Police Bharti 2016 Sample Paper 15

Police Bharti 2016 Sample Paper 15

 1. Name: , – Marks : 50
 2. Name: Gaju nikam, aurangabad – Marks : 50
 3. Name: J,D, jawhar – Marks : 50
 4. Name: jayashri prakash palaskar, shirur – Marks : 50
 5. Name: krushna shinde, jalna – Marks : 50
 6. Name: Muskanbanu Abdulraheman Shaikh, thane – Marks : 50
 7. Name: Rafik pathan, karla – Marks : 50
 8. Name: rohit, mumbai – Marks : 50
 9. Name: sapna raut, – Marks : 50
 10. Name: Shrikant Dangale, New Panvel – Marks : 50
 11. Name: sona, satara – Marks : 50
 12. Name: sonali, satara – Marks : 50
 13. Name: Swapnil, osmanabad – Marks : 50
 14. Name: swapnil bhadavankar, mumbai – Marks : 50
 15. Name: vedant deshkar, arvi – Marks : 50
 16. Name: vishnu, latur – Marks : 50
 17. Name: Ajay gavade, Kalyan – Marks : 49
 18. Name: Dagadu Kale, ahmedpur – Marks : 49
 19. Name: kaveri bhoite, ahmadnagar – Marks : 49
 20. Name: machhindra borse, dhule – Marks : 49

Welcome to your police Bharti 19

Enter NameEnter CityEmailPhone Number
खालील पदांमध्ये दुंदू समास कोणता आहे?
पुढील  शब्दातून भाववाचक नामे ओळखा?
खालील विधानातील अव्यय ओळखा

मी डॉक्टर झालो असतो, परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाहीत
क् हा वर्ण कोणत्या  स्थानातील आहे?
मराठी व्यंजनातील खालीलपैकी अनुनासिक कोणते?
खालील शब्दातून विरुद्धार्थी शब्द निवडा

रागीट
पुढे दिलेल्या शब्दातून क्रियापदे ओळखा
खाली दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा

तो शाळेत वाचीत राहील
पुढील शब्दातून गुवाचक विशेषण ओळखा
खालील शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? पर्यायातील योघ्य शब्द सांगा

अडकिता
खालील विधानातील क्रियापदांचा कोणता अर्थ आहे ते ओळखा

मीरा दिल्लीला गेली
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द

भराज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या
खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधीविग्रह निवडा

विद्यूल्लता
खाली दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा

तो आता कामावर जात असेल
खालील विधानातील क्रियापदांचा कोणता अर्थ आहे ते ओळखा

विद्यार्थ्यांनो, राष्ट्राबद्दल प्रेम ठेवा
चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश
खालील वाक्यात सर्वनामाचा कोणता  प्रकार आहे?

तो परत येईल
खलील म्हणीचा अर्थ सांगा

पाणी सोडणे
खालील विधानातील क्रियापदांचा कोणता अर्थ आहे ते ओळखा

मुलानो, अभ्यासात चुका होऊ देऊ नका
खालील शब्दातून विरुद्धार्थी शब्द निवडा

थोर
खालील वाक्याचा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे?

तुम्ही कोठे गेला होता, ते सांगा
पुढील शब्दातून शब्दयोगी अव्यय ओळखा
खाली दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा

तो गणकयंत्रावर काम करीत  असतो
जमिनीखालून  जाणारा रस्ता
खालील वाक्याचा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे?

आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल
खालील विधानातील क्रियापदांचा कोणता अर्थ आहे ते ओळखा

जर पाऊस चांगला पडला, तर पीक चांगले येईल
खालील शब्दातून विरुद्धार्थी शब्द निवडा

सुसंगत
खालील विधानातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा

हिमालयातील केदारनाथची यात्रा ही अवघड यात्रा आहे
म् ह्या वर्णाचे स्थेन कोणते?
'उ' हा स्वर कोणत्या प्रकारात येतो?
खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधीविग्रह निवडा

मनोरथ
खालील स्वरांपैकी सयुक्त स्वर कोणता?
जे आपल्याला ज्ञान असेल ते दुसऱ्यांना द्यावे
खालील विधानातील क्रियापदांचा कोणता अर्थ आहे ते ओळखा

शिक्षकांनी चांगले शिकवावे
हाय् हाय्! केवढा मोठा विषयप्रयोग आहे हा !
खालील शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? पर्यायातील योघ्य शब्द सांगा

दलाल
खाली दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा

त्याने कारखान्यात काम केले होते
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा

नाव सोनुबाई, हाती................. वाळा
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा

पोपट पेरू खातो
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा

कुडी तशी....................
अहाहा! किती सुंदर शिल्पकार आहे ही !

वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा

राब राब राबणे
खालील शब्दाची विभक्ती ओळखा, गणपतीचा मोडक नैवेद्य आहे.
खालील वाक्याचा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे?

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिकारक स्वत: सामील झाले होते
खालील वाक्याचा सर्वनामाचा कोणता प्रकार आहे?

झाड कोणी लावले?
खालील विधानातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा

जीवनात चांगुलपणा दाखविणाऱ्या माणसांना मोठे होता येते, असे नाही.
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा

दैवदेते आणि............. नेते
खालील देलेल्या शब्दाचा यौग्य संधीविग्रह निवडा

मृच्छकटिक
खालील शब्दातून विरुद्धार्थी शब्द निवडा

स्तुती
खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधीविग्रह निवडा

गंगौघ

Be sure to click Submit Quiz to see your results!49 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *