Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 Updates: New update for students who are preparing and waiting for Talathi recruitment, Talathi recruitment  for 3628 posts is coming soon. Now the Talathi Recruitment will be for 3628 posts under Revenue Department in Nashik, Aurangabad, Konkan, Nagpur, Amaravati and Pune Division. Read More details are given below. 

महसूल विभाग अंतर्गत (Talathi Bharti 2023) ‘तलाठी’च्या ३६२८ पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे.  या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला. आता PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा. या नवीन माहिती पत्रकानुसार नाशिक, औरंगाबाद, कोकण  नागपूर विभागात, अमरावती विभागात,  तर पुणे विभागात अशा एकूण ३६२८ पदांची भरती लवकरच सुरु होणार आहे. राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं.

♻️ संपूर्ण GR येथे पहा

SR. No District No. of Posts  Full Advertisement
01 Ahmednagar Talathi Recruitment 2023  236 Posts Click Here
02 Akola Talathi Recruitment 2023 09 Posts  Click Here
03 Amravati Talathi Recruitment 2023 40 Posts Click Here
04 Aurangabad Talathi Recruitment 2023 136 Posts Click Here
05 Beed Talathi Recruitment 2023 161 Posts Click Here
06 Bhandara Talathi Recruitment 2023  44 posts  Click Here
07 Buldhana Talathi Recruitment 2023 12 Posts Click Here
08 Chandrapur Talathi Recruitment 2023 156 Posts Click Here
09 Dhule Talathi Recruitment 2023 194 Posts Click Here
10 Gadchiroli Talathi Recruitment 2023 133 Posts Click Here
11 Gondia Talathi Recruitment 2023  57 Posts Click Here
12 Hingoli Talathi Recruitment 2023 71 Posts Click Here
13 Jalgaon Talathi Recruitment 2023 170 Posts Click Here 
14 Jalna Talathi Recruitment 2023 93 Posts Click Here
15 Kolhapur Talathi Recruitment 2023 36 Posts Click Here
16 Latur Talathi Recruitment 2023 46 Posts Click Here
17  Mumbai Talathi Recruitment 2023 23 Posts Click Here
18 Nagpur Talathi Recruitment 2022 110 Posts Click Here
19 Nanded Talathi Recruitment 2023 98 Posts Click Here
20 Nandurbar Talathi Recruitment 2023 – Posts Click Here
21 Nashik Talathi Recruitment 2023 204 Posts Click Here
22 Osmanabad Talathi Recruitment 2023 105 Posts Click Here
23 Parbhani Talathi Recruitment 2023 89 Posts Click Here
24 Pune Talathi Recruitment 2023  386 Posts Click Here
25 Palghar Talathi Recruitment 2023 102 Posts Click Here
26 Ratnagiri Talathi Recruitment 2022 121 Posts Click Here
27 Raigad Talathi Recruitment 2023 162 Posts Click Here
28 Satara Talathi Recruitment 2023  89 Posts Click Here
29 Sindhudurg Talathi Recruitment 2023  117 Posts Click Here
30 Solapur Talathi Recruitment 2023 130 Posts Click Here
31 Sangli Talathi Recruitment 2023 89 Posts Click Here
32 Thane Talathi Recruitment 2023 83 Posts Click Here
33 Wardha Talathi Recruitment 2023 58 Posts Click Here
34 Washim Talathi Recruitment 2023 – Posts Click Here
35 Yavatmal Talathi Recruitment 2023 63 Posts Click Here
36 Mumbai Upnagar Talathi Recruitment 2023  34 Posts Click Here

 

महसूल विभाग अंतर्गत ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे.  या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. ता PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा. या नवीन माहिती पत्रकानुसार नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची भरती लवकरच सुरु होणार आहे. राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं.

Talathi Bharti 2022 Maharashtra in GR

राज्यात विभागनिहाय तसेच जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या एकूण 12636 पदांपैकी 8574 पदे स्थायी असून, त्यापैकी उर्वरित 4062 पदे अस्थायी आहेत. राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयांच्या माहितीवरून, सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्‍त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे. सबब, प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र. 5 मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण 4062 अस्थायी पदांना 14 ऑक्टोबर रोजी प्रकाशीत झालेल्या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

CHECK NEW GR HERE 

District wise vacancy details are given below for Maharashtra Talathi Bharti 2022 -Check District Wise Vacancies are given link.

SR. No District No. of Posts  Full Advertisement
01 Ahmednagar Talathi Recruitment 2022  312 Posts Click Here
02 Akola Talathi Recruitment 2022 19 Posts  Click Here
03 Amravati Talathi Recruitment 2022 46 Posts Click Here
04 Aurangabad Talathi Recruitment 2022 157 Posts Click Here
05 Beed Talathi Recruitment 2022 164 Posts Click Here
06 Bhandara Talathi Recruitment 2022  47 posts  Click Here
07 Buldhana Talathi Recruitment 2022  31 Posts Click Here
08 Chandrapur Talathi Recruitment 2022 151 Posts Click Here
09 Dhule Talathi Recruitment 2022 233 Posts Click Here
10 Gadchiroli Talathi Recruitment 2022 134 Posts Click Here
11 Gondia Talathi Recruitment 2022  60 Posts Click Here
12 Hingoli Talathi Recruitment 2022 68 Posts Click Here
13 Jalgaon Talathi Recruitment 2022 198 Posts Click Here 
14 Jalna Talathi Recruitment 2022 95 Posts Click Here
15 Kolhapur Talathi Recruitment 2022 66 Posts Click Here
16 Latur Talathi Recruitment 2022 50 Posts Click Here
17  Mumbai Talathi Recruitment 2022 19 Posts Click Here
18 Nagpur Talathi Recruitment 2022 125 Posts Click Here
19 Nanded Talathi Recruitment 2022 119 Posts Click Here
20 Nandurbar Talathi Recruitment 2022 40 Posts Click Here
21 Nashik Talathi Recruitment 2022 252 Posts Click Here
22 Osmanabad Talathi Recruitment 2022 110 Posts Click Here
23 Parbhani Talathi Recruitment 2022 84 Posts Click Here
24 Pune Talathi Recruitment 2022  339 Posts Click Here
25 Palghar Talathi Recruitment 2022 157 Posts Click Here
26 Ratnagiri Talathi Recruitment 2022 142 Posts Click Here
27 Raigad Talathi Recruitment 2022 172 Posts Click Here
28 Satara Talathi Recruitment 2022  77 Posts Click Here
29 Sindhudurg Talathi Recruitment 2022  119 Posts Click Here
30 Solapur Talathi Recruitment 2022 174 Posts Click Here
31 Sangli Talathi Recruitment 2022 90 Posts Click Here
32 Thane Talathi Recruitment 2022 83 Posts Click Here
33 Wardha Talathi Recruitment 2022  63 Posts Click Here
34 Washim Talathi Recruitment 2022 10 Posts Click Here
35 Yavatmal Talathi Recruitment 2022  77 Posts Click Here
36 Mumbai Upnagar Talathi Recruitment 2022  39 Posts Click Here

 

 


Talathi Bharti 2022 Updates: New update for students who are preparing and waiting for Talathi recruitment, Talathi recruitment is coming soon. Talathi recruitment will be done in two phases. 1 thousand posts will be recruited in the first phase. Read More details about Talathi Bharti 2022

महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या १ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आज दिले.

राज्यात लवकरच तलाठी भरती; तब्बल १ हजार पदे भरली जाणार

महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.

तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.


Latest updates of Talathi Bharti 2022 is received today. Talathi Bharti 2022 for 1000 posts will be held last of the month. Talathi Post Examination will be held online. Read the more details given below on this page:

Talathi Bharti 2022 Sample Papers

तलाठी भरती 2022 संभाव्य प्रश्न संच आम्ही येणाऱ्या परीक्षेसाठी देत आहोत.

Talathi Bharti 2022 Old Papers

तलाठी भरती 2022 येणाऱ्या परीक्षेसाठी देत आहोत आम्ही जुने पेपर सेट देत आहोत.

Talati Bharti 2022 Latest updates: As per the latest GR published through the Mahsul Vibhag is that 1012 Talathi Posts recruitment process will be started soon probably in next month. Read the below given details carefully and keep visit on our website for the further updates.

तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण १०१२ रिक्त पदे भरण्यास अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे. सन २०२२ ची तलाठी पदभरतीची कार्यपद्धती स्वतंत्र पणे नंतर कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेला GR वाचा

Maharashtra Talathi Bharti 2022 GR

राज्यात तलाठय़ांच्या जागा मोठय़ाप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

Talathi Bharti 2022 for 1000 posts

अ‍ॅड. अशोक पवार आणि भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरीकरण आणि विकास लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याची लक्षवेधी मांडली होती. हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेश असून अंदाजे ४० लाख लोकसंख्येची वस्ती आहे. वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही थोरात यांनी दिली.

वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी चिंचवड येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्य:स्थितीत कामकाज सुरू आहे. लोणी-काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. १६० गावांमध्ये ४६ तलाठी कार्यरत आहेत. ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठय़ांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही थोरात यांनी सांगितले.


Talathi Bharti 2022 latest updates : As per the latest news Talathi Bharti 2022 will be expected soon in upcoming days. In the case of Talathi recruitment, do not give appointments to candidates with less marks than Maratha candidates. As the reservation given by the Maratha community has been postponed, a petition has been filed in the Aurangabad Bench of the Mumbai High Court to grant benefits to the financially backward category and appoint them as Talathi. The court has issued interim orders not to appoint candidates from economically backward categories. Candidates selected from the EWS category have lower marks than the petitioners. Candidates from Maratha community who have been selected for Talathi recruitment in Aurangabad district have filed a petition. Judge on this. SV Gangapurwala and Justice. The case was heard before a bench headed by Shrikant D Kulkarni on December 18.

तलाठी भरती प्रकरणात मराठा उमेदवारांपेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना नियुक्त्या देऊ नका, मराठा समाजाच्या दिलेल्या आरक्षणाला स्थगिती असल्याने मराठा उमेदवाराना आर्थिक मागासलेल्या प्रवर्गाचा लाभ देण्यात यावा व तलाठीपदी नियुक्ती देण्यात यावी याकरता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल असून मराठा समाजातील निवड झालेल्या उमेदवारापेक्षा कमी गुण असलेल्या इतर उमेदवारांना आर्थिक मागास प्रवर्गातून नियुक्त्या न देण्याचे आंतरिम आदेश न्यायालयाने दिले आहेत. ई.डब्ल्यू.एस प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना याचिकाकर्त्यांपेक्षा कमी गुण आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात तलाठी भरती करिता निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे. यावर न्या. एस व्ही गंगापूरवाला व न्या. श्रीकांत डी कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर 18 डिसेंबर रोजी सुनावणी झाली.
तलाठी भरती करता झालेल्या चाचणी परीक्षेमध्ये मराठा समाजातील उमेदवारांना ई डब्ल्यू एस मधून निवड झालेल्या उमेदवारांना पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत मराठा उमेदवार हे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाचा लाभ घेण्याकरिता देखील पात्र आहेत त्यांना त्याचा लाभ देण्यास औरंगाबाद जिल्हा निवड समितीने डावलले असल्याने निवड समिती अंतर्गत झालेल्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळून देखील नियुक्ती मिळत नसल्याने अॅड. स्नेहल जाधव यांच्यामार्फत शितल झिरपे व अॅड. विशाल कदम यांच्या मार्फत वर्षा आकात, विक्रम वरपे, सोळुंके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. सदर प्रकरणात अॅड. सुविध कुलकर्णी व विशाल कदम यांनी युक्तिवाद केला. एस. ई. बी. सी. प्रवर्गाच्या जागा रिक्त ठेवून इतर प्रवर्गाला नियुक्‍त्या देण्याचा आदेश न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी नियुक्तीची प्रक्रिया जलदगतीने सुरू केलेली असतानाच सदरील आदेश हा मराठा समाजावर अन्याय करणारा असून यामुळे गुणवत्ता असून देखील नियुक्ती पासून उमेदवार वंचित राहत असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती, शासन निर्णय, मंत्री मंडळाचा ठराव, संविधनिक तरतुदी बाबत याचिका कर्त्यांच्या वकिलांनी सखोल विश्लेषण केल्याने सदरील प्रकरणात राज्य सरकारने ई. डब्ल्यू एस बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणामुळे राज्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. सदर प्रकरणात केलेला युक्तिवाद हा न्‍यायालयाने अत्यंत गंभीरपणे घेतला असून राज्य सरकारने यापूर्वीच याबाबत निर्णय घ्यायला हवा होता असे मत व्यक्त केल्याने सरकारवर याचा दबाव वाढला आहे.

मराठा समाजाचे आरक्षण स्थगित असताना मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा मंत्रिमंडळाने ठराव घेतला मात्र त्यावर अंमलबजावणी केली नाही. समाजाला कोणत्याही आरक्षणाचा लाभ नसताना ईडब्ल्यूएस चा लाभ घेणे हा घटनादत्त अधिकार असून एसईबीसी प्रवर्गातील म्हणजेच मराठा समाजाचे उमेदवार वगळून नोकर भरती करणे हा सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा अवमान असल्याचे युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. राज्य सरकारने याबाबत यापूर्वीच निर्णय घ्यायला हवा होता राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे समाजातील अनेक युवकांचे नुकसान होत असल्याचे मत न्यायालयाने नोंदवत राज्य सरकारवच्या निर्णय प्रलंबणावर कटाक्ष टाकत आदेश केला.

सौर्स : ABP माझा


Talathi Bharti 2022: The state government has recently started the educational admission process, which was stalled due to the Supreme Court’s decision on the Maratha reservation. Since then, the government has cleared the way for the recruitment of Talathi posts in seven districts. Appointments will be made for the selected candidates soon. This information was given by Revenue Minister Balasaheb Thorat.

लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणार नियुक्त्या

02 डिसेंबर 2020 अपडेट : मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. त्यानंतर आता सात जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्गही शासनाने मोकळा केला आहे. लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.

Maharashtra Talathi Bharti 2022

थोरात म्हणाले, “बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.”

२६ जिल्ह्यातील तलाठी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. पण सात जिल्ह्यातील भरतीला स्थगिती देण्यात आली होती. अहमदनगरमध्ये या भरती प्रक्रियेत १० उमेदवार डमी असल्याचा संशय व्यक्त झाला होता. या संशयितांचा वगळून ही प्रक्रिया देखील सुरु होणार आहे.


Talathi Bharti 2022-Expected Soon

Talathi Bharti 2022 is expected Soon for approximate 5000 vacancies. The detail News & updates are given below. The candidates interested in Mahsul Vibhga Talathi bharti 2022 process will be happy to here this. More updates & details about Talathi bharti 2022 will be updated on MahaBharti.in So keep visiting us. From last 3 years Talathi Bharti is on Hold. So there are large number of vacancies are there. So this year in 2020 it is expected that this Bharti process will start again.

New Update on 10 Sep 2020 –  राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया 2009 मध्ये राबविण्यात आली होती. यामध्ये 26 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, परंतु 8 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील जिल्ह्यातील तलाठी (गट क) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, यापूर्वी राज्यातील 26 जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ हे जिल्हे, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती. तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने 4 मे 2020 शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असे आदेश दिले होते.

31 जुलै 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिल्हाधिकारी कार्यालयाने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना देण्यात आले होते. पण आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील भरती प्रक्रिया आता तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्ह्याबाबत लवकरच स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे. तलाठी गट क संवर्गातील भरती करण्यास संबंधित जिल्ह्याची जिल्हा निवड समिती सक्षम प्राधिकारी म्हणून काम करेल असेही थोरात यांनी सांगितले.

पुणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महापरीक्षा पोर्टलकडून राबविण्यात आलेल्या तलाठी भरतीच्या प्रकियेत डमी उमेदवारांची निवड झाल्यावर शिक्कामोर्तब झाले असून, प्रशासनानेच भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करताना संशयास्पद बाबी समोर आल्याने नगर जिल्हाधिकारी कार्यालयाने भरती प्रक्रिया स्थगित केली आहे. त्यासोबतच संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे.

Talathi Recruitment Process 2022

As the recruitment process will begin, The application form links will be published. This year yet updates are not available. But will will keep adding More details on this page

राज्यात तलाठ्यांची 12 हजार 636 पदे आहेत. त्यापैकी 10 हजार 340 कार्यरत आहे. ग्रामीण भागातील शेती व संबंधित प्रश्‍न सोडवण्याची तलाठ्यांकडे जबाबदारी आहे. दोन ते चार गावांचा एक सजा असतो. एका सजाला एक तलाठी याप्रमाणे दोन ते चार गावांचा कारभार एक तलाठी सांभाळतो. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या कामाची माहिती पुरवण्याचे कामही तलाठी करीत आहेत. शासनाच्या नवीन योजना गाव पातळीवर राबवण्याचे काम त्यांनाच करावे लागते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे कामदेखील तलाठ्यांकडे येणार आहे.

महसूल मंडळावर कामाचा ताण वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी सातबारा, आठ अ उताऱ्यांची (Satbara 8 A Utara) कामे रखडलीत. सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणी येतात. शासनाकडून येणाऱ्या नवीन काही योजना महसूलकडून राबवण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने एकाकडे तीन-चार सजांचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांना काम करणे कठीण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात 3 हजार 165 सजांची निर्मिती झाली आहे.

सन 2016 ते 2019 दरम्यानच्या चार वर्षांत ही पदे भरायची होती. सरकारने पदांना मंजुरी न दिल्याने पद भरती होऊ शकली नाही. तलाठ्यांना अतिरिक्त गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे. साहजिकच कामकाजात अडचणी येत आहेत. शासनाकडून येणाऱ्या योजना तलाठ्यांशिवाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पदे रिक्त असल्याने विविध योजनांची कामे संथ गतीने सुरू आहे. परिमाणी, सात बारा उताऱ्याच्या संगणकीकृत नोंदी आणि विविध दाखले रखडल्याने गावगाडा ठप्प आहे.

राज्यातील तलाठी 
* तलाठी संख्या  : 12 हजार 636
* कार्यरत तलाठी  :  10 हजार 340
* रिक्त पदे : 2 हजार 296

दृष्टिक्षेपात आकडे
* नव्याने तयार झालेले सजे : 3 हजार 165
* नवीन सजेसाठी तलाठी पदे : 3 हजार 165
* नवीन मंडलाधिकारी पदे : 528

मंडलाधिकारी पदे
* एकूण पदे  : 2106
* रिक्त पदे :190

आम्ही वारंवार तलाठी पदाची भरती करावी अशी मागणी केली आहे. मात्र शासनाने भरती केलेली नाही. नवीन तयार केलेल्या सजांमधील तलाठी पदे दरवर्षी 20 टक्‍क्‍यांप्रमाणे भरणार असे आश्‍वासन दिले होते. मात्र पद भरतीचा कार्यक्रम रद्द झाला. आता महाविकास आघाडी सरकारकडे आम्ही पुन्हा पदभरतीची मागणी करणार आहोत -ज्ञानदेव डुबल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ.


Talathi Bharti 2022

Nashik Talathi Bharti 2022 : Talathi Recruitment 2022cis now in last phase. The Talathi recruitment process for 83 Talathi posts in the Nashik district has come to its final stage. The draft selection and waiting list has been released on the website of the Collector Office through the examination conducted on the examination portal. Resident Deputy District Officer Bhagwat Doifode urged that if any objections or suggestions of the candidates should be made, by January 22, they should report to the Establishment Branch of the District Collector by direct or registered postal mail.

Talathi Recruitment 2022

जिल्ह्यात ८३ तलाठी पदांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. महापरीक्षा पोर्टलवर घेण्यात आलेल्या परीक्षेच्या माध्यमातून प्रारूप निवड व प्रतीक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अनुषंगाने उमेदवारांच्या हरकती अथवा सूचना असल्यास त्यांनी २२ जानेवारी २०२० पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना शाखेत प्रत्यक्ष किंवा नोंदणीकृत पोचदेय डाकद्वारे कळवाव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे. संबंधितांनी [email protected] या मेल आयडीवरही हरकती नोंदविता येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

म. टा.

Talathi Recruitment Paper Set click here

NHM Ratnagiri Bharti 2023

NHM Ratnagiri Vacancy 2023

NHM Ratnagiri Bharti 2023: National Health Mission, ZP Ratnagiri invites applications form from eligible candidates for filling up the Medical Officer posts on contractual basis. In NHM Ratnagiri Vacancy 2023 there are 15 vacant posts to be filled. Submit application form before 10th January 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या 15 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 जानेवारी 2023  पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

NHM Ratnagiri Bharti 2023 Details

Department Name
National Health Mission Ratnagiri
 Recruitment Name
NHM Ratnagiri Recruitment 2023
Name of Posts (पदाचे नाव)  Medical Officer
Total Vacancies (पदसंख्या)  15
Application Mode   Offline Application Form/Online
 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.ratnagiri.gov.in

Vacancy Details of Zilla Parishad Ratnagiri Recruitment

1) Medical Officer  15

 Educational Qualification Eligibility For NHM Ratnagiri Recruitment

शैक्षणिक पात्रता 

  • For Medical Officer 
 MBBS

⏰ All Important Dates 

⏰ Last Date 10/01/2023

How To Apply For NHM Ratnagiri Vacancy 2023:

  • Apply to these posts by submitting applications to the given address.
  • Applications should get filled with all necessary details as education qualification, experience certificates, Birth Certificated, Cast Certificate, cast validity, TC, etc
  • Also, attach all require documents & certificates as necessary.
  • Duly filled applications should get reach to:
  • जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी 

Important Link of NHM Ratnagiri Bharti 2023

📡 वेबसाईट लिंक
📄 जाहिरात

BRO Recruitment 2023

BRO Bharti 2023

BRO Recruitment 2023: Border Roads Organisation invites OFFLINE APPLICATION for Radio Mechanic, Operator Communication, Driver Mechanical Transport (OG), Vehicle Mechanic, MSW Driller, MSW Mason, MSW Painter, MSW Mess Waiter posts. In BRO Bharti 2023 there is a total of 567 vacancies of the posts to be filled. To apply to these posts eligible applicants may apply by submission of the applications to a given address.

सीमा रस्ते संघटना नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “डिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक, एमएसडब्ल्यू ड्रिलर, MSW मेसन, एमएसडब्ल्यू पेंटर, MSW मेस वेटर” पदाच्या एकूण 567 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सीमा रस्ते संघटना (BRO) भरती 2023

विभागाचे नाव  Border Roads Organization
 Name of Posts (पदांचे नाव)  Radio Mechanic, Operator Communication, Driver Mechanical Transport (OG), Vehicle Mechanic, MSW Driller, MSW Mason, MSW Painter, MSW Mess Waiter
 Total Vacancies (एकूण पदसंख्या)  567 Posts
 Application Mode  Offline Application Forms
Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.bro.gov.in

Vacancy Details For BRO Career 

1 Radio Mechanic 02 Posts
2 Operator Communication 154 Posts
3 Driver Mechanical Transport (OG) 09 Posts
4 Vehicle Mechanic 236 Posts
5 MSW Driller 11 Posts
6 MSW Mason  149 Posts
7 MSW Painter  05 Posts
8 MSW Mess Waiter 01 Posts

⏰ All Important Dates 

⏰ Last Date (शेवटची तारीख)
[quads id=1]

How To Apply for BRO Recruitment 2023:

  • To apply to these posts eligible applicants may apply by submission of the applications to given address
  • Application will be filled up in English/Hindi only
  • Attach all testimonial copies be attested by Gazetted Officer or self attested.
  • Candidates are required to superscribe the word APPLICATION FOR THE POST OF ____________ Category …………….., WEIGHTAGE PERCENTAGE IN ESSENTIAL QUALIFICATION ________________________ on the top of the envelope while sending the application form.

Application address to: As per the Given PDF Address 

Important Link of BRO Bharti 2023

📡 वेबसाईट लिंक
जाहिरात

SBI Recruitment 2023

SBI Bharti 2022-2023

SBI Recruitment 2022-2023: State Bank of India has published an advertisement for the post of Retired Bank Officers/Staff. In SBI Bharti 2022-2023 there are a total of 1438 vacancies available to be filled. Eligible candidates can apply to these posts by online. Candidates who wish to apply can submit an application on or before 10th Jan 2023. More details  are as below:

स्टेट बँक ऑफ इंडिया नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार, येथे सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी पदाच्या 1438 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023  आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2022-2023

Department Name(विभागाचे नाव ) State Bank of India
Name of Posts (पदाचे नाव)  Retired Bank Officers/Staff
Total Vacancies (पदसंख्या)  1438 Posts
Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.sbi.co.in

पदांची तपशीलवार माहिती

1 Retired Bank Officers/Staff
1438 पदे

[quads id=2]

  Educational Qualification Eligibility For SBI Mumbai Recruitment
शैक्षणिक पात्रता 

  • for Retired Bank Officers/Staff 
  • Since, the applicants are retired officers/staffs of SBI, no specific educational qualifications are required.
  • The retired personnel should have sufficient work experience and overall professional competence in the relevant area.
  • The retired personnel should possess the special skill/ aptitude/ quality, as per the requirement for the post.

[quads id=2]  

⏰ All Important Dates  

⏰ Last Date (शेवटची तारीख) 10/01/2023
[quads id=1]

How to Apply For State Bank of India  Bharti 2022-2023

  • Eligible applicants to the post are need to apply online through given link
  • Applicants need to fill the application form by mentioning all necessary details
  • Also applicants need to submit their scan copy of documents as per the requirement
  • Complete your application before closing date
  • The last date is  10th Jan 2023

Important Link of SBI Clerk Bharti 2022-2023

 📡 वेबसाईट लिंक
📝 ऑनलाईन अर्ज
📄 जाहिरात

Maha Metro Rail Bharti 2023

maha metro logo

Nagpur Maha Metro Rail Vacancy 2022

Nagpur Maha Metro Rail Bharti 2023:  Maharashtra Metro Rail Corporation Limited is going to  recruit interested applicants to General Manager, Senior Deputy General Manager, Deputy Chief Project Manager, Manager, Assistant Manager, Depot Controller, Station Controller, Junior Engineer   posts. In Maha Metro Rail Recruitment 2023 there are total 18 vacancies of the posts to be filled. For recruitment to the posts eligible applicants can be apply by submission of the applications to given link. The last date for submission of the applications is 3rd Jan 2023

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, आगार नियंत्रक, स्टेशन नियंत्रक, कनिष्ठ अभियंता पदांच्या 18 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जानेवारी 2023 आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.  

Nagpur Maha Metro Rail Bharti 2023 Details

Department Name
Maharashtra Metro Rail Corporations Limited
 Recruitment Name
Nagpur Maha Metro Rail Recruitment 2022
 Name of Posts (पदाचे नाव)  General Manager, Senior Deputy General Manager, Deputy Chief Project Manager, Manager, Assistant Manager, Depot Controller, Station Controller, Junior Engineer
Total Vacancies (पदसंख्या)  18 vacancies
Application Mode  Online Application Forms
 Official Website (अधिकृत वेबसाईट)   www.mahametro.org

Vacancy Details of Nagpur Maha Metro Recruitment

1. General Manager
01 Posts
2 Senior Deputy General Manage
01 Posts
3 Deputy Chief Project Manager
06 Posts
4 Manager
04 Post
5 Assistant Manager
01 Post
6 Depot Controller
03 Posts
7 Station Controller
01 Post
8 Junior Engineer
01 Post

Educational Qualification Eligibility For Nagpur Metro Rail Recruitment
शैक्षणिक पात्रता 

1. General Manager
Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering
2 Senior Deputy General Manage
CA/ ICWA
3 Deputy Chief Project Manager
Full time B.E./ B.Tech
4 Manager
Graduate in any discipline with MBA/B.E./ B. Tech.
5 Assistant Manager
B.E./ B. Tech.
6 Depot Controller
B.E./ B. Tech.
7 Station Controller
B.E./ B. Tech.
8 Junior Engineer
B.E./ B. Tech.

⏰ All Important Dates 

⏰ Last Date 03/12/2023

How to Apply for Nagpur Metro Rail Recruitment 2023 :

  1. Candidates shall go through the advertisement and read the contents/criteria prescribed for the respective post carefully. It may be noted that this advertisement is for experienced persons and not for freshers.
  2. Candidate can apply for multiple posts on the basis of their qualification and fulfillment of eligibility criteria.
  3. MAHA METRO NAGPUR application form against the above advertisements will be available in online mode only from.  
  4. Candidates need to register themselves by furnishing the details requested in the Registration Form.

Important Links For Maha Metro Nagpur Rail 2023

📡 वेबसाईट लिंक
अर्ज करा
📄 जाहिरात