने विचारात घ्या.

अ)राज्यघटनेच्या कलम 111 नुसार राष्ट्रपतीला नकाराधिकार प्राप्त झालेला आहे.

ब) भारताच्या राष्ट्रपतीला निरंकुश,तात्पुरता आणि पॉकेट व्हेटो अशा तीन प्रकारचे नकाराधिकार प्राप्त झालेले आहेत.

क) राष्ट्रपती धन विधेयक संसदेच्या पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नाही.

ड) घटनादुरुस्ती विधेयाकाबाबाद राष्ट्रपतीला नकाराधिकार नाही.
विसंगत संख्या ओळखा.

41,43,47,53,61,71,73,81
2015 चा आंतरराष्ट्रीय जॉन मेनार्ड केन्स पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे.
इस. 1765 मध्ये मीर जाफरचा मृत्यू झाल्यानंतर इंग्रजांनी बंगालच्या नवाबपदी कोणाला बसविले?
पुढील विधाने विचारात घ्या.

अ)तांबे आणि जस्त यांच्या संमिश्रातून पितळ तयार होते.

ब) तांबे आणि कथिल यांच्या संमिश्रातून ब्राझ तयार होते.

क) निकेल, जस्त आणि तांबे यांच्या सामिश्रातून जर्मन सिल्व्हर तयार होते.

ड) जस्त, कथिल आणि तांबे यांच्या संमिश्रातून गनमेटल तयार होते.
घड्याळात 8 वाजून 42 मिनीटे इतकी वेळ झालेली असताना होणारे जास्तीत जास्त अंशात्मक माप किती असेल?
मग्लेव्ह (मग्नेटिक लेव्हीगेशन टेक्नोलॉजी) तंत्रावर आधारित रेल्वेगाडीने नुकताच तशी 603 किमी प्रती तास इतका वेग गाठत विश्वविक्रम नोंदविला आहे.हि घटना कोणत्या देशात घडली आहे?
नव्या दुरुस्तीनुसार आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा ठरणार नाही.भारतीय दंड विधान संहितेतील कोणते कलम आत्महत्येचा प्रयत्न या बाबेशी आहे?
1857 चे बंड हे शिअयन्च्य बंडाहून अधिक होते. अनेक ऱ्हासास जाणाऱ्या शक्तींना वाट मोकळी करून देणाऱ्या सामाजिक ज्वालामुखीचा तो स्पोट होता. 1857 च्या उठावाविषयी The Great Rebellion या पुस्तकात हे वर्णन कोणी केले आहे?
भारताचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याचा आय.सी.सी. च्या क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)हा सन्मान प्राप्त होणारा टो 77 व क्रिकेटपटू आहे.

ब) हा सन्मान प्राप्त होणारा तो चौथा भारतीय आहे.

क) क्रिकेट हॉल ऑफ फेम ची सुरुवात २००९ पासून झाली आहे.

ड) सर्वाधिक कसोटी बळी घेण्याऱ्यांच्या यादीत अनिल कुंबळेचा तिसरा क्रमांक लागतो.
दारिद्र्यमापन करण्यासाठी नेमलेल्या तेंडूलकर समितीच्या अहवालासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)2005साली नेमलेल्या या समितीचा अहवाल 2009 मध्ये प्रकाशित झाला.

ब) दारिद्र्य मापनासाठी या समितीने दरडोई मासिक खर्च आधारभूत मानला.

क) शहरी भागात प्रतिमाह प्रतिव्यक्ती 1000 रुपयांपेक्षा अधिक खर्च करणारे कुटुंब दारिद्रारेषेच्या वर आहे, असे तेंडूलकर मानतात.

ड) ग्रामीण भागात प्रतिमाह प्रतिव्यक्ती 816 रुपयांपेक्षा अधिक खर्च करणारे कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर आहे,असे तेंडूलकर मानतात.
बहु आयामी निर्धनता निर्देशांकात पुढीलपैकी कशाचा समावेश होतो?
पुढील विधाने विचारात घ्या.

अ)केंद्रीय नियोजन मंडळाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी झाली व पहिली बैठक 28 मार्च 1950 रोजी झाली.

ब) जयप्रकाश नारायण यांनी 1945 साली गांधीवादी योजना मांडली होती.

क) राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 6 ऑगस्ट 1950 रोजी करण्यात आली.

ड) नियोजन आयोग व राष्ट्रीय विकास परिषद या दोन्ही असंवैधानिक संस्था आहेत.
खालीलपैकी कोणत्या रोगाचे भारतातून उच्चाटन झालेले आहे?

अ)डिप्थेरिया

ब) चिकनपॉक्स

क) स्माल पॉक्स
नितिशकुमार यांनी जीतनराम मांझी यांच्याकडून पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे घेतली. त्या संदर्भात पुढील विधाने विचारत घ्या. अ)नितीशकुमार चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत.

ब) त्यांनी यापूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री तसेच कृषीमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे.

क) ते जनता दल (सेक्युलर) या पक्षाचे नेते आहेत.

ड) त्यांच्या सरकारला लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा पाठींबा आहे.
28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विध्ण्यान दिन देशभर साजरा केला जातो. 2015 च्या विध्ण्यान दिनाची थीम काय होती?
पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संथा असे वर्णन कोणाचे केले जाते?

Be sure to click Submit Quiz to see your results!



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *