पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 12- Maharashtra Police Bharti Test Paper 12

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 12 – Maharashtra Police Bharti Test Paper 12

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

649
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 18 - Maharashtra Police Bharti Test Paper 18

Police Bharti Practice Paper 12

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. अंक क्रमिका पूर्ण करा. २७, ४०, ५२, ६५......

2 / 20

2. १६८: ४८४:: ११९६:?

3 / 20

3. खालील विधाने व अनुमाने यांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा.
विधानः
काही झाडे जीप आहेत.
सर्व जीप दगड आहेत.
अनुमान :
१) काही झाडे दगड आहेत.
२) काही दगड झाडे आहेत.
३) सर्व दगड जीप आहेत.
४) काही जीप दगड आहेत

4 / 20

4. वेन आकृतीचा पर्याय निवडा, भारत, महाराष्ट्र, अमरावती

5 / 20

5. 'दुष्काळाने अनेक लोकांचे मृत्यू ओढवले.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे स्थान ओळखा.

6 / 20

6. एका मुद्दलची चक्रवाढव्याजाने 3 वर्षांत आठपट होते तर व्याजाचा

7 / 20

7. A शहरात 52000 लोकांपैकी 0.30% व्यक्तीकडे मोटारकार आहे. B शहरात 48000 लोकापैकी 0.25% व्यक्तींकडे मोटारकार आहे. C शहरात 50000 लोकांपैकी 300 व्यक्तींकडे मोटारकार आहे, तर खालीलपैकी कोणत्या सांकेतिक चिन्हाने यांचे संबंध दर्शवता येतील ?

8 / 20

8. भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली आहे?

9 / 20

9. महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची निवड झाली?

10 / 20

10. संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?

11 / 20

11. एका सांकेतिक भाषेत PLATFORM हा शब्द qKbSgNsl. असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत RAILWAY शब्द कसा लिहिला जाईल ?

12 / 20

12. ICC टी २० World Cup २०२६ कोणत्या देशात होणार आहे?

13 / 20

13. इराण व इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले ?

14 / 20

14. 'आई मुलाला हसविते ' या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद

15 / 20

15. 569081 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किमत यांच्यातील फरक किती ?

16 / 20

16. श्रीमंत मनुष्य पैशाच्या बळावर जे करू शकणार नाही, ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. या अर्वाची म्हण ओळखा.

17 / 20

17. 19 चा घन ?

18 / 20

18. देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कोठे होत आहे?

19 / 20

19. पुढीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा.

20 / 20

20. १९.२५, २०.५०, २२.००, २३.७५,.?

Your score is

The average score is 30%

0%

5 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 12- Maharashtra Police Bharti Test Paper 12”

Leave a Comment

Table of Contents