Latur Police Bharti Paper 2014

Latur Police Bharti Paper 2014

Latur Police Bharti Written Examination paper of 2014 is given for practice, Candidates can solve this paper for practice.

येणाऱ्या पोलीस भरती २०१६ लेखी परीक्षेच्या सरावा साठी GovExam.in वर आम्ही सर्व पोलीस भरतीचे जुने पेपर्स उपलब्ध करून देणार आहोत, या अंतर्गत लातूर २०१४ लेखी परीक्षेचा पेपर देत आहोत. तरी सर्व उमेदवारांनी  लाभ घ्यावा..धन्यवाद !!

 

 

 

 

 

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 67 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Latur Police Bharti Paper - 2014

Enter Name Enter City Email Phone Number
आमच्या तरुण मंडळाने  नवरात्रीचा महोत्सव साजरा केला.

अधोरेखित शब्दांचे वचन ओळखा?
सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत?
मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून नववा व उजवीकडून सातवा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुळे आहेत?
सोडवा

४( x - ८) = ४० तर x = किती?
गटात न बसणारे पद ओळखा?
मृगजळ हा प्रकाश किरणांच्या ......चा परिणाम आहे.
खालील शब्दातील नपुसकलिंगी शब्द ओळखा?
................. हा भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो.
व्याकरण म्हणजे..............
पुढील शब्दाचा योग्य विग्रह करा?

'सज्जन'
भारताच्या राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केली?
'भारतरत्न' मिळालेली पहिली भारतीय महिला कोण?
पुढे देलेल्या  शब्दाच्या स्त्रीलिंग शब्द ओळखा?

'उंट'
बालभारती या शब्दातील   मधले अक्षर कोणते ?
........... मध्ये किल्लारी ( लातूर) येथे भूकंप होउन मोठी जीवीत हानी झाली?
'सूर्य' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
जागतिक महिला दिन ..................रोजी साजरा करण्यात येतो?
राष्ट्रीय संरक्षक प्रबोधिनी कोठे आहे?
३५/१००० = किती?
१ लीटर = किती मिलीमीटर ?
'न्यायनिष्ठुर' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा?
भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत?
अंकमालिका २, ५, ३, ६, ३, ५, ३, १, ५, ३, ५, २, ६, ३, ५, ३, ६. सदर अंकमालेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता?
भाताच्या पुढील वानांपैकी ....... हे वाण सुवासिक व निर्यातीसाठी उपयुक्त आहे.
एका सांकेतिक लिपीत  'पदक' हा शब्द ' काद्पा' असा लिहितात तर त्या लिपीत लिहिलेल्या ' णारामा ' या शब्दांचे मुल्रूप कोणते?
सरळ रूप द्या?

[(२×८)] ÷ [(३-३ ×५) ÷ ४ ] = ?
वर्तुळाच्या केंद्रापासून परिघाच्या अंतरास काय म्हणतात?
गटात न बसणारे पद ओळखा.
पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
एका टोपलीत २ १/२  डझन सफरचंद आहेत. तर २० टोपलीत किती सफरचंद आहेत?
तीन एक रेषीय बिंदुतून किती रेषा काढता येतात?
' गाशा गुंडाळणे' म्हणजे काय?
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन कोठे झाले?
महराष्ट्राचे दहशतवादी विरोधी पथकाचे खालीलपैकी संक्षिप्त नाव काय?
चित्रपट : दिग्दर्शक :: मासिक : ?
ज्या संख्येची २० टक्के ६० होते ती संख्या सांगा?
२०१६ च्या ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत?
९९९९-८८८८+(७७७७-६६६६) = ?
खालील पिकांपैकी कोणत्या पिकापासून भारतात साखर उत्पादित केली जाते?
पुढील नामाचा प्रकार ओळखा?

'चांगुलपणा'
सईने ५ कागद ४० मिनिटात टाईप केले, तर २० कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल?
द. सा. द. शे. ५ दराने ५०० रुपायचे ४ वर्षाचे सरळव्याज किती रुपये ?
एका वर्गातील ६० मुलांपैकी ५४ मुळे पास झाली तर त्या वर्गातील पास मुलांची टक्केवारी किती?
दुपारचे ठीक ३ वाजून ३० मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल?
५/३ - ५/७ = ?

 
वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेस ............... असे म्हणतात.
खालील शब्दापैकी 'युवती' या शब्दांचे कोणते अनेकवचन  रूप आहे?
७०८३२ × १०१ = ?
राज्य जुन्हे अन्वेषण ( सी. आय. डी.) विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
खालीलपैकी कोणती नदी मातुर जिल्ह्यातून वाहत नाही.
'माझे गाव माझे तीर्थ'  - हे आत्मचरित्र खालीलपैकीकोणाचे आहे?
चौरसाचे सर्व कोण प्रत्येकी .............. अंशाचे असतात.
खालील प्राण्यांचे त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा?

अ) हत्ती     ब) कुत्रा    क) वाघ    ड)  जिराफ
'प्रत्यक्ष' शब्दाचा विग्रह ओळखा?
जर घडयाळ साडेचार वाजता १२ हा अंक उत्तर दिशा दर्शवित असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?
रमेशचे ६ महिन्याचे सरासरी उत्पन्न रि. ८५०० होते तर त्याचे त्या ६ महिन्याचे एकूण उत्पन्न किती?
पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा?
शालेय क्रिडा स्पर्धेत तुमचा संघ हरला अशा वेळी तुम्ही काय कराल?
त्रिशंकू म्हणजे खालीलपैकी काय?
लातूर जिल्ह्याची निर्मिती .............. या दिवशी झाली.
'फिकट' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खलीलपैकी कोणता?
एक काम ५ माणसे २० दिवसात करतात, तरतेच काम ४ माणसे किती दिवसात करतील?
शुद्ध शब्द ओळखा?
पुढील शब्दातील संधी सोडवा?

'वाग्विहार'
५०० रुपये किंमतीच्या वस्तूंची किंमत शेकडा २५ ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती झाली?
८, ६, १२, ९, १८,१४, २८, ? प्रश्न चिन्हाच्या  जागी येणारी संख्या कोणती?
५०० मीटरचे सेंटीमीटर करा?
खालील अक्षर मालिकेतील विसंगत घटक ओळखा?
'बिबट्याने पिंजऱ्याबाहेर उडी मारली' या वाक्यातील  कर्म ओळखा?
जर २५ ऑगस्टला गुरुवार आहे तर त्या महिन्यात एकूण किती सोमवार आले?
घरदाराला व देशाला पारखा झालेला .......म्हणजे खालीलपैकी .
मराठीत एकूण स्वर किती आहेत?
वातानुकूलित यंत्र खिडकीमध्ये बसवून कार्यान्वित करण्याऐवजी बंद खोलीत ठेवून कार्यान्वित केल्यास ते.....
ABCDE,FGHIJ,KLMNO,PQRST,UVWXY दिलेल्या अक्षर मालिकेत मधोमध असलेल्या अक्षराच्या डावीकडील ५ वे अक्षर कोणते?
'मी कादंबरी लिहील' या वाक्यातील काळ ओळखा?
पुढीलपैकी संयोगचिन्ह ओळखा?
खालील अंकाच्या मालिकेत २ नंतर ३ आहे पण अगोदर एक नाही असे २ किती वेळा आले आहेत?

१२२३१३१२३१२२३१३२२१२३१३२३
देशामध्ये दुग्धोत्पादन कोणते राज्य अग्रेसर आहे?
एका मोठ्या पेटीत ६ पेट्या आहेत आणि त्या प्रत्येक पेटीत आणखी ३ पेट्या आहेत तर एकूण किती पेट्या आहेत?
रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो?
नौदल प्रमुखास .................म्हणतात.
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२ x  पाया x............. रिकाम्या जागी काय येईल?
गट विकास अधिकारी हा पंजाब समितीचा ............. असतो.
कमलाकर म्हणाला " रवीची ऐ माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे" तर कमलाकर रवीचा कोण?
लसावी काढा ?

१५० १४० २१०
चा ची चे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे?
'पक्षी झाडावर बसतो' या वाक्यातील शब्दयोगी अव्यव ओळखा?
गाव पातळीवर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत...... निर्वाचित विधानसभा सदस्य संख्या आहेत.
रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे. विजय हा अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आह्से तर सर्वात मोठा कोण?
माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
पंढरपूर हे शहर ..............नदीच्या काठी वसलेले आहे.
पुढील म्हण पूर्ण करा? 'नावडीचे मीठ .........'
खालील संख्या मालेतील प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल?

७,२१,३५,४९, ...,?
दरबार या शब्दातील अक्षरांपासून दोन -दोन अक्षरांचे एकूण किती अर्थ पूर्ण शब्द तयार होतील?
केंद्र पातळीवरील ‘ भारतीय कृषी शिक्षण व संशोधन परिषद’ या कृषी संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे?
गंजगोलाई हे ठिकाण लातूर जिल्ह्यात कोठे आहे?
'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला?
न्यायधीशांकडून आरोपीला दंड ठोठावला गेला. या वाक्यात्तील कर्ता ओळखा?
'आनंदवन' या आश्रमाची स्थापना कोणी केली?

Be sure to click Submit Quiz to see your results!



Solapur Police Bharti Paper 2014

Solapur Police Bharti 2014 Paper


 

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 65 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Solapur police bharti 2014

Enter Name Enter City Email Phone Number
1. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे?
2. वंदेमातरम् हे गीत .............. यांच्या आनंदमठ या कांद्बारीतून घेण्यात आले आहे.
3. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?
4. सन १८५७ च्या युद्धाच्या वेळी ................हा भारताचा गव्हर्नर जनरल होता.
5. मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे ................सेल्सिअस इतके असते.
6. भारताचे सर्वात मोठ्या अशा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष म्हणून ................या महिलेची नियुक्ती झाली आहे.
7. बँकदर म्हणजे असा दर कि ज्या दराने.............
8. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?
9. अंकांच्या स्थानांची आदलाबदल केल्यास खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान होईल?

३९, ४७, ५६, ३८, ६६, ७४
10. .............. यांना भारतातील कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जाते.
11. बाष्पीभवनामुळे ............
12. एका रांगेत मीना उभी आहे. तिच्यामागे ९ व पुढे ११ मुळी उभ्या आहेत, तर मागून तिसऱ्या असलेल्या मुलीचा पुढून कितवा क्रमांक येईल?
13. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास ............दिवस लागतात.
14. भारतातील भूदान चळवळीचे जनक ..........हे होते.
15. एका वस्तूंची विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट आहे, तर नफा अगर तोटा किती?
16. आजसरिता ही रेखापेक्षा १५ वर्षांनी मोठी आहे. ६ वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज ३३ वर्षे होते, तर सरिताचे आजचे व्य किती?
17. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत?
18. पोलिसाने चोर पकडला, या वाक्यातील प्रयोग ओळखा?
19. साहस हे जीवनासाठी मिथासारखे आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
20. भारताच्या  पहिल्या मंगळ यानाचे नाव काय आहे?
21. महाराष्ट्रील ..............हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा पराक्र होय.
22. खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?
23. एका नावेत सरासरी २२ किलोग्राम वजनाची २५ मुले बसली, नावाड्याश सर्वाचे सरसरी वजन २४ किलोग्राम झाले. तर नावाड्याचे वजन किती?
24. मा. उच्च न्यायालयाच्या कोल्हपुर खंडपीठासाठी कोणत्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे?
25. संघराज्यच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
26. पुढील भारतीय नृत्यांपैकी कोणते शास्त्रीय नृत्य आहे?
27. एका विद्यार्थी वसतीगृहातील २० विद्यार्थ्यांना १० दिवसांचा खर्च ५,००० रुपये होतो.  तर त्याच वसतीगृहातील ३२ विद्यार्थ्यांचा ७ दिवसांचा खर्च किती होईल?
28. 'सदाचार' या शब्दाला संधीच्या फोडीचा योग्य पर्याय निवडा?
29. सचिन तेंडूलकर २०० वा क्रिकेटचा सामना कोणत्या मैदानावर खेळला?
30. प्रमोद हा  पूर्वेला ६ कि.मी. जातो नंतर तो दक्षिणेस ८ कि. मी. जातो. तर तो मूळ स्थानापासून किती लांब आहे?
31. खालीलपैकी भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता?
32. २४३२* × २*  = ६०८१२* फुलीच्या (*) जागी समान अंक आहे . तर तो अंक कोणता ?
33. लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास...... वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे.
34. पुढीलपैकी चुकीची जोशी कोणती?
35. भारतीय बनावटीच्या पहिल्या अत्याधुनिक हलक्या हेलीकॉफ्टरचे नाव काय?
36. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी ........... सभासद असतात.
37. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे ...............
38. एखाद्या व्यक्तीचा रक्तगट ...... यावरून ठरतो.
39. खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. द्राविडी प्राणायाम करणे:
40. खालीलपैकी प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्त्रोत कोणता आहे?
41. खालीलपैकी कोणते खत रासायनिक खात या प्रकारात मोडत नाही?
42. पाऊस सुरु झाला तेव्हा मीना घरी आली, या वाक्याचा प्रकार कोणता?
43. राज्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे.
44. LO: IR: RS ?
45. महाराष्ट्र सरकारने समंत केलेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वे जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तिला ............. इतक्या शिक्षेची तरतूद केली आहे.
46. खालीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा?
47. Y हा x पेक्षा लहान आहे. x हा Z पेक्षा मोठा आहे. या तिघांमध्ये सार्वत लहान कोण आहे?
48. ...............यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो.
49. ४८ मधून कोणती संख्या वजाकरावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार ५ येईल?
50. जर रामपूर = ३२ , रामनाथ २४, नवनाथ = ४५ तर, नवपुर = ?
51. महाराष्ट्राच्या ...... या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत.
52. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर ............... हे होय.
53. वातावरणाचा दाब........ वर अवलंबून असतो.

अ) उंची   ब) तापमान  क)पृथ्वीचे परीभ्रमण  ड) चंद्राचे गुरुत्वाकर्षण
54. खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

भोळा
55. खालील पैकी कोणत्या राज्याने बलात्कार , अत्याचार, अॅसीड हल्ला सारख्या भीषण प्रसंगाला तोंड घाव्या लागलेल्या दुर्दैवी महिलांना २ ऑक्टोबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरु केली आहे?
56. खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात ?
57. खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांच्या कामांमध्ये मोडत नाही ?
58. महाराष्ट्राचा पोलीस खात्यातील सार्वोच्य पद कोणते?
59. पी. व्ही. सिंधू ही कोणत्या खेळाची खेळाडू आहे?
60. राज्यातील  महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले पारस हे ठिकाण कोणत्या जिह्यात आहे?
61. ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते?
62. आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर २ :१ आहे. ४ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ९ :४ होते. तर आईचे आजचे वय किती वर्ष आहे?
63. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात ............ येथे आहे.
64. देशाच्या अर्थसंकल्पावर दोन पक्षांत एकमत न झाल्याने कोणत्या देशात आर्थिक पेच प्रसंग निर्माण झाला होता?
65. ..................हा सार्वजनिक  उद्योग आपले  अंदाजपत्रक संसदेत स्वतंत्ररीत्या मांडतो.
66. खालीलपैकी कोणाची गणना राष्ट्रसभेच्या तीन प्रमुख जहाल नेत्यांमध्ये करता येणार नाही?
67. 'चांदणे' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
68. 'कलाकृती' या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता?
69. खालीलपैकी शुध्द शब्दाचा क्रमांक निवडा?
70. कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तीनही जिह्यात खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत?
71. मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
72. सातारा जिल्ह्यात हेळवाकजवळ कोयना नदीवर बाधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास............... म्हणून ओळखले जाते.
73. 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार ३ येईल?
74. 'कमवा आणि शिका' ही संकल्पना मूळ कोणाची?
75. खालीलपैकी ...............या ठिकाणी डाळिंब फळाचे संशोधन केंद्र आहे.
76. भारतीय घटनेनुसार ......... सार्वभौम आहे.
77. खालील गटाशी जुळणारे पद ओळखा?

१९,६७,७
78. एकासांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहितात. तर RIGHT हा शब्द कसा लिहाल?
79. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
80. रेडीओ : आवाज : दूरदर्शन : ?
81. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार ..........ला आहेत.
82. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९८८ च्या मानवी हक्क पुरस्काराचे मानकारी.........हे होते.
83. एकही दिवस काम बंद न करता एप्रिल महिन्यात एका कारखान्यात ३९०० सायकली तयार होतात, तर दोन आठवड्यात कारखान्यात किती सायकली तयार होतील?
84. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक नोद्विण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
85. खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही?
86. भारतातील कोणत्या राज्यात गरीबीचे प्रमाण सर्वात कमी आहे?
87. ७, ८,४,0,३ हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान विषम संख्येतील दशक स्थानाचा अंक कोणता?
88. भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील ....... हा भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो.

 

 

 
89. 'आजी' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा क्रमांक निवडा?
90. जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो?
91. नुकतेच निधन पावलेले पॉल वॉकर हे प्रसिध्द.................होते.
92. ...........व......... हे महाराष्ट्राचे दोन प्रमुख स्वाभाविक विभाग आहेत.
93. घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे?
94. तो आणि मी मिळून येऊ. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
95. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेचे भारताला ... हा रोग मुक्त झाल्याचे घोषित केले आहे?
96. सरपंचाच्या  गैरहजेरीत ............ हा त्यांचे काम पाहतो.
97. ४: ६३: ५: ?
98. खालील पैकी कोणत्या खेळाडूला ऑस्ट्रेलियन सरकारने ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार देऊन गौरविले?
99. आधार नोंदणीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
100. भारतात .......... क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते.

Be sure to click Submit Quiz to see your results!



1 23 24 25