Maharashtra SSC Results 2022

Maharashtra SSC Results

Maharashtra SSC Results : State Board of Secondary and Higher Secondary Education (SSC Board) Class X results has been declared now. Students will be able to view their personal results on the official websites of the board from 1 p.m. Read More details as given below.

10th Result click here

10th Results declared

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यातून एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका कधी मिळणार ते निकालादिवशी कळविण्यात येणार आहे.

कुठे पाहाल निकाल?

पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल –

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.


Maharashtra board SSC (Class 10th) Result 2021: MSBSHSE (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) – Class 10th board exams or SSC exam Result Announced on 16th July 16 2021 at 1:00 pm. Total 16.58 lakh students was registered for Maharashtra Board 10th exam (SSC) & 99.95%  have passed the exam.

This is important news for the students who are waiting for the result of Maharashtra State Board X. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will announce the results of all government and private schools in the state on Friday (16th July 2021) afternoon.

SSC Result 2021: मोठी बातमी, दहावीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबतची माहिती दिली आहे.

Board 10th Result 2021

10th Results Website या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

  • mahresult.nic.in,
  • maharashtraeducation.com
  • mahahsscboard.maharashtra.gov.in.

How to Check 10th Result दहावीचा निकाल कसा तपासून पाहाल?

  • – अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
  • – या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  • – त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
  • – तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
  • विद्यार्थ्यी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही तुम्ही निकाल पाहु शकता.

दहावीचा निकाल या तारखेला होणार जाहीर

The results of Class X will be published by the State Board on the basis of marks of internal assessment in Class IX and X. For this, the marks of each student will be sought from the schools. Schools want to fill in these marks online in a specific plan. The plan is being prepared by the state board and will be released on Monday evening or Tuesday.

दहावीच्या निकालासाठी आवश्यक असणारा आराखडा दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत. शाळांकडून प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे १५ जुलैपर्यंत निकाल प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा रद्द केल्या असून, मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे.

परीक्षेचा निकाल तयार करण्यास सोमवारी किंवा मंगळवारी संबंधित आराखडा प्रसिद्ध होणार आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. राज्य मंडळाकडून नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यासाठी शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण मागविले जाणार आहेत. शाळांनी विशिष्ट आराखड्यात ऑनलाइन पद्धतीने हे गुण भरून द्यायचे आहेत. राज्य मंडळाकडून हा आराखडा तयार केला जात असून, सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी तो प्रसिद्ध केला होणार आहे.


SSC Results 2020: State Board of Secondary and Higher Secondary Education has announced the results of Class X examination held in March 2020. SSC Results 2020: State Board of Secondary and Higher Secondary Education has announced the results of Class X examination held in March 2020. The examination was conducted by nine divisional boards in the state. A total of 95.30 percent students have passed. The Konkan Board has the highest percentage.

दहावी परीक्षेचा निकाल राज्य मंडळाने जाहीर केला. विस्तृतपणे वाचा.

SSC Result 2020: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे.या वर्षी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.

परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी – १७ लाख ६५ हजार ८९८
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी – १७ लाख ९ हजार २६४
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – १५ लाख १ हजार १०५

कुठे पाहाल निकाल?

पुढीलपैकी कोणत्याही एका वेबसाइटवर निकाल पाहू शकाल –

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

गुणपडताळणी / छायाप्रती / पुनर्मूल्यांकन

ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना श्रेणीव्यतिरिक्त कोणत्याही अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी-पालकांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. या प्रक्रियांसाठी शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा –

गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते ८ ऑगस्ट २०२०

छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते १८ ऑगस्ट २०२०

1 thought on “Maharashtra SSC Results 2022”

Leave a Comment