10th, 12th Exam 2021 Time Schedule

10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार – 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार

According to the new schedule, the 10th written examination will be held from April 29 to May 20, while the 12th written examination will be held from April 23 to May 21, the state education board said. The 10th and 12th examinations are conducted by the State Board of Secondary and Higher Secondary Education in Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur and Konkan.

गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचं संकट आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा काही प्रमाणात बंद आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक – नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलंय. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागानं दिलीय.

12 वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढती

राज्यात इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून, 18 जानेवारी 2021 रोजी 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत आणि 21 हजार 287 शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ 50 टक्के उपस्थिती ठेवून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे 76.8% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी यावेळी दिली होती.


10th, 12th Exam 2021 Time Schedule

दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर

The State Board of Secondary and Higher Secondary Education declared the exam date of 10th and 12th class, however on 15th October the tentative time table is declared. According to that from 18th February to 18th March 2020 during this time period the exam of 12th class and from Monday 3rd March 2020   to 23rd March 2020 the exam of 10th class is fixed. Now, the state board has decided to uphold the same schedule.

XII exam from 18th February and X exam form 3rd March 2021

In the state like Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Kolhapur, Amravarti, Nashik, Latur, Kokan this 09 division Tenth, XII examinations will be held simultaneously through this circle. The student will have to enter the exam only after confirming the exam dates from the printed schedule. The final exam time table is published on official website students are requested to download from official website www.mahahsscboard.in only.

? 12th General/Bi-Focal T.T

?12th Vocational T.T

? 10th Class Time Table

Other Related Links:

Leave a Comment