Police Bharti 2016 Sample Paper 16

Police Bharti 2016 Sample Paper 16

 1. Name: g krishna, degloor dist nanded – Marks : 100
 2. Name: Dagadu Kale, Ahmedpur – Marks : 98
 3. Name: pravin phadtare, ghalwad kolhapur – Marks : 98
 4. Name: Salman pathan, mahisgoan {solapur(madha)} – Marks : 98
 5. Name: ?????? ?????, ????????? – Marks : 98
 6. Name: , – Marks : 96
 7. Name: Dagadu Kale, Ahmedpur – Marks : 96
 8. Name: ptuka, mumbai – Marks : 96
 9. Name: sunil bhoj, mumbai – Marks : 96
 10. Name: Basanti gavit, Nandurbar – Marks : 95
 11. Name: Pramod P more, bhiwandi – Marks : 95
 12. Name: shinde indrajit, latur – Marks : 95
 13. Name: Milind, Navi Mumbai – Marks : 94
 14. Name: pritesh parab, Mumbai – Marks : 94
 15. Name: taraCHAND, – Marks : 94
 16. Name: ansh, parali v – Marks : 93
 17. Name: yogesh patil, dhule – Marks : 91
 18. Name: jayshri ramdas zyaskar, akola – Marks : 90
 19. Name: sonali, wai – Marks : 90
 20. Name: sonali bagul, pune – Marks : 90

Welcome to your Police Bharti 21

Enter NameEnter CityEmailPhone Number
खालील विसंगत पर्याय कोणता?
वेदांतच्या वडिलांचे वडील व आई हे जयश्रीचे सासू- सासरे आहेत. दिनेश हा त्यांचाच मुलगा आहे. तर दिनेश वेदांतचा कोण आहे?
खालील विसंगत पर्याय कोणता?
V,U,T, S, = 5,6,7,8 तर   E, F, G, H = ?
महेशची आई शीतलची सासू आहे. हार्दीक हा शीतलचा मुलगा आहे. हार्दीक  व महेश  यांच्यात नाते कोणते?
KP=11, LO=12,    HS=?
CDE, FGH, IJK......
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
AC, EG, LN, PR.....
JKLM .... O... QR
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
डोळे व चष्मा ---------
माकड – मदारी यांच्यात जसे नाते आहे तसे -------
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
टेबल –खुर्ची तर चौकट......
केंद्रशासनात राष्ट्रपती तसे राज्यशासनात.......
खालील विसंगत पर्याय कोणता?

 
ZYX, WVU ...... QPO
लाकडाची मोळी तर भाजीची........................
राधिकाच्या मामाचा मुलगा आनंद आहे, तर आनंदची आई राधिकाची कोण असेल ?
साप – मुंगुस तर उंदीर......
खालील अंक मालिकेत P हे अक्षर किती वेळा आले आहे. पण ज्याचा पुढील जागेवर O व मागील जागेवर Q  असावे.

APQOPQBCPQQPOPQXYZOPQPQOPZOPQ
जसे साप – मुंगुस तसे-------
वसुंधरा धरणी तसे सरिता.........
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
बहीण – भाऊजी तसे........... – दादा
KP,  IR, GT ?
CDE = 345 तर 23,24,25= ?
S,P,M,J,G ?
गटात न बसणारा शब्द ओळखा
गोरजच्या  आईच्या वडिलाच्या मुलांचा मुलगा हा गोरजचा कोण असेल ?
तुमच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची भावजय हि तुमच्या मुलाची कोण असेल?
CX, HS, EV, B...,A...?
दिनदर्शिका – कालमापन तर घडयाळ......
राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण?
ऋषीकेश हा हार्दीकच्या आत्याचा मुलग आहे तर हर्दीकची आई व ऋषीकेशची आई यांचे नाते कोणते?
कापूस – कपडा तसे  रेशम ..................
BYAZ = CXDW तर HSFU =?
एका सांकेतिक भाषेमध्ये गरबा रमणे म्हणजे दांडीया खेळणे आणि रास रमणे म्हणजे खेळ खेळणे तर

या भाषेत खेळण्यासाठी कोणता शब्द वापरतात?
खालील अंकमालीकेत १ हा अंक डावीकडून कोणत्या स्थानावर आहे.

४५६७९४३१२३०२४
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा

वडिलांचे मुलाशी नाते -------------- तसे
खालील विसंगत पर्याय कोणता?
Y,W,U,S,Q.....
CX, DDX, EEX....
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
जसे मार्च – फेब्रुवारी तसे नोव्हेंबर.......
खालील अक्षर मालिकेत कोणते अक्षर उजवीकडून नवव्या ठिकाणी आहे.

ABCDABCDGFGHIJABCD
जर BAT = 2120 तर TRY =?
खालील अक्षरमालिकेत वगळलेले अक्षर कोणते?

R –han  Roh n – oh – n
रात्रीचे संध्याकाळाशी जसे नाते आहे तसे -----------
मोर – लांडोर जे नाते आहे तसे --------------
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
जर CWD एका सांकेतिक भाषेत EUF  असे लिहिले जाते तर त्याभाषेत DVF ला कसे लिहिले   जाईल?
रुंद – अरुंद तर लांब.......
ऋचा ही ब्रिजची मुलगी आहे. ब्रिजच्या सासऱ्याचा मुलगा महेश आहे तर महेश हा ऋचाचा कोण असेल ?
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
DEF, GFE, IJK.....
खालील विसंगत पर्याय कोणता?
खालील विसंगत पर्याय कोणता?
भारत : रुपया तर जपान :
शरीर – प्राण तसे.........
एका सांकेतील भाषेत मनो म्हणजे RST तर ABC = ?
महेशच्या बहिणीच्या भौजीचा मुलगा व महेशचा मुलगा यांच्यातील नाते कोणते?
गणपती – पार्वती तर हनुमान.....
खालील विसंगत पर्याय कोणता?
अश्रू – डोळे तसे रसना.......
एका सांकेतील भाषेत BOY = 25122 तर DOG=?
संगणकाद्वारे व्यवहार ई- कामर्स तर संग्नीय पत्रव्यवहार
GIRL = 791812 तर  HEAR =?
जर RSTU = UTRS तर PQRS=
खालील अक्षर मालीकेत M हे अक्षर किती वेळा आले आहे.

MABCMDEFMCMXYZMABMHN
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
DW, CX, BY.......
जर चिमणी – घरटे तर ससा –
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
GHI  = 20, 19, 18, तर STU = ?
खालील विसंगत पर्याय कोणता?
रोगी – डॉक्टर तसे कैदी..........
मिनिटे – सेकंद  तर आठवडा............
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
न्यायधिय न्याय तर डॉक्टर.........
खालील विसंगत पर्याय कोणता?
साखरचे पोते तर गुळाची...........
या अंकमालीकेत x हे अक्षर किती वेळा आले आहे ज्याचा मागील Y असावे.

ABXYXZZWCBYZBCDEFYXYXOPQRYPXX
उष्ण : शीतल तर सौम्य -------------
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
पुस्तक – वाचन तर पेन
जर BUT = GOD तर TUB
जसे मंदिर – देवता तसे ---------
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
प्रणिताच्या बहिणीच्या नंदेच्या एकुलत्या एक भावाच्या मुलाचे नाव प्रफुल्ल आहे तर प्रणिता व प्रफुल्लयांचे नाते काय?
गौरीच्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी गौरीची कोण?
श्रवणयंत्र व कान यांच्यासारख्याच संबंध चष्मा........
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
Z, V, R, N ........
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?
रविचे सासरे हे त्याच्या मुलाच्या आईचे वडील आहेत. त्याच्या एकुलत्या एक मुलीचे व रविचे नाते काय?
खालील विसंगत पर्याय कोणता?
योद्धा – तलवार तर पत्रकार......
खालीलपैकी  विसंगत पर्याय कोणता?

Be sure to click Submit Quiz to see your results!34 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *