Police Bharti 2016 Sample Paper 18

Police Bharti 2016 Sample Paper 18

 1. Name: prashant dagwar, yavatmal – Marks : 99
 2. Name: SNEHAL TUPE, MUMBAI – Marks : 99
 3. Name: anandachougule, sangli – Marks : 98
 4. Name: jaichand Jadhav, pune – Marks : 98
 5. Name: SIDDHESH RAHATE, JANAVALE(GUHAGAR) – Marks : 98
 6. Name: First, Number – Marks : 97
 7. Name: Nilesh Gunjal, Chandwad – Marks : 97
 8. Name: priti raut, yavatmal – Marks : 97
 9. Name: SIDDHESH RAHATE, JANAVALE(GUHAGAR) – Marks : 97
 10. Name: SIDDHESH RAHATE, SHRINGARATALI(GUHAGAR) – Marks : 97
 11. Name: , – Marks : 96
 12. Name: Alpesh Patil, Alibag – Marks : 96
 13. Name: Mahesh lad, mumbai – Marks : 96
 14. Name: Only Rohit, Otur – Marks : 96
 15. Name: sandip asole, pusad – Marks : 96
 16. Name: sandipasole, yavatmal – Marks : 96
 17. Name: shivraj wante 9921008973, deglur – Marks : 96
 18. Name: shrikant, Dombivali – Marks : 96
 19. Name: SIDDHESH RAHATE, – Marks : 96
 20. Name: Akash B. Sukum, raigad Mahad – Marks : 95

Welcome to your MPSC Paper 8

Enter Name

Enter City

Email

Phone Number

महराष्ट्रात आर्कीयन, विंध्य, व कडाप्पा प्रकारच्या अतिप्राचीन खडकाचे विदारण होउन..... मृदेची निर्मिती झाली आहे.
पहिला सहकारी साखर कारखाना....... यांनी सुरु केला.
मृदेची मोठ्या प्रमाणावरील धूप महाराष्ट्राच्या..... या भागात होते.
पूर्व विदर्भात भाताच्या लागवडीचे क्षेत्र कमी आहे कारण......
सातपुडा पर्वत रांग महाराष्ट्राच्या उत्तर भागातील...... जिल्ह्यातून जात नाही.
लोकसंख्येची सर्वांत कमी घनता असणारा जिल्हा........ आहे.
सर्वात जास्त लघुकेंद्रे असलेला महाराष्ट्रातील जिल्हा........
छत्रपती शाहू महाराजांनी दि. २५ जून १९१८ रोजी काढलेल्या एका हुकुमाव्दारे.... पारंपारिक पद्धत बंद केली.
महाराष्ट्रात भातपिकाखालील लागवडीचे क्षेत्र कमी आहे कारण.....
भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर, व तिरोडा येथे ..... आहेत.
दक्षिण कोकणात जांभा खडकात सापडणारे खनिज साठे..................
जायकवाडी कालव्यामुळे....... मधील ३ लाख ६० हजार हेक्टर्स क्षेत्र भिजेल.
महाराष्ट्रात लाकूड कापण्याच्या गिरण्यांची संख्या...... इतकी आहे.
महाराष्ट्र पठाराचे स्वरूप विदीर्ण असण्याचे कारण .........
पश्चिम महाराष्ट्रातील बॉक्साईटचे साठेद असलेला जिल्हा.........
टॅनिन निर्मितीचा कारखाना कोल्हापूर जिल्ह्यात ...... येथे आहे.
केळ्यांची पावडर बनविण्याचा कारखाना....... येथे आहे.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षमता असलेले औष्णिक विद्युत केंद्र................
महराष्ट्रात सरासरी स्त्री – पुरुष प्रमाण........ आहे.
महाराष्ट्रातील कापड गिरण्यांची संख्या ....... इतकी आहे.
महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत  प्रकल्प म्हणून...... प्रकल्प ओळखला जातो.
राज्यात सर्वात जास्त वीज निर्मितीचा..... या प्रकाराने केली जाते.
इ.स. १९३१ मध्ये हिवजी शिक्षण संस्थेची अमरावती येहे स्थापना करून ‘ भूतकाळ विसरा. तलवार विसरा, जातीभेद पुरा, आणि सेवाभाब धरा’ असा संदेश देणारे..... होत.
वस्त्रोद्योग हा........ या शहराचा सर्वात जुना उद्योग आहे.
‘ उद्योग निश्चित’ योजनेखाली फळफळावळाचा विकास या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाने केव्हा सुरुवात केली
अष्टविनायकापैकी नसलेले गणपतीचे ठिकाण ................हे आहे.

 
भाताची लागवड होऊ शकत नाही अशी मृदा......
................. हे कोकणातील नद्याचे वैशिष्टय आहे.
सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमास राज्यात सुरुवात...... साली झाली.
महाराष्ट्रात अनुसूचित जाती व जमातींची मिळून एकूण लोकसंख्येची एकूण प्रमाण...... आहे.
महराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण दरहजारी......... आहे.
राज्यात चुनखडीचे सर्वात जास्त साठे असलेला जिल्हा.............
खाजण वनातील झाडांना ..............म्हणतात.
राज्यातील उद्योगीक उत्पादनापैकी वस्त्रोद्योगाचा  वाटा....... टक्के आहे.
ग्रामीण लोकसंख्या कमी असलेला महाराष्ट्रातील जिल्हा........
महराष्ट्राच सुरु होउन महाराष्ट्रातच संपणारा राष्ट्रीय महामार्ग........ असा आहे.
पूर्व विदर्भात न आढळणारी आदिवासी जमात...............ही आहे.
प्रदेशाच्या ....... मुळे मृदेची धूप कमी होते.
महाराष्ट्रांत कोळशाच्या एकूण खाणी .................आहेत.
महाराष्ट्रात नद्यावर धरणे बांधणे आवश्क आहे कारण.......
महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण १९९१ पर्यंत...... होते.
........... कृषी विद्यापीठात रंगीत कापसावर संशोधन सुरु आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, व पुणे येथे केंद्रित झालेला व्यवसाय.....
बांधकामाच्या सुबक, दर्जेदार, व टिकाऊ कामासाठी प्रसिध्द असलेला महाराष्ट्रातील खडक............आहे.
महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे प्रमुख  क्षेत्र ......
दक्षिण कोकणात जांभा खडकात सापडणारे खनिज साठे..................
महाराष्ट्रातील लोकसंख्येची सरासरी घनता.....आहे.
महराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी ...... आहे.
हरितक्रांती होऊनही महाराष्ट्रात अन्नधान्याची तुट असण्याचे कारण ......
महाराष्ट्रात भातशेतीखाली सर्वात जास्त क्षेत्र असलेला प्रदेश........
मुस्लिम समजामध्ये समाज सुधारणा चळवळीचा प्रवेश..... ह्यांच्या ‘ मुस्लीम सत्यशोधक समाजा’ ने झाला
भारताच्या एकूण गहूक्षेत्रापैकी महाराष्ट्रात लागवडीखाली असलेले क्षेत्र........
हिमरू हली, पैठणी, व साड्यांसाठी प्रसिध्द ठिकाण......
विदर्भाच्या पूर्व भागातील वनांच्या प्रदेशाला......... म्हणतात.
मावळ भागात उत्पादित होणाऱ्या भाताचा प्रकार.........
बंडखोर ज्योतिबा फुलेंच्या विचारांना अधिक धार आणण्यास प्रेरणा देणारा अमेरिकन लेखक.... होय.
नाले अडवून तयर केलेल्या छोट्या छोट्या तलावांना........ म्हणतात.
पूर्व विदर्भात अतिप्राचीन अशा ग्रॅनाईट व नीस खडकावर विदारण क्रिया घडून....... ची निर्मिती झाली.
वणीची ......... प्रसिध्द आहेत.
बांबू व शाल्मली वृक्षाच्या लाकडापासून .............तयार करतात.
महाराष्ट्रातील यंत्रमागाचे शहर म्हणून ...............हे शहर ओळखले जाते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली......
पवन उर्जा केंद्र असलेले कोकणातील ठिकाण...........
तिन्ही गोलमेज परिषदमध्ये भाग घेतलेल्या व्यक्ती कोण होता?
महाराष्ट्रात रब्बी पिकांचे सर्वात कमी क्षेत्र..... जिल्ह्यात आहे.
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी.... देणे या प्रमुख उद्देशाने केली.
भुसावळ जवळ........ येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.
वीज निर्मिती केंद्रांना विरोध होण्याचे कारण.................
महाराष्ट्रातील कायनाईटचे साठे असलेल्या जिल्हा........
कृषीतंत्रात प्रगती करूनही महराष्ट्रात कायम............ टक्के अन्नधान्याची तुट असते.
इ.स. १९९१मध्ये सागरात तेलसाठे सापडले तो महाराष्ट्राचा जिल्हा...............आहे.
इतर कुठल्याही  पिकाच्या लागवडी पेक्षा स्थिर लागवड क्षेत्र असलेले पीक........ होय.
बाळशास्त्र जांभेकरांच्या समाजसुधारणा चळवळीतील  सहकारी ...... यांनी इ.स. १८४१ मध्ये ‘ प्रभाकर’ नावाचे वृत्तपत्र सुरु  केले.
महाराष्ट्रातून वाहत जाणाऱ्या महाराष्ट्रातील..... नदीच्या मुखाशी आंध्र प्रदेशात त्रिभुज प्रदेश निर्मिती झाली आहे
तोट्याची गाळप क्षमता, आजारी कारखाने, इत्यादी समस्यांना तोंड देणारा उद्योग .....

 
मुंबईतील कापड गिरण्याचे विकेंद्रीकरण ...... झाले
खिडकी, वरणगाव, ओझर, भद्रावती, वाडी, जवाहरनगर, देहू, रोड येथे....... ची निर्मिती होते.
महाराष्ट्रात भातशेतीखाली सर्वात जास्त क्षेत्र असलेला प्रदेश........
महराष्ट्रातील अभयारण्याची संख्या .....................इतकी आहे.
महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या....................आहे.
मृदेची धूप थांबवण्यासाठी करण्याचे उपाय .......
आपला प्रदेशातील अभ्यास डॉ. आंबेडकर यांनी ............ ह्या दुदार संस्थानिकाच्या आर्थिक सहाय्याने पूर्ण केला.
आपल्या असंख्य अनुयायांच्या समवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार..... येथे केला.
‘केसरीचे त्रिमूर्ती’ म्हणजे लो. बं. गं. टिळक, आगरकर, आणि...............
सागवानी लाकडाच्या मोठा बाजार असणारे अमरावती जिल्ह्यातील गाव............
औष्णिक विद्युतनिर्मिती महाराष्ट्रांत प्रामुख्याने.......... या खनिजापासून करतात.
मुंबई शहर व उपनगरात राहणाऱ्या लोकसंख्येचे एकूण प्रमाण........आहे.
१९८९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात आढळलेले  खनिज साठे......
पंढरपूर मधून ...... नदी वाहते.
खाजण वनस्पतीपासून..... मिळते.
कोकणातील नद्या अतिशय वेगाने वाहत असल्यामुळे तेथे........
महाराष्ट्रातील कोरड्या हवामानात....... वनस्पती आढळते.
नियोजन अणुविद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यात......... येथे असेल.
महाराष्ट्रातील सुती वस्त्र उद्योगातील कामगारांची संख्या सुमारे........
देशाच्या एकूण ऊस उत्पादक राज्यात महराष्ट्राचा क्रमांक ..... आहे.
वैतरणा व उल्हास नद्यांचा मुखाजवळ त्यांचा प्रवाह किनाऱ्याला समांतर आहे कारण......
महाराष्ट्रातील पूर्व व दक्षिणेकडील दूर अंतरावरील प्रदेशात खनिजसाठे असण्याचे कारण.........
............... येथील बहुचर्चित वीजनिर्मिती प्रकल्प खाजगी क्षेत्रात आहे.
‘मराठा तितुका मेळवावा’, ‘ महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हा संदेश आपल्या लेखनातून देणारे थोर संत......
कोकण कृषी विद्यापीठाव्दारे संशोधित बिनकोयीच्या  आंब्यास...... म्हणतात.

Be sure to click Submit Quiz to see your results!5 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *