UPSC Exam Interview Timetable Released

UPSC Civil Services Personal Interviews Date Announced

UPSC-Union Public Service Commission has released the UPSC Civil Services Exam 2019 Interview Schedule on  19th June 2020. Candidates who have qualified the main examination can check the date and time on the official site of UPSC at upsc.gov.in. or they can check it from below. The interview would commence on 20th July and will end on  30th July 2020. According to the official notice of UPSC , the interview will be conducted in two shifts- first shift from 9 am and the second shift from 1 pm. All the mains exam qualified candidates will have to appear for the interview round. Check below list:

UPSC Civil Services Exam Interview schedule- Check Date And Time Here


UPSC Exam New Timetable

UPSC Exam Dates 2020: The commission earlier had scheduled to release the revised date for civil services preliminary examination 2020 on May 20 to review the situation after the third phase of the nation-wide restrictions, due to COVID-19. T

Now It’s an important update for the Union Public Service Commission (UPSC) jobs aspirants waiting for the announcement of UPSC Prelims 2020 Exam Date. According to an update by the Commission, new calendar of examinations has been announced by UPSC.

Union Public Service Commission has released the UPSC Civil Services Prelims 2020 exam date. The new date for the exam is October 4, 2020, now. The candidates who were appearing for the IAS exam this year can check the official website of UPSC, upsc.gov.in.

The Commission has updated the calendar for the same on the official website. The UPSC Civil Services Mains exam would be conducted on January 8, 2021, now that the prelims have been shifted in October. The personality test for Civil Services 2019 would be resumed from July 20 and the candidates would be informed on a personal basis by the commission. Candidates can view the exam calendar here:

UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगानं सुरवातीला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मे २०१९ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, लॉकडाउनमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर पुन्हा २ जून रोजी ही परीक्षा होणार असल्याचं आयोगानं जाहीर केलं होतं. पण, कोरोना परिस्थितीत सुधारणा न झाल्यानं आयोगानं अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली. आता या संदर्भात शुक्रवारी (५ जून) आयोगाची बैठक पार पडली. त्यात तारीख निश्चित करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगानं आपल्या संकेतस्थळावर शुक्रवारी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.


UPSC Exams Postponed Again

The civil services preliminary examination, scheduled to be held on May 31, has been deferred due to the COVID-19-induced nationwide lockdown and the new date for the test will be decided later this month, the Union Public Service Commission (UPSC) has said.

The civil services examination is held annually in three stages – prelims, main and interview—by the commission to select officers for the Indian Administrative Service (IAS), the Indian Foreign Service (IFS) and the Indian Police Services .

A decision regarding deferring of the preliminary examination was taken during a meeting held by the UPSC on Monday to review the situation after the second-phase of the nation-wide lockdown due to coronavirus pandemic.

2020 मध्ये यूपीएससीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या

कोव्हिड-१९ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन वाढवल्यानंतर अखेर केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने ३० मे रोजी होणारी पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. परीक्षेची पुढील तारीख घोषित करण्यासाठी २० मे रोजी पुन्हा एकवार परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल असं आयोगाने जाहीर केलं आहे.

यापूर्वी अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचीही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र यूपीएससी पूर्व परीक्षा २०२० बाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. ही परीक्षा पूर्व नियोजित वेळेनुसार ३० मे रोजी होणार होती. मे अखेर परीक्षा असल्याने देशभरातील लॉकडाऊननंतरच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार होता. मात्र ३ मे रोजी संपणारा देशातला लॉकडाऊन कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आणि त्यानंतर आयोगाने ४ मे रोजी हा निर्णय जाहीर केला.

यूपीएससीने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चं आयोजन आता ३१ मे रोजी होणार नाही. २० मे रोजी देशातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर यथावकाश पुढील तारीख जाहीर केली जाईल. परीक्षेची नवी तारीख जाहीर करताना उमेदवारांना किमान ३० दिवस अगोदर कळवण्यात येईल. उमेदवारांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरूच ठेवावी. लॉकडाऊनच्या कालावधीचा सदुपयोग करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे. यूपीएससी सिव्हील सर्व्हिस परीक्षेसाठी गेली ६ वर्षे विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घ्यावा, उजळणी करावी, असंही आयोगाने सांगितलं आहे.

यापूर्वी नागरी सेवा परीक्षा २०१९ च्या काही मुलाखतींसह चार विविध परीक्षा आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. यात आर्थिक सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, एनडीए आणि संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा या २०२० च्या परीक्षांचा समावेश आहे.


UPSC Postpones CAPF Exam Notification 2020

UPSC CAPF 2020 notification Postponed: The Union Public Service Commission (UPSC) has released the official notification for CAPF Recruitment 2020 (CAPF- Central Armed Police Forces), informing that the notice for recruitment was to be issued on 22nd April 2020 which has been postponed, the Union Public Service Commission has given information for this on the official website, . Now the notice will be issued only after the lockdown opens.This notice was to be issued for the Assistant Commandants Exam 2020. It will be postponed until further orders. Students are advised to keep checking official website upsc.gov.in for any kind of updates.

 

मध्यवर्ती सशस्त्र पोलिस दलात भरतीसंदर्भात माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सीएपीएफ भरती 2020 ची अधिसूचना पुढे ढकलली आहे. युनियन लोकसेवा आयोगाने अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली असून, असे म्हटले आहे की 22 एप्रिल रोजी जारी होणारी यूपीएससी सीएपीएफ अधिसूचना आत्तापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्यात येईल. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अद्यतनांसाठी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in तपासून पहा.

यूपीएससीच्या पूर्वी जाहीर झालेल्या परीक्षा दिनदर्शिकेनुसार सीएपीएफची पूर्व परीक्षा August ऑगस्टला होणार होती. यापूर्वी युनियन लोकसेवा आयोगाने 8 एप्रिल रोजी जाहीर होणारी संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा अधिसूचना निलंबित केली आहे. याशिवाय कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे यूपीएससीने मुलाखतही पुढे ढकलली आहेत.

 CAPF च्या दलांमध्ये होणारी भरती सूची 

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स परीक्षेद्वारे विविध दलांमध्ये भरती केली जाते. सीएपीएफ असिस्टंट कमांडंट (ग्रुप ए) द्वारे निवड झालेल्या उमेदवारांची पुढील दलांमध्ये नियुक्ती होते :

  • बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)
  • सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF)
  • सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF)
  • इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP)
  • सशस्त्र सीमा बल (SSB)

UPSC Civil Services Personal Interviews postponed

UPSC Civil Services 2020: The Union Public Service Commission (UPSC) has postponed  the Personal Interviews of the candidates who had cracked the UPSC Main September 2019 exams because of the Coronavirus outbreak. The UPSC had earlier published the UPSC Civil Services Personal Interview Schedule 2020 of all the 2,300 candidates selected after the UPSC Main exam 2019.
According to which the UPSC was scheduled to conduct the Personal Tests from February 17 to April 3, 2020. However all interviews scheduled after March 23 are cancelled, and the new date and interview schedule will be announced after March 31, 2020.
The UPSC Main exam was held in September, 2019. The result was declared on January 15, 2020.

लॉकडाऊन: यूपीएससीच्या ‘या’ सर्व मुलाखती रखडल्या

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षा २०१९ च्या मुलाखतींची प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. देशभरात लॉकडाऊनची घोषणा तेव्हा झाली नव्हती. आता देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. त्यामुळे यूपीएससीच्या अनेक परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ‘देशात करोना व्हायरसमुळे लागलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने अनेक परीक्षांच्या मुलाखतींचं शेड्युल बदलण्यात आलं आहे. शिवाय UPSC IES आणि ISS 2020 भरती परीक्षांचं शेड्युलही बदलण्यात येणार आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही घोषणा केली जाणार नाही.’

List Of Exams those interviews will be scheduled

  1. सायंटिस्ट बी (ज्युनियर जियोफिजिसिस्ट) – ३० आणि ३१ मार्चला होणार होत्या मुलाखती.
  2. असिस्टंट प्रोफेसर (अप्लायड आर्ट) – १ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
  3. असिस्टेंट डायरेक्टर (CPDO) – ३ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
  4. अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (अॅग्रीकल्चर) – ३ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
  5. असिस्टंट एक्झिक्युटिव इंजीनियर (सिविल) – २३ आणि २४ मार्च रोजी मुलाखती होत्या.
  6. डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी) – २५ मार्च रोजी होत्या मुलाखती.
  7. असिस्टंट प्रोफेसर (पेंटिंग) – २६ व २७ मार्च रोजी होत्या मुलाखती.
  8. सायंटिस्ट बी (केमिस्ट) – २४ ते २७ मार्च रोजी होत्या मुलाखती.
  9. इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियर – ३० मार्चला होत्या मुलाखती.
  10. अॅडिशनल असिस्टंट डायरेक्टर – ३१ मार्चला मुलाखती होत्या.
  11. नॉटिकल सर्वेयर कम डेप्युटी डायरेक्टर जनरल – ७ एप्रिलला मुलाखती होत्या.
  12. अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (BRO) – १५ व १६ एप्रिलला मुलाखती होत्या.

Leave a Comment