Police Bharti Sample Paper 7

Police Bharti Sample Paper 7

Police Bharti Sample Paper For Practice is given below, This is 50 Marks Paper & timing is 50 Mins :

 

 Following are the Names of High SCORING TOP 20 USERS :

 1. Name: a shrikant jadhav, – Marks : 50
 2. Name: ab de, – Marks : 50
 3. Name: Abhishek, Uran – Marks : 50
 4. Name: Abhishek koli, Uran – Marks : 50
 5. Name: ade balasaheb Prabhu, beed – Marks : 50
 6. Name: ANDHALE VASANT, – Marks : 50
 7. Name: anil dhutraj, thane – Marks : 50
 8. Name: anita kamble, chembur – Marks : 50
 9. Name: ashwini, – Marks : 50
 10. Name: BHAGYASHRI, – Marks : 50
 11. Name: bhushan patil, amalner – Marks : 50
 12. Name: dipesh ramesh patil, palghar – Marks : 50
 13. Name: Kashyap Salve, – Marks : 50
 14. Name: kashyap Salve, Nagar – Marks : 50
 15. Name: Namrata, – Marks : 50
 16. Name: prashant rohidas, dhule – Marks : 50
 17. Name: Pravin Donde, – Marks : 50
 18. Name: pravin donde, ahmednagar – Marks : 50
 19. Name: priyanka adsule, mankhurd – Marks : 50
 20. Name: Rahul Mogare, shahapur – Marks : 50

Welcome to your Police Bharti Sample Paper 7

Enter NameEnter CityEmailPhone Number
राज्य उत्पादन शुल्क खाते सध्या कोणत्या मंत्र्या कडे आहे ?
खालील शब्दांचे पर्यायी शब्द ओळखा:- अर्णव
8820 या संख्येस कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पुर्ण वर्ग असेल. ?
नवीन अक्षर मालेतील M पासून समान अंतरावर असलेली अक्षरे कोणती. ?
बारभाईंचे कारस्थान कोणा विरुद्ध होते ?
महाराष्ट्रात १९०४ साली ....... येथे अभिनव भारत संघटनेची स्थापना झाली.
खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात लहान समुद्रकिनारा लाभलेला आहे. ?
१ एप्रिल २०१५ पासून __________ जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.
4 अंश x 8 अंश = किती. ?
२०११-१२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला ?
मुंबई विद्यापीठ ची स्थापना कधी झाली ?
शुरविरांचा जिल्हा कोणता ?
महाराष्ट्रात मिठागरांचा जिल्हा कोणता ?
व्दैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली होती ?
उ किंवा ऊ पुढे विजातीय स्वरु झाल्यास उ किंवा ऊ बद्दल व वर्ण होतो तो शब्द कोणता ?
भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे ?
त्याला म्हणे कुष्ठरोग झाला. या वाक्यातील जाड शब्दाची जात ओळखा.
तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो ?
………..Ganga is sacred river
900 रुपये किंमत असलेल्या साडीची किंमत शेकडा 20 ने वाढवून छापील किंमत लावली. छापील किमतीवर शेकडा 15 प्रमाणे सुट दिल्यास ग्राहकांना ती साडी किती रुपयांना मिळेल. ?
माळढोक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
पंकजा मुंडे यांचाकडे खालील पैकी कोणते मंत्री मंडळ आहे ?
..............हा जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे.
१९९१ सालचा पहिला जनस्थान पुरस्कार ______________ यांना देण्यात आला.
Choose the correct spelling.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर प्रसिध्द झालेला ग्रंथ कोणता ?
९५ वे २०१५ चे अखिल भारतीय नाट्य संमेलन कुठे झाले ?
महाराष्ट्र सरकारने २६ जानेवारी ,२०१५ रोजी ______________ हे वेबपोर्टल सुरु केले आहे.
गोपाळने 2250 रु. चे कर्ज 5 हप्त्यात फेडले, प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 75 रु. ने जास्त होता, तर 3 रा हप्ता किती रुपयांचा होता. ?
संसदेने राज्यसुचीतील विषयावर केलेल्या कायध्यांचा अंमल ........ असतो.
नेवासा हे ठिकाण ........या नदीच्या काठी वसलेले आहे.?
yxw, xwy आणि wyx यातील अक्षरांचे क्रमांक अक्षरमालेच्या उजवीकडून घेतल्यास तयार होणाऱ्या तीन संख्यांच्या बेरजेचे अवयव खालीलपैकी कोणते. ?
तोंडपाठ या शब्दाचा समास ओळखा.
( 63 x 3/4 ) / ( 12 x 3/4 ) = ?
सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
माझा खाऊ मला दया. या वाक्यातील जोड शब्दाच्या विभक्तीचा अर्थ खालीलपैकी कोणता. ?
सध्या कोणत्या राज्य मंत्र्याकडे जलसंपदा व जलसंधारण विभाग आहे ?
पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त खत कोणते ?
महाराष्ट्रात केळी साठी प्रसिद्ध गाव कोणते ?
विनोभा भावे यांचे जन्म गाव कोणते?
महात्मा गांधीनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता?
आंबा घाट - ____________
सरसरी काढा : १.६ , १.२ , ३.२
खालीलपैकी सत्य विधान कोणते ?
महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती ?
सध्या २०१५ मध्ये भारताचे सरक्षण मंत्री कोण आहेत ?
देवदेवळांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला संबोधतात ?
.......यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात.
मयुरेश्वर अष्टविनायकाचे मंदिर कुठे आहे ?
कला क्षेत्रातील असामान्य कार्याबद्दल ___________________ हा पुरस्कार दिला जातो.

Be sure to click Submit Quiz to see your results!16 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *