CEI Maharashtra Exam 2021

CEI Maharashtra Examination 2021

विद्युत तारतंत्री आणि विद्युत पर्यवेक्षक परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरूवात

CEI Maharashtra Examination 2021: Electrical Inspectorate released an examination advertisement for Electric Supervisor & Wiremen Exam 2021. Electrical Supervisor Written Exam will be conducted on 22nd May 2021 and Oral Exam will be conducted on 23rd May 2021 from Mumbai / Pune / Aurangabad and Nagpur. Also Tartantri examination will be conducted from 27th May 2021 from Mumbai / Pune / Kolhapur / Aurangabad / Nashik / Nagpur and Amravati centers. The application form for both the examinations should be submitted in “12M”, “C” and “E” as well as in the application form “12M” and “D” for re-admission of both the examinations should be submitted to the Electrical Inspector of the concerned district. For this interested applicants may apply by submission of the applications to given address. Applicants may posses with all require qualifications as per the posts. Also applicants need to pay the applications fees as given. Further details of the applications & application address is as follows:

Electrical and Wireman Exam 2021 :

विद्युत पर्यवेक्षक लेखी परीक्षा दिनांक २२ मे २०२१ रोजी व तोंडी परीक्षा २३ मे २०२१ रोजी मुंबई/ पुणे/ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणच्या केंद्रांतून घेण्यात येतील. तसेच तारतंत्री परीक्षा दिनांक २७ मे २०२१ पासून मुंबई/ पुणे/ कोल्हापूर/ औरंगाबाद/ नाशिक/ नागपूर व अमरावती या केंद्रांतून घेण्यात येतील. दोन्ही परीक्षेकरिता अर्ज नमुना “12 म”, “सी” व “ई” यामध्ये तसेच दोन्ही परीक्षेच्या पुनःप्रवेशाकरिता अर्ज नमुना “१२म” व “डी” यामध्ये सुवाच्च अक्षरात/ टंकलिखित पूर्ण भरून संबंधित जिल्ह्याचे विद्युत निरीक्षक यांचेकडे सादर करावेत.

विद्युत तारतंत्री आणि विद्युत पर्यवेक्षक परीक्षेचा अर्ज भरणाऱ्यांसाठी आवश्यक सुचना

  1. ऑनलाईन अर्ज भरताना काही आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
  2. ऑनलाईन अर्ज भरण्या आधी परीक्षा शुल्काचा भरणा www.cei.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर शासनाच्या GRAS प्रणाली द्वारे करून मूळ पावती प्रत अपलोड करणे.
  3. नमुना ई व नोंदवही प्रत विद्युत निरीक्षक कार्यालय येथून पडताळणी करून मगच अपलोड करायचे आहे. – विद्युत निरीक्षक कार्यालाय येथे पडताळणी साठी मूळ प्रत सोबत घेऊन जावे.
  4. ऑनलाईन अर्ज भरल्या नंतर पूर्ण अर्जाची प्रत कागदपत्रांसहित विद्युत निरीक्षक कार्यालय येथे जमा करणे आवश्यक आहे.

विद्युत तारतंत्री सुचना

  1. ५००/- परीक्षा शुल्काचा भरणा www.cei.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर शासनाच्या GRAS प्रणाली द्वारे करून त्याची मूळ पावती अर्ज भरताना अपलोड करवी.
  2. महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
  3. किमान एक (०१) वर्षाचा अनुभवाचा पुरावा किंवा विद्युत कंत्राटदाराच्या हजेरीपटाची प्रत (नूतनीकरण केलेली प्रत ) असणे आवश्यक आहे.
  4. निवासी पुरावा (पासपोर्ट / आधार कार्ड / वोटिंग कार्ड यापैकी कोणतेही एक ) असणे आवश्यक आहे .
  5. २ * २. ५ इंच आकाराचे अलीकडच्या काळातले ०२ रंगीत फोटो असणे आवश्यक आहे.
  6. अर्जदाराचा पत्त्ता असलेले व रु. ५/- चा स्टॅम्प लावलेले २८ सेमी * १२ सेमी आकाराचे २ लिहाफे जोडण्यात यावे (अपलोड नाही करायचे).
  7. अर्जदाराचा पत्ता असलेले व रु. ४५/- किमतीचे रजिस्टर पोस्टाचे स्टॅम्प लावलेले ३० सेमी * २५ सेमी आकाराचा एक लिफाफा व सोबत पोच पावती जोडण्यात यावी (अपलोड नाही करायचे).
  8. अर्जदारास त्याच्या रहिवासी जिल्ह्याचा समावेश असलेल्या मंडळ कार्यालय अंतर्गत निश्चित केलेल्या केंद्रातूनच परीक्षेस बसता येईल .

विद्युत पर्यवेक्षक सुचना

  1. विद्युत पर्यवेक्षक परीक्षेकरिता अर्ज करणारा अर्जदार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावीची गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे.
  2. ५००/- परीक्षा शुल्काचा भरणा www.cei.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर शासनाच्या GRAS प्रणाली द्वारे करून त्याची मूळ पावती अर्ज भरताना अपलोड करवी.
  3. महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
  4. तारतंत्री परिक्षेनंतर किमान तीन (०३) वर्षाचा अनुभवाचा पुरावा किंवा विद्युत कंत्राटदाराच्या हजेरीपटाची प्रत (नूतनीकरण केलेली प्रत ) असणे आवश्यक आहे.
  5. तारतंत्री परीक्षेतून सूट मिळालेल्या उमेदवारास किमान दोन (२) वर्षाचा अनुभवाचा पुरावा किंवा विद्युत कंत्राटदाराच्या हजेरीपटाची प्रत (नूतनीकरण केलेली प्रत ) असणे आवश्यक आहे.
  6. निवासी पुरावा (पासपोर्ट / आधार कार्ड / वोटिंग कार्ड यापैकी कोणतेही एक ) असणे आवश्यक आहे .
  7. २ * २. ५ इंच आकाराचे अलीकडच्या काळातले ०२ रंगीत फोटो असणे आवश्यक आहे.
  8. अर्जदाराचा पत्त्ता असलेले व रु. ५/- चा स्टॅम्प लावलेले २८ सेमी * १२ सेमी आकाराचे २ लिहाफे जोडण्यात यावे (अपलोड नाही करायचे).
  9. अर्जदाराचा पत्ता असलेले व रु. ४५/- किमतीचे रजिस्टर पोस्टाचे स्टॅम्प लावलेले ३० सेमी * २५ सेमी आकाराचा एक लिफाफा व सोबत पोच पावती जोडण्यात यावी (अपलोड नाही करायचे).
  10. तारतंत्री प्रमाणपत्र व परवानाची छायाप्रत असणे आवश्यक आहे.
  11. विद्युत अभियांत्रिकी पदवी / पदविका याखेरीज इतर शाखेमध्ये पदवी / पदविका प्राप्त उमेदवाराकरिता
  12. अ) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या विद्यापीठाची / मंडळाची / संस्थेची पदवी / पदविका असणे आवश्यक आहे.
  13. ब) वरील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्युत अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील किमान एक वर्षाचा प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  14. अर्जदारास त्याच्या रहिवासी जिल्ह्याचा समावेश असलेल्या मंडळ कार्यालय अंतर्गत निश्चित केलेल्या केंद्रातूनच परीक्षेस बसता येईल .

महत्त्वाच्या तारखा:

सीईआय महाराष्ट्र परीक्षा 2021 साठी महत्त्वाच्या लिंक्स:

सीईआय महाराष्ट्र परीक्षा २०२1 साठी महत्त्वाच्या लिंक्स:

📝 ऑनलाईन अर्ज

📄 जाहिरात


CEI Maharashtra Exam 2021

Vidyut Nirikshnalay 

CEI Maharashtra Examination 2021 : Electrical Inspectorate released an examination advertisement for Electric Supervisor & Wiremen Exam 2019. For this recruitment eligible applicants can apply online and then submit there application to various Electric Supervisor & Wiremen posts, Electrical Inspectorate is going to conduct examination. The written exam conduct on 23rd Nov. 2019 and Oral Exam conducted on 24th Nov. 2019 from Mumbai, Pune, Aurangabad, Nagpur center. For this interested applicants may apply by submission of the applications to given address. Applicants may posses with all require qualifications as per the posts. Also applicants need to pay the applications fees as given. Further details of the applications & application address is as follows:

Time Table For CEI Supervisor Wirmen Exam 2021

Application Fees For Vidyut Nirikshnalay Nov Exam 2021 :

  • For submission of the application, interested applicants are need to pay Rs.500/- as applications fees
  • Applications fees to be pay the through online mode.

Documents Require For CEI Exam 2021

📡 वेबसाईट लिंक

📄 जाहिरात

Leave a Comment