Police Bharti Paper 19

Police Bharti 2016 Sample Paper 19

 1. Name: vijay mohite walchandnagar kalamb lalpuri near mohitevasti, pune tal indapur – Marks : 99
 2. Name: khandu, pune – Marks : 98
 3. Name: tekchand shivlal gawadkar, deori – Marks : 98
 4. Name: vishal waghmare, latur – Marks : 98
 5. Name: Aradhya prasad bagul, nashik – Marks : 96
 6. Name: atul patil, kolhapur – Marks : 95
 7. Name: bhava natawad, nandurbar – Marks : 95
 8. Name: Hitesh Tandel, New panvel – Marks : 95
 9. Name: kaveri bhoite, ahmadnagar kolgoan – Marks : 95
 10. Name: vijay mohite mohitewasti walchandnagar pune indapaur, pune – Marks : 95
 11. Name: , – Marks : 94
 12. Name: Hitesh Tandel, New panvel – Marks : 94
 13. Name: Navnath Durge, Pune – Marks : 94
 14. Name: SNEHAL TUPE, MUMBAI – Marks : 93
 15. Name: tarachand, malegov – Marks : 93
 16. Name: pravin marwade, HINGOLI – Marks : 92
 17. Name: Gacche Praveen Sonaji, Navsari – Marks : 91
 18. Name: Nitish Varadkar, Vasai – Marks : 91
 19. Name: priysan, boisar – Marks : 91
 20. Name: ROHIT D TAMBE, OTUR – Marks : 91

Welcome to your MPSC Paper 10

Enter NameEnter CityEmailPhone Number
महाराष्ट्र पठारावर काळ्या मृदेची निर्मिती...... या मूळ खडकापासून झाली आहे.
मेळघाटच्या व्याघ्र प्रक्प ...... जिल्ह्यात वसलेला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा हा राज्यातून ............... असा जातो.
हिमनग आदळल्यामुळे...... जहाजाला ३) अॅटलांटिक महासागरात १९१२साली जलसमाधी मिळाली.
बारखण टेकड्यांची निर्मिती ............... मुळे होते
तांदुळाच्या उत्पादनात भारताचा जगात................. क्रमांक लागतो.
पुढीलपैकी  कोणती जोधी चूक आहे?
वेळेनुसार दोन रेखावृत्तांमधील अंतर........... मिनीटे असते
कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती  व सरस्वती या नद्या ....... नदीच्या उपनद्या आहेत.
बर्म्युडा  ट्रँगल ....... महासागरात आहे.
दूधगंगा ही योजना ........... जिल्ह्याला वरदान ठरली.
जगातील सर्वात मोठी प्रवाळ खंडकांची रांग .......... नावाने ओळखली जाते.
म्यानमार देशातील मोटपापा ज्वालामुखी ......... प्रकारचा ज्वालामुखी आहे.
पॅसिफिक महासागरातील क्युरोसिवो प्रवाह कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळून वाहतो त्याचे नाव........
........................ विद्युत केंद्रामुळे  मराठवाड्याची औष्णिक उन्नती होत आहे.
........हे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे.
दर हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन .............. प्रकारच्या शेतीतून मिळते.
.......... मुळे उर्मी चिन्हांची निर्मिती होते.
महाराष्ट्रात तापी नदीचा प्रवाह ................... के. मीटर लांब आहे.
कायनाईट व सिलीमिनाईट साठे असलेला जिल्हा.........
बगदाद हे शहर ......... नदीकिनारी वसले आहे.
मोटारीच्या  सुट्या भागांची निर्मिती करण्याचा कारखाना ............... येथे आहे.
मेषशीला, दंतुरकिनारे , लोंबत्या दऱ्या ही भूरूपे बनविणारा कारक ............
भूकवचाला ..... म्हणतात.
समुद्रप्रवाहाची निर्मिती होण्याचे कारण.....
संसदेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलावणे आवश्यक असते?
कमी तापमानात हिमनदीची गती ..... असते.
नागार्जुनसागर धरण ............ नदीवर बांधले आहे.
महाराष्ट्रातील लघुपाटबंधारे योजेनेअंतर्गत सर्व प्रकल्प पूर्ण करणारा महाराष्ट्रातील जिल्हा...........
उत्तर अॅटलांटिक महासागरातील समुद्रप्रवाहमुळे निर्माण झालेल्या वर्तुळकृती थंड जलाशयाला ............ म्हणतात
........ महत्वाची शेती उत्पादने महाराष्ट्रातून इतर राज्यांकडे निर्यात केली जातात.
वाळूकागिरीची किंवा स्थलातरीत टेकड्यांची निर्मिती करणारा कारक.......
........... हे भूमध्यसागरी प्रदेशातील वैशिष्टयपूर्ण झाड आहे.
प्रत्येक अष्टमीस येणाऱ्या भरतीला ..... म्हणतात.
जगातील सर्व प्रमुख वाळवंटे खंडाच्या ....... भागात आढळतात.
मिलिबार हे परिणाम ........... वापरतात.
भूमिगत पाण्यामुळे तारार होणारे विविध आकार........... देशात पहावयास मिळतात.
महाराष्ट्रात विविध प्रकराची फळे पिकविणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या जिल्ह्याचे नाव.....
प. महाराष्ट्रात बॉक्साईट उत्पादनात अग्रेसर जिल्हा..................
विषुववृत्तावरील कमी भाराच्या प्रदेशाला ..... म्हणतात.
श्रीलंकेतील ‘ वेदाज’ लोक ........... नैसर्गिक प्रदेशात राहतात.
ग्रेट बेरीअर रीफ ही प्रवाळ बेटांचीरांग............. खंडात आढळते.
पूर्व महाराष्ट्रात पर्जन्यमान बरेच असूनही पानझडी प्रकारची अरण्ये आढळतात कारण.......................
समुद्रकिनारी समांतर अशा वाळूंच्या  संचयनाला ..................म्हणतात.
दख्खनच्या पठारावरील बहुसंख्य प्रदेश.......... खडकांनी बनलेला आहे.
................... जिल्ह्यात जांभा मृदा प्रामुख्याने आढळते.
लॅप जमतीचे लोक ................. हवामानाच्या प्रदेशात राहतात.
धूलिककणांची निर्मिती ................. मुळे होते.
सर्वांत जास्त तुषार सिंचन संच असलेला जिल्हा.....
................. हा जगातील सर्वात दाट लोकसंख्येचा प्रदेश आहे.
हिमालय व आल्प्स पर्वताची निर्मिती ....... समुद्रास तळभाग उंचावून झाली.
हॉटटॅाट  म्हणजे  .............
व्हेल्ड, डाऊन्स, कँपोज अशी नावे ...... नैसर्गिक प्रदेशातील गवताळ मैदानांना आहेत.
विदर्भातील तलावांना म्हणतात............
हरिकेन प्रकारची वाढले....... समुद्रावर निर्माण होतात.
बेग्वेला समुद्रप्रवाह वाहणारा खंड ......
भारतातील माळ्यांचा शेतीतील.................हे प्रमुख पीक आहे.
केळी हे ............. शेती प्रकारातील पीक आहे.
महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यात धुळे जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी नदी................
महराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा प्रकल्प ....... आहे.
ऑस्ट्रेलियातील मूळ रहीवाशांना ..... म्हणतात.
महाराष्ट्रात खरीप पिकांचे सर्वात जास्त क्षेत्र ............. जिल्ह्यात आहे.
सुप्रसिद्ध पांडवलेणी ........... शहराजवळ आहेत.
उत्तर आफ्रिकेत (सहारा वाळवंट) वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचे नाव...............
भीमा व गोदावरीची  खोरी  ...... या रांगेने विभागली गेली आहेत.
ऑस्ट्रेलियातील.......................... मेंढ्यांची लोकर प्रसिध्द आहे.
भारतातील ताग पिकवणारा प्रमुख प्रदेश .............. या नदीच्या खोऱ्यात आहे.
घटक राज्यांना वित्तीय वाटणी..... च्या शिफारशीनुसार केली जाते.
जगातील सर्वांत जास्त कॉफी पिकवणारा नैसर्गिक प्रदेश ..............आहे
भीमा व गोदावरी नद्यांची खोरी ..... डोंगर रांगेने विभागली गेली आहेत.
............. प्रदेशांना जगाचे धान्याचे कोठार असे म्हणतात.
............. या खनिजाच्या उत्पादनात  महराष्ट्राचा  पहिला क्रमांक  आहे.
कलकारी वाळवंटात राहणाऱ्या लोकांना ..... म्हणतात.
विषुववृत्तीय प्रदेशात हिमरेषा ........... मित्र उंचीवर आढळते.
विषुववृत्तीय प्रदेशात दररोज पडणारा पाऊस ..... प्रकारचा असतो.
नाशिकजवळील एकलहरे हे ......... विद्युतनिर्मिती केंद्र आहे.
आर्टेशियन विहिरींचा शोध सर्वप्रथम ....... मध्ये लागला.
मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी ............ या नव्या बंदराची उभारणी करण्यात आली आहे.
सोलापूर – विजयापूर – हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ..... आहे.
पुढीलपैकी ........ ही जोडी चूक आहे.
प्राणहिता नदीच्या खोऱ्यात प्रामुख्याने ......... प्रकारची मृदा आढळते.
टुंड्रा प्रदेशातील लोक उन्हाळ्यात राहत असलेल्या तबुंना................म्हणतात.
महाराष्ट्रात ........... राष्ट्रीय उद्याने आहेत.
वातावरणाच्या ..... थरात बाष्प आढळत नाही.
मुळशी धरणाचे पाणी वळवून सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या ..... गावाजवळ वीजनिर्मितसाठी नेले आहे.
देशातील पहिली तेलविहिर ...... येथे १८८२ मध्ये खोदण्यात आली
सहारा वाळवंटा जवळून जाणारा समुद्प्रवाह ................
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून जसजसे पूर्वेकडे जावे तसतसे पावसाचे प्रमाण कमी होत जाते कारण..............
सागरजलाला भरती ओहोटी येण्याचे प्रमुख कारण .............
सागरजलाची क्षारता दर हजारी ....... असते.
रायगड जिल्ह्यात........ येथे कागदाची गिरणी आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ..... येथे सरकारी लाकूड कटाई गिरणी आहे.
............... प्रदेश  घनदाट जंगलांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.
रब्बी ज्वारी लागवडी खालील क्षेत्रात राज्यात....... जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे.
कुंडलाकारसरोवराची निर्मिती .... कारकामुळे होते.
उष्ण पाण्याचे झरे ............ आढळतात.
सह्याद्री पर्वतावर ......... प्रकारचा पाऊस पडतो.
भारताने दक्षिण अंटार्क्टिकावर  स्थापन केलेल्या प्रयोगाचे नाव.............. आहे.
सर्वात जास्त बेटे असणारा महासागर ............
दोन भरतीमध्ये ............... एवढे अंतर असते.

Be sure to click Submit Quiz to see your results!11 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *