Police Bharti Sample Paper 5

Police Bharti Sample Paper 5

Police Bharti Sample Paper For Practice is given below, This is 50 Marks Paper & timing is 60 Mins :

 

 Following are the Names of High SCORING TOP 20 USERS :
connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name FROM wp_mlw_results where quiz_id = 4 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Police Bharti 2015 Sample Paper 5

Enter Name Enter City Email Phone Number
हाफकिन इन्स्टीटयुट कोठे आहे ?
ग्रामपंचायत आपली संपत्ती कोणाच्या संमतीने ‘लीज’ वर देऊ शकते?
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये नोंद असलेली समई कोणत्या जिल्ह्यात आहे?
गोवर हा रोग कशापासून होतो ?
राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागचा उद्देश काय?
दोन इलेक्ट्रॉन्सच्या भागीदारीतून ______ सहसंयुज बंध तयार होतो.
__________ याचा उपयोग फळांसाठी बुरशी विरोधी म्हणून करतात
कोणते नेते पाश्चात्य ज्ञानाला “वाघिणीचे दुध” म्हणत?
वाहन चालकांना आपल्या मागील रस्त्यावरील रहदारी दिसावी म्हणून कोणत्या प्रकारचा आरसा बसविलेला असतो.
महाराष्ट्रात ______ हा जिल्हा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे.
तीन वेगवेगळे cubes ज्याची बाजू 3,4,5 से.मी इतक्या आहेत.या तीनही cubes ला वितळून एक मोठा cube तयार केल्यास त्या cube ची बाजू किती से.मी असेल?
भारतात जनहित याचिकेची सुरुवात ................. झाली.
सर्वनामे ....... प्रकारची असतात.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते?
महाराष्ट्रात ग्राम पंचायत कायदा कधी अस्तित्वात आला ?
चतुर्थी विभक्तीचे ......... प्रमुख कार्य आहे.
सार्स हा रोग कशावर परिणाम करतो ?
राष्ट्रकुल दिवस कोणता ?
Choose the odd one from the following?
मुंबई येथे देशातील पहिला शेअर बाजार (स्टॉक एक्स्चेंज) कोणत्या वर्षी स्थापन झाला?
शाळेतील २८८ मुलांना रांगेत उभे केले, प्रत्येक रांगेत जेवढे मुले आहेत त्यांच्या निमपट रांगांची संख्या आहे, तर रांगेत किती मुले आहेत?
एका सांकेतिक भाषेत BUTTER =256693,WHEAT=78946 तर WATER=?
पंचवार्षिक योजनेला सुरवात ___________ या साली झाली
कृष्णा व वेणा या नद्यांचा संगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे?
ICC क्रिकेट स्पर्धा जिंकणारा सर्वात पहिला देश कोणता ?
बुद्धिबळाची सुरवात ____________ या देशात झाली
एका परीक्षेला 1500 मुले व 500 मुली बसल्या होत्या त्यापैकी उत्तीर्ण फक्त मुलाचे प्रमाण 40% व मुली व मुले दोघांचे मिळून उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण 45% तर किती टक्के फक्त मुली उत्तीर्ण झाल्या?
'समरस होणे ' म्हणजे?
0.5929 चे वर्गमूळ किती?
एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कोलेस्टेरोलची पातळी खाली आणण्यास सहाय्यभूत ठरतो ?
एका संख्येला 4 ने गुणायचे होते आणि 5 ने भागायचे होते.परंतु तिला 5 ने गुणिले व 4 ने भागिले तर उत्तर 25 आले तर बरोबर उत्तर कोणते?
16 : 37 :: 35 : ?
हैदर अलीने आधुनिक तोफखाना कोठे तयार केला?
भारताचे पहिले निर्गुंतवणूक मंत्री म्हणून कोणी काम पाहिले?
नाशिक जिल्ह्यात ________ येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे.
नेत्र गोलातील द्रवाचा दाब वाढला असता कोणता रोग होतो ?
९९९९ - ९९९ - ९९ - ९ = ?
2.7 मधून काय वजा करावे म्हणजे बाकी 1.8 उरेल.
Give the synonym of the word : ENSUE
"पाय" हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे
४९५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नोट करन्सी पेपर फॅक्ट्रीचे ३० मे २०१५ रोजी उद्घाटन करण्यात आले. हि फॅक्ट्री कोठे आहे?
रामूचा जन्म बुधवार दिनांक ५ सप्टेबर २००१ ला झाला, तर तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल
वर्धा व वैनगंगा नद्या यांच्या एकत्रित प्रवाहाला कसे संबोधिले जाते?
खालीलपैकी मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण कोणते?
महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते?
राष्ट्रपतीला शपथ देण्यासाठी जर सरन्यायाधीश उपस्थित नसतील तर राष्ट्रपतीला कोण शपथ देतो?
खालीलपैकी कोणत्या वायुला मार्श गॅस असेही म्हणतात?
भारतातील पहिले वर्तमान पत्र ___________ आहे
राम ला पेरूची खूप सारी झाडे दिसली

Be sure to click Submit Quiz to see your results!9 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *