Mahabhumi Bharti 2022

Mahabhumi Bharti 2022

Maha Bhumi Abhilekh Bharti 2022- Hall Ticket

Maha Bhumi Abhilekh Bharti Exam Hall Ticket-Government Of Maharashtra Land Records Department released the hall ticket for Bhumi Abhilekh Examination . This exam will be conducted on the 28th, 29th, & 30th of November 2022 at various centers in the state. All registered candidates can download the admit card with help of a given link which is available here. Bhumi Abhilekh Hall Ticket 2022 is uploaded on its official website mahabhumi.gov.in

Bhumi Abhilekh Maharashtra Admit Card 2022 Direct link


MahaBhumi Bharti 2022 | Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 updates is here – As per the latest news regarding this department is that there are total 1250 various posts is vacant. Due to this reason, the work on many projects has been stopped. In May 2022 the exam was conducted by the department but the result is not out yet. Read the more details given below and keep visit us.

Maha Bhumi Abhilekh Bharti update

Mahabhumi Bharti 2022 Yavatmal Division 1200 posts vacant – Property counting (मालमत्ता मोजण्या) in Yavatmal district is hampered due to lack of staff. In particular, the urgent calculations to be made within a month after the submission of the application are also delayed. 4,500 posts of surveyors have been sanctioned in the land records department. In fact, work is being done on 2,500 people. 1,500 seats have been vacant for a long time. Inadequate number of employees is putting work stress on the employees. They also have to work on Saturdays and Sundays. Read the below given details carefully and keep visit us for the further updates.

भूमी अभिलेख विभागातील १,२०० पदे लवकरच भरणे अपेक्षित

  1. भूमी अभिलेख विभागात सर्वेअरची ४,५०० पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २,५०० जणांवर काम भागवले जात आहे. दीर्घ काळापासून १,५०० जागा रिक्त आहेत. अलीकडे ५००हून अधिक सर्वेअरच्या पदोन्नत्या झाल्या. कर्मचारी तुटवड्याचा परिणाम मोजणीच्या कामावर झाला आहे. साधारणत: नोव्हेंबरपासून मोजणीच्या कामाला गती दिली जाते. परंतु, या काळात ड्रोन सर्वेक्षणाची कामे हाती घेण्यात आली. बहुतांश यंत्रणा ड्रोन सर्वेक्षणासाठी वापरण्यात आली. त्यामुळे या काळात मोजण्या रखडल्या. मोजणीच्या साहित्याचाही तुटवडा आहे. गरजेइतकीच प्लेन टेबल, सर्वेअरच्या प्रमाणात इटीएस मशीन नाहीत. परिणामी या विभागात साधारण मोजणीचे अर्ज तर अमर्याद कालावधीसाठी पडून राहात आहेत.
  2. १,२०० पदांची भरती थांबली – भूमी अभिलेख विभागात १,२०० विविध पदे भरण्याची प्रक्रिया वर्षभरापूर्वी हाती घेण्यात आली. यावर अजून तरी कुठलाही निर्णय झालेला नाही. वर्ग तीनमधील पदसमूह चारचा या पदभरतीत समावेश होता. या जागा भरल्या नसल्याने विभागापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
  3. सर्व्हेअरच्या अडचणी – सर्व्हेअरना आता दरमहा २५ ते ३० मोजण्यांचे लक्ष्य देण्यात आले आहे. नियमित १२ ते १५ एवढ्याच मोजण्या कराव्या लागतात. त्यामुळे वाढलेली कामे पूर्ण न झाल्यास कारणे दाखवा, शिस्तभंग, वेतनवाढ रोखणे आदी कारवायांचा सामना सर्वेअरना करावा लागत आहे. सर्व्हेअरला लॅपटॉप उपलब्ध करून दिलेला नाही. प्रत्यक्षात २,५०० सर्वेअर काम करत असताना काही महिन्यांपूर्वी ८०० लॅपटॉप उपलब्ध करून दिले. अपुऱ्या संख्येमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. त्यांना शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागत आहे. तसेच काम कमी झाल्यास कारवाईही केली जाते. या अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेतली जाईल.

Mahabhumi Bharti 2022: The Land Records Department has conduct the recruitment examination by the end of May, which has been delayed due to various reasons. Tata Consultancy Services (TCS) has been selected to conduct the Department of Land Records examination. In the next eight days, a meeting between TCS officials and officials from the Department of Land Records will be held in May.

भूमी अभिलेख विभागाची भरती परीक्षा मे अखेर

भूमी अभिलेख विभागाची विविध कारणांनी रखडलेली भरती परीक्षा मे अखेरीस घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही परीक्षा घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) संस्थेची निवड करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत टीसीएसचे अधिकारी आणि Department of Land Records भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक होऊन, मागील चार महिन्यांपासून रखडलेली परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

भुमि अभिलेख भरती परीक्षे करीता सराव पेपर 

 महाराष्ट्र Department of Land Records भूमी अभिलेख विभागाकडून अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या विभागांकरिता एक हजारांवर रिक्त पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. पदभरतीसाठी पुणे विभागात 163, कोकण प्रदेश-मुंबई 244, नाशिक 102, औरंगाबाद 207, अमरावती 108 आणि नागपूर विभागात 189 जागा आहेत.

जानेवारी महिन्यात होणार्‍या या परीक्षेसाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. मात्र, म्हाडाच्या ऑनलाईन परीक्षेत अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून Department of Land Records भूमी अभिलेखची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिस कारवाई, भरतीसाठी प्राप्त अर्जांमधील चुकांची दुरुस्ती अशा कारणांमुळे परीक्षेला विलंब झाला आहे.

Leave a Comment