Police Bharti Sample Paper 23

Police Bharti Sample Paper 23
For the Police Bharti 2016 Written Examination Sample Practice Paper is given below. This is 23rd Paper of this Paper Series. Candidates can Solve this Paper For Practice. Its Open For All Users.

 1. Name: pande krishna, pune – Marks : 100
 2. Name: KRISHNA PANDE, AURANGABAD – Marks : 99
 3. Name: santosh tangle, – Marks : 99
 4. Name: VISHAL DHOKE, Washim – Marks : 98
 5. Name: kamthe, sas – Marks : 97
 6. Name: Pravin, Pal – Marks : 97
 7. Name: kishor tayade, aurangabad – Marks : 96
 8. Name: santosh tangle, – Marks : 96
 9. Name: snehal tupe, mumbai – Marks : 96
 10. Name: VISHAL DHOKE, washim – Marks : 96
 11. Name: priyank kamble, mumbai – Marks : 95
 12. Name: santosh tangle, – Marks : 95
 13. Name: VISHAL DHOKE, Washim – Marks : 95
 14. Name: , – Marks : 94
 15. Name: KISHOR TAYADE, AURANGABAD – Marks : 94
 16. Name: anil naval, aurangabad – Marks : 93
 17. Name: sagar khot, kolhapur – Marks : 93
 18. Name: Santosh Deshmukh, jalna – Marks : 93
 19. Name: shahu gaikwad, Paranda – Marks : 93
 20. Name: Roshan shelar, nashik – Marks : 92

Welcome to your MPSC Paper 25

Enter Name

Enter City

Email

Phone Number

एच. आय. व्ही. विष्णू शरीराच्या कोणत्या पेशीवर हल्ला करतात?

 
गोबर गॅस/ स्यूएज गॅस/ बायो गॅस ह्यातील वायू कोणता?
खालीलपैकी कोणाचा किमत वाढीशी संबंध नाही?
नॅनोटेक्नोलॉजी क्षेत्रात, पदार्थाचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या स्केलमध्ये केला जातो?
मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते?
एक हॉर्सपॉवर चा विद्युतपंप एक तास वाप्र्लाय्स खर्च होणारी विद्युत उर्जा किती असते?

 
विधान : धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात.

कारण : धातू सहज वाकणारे असतात व त्यापासून तार सहज निर्माण करता येते.
खालीलपैकी कोणती किरणे इलेक्ट्रमॅग्नेटीक रेडीएशन आहेत व त्यांचा वेग प्रकाशाच्या वेगाइतका आहे?
खालीलपैकी कोणते परीव्यय चलनवृद्धी होण्यास कारणीभूत नाही?
आठव्या पंचवार्षिक योजनेत एकूण योजनेच्या किती टक्के रक्कम औद्योगिक क्षेत्राला देण्यात आली होती?

 
खालीलपैकी कोणत्या जातीच्या म्हेशीच्या दुधात जास्तीत जास्त स्निग्धाचे प्रमाण असते?
९४ वे घटना दुरुस्ती विध्येक........... या घटना दुरुस्ती विधेयकशी संबंधित आहे.
महाराष्ट्र पंचायत सीमित आणि जिल्हा परिषद कायदा, १९६१ ................ समितीच्या शिफारशीवर आध्रलेला आहे.
महराष्ट्रात रब्बी ज्वारीचे सरासरी प्रतिहेक्टर उत्पादनात खरीप ज्वारीपेक्षा ................ आहे.

 
खालीलपैकी कोणते कारण एच. आय. व्ही. च्या संक्रमणाकरीता जवाबदार नाही.
शरीरात लाल रक्तपेशी कुठल्या अवयवात तयर होतात?

 
खालीलपैकी कोणती जोडी/जोड्या योग्य ठरतात.

अ) अंधश्रद्धा - अज्ञानावर आधारित

ब) सिद्धांत कल्पना - अंतिम नियम

क) वैज्ञानिक ज्ञान - तात्पुरते
खालीलपैकी कोणते कारण खेड्याचा विकास होण्यास अडथला ठरतो?
व्या वित्त आयोगाचे  अध्यक्ष कोण?
खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे?
कोरडवाहू फळझाडे खालीलपैकी कोणती आहेत?
आहारशास्त्रनुसार माणसाच्या दररोजच्या आहारात दुधाचे प्रमाण किती असावे?
जमीन मह्सुलीचा मुख्य आधार कोणता असतो?
मुल्यावपाती विक्री म्हणजे.................
महाराष्ट्रात सिंचनाखालील एकूण क्षेत्राची लागवडीखलील एकूण क्षेत्राशी ......... पेक्षा कमी टक्केवारी आहे.
२००२ सालचा साहित्याचा सरस्वती सन्मान पुरस्कार................ यांना देण्यात आला.
भारतात गाईतील दुग्ध उत्पादन दररोजच्या आहारात दुधाचे प्रमाण किती असावे?
खालीलपैकी कोणते एकपेशीय कवके(फंजी) दारू तयार करण्यासाठी वापरतात?
आधुनिकीकरण प्रक्रियेतील .............. हा प्रमुख अडथला आहे.
खालीलपैकी कोणते उपकरण बाष्पीभवन पर्णोत्सरण मोजण्यासाठी वापरले जाते.
संगणकात वापरण्यात येणारी बायनरी नंबर पद्धत कशी असते?
पाँडीचेरीचे  मुख्यमंत्री कोण?
जगात 'मका' या पिकाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या देशात आहे?
कुटुंबाला सरासरी व समाधानकारक मानले जाणारे किमान राहणीमान जगण्यासाठी आवश्यकता लागणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रास ........ म्हणतात.
खेड्यातील लोक शहराकडे धाव घेतात कारण.........
पाणलोट क्षेत्र विकास कार्यामुळे कोणती उद्दिष्टे साध्य होतील?
.......... यांच्या कडून राज्याचा मुख्यमंत्र्यांची नियक्ती केली जाते.
वातावरणातील तापमानाची वाढ मुख्यत: वातावरणातील ................मुळे होते.

 
पॉपुलेशन बॉंम्ब ही संज्ञा कशाही संबंधीत आहे?

 
जडपाणी.......... वापरतात.
कोणत्या मूल्यांकनाच्या एककास 'कागदी सोने' म्हणतात?
सामान्यतः अमोनिया वायू औद्योगिक पातळीवर तयार करतात करणा त्याचा उपयोग...............
शिखर बँकेला (अपेक्स बँक) कर्जपुरवठा होण्याचे मुख्य साधन कोणते?
माणसांप्रमाणेच वनस्पतीनाही जन्म, वाढ, नाश व मृत्यू आहे. माणसांना बुद्धिमत्ता आहे, म्हणून वनस्पतीनाही बुद्धिमत्ता असली पाहिजे हे ........ चे उदाहरण आहे.
नवव्या पंचवार्षिक योजनेत कृषीक्षेत्रात ३.९ टक्के वृद्धी करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले होते. पण प्रत्यक्षात या योजना काळात कोणत्या दराने टक्के वृद्धी घडून आली.
महाराष्ट्रात खलील पैकी कोणत्या भाजीपाला पिकाखाली जमिनीचा वापर अधिक आहे?
भारतात प्रच्छत्र ( छुपी) बेरोजगारी प्रामुख्याने .............. या क्षेत्रात आढळून येते.
शेती व्यवसायातून एकादे वर्षी कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेतले नाही, तरीही शेतकऱ्याला...... य खर्चाचा बोझा पडतो.
नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती विभाग पाडण्यात आले आहेत?
महाराष्ट्रात राज्यसभेवर ................ सदस्य पाठवले जातात.
कोणत्या झाडाचे तेल औषधी आहे?
घटक राज्यांना वित्तीय वाटणी................. च्या शिफारसीनुसार केली जाते.
भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र....... येथे चालू झाले.
खालील पैकी कोणती वस्तू मोठ्या प्रमाणावर जंगलातून मिळवून वा गोळा करून तिचा वापर केला जातो?
ग्रेशमचे तत्व खालीलापिकी कशाशी सबंधित आहे?
खालीलपैकी कोणता वृक्ष इमारती लाकडासाठी उत्कृष्ट गणला जातो?
गावाच्या पोलीस पाटलाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते?

 
खालील जोद्यापैकी कोणती एक जोडी बरोबर आहे?
खालीलपैकी कोणत्या पद्धतीचे पिके, फळझाडे आणि वृक्षांची एकत्रित लागवड केली जाते?
मर्यादित उपलब्धतेवर जो व्यवसाय केला जातो तो अर्थ शास्त्राच्या कोणत्या नियमात बसतो?
चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे
ग्राम सभेच्या बैठका वर्षातून किमान.........वेळेस घेतल्या जातात.
मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास................. असे म्हणतात.
भारतात लोकसंख्या वाढीचा दर कोणत्या वर्गात जास्त आहे?
शेळीची खालीलपैकी कोणती जात जास्त दुध देणारी आहे?
डोळ्याच्या कोणत्या आजाराने नेत्राभिंग अपारदर्शक बनते?
घटक राज्यांना वित्तीय वाटणी..... च्या शिफारशीनुसार केली जाते.
खालीलपैकी कोणत्या परदेशी जाती संकरित गाई पैदासीसाठी वापरतात?
जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणास असतो?
भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली?
कृषीविषयक कर योजनेचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती?

 
प्रादेशिक ग्रामीण बँका............. यांना प्रत्यक्ष कर्ज मंजूर करतात.
होलोग्राफीसाठी....... किरणांचा वापर केला जातो.
भारतात कोणत्या वर्षी सेवाकर आकरण्यात आला?

 
भारताच्या निर्यातील ख्लीलापैकी कोणत्या राष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे?

 
भारतीय सरकारने बीटी कॉटनच्या व्यापरी तत्वावर उत्पादनास परवानगी दिली तो दिवस ............ होता.
संसदेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलावणे आवश्यक असते?
दुधातील हानिकारक जंतूंचा नाश करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
खालीलपैकी कोणत्या प्रकल्पावर निर्मिती केली जाते आणि त्या प्रकल्पास ' महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी म्हणतात?
खालीलपैकी कोणते कारण भारतातील लोकसंख्या विस्फोटाला गैरलागू आहे?
कृषि अर्थशास्त्राची पुढीलपैकी कोणती व्याख्या अधिक सयुक्तिक आहे?  कृषी अर्थ शास्त्र म्हणजे........................
कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?

 
योजना सुट्यांचा .............. कालावधीत होता.
शेतकऱ्याना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते?
.................. यांच्या कडून राज्याच्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली जाते?
कर सुधारक समितीचे (१९९१) अध्यक्ष कोण?

 
औद्योगिक क्षेत्राला वित्तपुरवठा करणारी कोणती प्रमुख बँक आहे?
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ( आय. आर. डी. पी.) कोणी पुरस्कृत केला?

 
खालीलपैकी कोणती जोधी बरोबर नाही?

 
संसदेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलावणे आवश्यक असते?
ठिंबक सिंचन पद्धतीत पाणी देण्याची कार्यक्षमता किती टक्के असते?
कोणत्या जमिनीची जलधारणा शक्ती अधिक असते?
खालीलपैकी कोणत्या कर्णाचा किमतवाढीच्या पुरवठ्यातर्गत कारणामध्ये समावेश करता येणार नाही?
भारतीय समाजाच्या आधुनिकीकरण प्रक्रियेतील एक अडथला म्हणजे ........... होय.
खलील पैकी कोणत्या वर्षी भारतात आयात - निर्यात वान्केची स्थापना करण्यात आली?

 
शेती व्यवसायसाठी आखलेल्या योजनेचे रुपांतर पैशाच्या स्वरूपांत स्पष्ट करणे याला पुढीलपैकी कोणते नामभिधान दिले जाते?
भारतातील खालीलपैकी कोणत्या एका केंद्राच्या भट्टीला अमेरिकेकडून समृद्ध युरेनियम मिळते?
अॅग्रो सिल्व्ही पाश्चर सिस्टीम म्हणजे?
अधिकृत कुटुंब नियोजन कार्यक्रम ............... या देशाने सर्वप्रथम राबविला.

Be sure to click Submit Quiz to see your results!

Leaderboard for MPSC Paper 25

1. pande krishna-100%
2. santosh tangle-99%
3. KRISHNA PANDE-99%
4. VISHAL DHOKE-98%
5. kamthe-97%

10 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *