Maharashtra 10th Paper Exam Dates

Important Information About 10th Exam Date

Maharashtra SSC Geography Paper Exam Dates: The state education minister Varsha Gaikwad  announced cancellation of 10th class last paper which is rescheduled due to the Corona Virus. Geography paper of 10th Class will be held after the 15th April 2020. Read the details given below carefully and keep visit us.

According to the latest news, the notification for the remaining geography paper of Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education is going to be done after April 15. As the outbreak of corona, the Minister for Education said that a decision would be taken after March 31 in this regard. But now the paper will be taken after April 15 as per the status of lockdown in the country, according to a circular of the school education department.

अकरावी प्रवेशासंदर्भात नवीन अपडेट

 

प्राप्त बातमी नुसार दहावी-बारावीचे सुरवातीला झालेले पेपर तपासण्यासाठी विविध शाळांकडे येऊ लागले आहेत. तसेच काही विषयांचे किंवा शाळांचे काही पेपर अद्याप पोस्टात आहेत. शाळेत पेपर्स असून सुद्धा सध्या “लॉकडाउन’ असल्याने शिक्षकांना शाळेत येता येत नाही. अशा स्थितीत काय करावे, अशी विचारणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने शासनाकडे केली होती. तेव्हा शासनाने “लॉकडाउन’ शिथिल झाल्यानंतर हे पेपर शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडून घेऊन घरी तपासण्यास शासनाने परवानगी दिली आहे.परंतु यात , खरा प्रश्‍न आहे तो “लॉकडाउन’ शिथिल केव्हा होणार याचा? तसेच पुढे होणाऱ्या नववी व अकरावीच्या परीक्षेबाबत शासनाने 15 एप्रिलनंतर निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले आहे. त्याचबरोबर दहावी भूगोल विषयाच्या पेपरबाबतचा निर्णय 15 एप्रिलनंतर घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे भूगोलचा पेपर केव्हा होणार याबाबत अद्याप सर्व विद्यार्थ्यांमध्ये अनिश्‍चितताच आहे.

2 thoughts on “Maharashtra 10th Paper Exam Dates”

Leave a Comment