MPSC Sample Paper 25

MPSC Sample Paper 25

MPSC Online Sample Paper Test Paper 25 is given below. Candidates can solve this Question Paper for the Practice of MPSC 2016 Examination. We add the MPSC Paper Every Friday on GovExam.in. For All Practice Papers keep visiting us.

 

 

 

 

 1. Name: FARUKH KHAN, NAGPUR – Marks : 96
 2. Name: swati, nanded – Marks : 96
 3. Name: TVP, pune – Marks : 80
 4. Name: Abhay Nigudkar, – Marks : 72
 5. Name: nagesh, aurangabad – Marks : 66
 6. Name: sachinu, Udgir – Marks : 64
 7. Name: supriya, jakhangaon – Marks : 63
 8. Name: nagesh, aurangabad – Marks : 62
 9. Name: santosh zade, ganpur – Marks : 62
 10. Name: Raviparpelli, PARBHANI – Marks : 58
 11. Name: KOMAL, – Marks : 57
 12. Name: veena, – Marks : 57
 13. Name: , – Marks : 56
 14. Name: , – Marks : 54
 15. Name: Yuvraj pawar, kop – Marks : 54
 16. Name: , – Marks : 52
 17. Name: digambar, yavtmal – Marks : 52
 18. Name: walmik, kinhi – Marks : 52
 19. Name: , – Marks : 51
 20. Name: , – Marks : 50

Welcome to your MPSC Paper 26

Enter NameEnter CityEmailPhone Number
जर RED चे रुपांतर WED असे केले तर DEW चे रुपांतर कसे होईल?
देलेल्या संख्यासमूहाशी साम्य असलेल्या समूह पर्यायातून निवडा.

२१, ३१, ५१,
सन २००४ च्या आकडेवारीनुसार प्रत्येक भारतीय व्यक्तीवरील परकीय कर्जाचा बोजा ................ आहे.
' कमला' या काव्याची रचना वीर सावकारांनी.............. येथे असताना केली?
लोकसभेतील प्रतिनिधित्वासाठी विविध राज्यांना मिळणाऱ्या जागांची वाटणी ही कोणत्या आधारवर केली जाते?
तात्विक भौतिक शास्त्राचा पिता म्हणून खालील पैकी कोनला संबोधण्यात येते?
आंतरराष्ट्रीय हवामान तंत्राचा असा अंदाज आहे की वातावरणातील तापमानाची वाढ मुख्यत: वातावरणातील...................... मुळे होते.
खालील प्रश्नात अक्षरांचे गत विशिष्ट क्रमाने दिलेले आहेत, तो कर्म ओक्ल्खून रिकाम्या जागी देलेल्या पर्यायापैकी कोणता गट येतो ते शोधा-

A C Z X P,  B D Y Y Q,  C E X  Z R, D F W A S, ................, FHUCU
जगातील  सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र ............. होय.
मालिका पूर्ण करा.

३९, ७६, १११, ?
एकासंकेतात BED = RED व CAT = SAT तर TIP कोणाएवजी येईल?
जर २१ = AB; ४३ = CD; ६५\ = EF; ८७ = GH आणि ACEF = ८ तर ADFH ची किमत किती?
खालीलपैकी कोणते महराष्ट्रातील जमिनीची धूप होण्याचे प्रमुख कारण नाही?
भारतीय शहरी कुटुंब  अधिक तर ................... झाले आहे.
मुक्त आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे  महाराष्ट्रातील प्रणेते कोण होते?
राम बाजाराला जात होता. वाटेत त्याला तेथे जाणारा मनुष्य त्याच्या सात बहिणीसह भेटला. प्रत्येक स्त्रीजवळ एकेक बाल होते. त्यात एकूण चार मुळे, टीम मुळी होत्या, तर स्त्री, पुरुष व मुळे मिळून किती लोक एकत्र बाजारात जात होते?
महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
केंद्र - राज्य वाद हे कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात?
१९७० साली हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स लिमिटेडच्या कार्याची सुरवात ............ येथे झाली.
भारतात हरितक्रांतीची सुरुवात ......या साली झाली.
सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना ....... च्या काळात झाली.

 

 

 
खालील मालिका पूर्ण करा:

(३,५,८, ९) - (५, १३, १५, १७) - ( १७, २९, ११, १८) - (       )
१९२७ या वर्षी महाड येथे ' चवदार तळे' सत्याग्रह कोणी सुरु केला?

 
सन २००३ चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोनला मिळाला?
............... ही विज्ञानाच्या विकासातील महत्वाची प्राथमिक अवस्था आहे.
भांडवल उभारणीची गती मंद होती, कारण भारतीय लोक जास्तीत जास्त गुंतवणूक ..............मध्ये करतात.
खालीलपैकी कोणत्या शहरांच्या जोडीस जुळे शहर असे संबोधिले जाते?

 
जर abab = ११; czcz= २२ व dede = ३३, तर गळलेली जागा भरा-

abab + czcz = dede

काचा + fyfy = ?
भारतात मतदानाचा मर्यादित अधिकार ...... च्या कायद्याने प्रथमच देण्यात आला.
व्यक्तिगत पातळीवरील आधुनिकतेचा विचार केल्यास ............नाही
"शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामीक इंडिया" हे पुस्तक कोण लिहिले?
सार्स हा रोग ................ वर परिणाम करतो.
.................. हा आधुनिकीकरण प्रक्रियेतील प्रभावी घटकआहे.
संसदेने मंजूर केलेल्या 100 व्या संविधान दुरुस्ती विधेयकाने...................
ठक्कर बाप्पा यांनी आपले आयुष्य ...... वाहिले होते.

 
दळणवळणाच्या साधनांमुळे खालीलपैकी कशाला मुख्यत: उत्तेजन मिळते?
भारतातील स्थानिक स्वराज्याची संकल्पना .................तत्वावर आधारलेली असते.
भारतासारख्या प्राचीन देशात प्रथमावस्थेत बऱ्याच वेळा उद्योग क्षेत्राला खालील घटकांकडून अडचणी जाणवतात-
खालील पैकी विसंगत घटक ओळखा.

दूरदर्शन, चित्रपट, संगणक, वृत्त पत्र, आकाशवाणी
खडूफळा मोहिमेअंतर्गत ही एक बाब येत नाही.
............. हे विषय सार्वजनिक उपक्रमाच्या यादीतून इ.स. २००३ - इ.स. २००४ साली वगळण्यात आले आहेत.
खालील मालिकेत गाळलेल्या जागी कोणती संख्या जोशी येईल?

७०.५ ७०, ७२ , ६८.५, ७४.५, ६७, ७८ ................
प्रगत औद्योगिक समाजात खालील ठळक वैशिष्टय आढळते -
" सार्वजनिक सत्यधर्म" हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले?
श्रीलंका सरकार आणि तमिळ दहशतवादी ह्यांच्यातील वाटाघाटीमध्ये कोणता देश मध्यस्थी करतआहे?
खालीलपैकी कोणत्या राज्यात व्दिगृही कायदेमंडळ नाही?
जर B A R O D A   B 1 R 4 D 1  असे लिहिले आणि   B H O P A L  हे  BH 4 P 1 L  तर  I N D O R E कसे लिहावे?
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा ..... यांना सादर करतो.
ख्रिस्ती मिशनऱ्यानी सुरु केलेल्या धर्मांतर प्रक्रीयेविरुध्द सर्व प्रथम आवाज कोणी उठविला?
महाराष्ट्रातील कोणत्या शहराने २००२ मध्ये आपल्या निर्मितीची ३०० वर्ष पूर्ण केली.
सन २००२ ची जागतिक हॉकी स्पर्धा ..........ने जिंकली.
एखादे विधेयक हे अर्थ विधेयक की नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाचा आहे?

 
वातावरणातील बदलाची हालचाल कोणत्या स्तरावर घडते?
आपल्या देशातील सर्वात मोठे तारघर ...... इथे आहे.
चंदन वृक्ष पुष्कळ प्रमाणात कुठे सापडतो?
घटनांच्या निरीक्षणातून ................ होते.
१ जानेवारी २००२ मध्ये लागू झालेल्या युरोपीय संघाच्या समान चलनाला काय नाव आहे?
महसुली आणि विकास कार्ये विभक्त करण्यामागील हेतू खालील प्रमाणे आहे.-
जर CAQ हे ५०४० असे लिहिले व YAW हे ६००५५ असे लिहिले तर MOQ हे कसे लिहाल?
मिस वर्ल्ड स्पर्धेचे घोषवाक्य काय आहे?
जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि त्याचे वाटप करणे हे .............. यांचे कर्तव्य असते.
संयुक्त राष्ट्र संघाचे १९१ वे सदस्य  राष्ट्र कोणते?
आधुनिकीकरण ही ........ दिशेने होणारी गतिमान असते.
क्ष हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. तर तो शेवटी कोणत्या दिशेने चालला?
संसदेने सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव समंत केला तर -
प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो?
महारास्त्रातील कोणत्य जिल्ह्यात सर्वात अधिक साखर कारखाने आहेत?

 
खालीलपैकी कोणती संख्या इतर संख्यासारखी नाही?

७८, ११७, २३४,१५४
भारतीय संस्कृतीला ............. ह्यावर योग्य भर दिलेला नाही.
भारतीय सैन्यदलाचे सर्वोच्य प्रमुख कोण?
रुरकेला लोहापोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे?
खालीलपैकी कोणता अक्षरसमूह इतरांसारखा नाही?

acquire, require, enquire, reuiem
गटात न जुळणारा अक्षर गट कोणता?
१९८६ मध्ये ........ कमिटीने पंचायत राज्याला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली.
भारत सेवक समाजाचे संस्थापक कोण होते?
खलीलपैकी कोणता एक समुह महाराष्ट्रातील खरीप पिकांचा आहे?
भारतातील लोकसंख्येतील सर्वाधिक घनता असलेले राज्य ............ आहे.
१९६६ च्या शिक्षण समितीने ...... य मुद्यावर भर दिला होता.
सिंधू खोऱ्यातील घरे .............. बांधलेली असत.
खालीलपैकी कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य सर्वात अधिक केले आहे?
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोठे आहे?
खालील श्रेणीत रिकाम्या जागी येणारी संख्या कोणती?

०, ........,८,६४,१२५
खालीलपैकी कोणती एक जोडी योग्य प्रकारे जुळली आहे ते ओळखा-
महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठे आहेत?

 
सन २००३ ची राष्ट्रकुल देशांची शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली?
जर A P T I T U D E = 1 5 6 4 6 7 2 3, तर 1 6 6 4 6 7 2 3  म्हणजे काय?
अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ................. ही संज्ञा आहे.
समाजाच्या आर्थिक घडामोडींवर मुख्यत: त्या समाजातील ............ मर्यादा पडतात.
जर CLOCK = ४४ व TIME= ४७ तर WATCH = ?
१९७४ मधील भूमिगत अनुस्फोट....... निरीक्षणाखाली घडवण्यात आला.
योग्य पर्याय निवडून पुढील मालिका पूर्ण करा:

२०, ८०, १८०, ? ५००, ७२०
श्री सुधाकरराव नाईक यांनी ' पत्रकार भवन ट्रस्ट' ही संस्था कोठे स्थापन केली?
महाराष्ट्रात कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे?
भारत आणि रशिया ह्यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या स्व्नातील क्रुझ क्षेपणास्त्राचे नाव काय?
कारणात्मक स्पष्टीकरणे .............. क्षेत्रात वापरली जातात.
.................. ला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी म्हणतात.
शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, ' त्यांची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे', स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय?
खालील मालिकेत समावेश होऊ शकत नसलेली संख्या ओळखा.

१८०, १५४, १३० ,१०८ ,८८ , ७८
जीवशास्त्रानुसार नवजात अभर्काचे लिंग ठरले जाते -

 
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्यालिहा-

९(१०६); ४ (६५); २(?) ६

Be sure to click Submit Quiz to see your results!2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *