Police Bharti Sample Paper 12

Maharashtra Police Bharti Sample Paper 12

Following is the 12th Paper Set of Police Bharti 2015, Candidates can solve this paper Online in 90 Minutes for 100 Questions. Each question caries 1 Marks. No Negative marking.

 Following are the Names of High SCORING TOP 20 USERS :
connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 18 and point_score>20 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Police Bharti 13

Enter Name Enter City Email Phone Number
क्षेत्रफळाच्या विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रक्प कोणता?
गोदावरी नदीकाठी वसलेल्या... या शहरात शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंगजी यांची समाधी आहे.
भारतातील सर्वांत प्राचीन रांगा.....
ग्रामीण डेअरी प्रकल्पात अत्यंत यशस्वी ठरलेले राज्य कोणते?
महाराष्ट्राची उपराजधानी ..........
जमिनीचा धूप होण्याचे मुख्य कारण कोणते?

 
'अलिबाग ' हे .... जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होय.
खालीलपैकी मुक्त बंदर म्हणून कोणत्या बंदरास ओळखले जाते?
महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर विसात सुमारे .... इतका आहे.
भारतातील सर्वाधिक अंतर्गत वाहतूक......होते
संत गोरा कुंभार यांचा समाधीमुळे पावन झालेले उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण ....... नदीकाठी वसले आहे.
खालीलपैकी  कोणत्या देशाबरोबरची भारताची सीमा प्रवेशासाठी खुली आहे?
भारतातील पहिला तेलशुद्धीकरण कारखाना कोठे सुरु झाला?
नागार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आहे?
महाराष्ट्रातील दुमजली ध्वन्री एक्सप्रेस....
चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते?
भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास मानले जाते?

 
महराष्ट्रातील बरासचा भू भाग .... य अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे.

 
खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते?
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ......
'तिहार जेल' कोणत्या शहरात आहे?
'देहू' व आळंदी' ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्र...... या नदीच्या काठी वसले आहेत.
झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते?
'मयुरी' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
..... या जिल्ह्याची सीमा सर्वाधिक म्हणजे एकूण सात जिल्ह्यांना भिडलेली आहे.
निकोबार व्दीपबेटात किती बेटे आहेत?
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही?
खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी  वसलेले नाही?
रायगड जिल्ह्यातील.... हा सागरी किल्ला मराठ्यांना कधीही जिंकता आला नाही.
..... या नदीच्या खोऱ्यात ' संताची भूमी' म्हणून संबोधले जाते.
भारतातील प्रथम क्रमांकांचे न्दिहे खोरे......
'मिझोरम' राज्याची राजधानी कोणती?
दक्षिण भारतातील सर्वांत मोठे खोरे......
भारतात सध्या किती घटक राज्य आहेत?
औरंगाबाद जिल्ह्यातील..... हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र गोदावरीच्या काठी वसले आहे.
............या नावाने संबोधली जाणारी काळी कसदार मृदा कापसाच्या व उसाच्या पिकास उपयुक्त ठरते.
भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ....
राज्यात........ येथे जहाजबांधणी केंद्र कार्यरत आहे.
भारतातील पिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते आहे?
देशातील सहकारी चळवळीत आघाडीवर असल्लेले राज्य.....
छत्रपती शिवाजी ( प्रिन्स ऑफ वेल्स) म्युझियम कोठे आहे?
भारतात सर्वाधिक शेंगदाणा पिकविणारे राज्य कोणते?
भारतातील क्षेत्रफळाने सर्वांत लहान राज्य .....
पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत?
'हो' जमातीचे लोक भारतात कोणत्या भागात राहतात?

 
सिक्युरिटी प्रेसमध्ये चलनी नोटांसाठी लागणारा कागद खालील्पाकी कोठे तयार करण्यात येतो?
खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा उर्दू आहे?

 
'पुष्कर तलाव' कोठे आहे?
'हिमरू ' शालींकरिता प्रसिध्द असलेले राज्यातील ठिकाण .....कोणते?
राज्यातील ..... विभागात सर्वांत कमी जंगले आढळतात.
पुण्याजवळ... येथे 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ' आहे
हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे?
भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली येथे केव्हा सुरु झाले?
खालीलपैकी कोणता प्रदेश केन्द्रशासित प्रदेश आहे?
महाभारतातील 'कुरुक्षेत्र; हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे?
शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य ....
देशातील बहुसंख्य लोकांचे मुख्य अन्न......
पैठणपासून जवळच असलेल्या जायकवाडी जलाशयाचे नाव काय?

 
महाराष्ट्राचा पूर्व - पश्चिम विस्तार सुमारे...... इतका आहे.
राज्यातील 'मधुमक्षिका पालन केंद्र' म्हणून प्रसिध्द असलेले थंड हवेचे ठिकाण.....
'ट्रान्स हिमालयीन' नदी म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते?
रेगुर मृदा कोणत्या पिकासाठी य्प्युक्त असते?
... ही राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी ' दक्षिणेची गंगा' तसेच ' वृद्धगंगा ' म्हणून ओळखली जाते.
तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन करणारे भारतातील राज्य ......
'नेफा' हे भारतातील कोणत्या राज्याचे जुने नाव आहे?
भारतातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश कोणता?
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
खालीलपैकी सर्वाधिक लांबीची नदी कोणती?
दक्षिण भारतातील सर्वांत लांब नदी कोणती?
प्रवरेकाठी वसलेल्या .... या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी' ज्ञानेश्वरी' सांगितली
भारताचे पहिले जहाजबांधणी केंद्र कोठे आहे?
गोंड, मुरीया व कोल या आदिवासी जमाती आढळणारे राज्य कोणते?
शरावती नदीवरील ' जोब फॉल्स' कोणत्या राज्यात आहे?

 
महाराष्ट्राची भग्यलक्ष्मी असे .... या नदीस म्हटले जाते.
खालीलपैकी कोणता खेळ हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो?
'झूम' हा खालीलपैकी  कशाचा प्रकार आहे?
'ग्रँड ट्रंक' हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो?
'आरोस बुद्रुक' हे ठिकाण.... जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.
राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे  सर्वाधिक उत्पन्न काढले जाते?
भारतातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठे राज्य.....
मसाल्याच्या पदार्थ उत्पादनातील सर्वांत अग्रेसर राज्य कोणते?
नवबौद्धांचे सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य ......
कोल्हापूर शहर..... नदीच्या काठी वसले आहे.
भारताची राष्ट्रीय भाषा .......
राज्यातील.... या शहरास आपण 'विध्येचे माहेरघर' म्हणून गौरवितो
खालील पैकी बरोबर जोडी ओळखा
भारतातील कोणती नदी ' तांबडी नदी' म्हणून ओळखली जाते?
भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते?

 
भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे सुरु झाले?
मुंबईचे पहिले महापौर कोण ?
भारतातील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिध्द असलेले ' पन्ना' हे स्थान कोणत्या राज्यात आहे?
खालीलपैकी भारतातील अतिपूर्वेकडील  राज्य कोणते?
'चित्रनगरी' हे मराठी  चित्रपट निर्मितीचे केंद्र ...
..... या जिल्हायचे नाव पूर्वी 'कुलबा' असे होते
लोणावळा, खंडाळा, पाचगणी, माथेरान इत्यादी थंड हवेची ठिकाणे असणारे राज्य.....
महाराष्ट्राची राजधानी .......
भारताची 'सिलिकॉन व्हॅली' म्हणून ओळखले जाणारे शहर कोणत्या राज्यात आहे?

Be sure to click Submit Quiz to see your results!



22 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *