Maharashtra TET 2021

Maharashtra TET 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Examination Council) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला (MAha TET) अर्ज भरण्यासाठी (टीईटी) मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना 5 सप्टेंबरपर्यंत  परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Examination Council) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला (Maha TET) अर्ज भरण्यासाठी (टीईटी) मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना 5 सप्टेंबरपर्यंत  परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. येत्या 10 ऑक्टोबरला ही परीक्षा रोजी होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज  भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने अर्जांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

टीईटी परीक्षचे दोन पेपर

साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर

प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. 1 ली ते इ. 5 वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. 6 वी ते इ. 8 वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

अर्ज कुठे करायचा?

टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ अर्ज दाखल करू शकता.

टीईटी परीक्षेचं वेळापत्रक

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 13:00
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ दु. 14:00 ते सायं. 16:30

परीक्षा शुल्क

सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र., वि.जा. / भ.ज. व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी परीक्षेच्या एका पेपरचं शुल्क 500 रुपये तर दोन्ही पेपरचं एकत्रित शुल्क 800 रुपये आहे. तर अनु. जाती, अनु. जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी एका पेपरचं शुल्क 250 रुपये तर दोन्ही पेपरचं शुल्क 400 रुपये असेल.

पात्रता

टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.


 The Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET) will be held from September 15 to December 31. There are about 27,000 vacancies in Zilla Parishad primary schools and about 13,000 in secondary schools. The education department will fill the vacancies in phases. In the first phase, 6100 seats will be filled.

40 हजार शिक्षकांची भरती, MAHA TET परीक्षेचा कालावधी ठरला

राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40  हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.

टीईटी परीक्षा दोन गटात

साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 4 थी आणि 5 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे, अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात.

राज्यात शिक्षकांची 40 हजार पदे रिक्त

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40  हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.


Maha TET 2019: Maharashtra State Exam Council is going to conduct Maharashtra Teachers Eligibility Test 2019. Applications are inviting from eligible applicants for Maha TET 2019 Paper I & Paper II. Interested applicants to this examinations may need to apply online. Also for online applications applicants are need to pay the applications fees as given. Online applications start from 8th November 2019 & closing date for online applications is 28th November 2019. For more details of Maha TET 2019 are as follow:

Maharashtra TET 2019

Eligibility Criteria For Maha TET 2019 Online Form :

  • For Std 1 to 5th (For Paper I) – 12th Pass with D.Ed
  • For Std 6th to 8th (For Paper II) – 12th Pass with B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed

Application Fees For Maha TET Online Form :

Category For Only Paper I or Only Paper II For Paper I and Paper II both
Open, OBC, SBC and VJNT Rs.500/- Rs.800/-
SC, ST and PWD Rs.250/- Rs.400/

Following are the steps for registering and filling the Maharashtra Teacher Eligibility Examination as mentioned below.

  1. Online registration.
  2. Portal Login
  3. Filling the Application Form
  4. Verify the information in the application
  5. Paying Online Exam Fees
  6. Print the application form.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०१९ चे वेळापत्रक

Sr. No Time Table Format Date and Time
1 Period of Online Application and Fee Payment 08/11/2019 to 28/11/2019
2 Removal of admit card print online 04/01/2020 to 19/01/2020
3 Teacher Eligibility Examination Paper – I Date and Time 19/01/2020 from 10:30 AM to 01:00 PM
4 Teacher Eligibility Examination Paper – II Date and Time 19/01/2020 from 2:00 PM to 4:30 PM

Important Link of Maha TET Exam 2019

📝 ऑनलाईन अर्ज
📡 वेबसाईट लिंक
📄 जाहिरात

Leave a Comment