भूकरमापक सराव पेपर 8 – Bhukarmapak Practice Paper 8

200
Created on By MahaBharti Exam Team

Bhumi Abhilekh Quiz 8

भूमि अभिलेख गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक ८ सोडवा.

1 / 20

खालील गटात न बसणार घटक ओळखा.

G+L=19, D+I=13, M+T=33, E+K=K तर N+R=32

2 / 20

पुस्तक वहीपेक्षा लांब आहे. पेनची लांबी वहीपेक्षी कमी आहे, तर सर्वाधिक लांब काय?

3 / 20

Choose the wrong sentence.

4 / 20

खालीलपैकी कोणता अक्षरगट इतरांपेक्षा वेगळा आहे.

5 / 20

तो म्हणाला मी येईन वाक्यातील विरामचिन्हाचा प्रकार ओळखा?

6 / 20

एका वर्गात 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळविल्यास त्याचे सरासरी वय 7.5 वर्षे होते. तर शिक्षकाचे वय किती?

7 / 20

एका क्रिकेटपटूने 11 व्या कसोटीत 55 धावा केल्यामुळे त्याची सरासरी पूर्वीपेक्षा 2 ने कमी झाली, तर 11 कसोटीची सरासरी धावा किती ?

8 / 20

_______God help you.

Fill in the article.

9 / 20

दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी घड्याळातील तासकाटा व मिनिटाकाटा यात किती अंशाचा कोन असेल?

10 / 20

40 चे 20% किती?

11 / 20

खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

17, 30, 47,? , 93

12 / 20

Tick mark affirmative sentence of following.

He is not your enemy.

13 / 20

'पिसू' या ऊ - कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कसे होते?

14 / 20

मला परीक्षेची भीती वाटते. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.

15 / 20

Choose the alternative with correct spelling.

16 / 20

0.5 x 0.05 x 0.5 =?

17 / 20

खालीलपैकी रीती वर्तमानकाळी क्रियापद ओळखा?

18 / 20

ढोलके पिटणे. या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?

19 / 20

Fill in the blank with the gramatically correct option:

Between the two______

20 / 20

खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.

VW, QR, LM, GH,_____

Your score is

The average score is 28%

0%

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!

Leave a Comment