Police Bharti Sample Paper 4

Police Bharti Sample Paper 4

Police Bharti Sample Paper 4 For the practice is given below. This is 50 Marks Paper & timing is 60 Mins.

 Following are the Names of High SCORING TOP 20 USERS :

Name Marks Scored
aasim

50

abdul wajid

50

Abhishek shinde

50

Akbar

50

Akshay Isarwade, Kambi

50

amit rana

50

amol

50

ANDHALE V. D.

50

ANITA PRASHANT SOLANKE

50

arjun koli

50

arshad

50

arun pawar

50

Ashok Gavali

50

Avinash Narnawar

50

bagwan sadik

50

balasaheb dhone

50

Bhagwat Dhakne

50

bhushan patil

50

DATTA JANGLIBABA KAMBLE

50

datta mitthu ghayal

50

Welcome to your Police Bharti Sample Paper 4

Enter NameEnter CityEmailPhone Number
हिमालयातील केदारनाथची यात्रा हि अवघड यात्रा आहे
अलीबाग कशासाठी प्रसीद्ध आहे
भारतात एकूण ______ उच्च न्यायालय आहेत .
सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असनारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?
महाराष्ट्रातील पोलीस ग्रामीण परीक्षेत्रांची संख्या किती आहे ?
नौदल दिन :-
दसादशे १० दराने ५०० रू मुद्दलाची दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील
मी दक्षिणेला ४ किमी चालत गेलो. तेथून काटकोनात डावीकडे  ३ किमी गेलो. तेथून वायव्येला चालत गेलो व मुल ठिकाणी पोहचलो तर मी किती किमी चाललो?
ग्रामीण परिक्षेत्रचा प्रमुख कोण असतो ?
पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता
रश्मी हि योगेशची पत्नी आहे, अनघा हि रश्मीची भिन असेल तर योगेशची कोण?
टेबले - खुर्ची तर चौकट
दरडोई उत्पन्न सर्वअधिक असणारे राज्य
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहे?
म्हाराष्ट्रतिल आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता
नाशिक जिल्ह्यात ___________ या ठिकाणी कांदा संशोधन केन्द्र आहे.
महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते
महाराष्ट्रात ग्रामपंच्यात कायदा केव्हा अस्तित्वात आला
मानवी हक्क दिन : _____________________
शामरावनी ८१५ रू ला घेतलेला टेबल ७२५ रू ला विकला , टर तोटा किती ?
गावात कोतवालाची नेमणूक कोण करतो
दक्षिण भारताचे सर्वात मोठे खोरे ____________.
महाराष्टाची ग्रामीण लोकसंख्या किती टक्के आहे ?
भारतात किती घटक राज्य आहेत
झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते
सॉसर या खेळाला __________ सुद्धा म्हणतात
महराष्ट्रात किती पोलीस आयुक्तालय आहे ?
राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण ?
भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता
७/१२ चा उतारा देणारा _________.
देवीची लस कोणी शोधून काढली
सीताफळाचे जास्त उत्पन्न करणारे ठिकाण
मराठवाड्यात किती जोतिर्लिंग आहेत
विरुद्ध अर्थी शब्द ओळखा : उदय
कृष्णा नदीचा उगम ________ येथे झाला .
२४ ते ३६ च्या  मध्ये विषम संख्यांची सरासरी किती ?
धुळे शहर कोणत्या नदी काठी वसले आहे
मिझोरम राज्याची राजधानी कोणती ?
२०११ जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे ?
महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती
? ÷ १३ = १३
एक रुपयाच्या नोटेवर कुणाची सही असते
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ________.
दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकांवर येतो ?
MIDC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली
कोणत्या शहरात भूमिगत रेल्वे मार्ग.
खालील पैकी विसंगत ओळखा
राज्य सभेची एकूण सभासद संख्या किती
२५ चे ४० % + २०% चे ६० % = ?

Be sure to click Submit Quiz to see your results!22 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *