Police Bharti 2016 Sample Paper 13

Police Bharti 2016 Sample Paper 13

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 20 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Police Bharti 15

Enter Name Enter City Email Phone Number
राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?
मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरु केली?
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या ........
'केसरी' चे पहिले संपादक कोण होते?
ग्रामपंचायतीच्या सचिव कोण असतो? अथवा ग्रामपंचायतीचे दफ्तर कोण सांभाळतो?
खालीलपैकी कोणता रोग 'डी' जीवनसत्वाच्या अभावी होतो?
सूर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे?
एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
भारताच्या अणुविज्ञानचे जनक असे कोणास म्हटले जाते?
ध्यानचंद्र ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
शाहू महाराजांचे जनस्थान ...................
पृथ्वीला किती उपग्रहे आहेत?
भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण?
जगातील सर्वात मोठा खंड कोणता?
महराष्ट्रात ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्त्वात आला?
चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण?
व्हाईट हाऊस  हे अमेरिकेच्या अध्यक्षाचे निवासस्थान कोणत्या शहरात आहे?
महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात?
ऑलिम्पिक सामने २०१६ कोणत्या शहरात भरवण्यात येणार आहेत?
डेसीबल हे........ मोजण्याचे एकक आहे
रोजगार हमी योजना प्रथम राबविणारे राज्य...............
बी. सी. जी. ही रोग प्रतिबंधक लस  कोणत्या रोगावर वापरतात?
महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली?
जिल्हा प्रश्नाचा प्रमुख कोण असतो?
देवीची लस कोणी शोधून काढली?
पृथ्वीला सर्वाधिक जवळ कोणता ग्रह आहे?
सध्या भारतात किती उच्च न्यायलय आहेत?
पृथ्वीला व सूर्याला सर्वाधिक दूरचा ग्रह कोणता आहे?
महराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते?
जगातील सर्वांत लांब नदी कोणती?
राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्षे असते?
'शेतकऱ्यांचा मित्र' असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते?
'दक्षिण गंगोत्री' हे केंद्र खालीलपैकी कोणत्या सागरात भारताने उभारले आहे?
मानवी शरीराचे सर्वसामान्यात तापमान...... सेल्सियस असते.
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सतरा हजार धावा करणारा पहिला खेळाडू कोण?
'अ' जीवनसत्त्वाअभावी कोणता रोग होतो?
राज्यसभेचे बारा सभासदांची नियुक्ती कोण करतो?
सूर्याच्या सर्वाधिक जवळ कोणता ग्रह आहे?
महराष्ट्रात स्तानिक स्वराज्य संस्थाची...... पद्धती स्वीकारलेली आहे.
जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणता?
राज्यसभेचा प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
सत्यशोधक समाजाची ची स्थापना कोणी केली ?
वानखेडे स्टेडियम कोठे आहे?
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची पहिली महिला अध्यक्ष ......
लोकसभेची कमाल (जास्तीत जास्त) किती सभासद संख्या निर्धारित केली आहे?
उस्ताद बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्यांची संबंधीत आहेत?
विधान परिषदेचा कालावधी किती असतो?
'सैनिक पेशी' असे कोणत्या पेशींना म्हटले जाते?
पृथिवीच्या स्वत: भोवती फिरण्यास काय म्हणतात?
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन ....... या शहरात घडून आले.
जगातील सर्वांत मोठी नदी कोणती ?
भारतीय सैन्यदलाचे सर्वोच्च प्रमुख कोण?
विधानसभा सदस्यासाठी किमान वय किती वर्षे असते?
भारताचा पहिला अवकाशवीर कोण?
'स्कर्व्ही ' आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
"शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा" ही घोषणा कोणी दिली?
पहिले मराठी वृत्तपत्र कोणते?
गावात कोतवालाची नेमणूक कोण करतो?
शिवाजी महाराजांचा'राज्यभिषेक ' कोणत्या गडावर झाला होता?
मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांदरम्यान आहे?
गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो?
केंद्र सरकारतर्फे क्रीडापटूना दिला जाणारा पुरस्कार  कोणता?
महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जाते?
जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमधील दुवा कोणता?
हाडवाढीसाठी आवश्क जीवनसत्त्व कोणते आहे?
संयुक्त राष्ट्रसंघ दिन कोणता?
स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात?
दरडोई उत्पन्न सर्वात अधिक असणारे राज्य...........
महाराष्ट्रात विधानपरिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे?
'रिश्टर स्केल' हे खालीलपैकी काय आहे?
जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकाचे..............हे लेखक आहेत.
भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता?
विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता?
भारत - पाकिस्तान या देशांदरम्यान  कोणती सीमारेषा  आहे?
राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात?
भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली?
भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
'थॉटस ऑंन पाकिस्तान; या ग्रंथाचे लेखक कोण?
महात्मा गांधीजीचे समाधी स्थळ.........?
ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती आहे?
सात- बारा उतारा देणारा.............
राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते?
ग्रामपंचायतीसाठी मतदाराचे वय किती वर्षे पाहिजे?
बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधीत आहेत?
भारत हा एक ..............देश आहे.
काळे सोने म्हणजे...............होय
शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
महराष्ट्र विधानसभेची एकूणसदस्य संख्या किती आहे?
'मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक' कोणास म्हणतात?
लिंबाच्या रसामध्ये कोणते अॅसिड असते?
'आझाद हिंद सेने' ची स्थपना कोणी केली?

 
संयुक्त राष्ट्र- संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
'ग्राहक संरक्षण कायदा' कोणाच्या काळात राबविला गेला?
'अनाथ बालिकाश्रम ' कोणी स्थापन केला?
राष्टीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
बायचुंग भुतिया हा कोणत्या खेलाधी संबंधीत आहे?
कुत्रे चावल्यानंतर देनाय्त येणारी ल्स कोणी शोधून काढली?

Be sure to click Submit Quiz to see your results!53 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *