Krushi Vibhag Bharti 2022

Krushi Vibhag Bharti 2022

Krushi Vibhag Bharti 2022:  Recruitment of various vacancies in the Department of Agriculture Filled soon. The Department of Agriculture will soon be conducting mega recruitment. Read the below given details carefully and keep visit us. We also provide links to practice papers and old papers that will help with your practice.

कृषी विभाग भरती परीक्षे करीता सराव पेपर येथे पहा 

कोरोनामुळे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड हेलकावे खात होती आणि कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या हातातून गेल्या त्यावेळी कृषी क्षेत्राने लोकांच्या जखमेवर मलम लावण्याचे काम केले. गेल्या ३ वर्षांत कृषी क्षेत्राने १.१० कोटी अतिरिक्त लोकांना नोकरीची संधी दिली असून या दरम्यान देशाच्या अन्य सर्व क्षेत्रांतील मिळून १.५० कोटींपेक्षा अधिक लोकांची नोकरी गेली होती. सीएमआयईच्या कंज्युमर पिरामिड हाऊसहोल्ड सर्वेक्षणानुसार २०२१-२२ मध्ये कृषी क्षेत्राने ४५ लाख नवे रोजगार निर्माण केले.

कृषी क्षेत्राने असा दिला अधिक रोजगार 

How To Apply For Krushi Sevak – Check Here 

 २.१७ कोटी लोक २०२०-२१ मध्ये बेरोजगार झाले. मात्र, याचवेळी कृषी क्षेत्रात ३४ लाख रोजगार वाढले.३.३% दराने कोरोनात २०२०-२१ मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली. तर अर्थव्यवस्थेमध्ये ६.३%ची घसरण झाली ५.५% दराने २०१९-२० मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली तर इतर क्षेत्राची वाढ केवळ ३.३ टक्के दराने झाली.२५-३०% ;खाद्य पदार्थांच्या किमती गेल्या ३ वर्षांत वाढल्या. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा झाला.रसायने आणि खतांमुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे सध्या नैसर्गिक शेती  ही काळाची गरज आहे. भारत आता गहू व तांदूळ निर्यात करणारा देश बनला आहे. अकार्यक्षम पुरवठा साखळी आणि कमी संपर्क यामुळे देशाची कृषी क्षेत्राची उत्पादकता कमी आहे. – अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग

 शेतकरी सकारात्मक

 कृषी क्षेत्राच्या विकासाबाबत शेतकरी अद्यापही आशावादी आहेत. १८.१% शेतकऱ्यांची सेंटीमेंट (भावना) मार्च २०२२ मध्ये सकारात्मक राहिली आहे, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत.१६.१%एवढा प्रमुख व्यावसायिकांचा सकारात्मकतेचा निर्देशांक राहिला आहे. अहवालानुसार कोरोनात देशाच्या कृषी क्षेत्राला सर्वात कमी फटका बसला.


Krushi Vibhag Recruitment 2022: Agricultural Department invites an offline application for State Lead Manager, Enterprise Development Manager, Manager Food Technology, Manager Social Sector Specialist, Manager (MIS), Executive Assistant post. In Krushi Vibhag Recruitment 2021 there are total 07 vacancies have to be filled for above position. Applicants to the posts having required qualification are eligible to apply. Eligible applicant may apply by submission of application with required documents before last date or they can apply by Email  and address which is given below. The last date for submission of application is 27th October 2021. More details about Krushi Vibhag Recruitment 2022 is given below.

कृषी विभाग  नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे स्टेट लीड मॅनेजर, एंटरप्राइज डेव्हलपमेंट मॅनेजर, मॅनेजर फूड टेक्नॉलॉजी, मॅनेजर सोशल सेक्टर स्पेशालिस्ट, मॅनेजर (एमआयएस), एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदाच्या एकूण 07 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 27 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करावे. अधिक माहिती करिता जाहिरात बघावी. 

कृषी विभाग भरती 2022

?विभागाचे नाव  Krushi Vibhag Maharashtra
? Name of Posts (पदांचे नाव)  State Lead Manager, Enterprise Development Manager, Manager Food Technology, Manager Social Sector Specialist, Manager (MIS), Executive Assistant
#️⃣ Total Vacancies (एकूण पदसंख्या)  07 Posts
? Application Mode  Offline Application Forms or by Email
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.krishi.maharashtra.gov.in

पदांची तपशीलवार माहिती

1 State Lead Manager 01 पद
2 Enterprise Development Manager 01 पद
3 Manager Food Technology 02 पद
4 Manager Social Sector Specialist 01 पद
5 Manager (MIS) 01 पद
6 Executive Assistant 01 पद

Educational Qualification Eligibility For Krushi Vibhag Recruitment
शैक्षणिक पात्रता 

 • For State Lead Manager
Post Graduate degree / diploma in Business
Management
 • For Enterprise Development Manager
Degree in Engineering/ Technology
 • For Manager Food Technology
M.Sc/ B.Tech in Food Technology/ Food Engineering
 • For Manager Social Sector Specialist
MSW or Master degree in Sociology/ Anthropology/
 • For Manager (MIS)
Master degree in Data Analytics/ Statistics/ MBA
 • For Executive Assistant
Graduation any discipline

[quads id=2]  

⏰ All Important Dates

⏰ Last Date (शेवटची तारीख) 27/10/2021
[quads id=1]

How To Apply For Krushi Vibhag Vacancy 2022:

 • Eligible applicant may apply by submission of application with required documents before last.
 • Just fill the application form and send it given address below
 • Attach recent photography and essential documents and certificates with application form.
 • Also Eligible applicant may apply by Email
 • अर्ज करण्यचा इमेल:[email protected]

अर्ज करण्यचा पत्ता : Nodal Officer (PMFME), Commissionerate of Agriculture, Sakhar Sankul, Shivajinagar, Pune – 411005

Important Link of Krushi Vibhg Bharti 2022

? वेबसाईट लिंक
? जाहिरात व अर्ज नमुना

Leave a Comment