Police Bharti Sample Paper 6

Police Bharti Sample Paper 6

Police Bharti Sample Paper For Practice is given below, This is 50 Marks Paper & timing is 50 Mins :

 

 Following are the Names of High SCORING TOP 20 USERS :

 1. Name: – Marks : 50
 2. Name: a shrikant jadhav – Marks : 50
 3. Name: ASHOK HULVAN – Marks : 50
 4. Name: ashwini – Marks : 50
 5. Name: Ashwini sonawane – Marks : 50
 6. Name: Datta Navghane – Marks : 50
 7. Name: EKNATH UTTAM WALAVALKAR – Marks : 50
 8. Name: KAMLESH KADAM – Marks : 50
 9. Name: kunal – Marks : 50
 10. Name: lalit mahadik – Marks : 50
 11. Name: nikhil – Marks : 50
 12. Name: PAWARA KRISHNA – Marks : 50
 13. Name: pundlik shere – Marks : 50
 14. Name: Rahulkore – Marks : 50
 15. Name: raj jangalagi – Marks : 50
 16. Name: Rajesh Deokar – Marks : 50
 17. Name: sandip jadhav – Marks : 50
 18. Name: Tejasvini vishwas dhekale – Marks : 50
 19. Name: umesh khedekar – Marks : 50
 20. Name: ?????????? ????? – Marks : 50

Welcome to your Police Bharti Sample Paper 6

Enter NameEnter CityEmailPhone Number
मराठी मध्ये शब्दांच्या किती जाती आहेत ?
६.२५ x ४१.६ = ?
सूर्याचा सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता ?
एक दोरी १७ ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील
महेशच्या बहिणीच्या भाऊजीचा मुलगा व महेशचा मुलगा यांच्यात नाते काय ?
सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेले राज्य कोणते ?
विसंगत पर्याय कोणता ?
३५ चे किती टक्के म्हणजे १०.५ आहे ?
लिंबाच्या रसात कोणते असिड असते ?
१२ वाजून ३० मिनटाला तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होतो ?
व्होलीबोल ची सुरवात कोणत्या देशात झाली ?
12. 2 , 5 आणि 9 ने भाग जाणारी खालीलपैकी कोणती संख्या आहे.
त्याला म्हणे कुष्ठरोग झाला. या वाक्यातील जाड शब्दाची जात ओळखा.
दसादशे १२.५ दराने किती वर्षात ७०० रु मुद्दलाचे ५२५ व्याज येईल ?
जर BUT=GOD तर TUB=???
१० रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे ८७२५६ पासून ८७२८० पर्यंत क्रमांक आहेत, तर एकूण रक्कम किती ?
( 7 + 4A) व ( 5 + 2B) हे 98537 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानके अंक आहेत. तर A व B च्या किंमती कोणत्या ?
२५६ चे वर्ग मूळ किती ?
28. 4 अंश x 8 अंश = किती. ?
दोन संख्याचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे. तर त्या दोन संख्याची बेरीज किती.
मिनिटे - सेकंद तर आठवडा - ??

 
७६ चा शेकडा २० काढा
जगातील सर्वात मोठी नदी कोणती ?
सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हणतात ?
विरुद्ध अर्थी शब्द : श्रेष्ठ
सरिताचे वय तिच्या दोन मुलांच्या वयांच्या बेरजेपेखा 8 वर्ष अधिक आहे. त्या दोन मुलांच्या वयातील फरक 3 वर्ष आहे. सरिताचे वय 45 वर्ष असेल, तर तिच्या मोठया मुलाचे वय किती वर्षे ?
जे काम 24 माणेस रोज 7 तासाप्रमाणे 64 दिवसात करतात तेच काम 32 माणसे रोज 8 तासांप्रमाणे किती दिवसात करतील ?
१५ ÷ (३ + २ ) = ?
दर्पण साप्ताहिक कोणाचे ?
मुंबईहून एक विमान ताशी ६७० किमि वेगाने एडनला ४ तासात पोहचले, तर दोघात अंतर किती ?
महाराष्ट्रात पहिले आकाशवाणी केंद्र कुठे सुरु झाले ?
लालबहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ कोणते ?
हरीला 80 कि.मी. चालवायचे आहे. तो ताशी 16 कि.मी. याप्रमाणे 4.5 तास चालतो तर चालवयाचे किती राहते. ?
सरासरी काढा 1.६ , 1.२ , ३.२
चंद्रसेन म्हणून एक राजा होऊन गेला - या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
CDE = 345 तर 23, 24, 25 = ?
कोटा शहर कुठल्या नदीच्या काठावर आहे ?
जस्त खनिजाचे साठे भारतात कुठल्या राज्यात आहे ?
पाऊस या शब्दाचे सामान्यरुप कोणते ?
दोन त्रिकोण एकरुप होण्यासाठी त्यांचे कमीत कमी किती घटक एकरुप असणे पुरेसे आहे. ?
गीताच्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची मुली गौरीची कोण ?
19. 500 मिलीलिटरच्या मापाने 25 लिटर दुध घालण्यासाठी किती मापे घालावी लागतील. ?
भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?
४.५ सेंटीमीटरचे व डेकामीटरशी गुणोत्तर किती ?
७० आणि १०५ यांचा लसावी २१० आहे तर मसावी किती ?
९/४ - ५/३ = ?
गटात न बसणारी संख्या ओळखा.
 1 + 2 + 3 + 4 + …………… 10 = ?
जसे मार्च - फेब्रुवारी तसे नोव्हेंबर - ?

 
एका रक्कमेची 2 वर्षांची रास 1824 रुपये आणि 3 वर्षाची रास 1936 रुपये होते, तर ती रक्कम कोणती. ?

Be sure to click Submit Quiz to see your results!13 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *