Police Bharti Sample Paper 20

Police Bharti 2016 Sample Paper 20

  1. Name: shivraj wante, deglur – Marks : 96
  2. Name: shivraj wante, deglur – Marks : 95
  3. Name: vijay mohite, pune kalamb mohitevasti near lalpuri – Marks : 93
  4. Name: shri, Dombivali – Marks : 92
  5. Name: DATTA JANGLIBABA KAMBLE, pune – Marks : 91
  6. Name: GANESH Tapkeer, pune – Marks : 91
  7. Name: kamthe, saswad – Marks : 91
  8. Name: shri, Dombivali – Marks : 91
  9. Name: shivraj wante, deglur – Marks : 90
  10. Name: vijay, pune – Marks : 90
  11. Name: vijay mohite, pune – Marks : 90
  12. Name: Aradhya p.bagul, nashik – Marks : 89
  13. Name: Tejashri Bahire, thane – Marks : 88
  14. Name: vijay, pune – Marks : 88
  15. Name: DATTA JANGLIBABA KAMBLE, pune – Marks : 87
  16. Name: shubham Mahajan, jalagon – Marks : 87
  17. Name: javed kha pathan, kanergaon naka – Marks : 86
  18. Name: shivraj wante, deglur – Marks : 85
  19. Name: Heena, Mumbai – Marks : 84
  20. Name: sarika gu, beed – Marks : 83

Welcome to your MPSC Paper 12

Enter NameEnter CityEmailPhone Number
भारतीय राज्यघटनेत किती भाषांचा समावेश करण्यात आला आहे?
लोकसभेच्या सचिवालयाचे कार्य कोण्याच्या नियंत्रणाखाली चालते?
‘ प्रतिनिधित्वशिवाय कर नाही’ ( No taxation without representation) हा नारा काय सुचीत करतो?
भारतातील सर्वोच्य न्यायालयाला ‘ अभिलेखा न्यायालाय’ ( Court of Record) म्हणतात. अभिलेखा न्यायालयाचा अर्थ..................
राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतो?
जर मंत्रीपरिषदेचा एखादा सभासद संसदेच्या दोहोपैकी एका सभागृहाचा सभासद नसेल तर त्याला किती महिन्याच्या आट कोणत्यातरी एका सभागृहाचे सदस्यत्व मिळवावे लागते?
आजपर्यंतच्या लोकसभा इतिहासामधील सर्वात कमी काळ चाललेली लोकसभा कोणती?
महान्यायवादी ( Attorney General) यांचा कार्यकाल किती दिवसांचा असतो?
सध्या भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत?
भारताच्या राष्ट्रपतीला किती वेळा पुननिर्वानाची संमती आहे?
खालीलपैकी कोणत्या केन्द्रशासित प्रदेशाचा एकही प्रतिनिधी राज्यसभेवर नाही?
मंत्रिमंडळ संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार असेल, असे राज्यघटनेच्या कोणत्या कलमात म्हटले आहे?
दयेचा अधिकार राष्ट्रपतीला कोणत्या कलमानुसार प्राप्त होतो?
अमेरिकेचा राष्ट्रपती आपल्या पदावर सलग किती वेळा निवडून येऊ शकतो?
खालीलपैकी कोणाला मतदानाचा अधिकार नसतांनाही संसदेच्या कार्यवाहीत बह्ग घेता येतो?
१९४६ मध्ये स्थापन झालेल्या हंगामी सरकारातील कार्यपालिका परिषदेचे उपसभापती  कोण होते?
आर्थिक आणीबाणीचा किती महिन्यांच्या आत संसदेची संमती घेणे आवश्यक असते?
जम्मू- काश्मीर राज्याला घटनेतील कोणत्या कलमानुसार विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला आहे?
कोणत्या घटनादुरुस्तीने संस्थानिकांचे विशेषधिकारी, उपाध्य इत्यादी समाप्त करण्यात आल्या?
कॅबिनेट मिशन योजेनेअंतर्गत घटनासमितीत असलेला सभासद किती लोकसंख्येच्या प्रमाणत असावा, असे स्पष्ट करण्यात आले होते?
भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कशास कल्याणकारी राज्याचा पाया म्हटले आहे?
राज्यांच्या विधानसभांची निवडणूक लढविण्यासाठी ‘ महाज्योत’ नावाची मोठी युती ( गठबंधन) बनविण्याचा विचार कोणी प्राक्त केला होता?
राज्यसभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या उपयोग सर्वप्रथम .............. या निवडणुकीत करण्यात आला.
इ.स. १९५२ मध्ये  देशाचे पहिले अंदाजपत्रक  लोकसभेत सादर करणारे देशाचे पहिले अर्थमंत्री कोण?
प्रत्येक राज्याला राज्यसभेवर किती प्रतिनिधी पाठविता येतात हे घटनेच्या कितव्या परिशिष्टात नमूद केले आहे?
सध्या कोणत्या देशात सांसदीय राजेशाही ( Constitutional monarchy) आहे?
खालीलपैकी कोणाला १९९८ चा ‘ उत्कृष्ट संसदपटू’ या पारितोषिकाकरिता निवडण्यात आले?
राज्यघटनेतील तरतुदीनुसार केंद्रशासनास मिळणाऱ्या प्राप्तीकर व उत्पादन करतील राज्यांचा वाटा निश्चित करण्याची जबाबदारी कोणाची आहे?
महाराष्ट्र शासनाने पहिल्या वित्त आयोगाची स्थापना केव्हा केली?
पुढीलपैकी कोणत्या विषयातील घटनादुरुस्तीसाठी किमान अर्ध्या राज्यांच्या विधानसभेची मान्यता मिळविणे आवश्यक असते: (अ) राष्ट्रपतींची निवड                  (ब) संसदेत राज्यांचे प्रतिनिधित्व

(क) सातव्या परिशिष्टातील बदल              (ड) एकाद्या राज्यातील विधानपरिषदेची समाप्ती?
भारतीय राज्यघटनेत कोणत्या वर्षी सर्वाधिक घटनादुरुस्त्या झाल्या?
घटनेनुसार लोकसभेत केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व जास्तीत जास्त किती सदस्य कृ शकतात?
घटना समितीने राष्ट्रध्वजाला केव्हा मान्यता दिली?
मंत्रीपरिषद हे..............
राष्ट्रपती राजवट असलेल्या राज्याचा अर्थसंकल्प कोण मंजूर करतो?
केंद्र राज्य संबंधविषयी १९८३ मध्ये स्थापना करण्यात आलेल्या सरकारिया आयोगाने १९८८ मध्ये आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. त्यामध्ये त्यांनी किती शिफारशी केल्या होत्या?
‘ वृत्तपत्राचे स्वातंत्र्य’ भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात अंतर्विर्हीत आहे?
भारतात मंत्रिपरिषदेतील अधिकतम सदस्य ............ यामधून घेतले आहे.
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेनुसार भारतीय शासनाची सर्वोच्य सत्ता कोणामध्ये विहित आहे?
खालीलपैकी जगातील पहिली महिला पंतप्रधान कोण होते?
एकेकाळी लोकसभेचे सभापतिपद भूषविणारे भारताचे एकमात्र राष्ट्रपती कोण होते?
भारतीय घटनेतील कोणते कलम घटनात्मक विवादात सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलीय क्षेत्राधीकाराच्या संबंधित आहे
कोणत्या कलमानुसार राज्यसभा, राज्यसुचीत समाविष्ठ असलेल्या विषयावर कायदा करू शकते जिंव पूर्णपणेकेंद्रासुचीत विलीन करू शकते?
एक व्यक्ती एकापेक्षा आशिक राज्यांचे राज्यपालपद भूषवू शकते का?
कार्यवाहक म्हणून राष्ट्रपतीपद दोन वेळा यशस्वीरित्या सांभाळणारे भारताचे एकमात्र न्यायधीश कोण?
जर मंत्रीपरिषदेचा एखादा सभासद संसदेच्या दोहोपैकी एका सभागृहाचा सभासद नसेल तर त्याला किती महिन्याच्या आट कोणत्यातरी एका सभागृहाचे सदस्यत्व मिळवावे लागते?
राज्यपालांचा पगार कशातून केला जातो?
ऑक्टोबर १९६२मध्ये चीनने भारतवार केलेल्या आक्रमणामुळे देशात लावलेली राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या वर्षी उठविण्यात आली?
नागरिकत्वाबाबतचे अधिकार भारतीय संविधानात कोणत्या भागात दिलेले आहेत?
खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्टय नाही?
‘ संसद गोष्टीच्या दुकानासारखी ( Talking Shop) आहे’  असे कोणी म्हटले?
राज्यघटनेतील कोणत्या कलमात केंद्राची भाषा हिंदी आणि लिपी देवनागरी असेल असे सागितले आहे?
भारतीय राष्ट्रपतीला पदावरून हटविण्याकरिता कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो?
जम्मू – काश्मीर संबंधात खलीलपैकी कोणते विधान चूक आहे?
भारतासाठी उच्चायुक्त पद केव्हा निर्माण करण्यात आले?
महानियंत्रक आणि लेखा प्रीक्षाची नियुक्ती कोणामार्फत केली जाते?
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागात पंचायतराज संबंधी सूचना केल्या आहेत?
विधानसभेची कमाल सदस्यसंख्या किती असू शकते?
भारतीय राज्यघटनेची कल्पना प्रथम कोणी सुचवली?
राज्यसभेत राज्यांना .......
खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचित आहे?
खालीलपैकी कोणती राष्ट्रपतींची पात्रता नाही?
पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांना एक प्रकारे देशातूनच काढून देण्यात आले, ते तेथून कोठे गेले?
भारतीय राज्यघटनेत भारताचे वर्णन ....... केले आहे.
भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या वेळी घटनात्मक सल्लागार ( Constitutional Advisor) कोण होते?
उपराष्ट्रपती पदासाठी उभ्या राह्लेल्या उमेदवारला किती रुपये अनामत राशी जमा करावी लागते?
भारत राज्यांचा संघ आहे, केंद्राचे कार्यकारी अधिकार ( Executive power) खालीलपैकी कोणामध्ये विहित असतात?
गांधीजींच्या तत्वप्रणालीचा अंतर्भाव भारतीय संविधानांतर्गत कोठे होतो?
राज्य पुनर्रचना विधेयकाचे १ नोव्हेंबर  १९५६ रोजी कायद्यात रुपांतर झाल्यानंतर भारतीय संघराज्यात किती घटकराज्य व केन्द्रशासित प्रदेश झाले?
मंत्रीपरिषद  खालीलपैकी कोणाला जबाबदार असते?
स्वतंत्र भारताकरिता घटना तयार करण्यात यावी असा ठराव घटना समितीमध्ये कोणी मांडला?
आणीबाणीच्या काळात लोकसभेच्या कार्यकाळ किती वर्षाने वाढविण्यात येतो?
भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेली समता, न्याय, बंधुता ही तत्वे कोठून घेण्यात आली?
विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत?
लोकसभेच्या महासचिवाची नियुक्ती खालीलपैकी कोणामार्फत केली जाते?
कोणत्या व्यक्तिला राष्ट्रपतीसमोर शपथ घ्यावी लागत नाही?
सर्वाभौमिक सदभावना पसरविण्यासाठी कोणत्या भारतीय खेळाडूस युनायटेड नेशन्सने शांतीदूत म्हणून निवडले?
खालीलपैकी कोनला दिलेली शिक्षा संसदेच्या मान्यतेशिवाय राष्ट्रपती माफ करू शकत नाही?
१९५२मध्ये  स्थापन  करण्यात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष श्री ग. वा. मावळंकर हे होते, तर उपाध्यक्षपद ...................... यांनी भूषविले.
विधानसभेवर  किती सभासदांची नियुक्ती राज्यपालांव्दारे  केली जाते?
भारतीय घटनेनुसार भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते?
अटलबिहारी वाजपेयी संध्या कितव्या लोकसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत?
पुढीलपैकी सांसदीय शासन पद्धतीची प्रमुख विशषता कोणती : (अ) निर्मित संविधान ( Enacted Constitutional) (ब) कायद्याचे शासन ( Rule of Law ) (क) सत्तेचे विकेंद्रीकरण ( Decentralization of power) (ड) विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य?
आर्थिक आणीबाणी किमान कालावधी किती महिन्याचा असतो?
‘ अमेरिका आणि भारत’ या दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणता अधिकार प्राप्त आहे
राष्ट्रपतीवर महाभियोग  चालविण्याकरीता किमान किती सभासदांनी ( लोकसभा किंवा राज्यसभा) लिखित स्वरुपात तशी मागणी केली पाहिजे?
व्यक्तिगतदृष्ट्या पंतप्रधान खालीलप्रमाणे  कोणाला उत्तरदायी असतो?
कोणत्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क कायदेशीर हक्क ठरविण्यात आला?
आणीबाणी काळात कोणत्या प्रकारच्या मुलभूत अधिकाराला समाप्त किंवा संकुचित करता येत नाही?
जर एखाद्या व्यक्तिला शासनाने बेकायदेशीरपणे अटक केली असेल तर त्यास ..... अंतर्गत न्यायलयात अर्ज करता येतो.
राष्ट्रपती आपल्या कृत्याबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असतो?
सन १९९१९ – २००० या आर्थिक वर्षासाठी वार्षिक अंदाजपत्रकात राज्य विधिमंडळाने कोणकोणत्या योजना सुरु केल्या?

(अ) बली राजा सुरक्षा योजना (ब) दारिद्य्ररेषेखालील कुटुंबाकरिता अन्नपूर्णा योजना

(क) कर्जाच्या परत फेडीकरीता एकत्रित ऋण निवारण निधीची स्थापना

(ड) जिजामाता महिला आधार विमा योजना
सर्वोच्च्य तसेच उच्च न्यायालयातील न्याय्धीशाला दुर्वर्तन व कार्यातील असमर्थता या कारणावरून पदच्युत करायचे असल्यास प्रथम खलीलपैकी कोणत्या सभागृहात प्रस्ताव दाखल करावा लागेल?
एखाद्या कैदेतील व्यक्तीला आपल्या मुक्तेसाठी सर्वात योग्य अर्ज कोणता असेल?
‘ स्वतंत्र आणि नि: पक्ष न्यायालयाची स्थापना आणि उपराष्ट्रपती नियुक्ती’ हे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आले आहे?
भारताचे राष्ट्रपती हे......................
भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव, राष्ट्रीय कॉंग्रेसने केव्हा पास केला होता?
आणीबाणी घोषणा संसदेच्या अनुमोदनासाठी किती महिन्यांच्या आत संसदेत मांडवी लागते?
खालीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रप्रमुख वंशपरंपरेने राष्ट्रप्रमुख पदावर बसतो?

Be sure to click Submit Quiz to see your results!





Leaderboard for MPSC Paper 12

1. shivraj wante-96%
2. shivraj wante-96%
3. shivraj wante-95%
4. shivraj wante-95%
5. shri-92%

4 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *