Police Bharti 2016 Sample Paper 21

Police Bharti 2016 Sample Paper 21

 1. Name: govinda sangale, sinnar – Marks : 100
 2. Name: atish patil, alibag raigad – Marks : 98
 3. Name: shivraj wante, deglur – Marks : 96
 4. Name: Nitish Varadkar, vasai – Marks : 95
 5. Name: rakesh lakhan, kamothe – Marks : 95
 6. Name: rahul bhavrao daitkar, at jwardi bk 8605626245 – Marks : 94
 7. Name: Akash utane, Amravati – Marks : 93
 8. Name: patil, navi mumbai – Marks : 92
 9. Name: Rohit, Nagpur – Marks : 92
 10. Name: sandeep joshi, mira road – Marks : 92
 11. Name: anil mane, akola – Marks : 91
 12. Name: chetan chavan, satara – Marks : 91
 13. Name: kanesh, Mumbai – Marks : 91
 14. Name: S Y PATIL, – Marks : 91
 15. Name: Pandit Rathod, Mumbai – Marks : 90
 16. Name: shivrajwante, deglur – Marks : 90
 17. Name: atish patil, panvel – Marks : 89
 18. Name: rahul daitkar, – Marks : 89
 19. Name: SIDDHESH RAHATE, GUHAGAR – Marks : 89
 20. Name: ganesh, kalyan – Marks : 87

Welcome to your MPSC Paper 14

Enter Name

Enter City

Email

Phone Number

सरपंच किंवा उपसरपंचाच्या विरुध्द अविश्वासाची नोटीस खलीलपैकी कोणाकडे घ्यावी लागते?
पंचायत समितीच्या प्रशासन यंत्रणेची विभागणी किती भागात करण्यात आली आहे?
औद्योगिक समाजातील वातावरणात प्रामुख्याने ........ असते.
अमूर्तीकरणाची उच्च पातळी .......... यात दिसून येते.
भारतीय समाजाला आधुनिक करण्याचे कार्य ................... केले.
जिल्हा परिषद अध्यक्षांना दरमहा किती वेतेन मिळते?
कारण हे ........................असते.

अ) पूर्ववर्ती घटना                ब) नित्यपूर्ववर्ती  घटना
पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना बलवंतराय समिती नेमण्यात आली. बलवंतराय मेहता समितीची नेमणूक खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आली?
ग्रामपंचायतीने केलेला ठराव खालीलपैकी कोण रोखू शकतो?
महाराष्ट्रात पंचायत राजपद्धती केव्हा अस्तित्वात आली?
पोखरण तेथे अणुस्फोट करण्याचे एक कारण ..................
कारखानदारीमध्ये प्रत्यक्ष उत्पादनात भाग घेणारा घटक................ असतो.
भारतातील नैसर्गिक विज्ञानाच्या प्रगतीचे प्रवर्तन........................ यांच्या वैज्ञानिक कार्यामुळे झाले असे मानले जाते
अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या जहाजाचे नाव काय?
आधुनिकता म्हणजे केवळ ...... नव्हे.
गोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो?
पाश्च्यात्यीकरणाची कल्पना ................ यांनी  मांडली.
पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो?
स्वयंचलीतामुळे ( ऑटोमेशन) .............. यातील अंतर हळूहळू नष्ट होण्याची शक्यता आहे.
महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थाने सभासदत्व केव्हा बहाल करण्यात आले?
भारतीय राज्यघटनेतील ७३ व्या घटनादुरुस्तीन्वये  कलम २४३ (क) मध्ये खलीलपैकी कशासंबंधाने तरतूद करण्यात आली आहे?
भूस्थिर उपग्रहाच्या परिभ्रमणाचा काळ हा.............. असतो.
खालीलपैकी कोणती पद्धती वैज्ञानिक पद्धत आहे?
जिल्हा परिषदेस अर्थपुरवठा कोण करते?
जिल्हा परिषदेची बैठक ठरवून दिलेल्या मुदतीत जिल्हा परिषद अध्यक्षांनी न बोलविल्यास, ती  बोलविण्याचा  अधिकार खालीलपैकी कोणास  असतो?
१० वर्षाचा वार्षिक काळ धरता लोकसंख्येच्या वार्षिक वाढीच्या प्रमाणाचा चांगला दर्शक म्हणजे..................
मार्श गॅस मध्ये .......... अधिक प्रमाणात असतो.
पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
अ : लेसर किरणांचा उपयोग बोगदे रेषेत आणण्याच्या संबंधात केला जातो.

ब : लेसर किरण हा वेगवेगळे रंग पसरविणारा तीव्र किरण आहे.
धवल क्रांतीची सुरुवात कधी झाली?
शिवशाही पुनवर्सन प्रकल्पामुळे महाराष्ट्र शासन .................... यासाठी कटीबद्ध आहे.
महाराष्ट्रात पंचायत राजपद्धती किती स्तरीय आहे?
महराष्ट्रात राज्य भू- विकास बँकेचा जिल्ह्यातील रहिवासी असलेला संचालक हा त्या जिल्हा परिषदेचा.......
कोकण रेल्वे ...... रोजी सुरु केली.
उद्योगपतींच्या भाषेत आधुनिकीकरण म्हणजे काय?
औष्णिक वीज निर्मितीसाठी लागणारा दगडी कोळशाचा साठा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रमाणावर सापडतो?
जिल्हा परिषद अध्यक्षांना .................... हा दर्जा देण्यात आला आहे?
महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा संमत झाला?
शास्त्रज्ञ हा परंपरा पाळणारा नसून तो कशाने प्रभावित असतो?
कोणत्या शास्त्राची व्याप्ती जैविक शास्त्राहून जास्त आहे?
ग्रामपंचायत स्थगित किंवा बरखास्त करण्याची शिफारस राज्यशासनाला करण्याचा अधिकार कोणाला आहे?
अल्पसंख्यकांचे   आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या असलेले मागासपण नाहीसे करण्याच्या दृष्टीने शासन कोणता कार्यक्रम विस्तारित करीत आहे?
विश्व हे नियमांनी नियंत्रित असते हे................. प्रतिपादन होय.
गुळ तयार करण्याचा प्रक्रियेत उकळलेल्या रसातील मळी बाहेर काढण्यासाठी काय वापरता?
जिल्हा परिषदेच्या  अहवालांची तपासणी करण्यासाठी राज्य विधानसभेने नेमलेली समिती कोणती?
विद्यापीठीय शिक्षणाची वाढ आणि दर्जा, तसेच शैक्षणिक परीक्षा व संशोधन हे ठरविण्यासाठी सल्लगार मंडळ चौकीशीकरीता खलील संस्था आहे.
भारत देशातील आधुनिकीकरण फारच अवघड आहे, याचे कर्ण म्हणजे..............
खालीलपैकी वैज्ञानिक ज्ञानाचे वैशिष्टय कोणते?
ग्रामसेवकाचा पगार कशातून  केला जातो?
‘ गाव शालेय समितीची’ निवड’ ग्राम सभेव्दारे होते. या समितीच्या स्थापनेचा निर्णय महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी घेतला?
लोखंडाच्या वस्तू बनविल्यानंतर त्या गंजू नयेत म्हणून त्यावर कोणत्या धातूचा लेप लावतात?
वैज्ञानिक दृष्टीकोण असण्याकरिता कोणता प्रमुळ घटक आवश्यक आहे?
पुष्कळशा प्रगतशील देशात रोगराईची आणि मृत्यूची ३ महत्त्वाची कारणे कोणती आहेत?
आर्थिक वाढीशी संबंधित असलेले जन्म – मृत्यू यांचे क्रमवार स्थित्यंतर खलीलपैकी कोणत्या प्रणालीने दाखविता येईल?

अ वाढते जन्माचे प्रमाणाबरोबर वाढते मृत्यूचे प्रमाण.

ब) घटते जन्माचे प्रमाणाबरोबर घटते मृत्यूचे प्रमाण

क) वाढते जन्माचे प्रमाणाबरोबर घटते मृत्यूचे प्रमाण.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर अनुसूचित जातीचे किती सभासद घेतले जातात?
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या मानधनात वाढ झालेली तारीख कोणती?
महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थाने सभासदत्व   केव्हा बहाल करण्यात आले?
समाजाच्या संस्कृतीहस्तांतसचे................. हे सर्वात प्रभावी माध्यम आहे.
सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला?
महाराष्ट्रात पहिला राज्य वित्त आयोग केव्हा नेमण्यात आला?
जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या कार्यकाल केव्हापासून गणला जातो?
सर्वोदय योजना देशात केव्हा सुरु करण्यात आली?
पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?
ग्रामपंचायतीत किमान व कमाल किती सभासद असतात?
पंचायत समिती सभापती किंवा उपसभापती यांच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव मांडण्यसंदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील ............... मधील तरतुदी महत्वाचा ठरतात.
पोलीस पाटील रजेवर असल्यास त्या काळात गावचा कारभार कोण पाहतो?
प्राथमिक आधुनिकीकरण हे ................. स्वरूपाचे असते.
१९७९ साली फुटलेले मच्छु  धरण  हे ................. या राज्यांत बांधले होते.
कोणत्याही देसःतील आधुनिकतेची प्रक्रिया ही कार्यक्षम आणि प्रशिक्षित.............. मुळे सुलभ होते.
न्यायपंचायतीच्या दिवाणी आणि फौजदारी निर्णयावर सेशन कोर्टामध्ये ....................
ग्रामपंचायत सदस्यास आपला राजीनामा दयायचा असल्यास कोनाडे दयावा लागतो?
औद्योगिकीकरणामुळे .................... प्रक्रिया वाढते.
सामाजिक सुरक्षितता योजेनेची सुरुवात सर्वप्रथम ............ या देशात झाली.
जिल्हा परिषदेस जमीन महसुलाच्या किती टक्के रक्कम शासनाकडून देण्यात येते?
ग्रामपंचायत रचना व कार्ये खलीलपैकी कोणत्या कायद्याने नियंत्रित होतात?
इस्त्रोतर्फे  राबविला जाणारा कार्यक्रम हा व्यापारीदृष्ट्या फायदेशीर ठरेल का?
शीतकरणाच्या प्रक्रियेत शीतकपाटात कोणत्या धातुपात्रात बर्फ लवकर तयार होईल?
अभ्युपगम हे ............ सुचविले जाऊ शकते.
अभिसंहीत प्रतिक्रिया पद्धतीचा शोध ............. ने लावला.
भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थानांची शिखर संस्था कोणती?
कोल्हापुरी मिरचीमधील तिखटपणा त्यातील कोणत्या द्रव्यामुळे असतो?
प्रदुषणाचे तीन महत्वाचे प्रकार कोणते?
राज्यघटनेत ‘ पंचायत राज’ हा विषय ...... मध्ये आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेते?
तंत्रज्ञान व आर्थिक विकास यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कशामध्ये रुपांतर झाले?
जिल्हा परिषद निवडणुकीत वाद निर्माण झाल्यास तो कोणामार्फत मिटविला जातो?
पंचायत राज पद्धतीने पुनर्विलोकन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पी. बी. पाटील समिती कोणत्या वर्षी नेमली?
ग्रामपंचायतीच्या २/३ सदस्यांना पाठीब्याने ठराव संमत झाल्यानंतर, त्या ठरावात फेरबद्दल, सुधारणा किंवा तो ठराव रद्द करण्यासाठी किती महिन्यांची मुदत असते?
पिग आर्यन ( प्रठ्मील स्वरूपाचे लोखंड) साधारणत: ........... असतो.
कोणता पर्याय युक्त आहे? ‘वैज्ञानिकांनी आपल्या विचारात क्रांती केली’.
जलद वाहुतीकीच्या साधनांमुळे .....................

अ) वेळेची बचत होते.                   ब) अपघातांची संख्या वाढली आहे.

क) वेळेचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो.           ड) जास्त काम करता येते.
आतापर्यंतच्या अवकाश यानातील अपयश हे मुख्यत: खालील कारणांमुळे झाले.
मोटार ही सर्वोत्तम मानली जाईल, जेव्हा .....................
कोणते पीक आपल्या राज्यात नगदी पीईक म्हणून समजले जाते?
आधुनिक समाजामध्ये सामाजिक नियंत्रणालो ............... स्थान असते.
.................. हा वैज्ञानिक पद्धतीचा जनक होता.
पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना बळवंतराय समिती नेमण्यात आली. बळवंतराव मेहता समितीची नेमणूक खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आली?
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाला सादर करतो?
भारतातील नद्यांवरील प्रकल्प बरेसचे रखडत आहेत, याचे कारण............
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे लोकांच्या आरोग्यावर खलील परिमाण झाले आहेत.

अ) बालमृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे.            ब) सर्वसाधारण मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

क) लोकांचे आयुष्यमान वाढले आहे.         ड) जन्मदरात वाढ झाली आहे.

Be sure to click Submit Quiz to see your results!

Leaderboard for MPSC Paper 14

1. govinda sangale-100%
2. atish patil-98%
3. shivraj wante-96%
4. shivraj wante-96%
5. Nitish Varadkar-95%

25 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *