महापारेषण सिव्हिल इंजिनियर टेस्ट पेपर २ – MAHATRANSCO AE Civil Free Mock Test 2 ago 4 months by GovExam .in 327 माफ करा, आपला वेळ संपला आहे..! आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! Created on November 19, 2022 By GovExam .in Bhumi Abhilekh Paper 1 भूमि अभिलेख भूकरमापक लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक १ सोडवा. 1 / 20 1. 'न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला' या वाक्याचा प्रयोग ओळखा. A. शक्य कर्मणी B. भावकर्तरी C. पुरुषकर्मणी D. कर्मकर्तरी 2 / 20 2. सोडावा. 23/7+19/7-7/4-11/4= किती? A. 11/4 B. 5/7 C. 3/2 D. 3/14 3 / 20 3. खालील शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. A. आगन्तुक B. आंगतुक C. अगंतुक D. आगंतुक 4 / 20 4. जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणात गोळीबाराचा आदेश कोणी दिला? A. उधमसिंग B. जनरल डायर C. मायकेल ओडवायर D. महात्मा गांधी 5 / 20 5. ताशी 108 कि.मी. वेगाने जाणारी रेल्वे एका संकेतदर्शक खांबाला 8 सेकंदात ओलांडते, तर गाडीची लांबी किती? A. 310 मी. B. 270 मी. C. 300 मी. D. 240 मी. 6 / 20 6. संयुक्त वाक्य बनवा - विजेची टंचाई आहे. भारनियमन करावे लागते. A. वीजटंचाई भारनियमनाला कारणीभूत आहे. B. भारनियमनाचे कारण वीजटंचाई आहे. C. वीजटंचाईच्या काळात भारनियमन करावे लागते D. विजेची टंचाई आहे म्हणून भारनियमन करावे लागते. 7 / 20 7. जर MAT=413, SURE=2785 तर MATURE=? A. 143875 B. 413785 C. 314758 D. 134875 8 / 20 8. पुस्तक वहीपेक्षा लांब आहे. पेनची लांबी वहीपेक्षी कमी आहे, तर सर्वाधिक लांब काय? A. पेन B. पुस्तक C. यापैकी नाही D. वही 9 / 20 9. वाक्यात दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? A. स्वल्प विराम B. संयोग चिन्ह C. अपसरण चिन्ह D. अपूर्ण चिन्ह 10 / 20 10. एका वस्तूची खरेदी किंमत रु. 25 व विक्री किंमत रु. 21 आहे, तर शेकडा तोटा किती? A. 15 रु. B. 20 रु. C. 10 रु. D. 16 रु. 11 / 20 11. जर दूरदर्शनला रेडिओ म्हटले, रेडिओला वृत्तपत्र म्हटले, वृत्तपत्राला मोबाईल म्हटले, मोबाईलला टाईपरायटर म्हटले, टाईपरायटरला घड्याळ म्हटले तर आपण कसले वाचन करू? A. वृत्तपत्र B. रेडिओ C. मोबाईल D. घड्याळ 12 / 20 12. पुढील शब्द सिद्धीचा प्रकार ओळखा. 'धडपड' A. यापैकी कोणताही नाही B. अंशाभ्यस्त C. पूर्णाभ्यस्त D. अनुकरणवाचक 13 / 20 13. महाराष्ट्रातील 2020 चे पद्मभूषण विजेते कोण आहेत? A. आनंद महिंद्रा B. पी.व्ही.सिंधू C. मनोहर पर्रीकर D. नीलकंठ मेनन 14 / 20 14. पुढील अक्षरसमूह काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेल्या अक्षरांचा कोणता गट श्रेणी पूर्ण करील? ab_cbc_a_ab_ab_c A. ccbab B. acbca C. cacbc D. bacca 15 / 20 15. 2021 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण? A. बोरिस जॉन्सन B. सिरील रामाफेसा C. बराक ओबामा D. जाएर बोल्सोनारो 16 / 20 16. संयुक्त राष्ट्र संघाकडून 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहे? A. शांतता वर्ष B. ज्वारी वर्ष C. मूक वर्ष D. बाजरी वर्ष 17 / 20 17. जर एखाद्या नकाशात पश्चिम दिशा आग्नेय दिशेच्या स्थानी आली, तर त्या नकाशात नैऋत्य दिशा कोणत्या दिशेच्या स्थानी येईल? A. दक्षिण B. पूर्व C. उत्तर D. ईशान्य 18 / 20 18. √81+√64+√121=किती ? A. 31 B. 29 C. 27 D. 28 19 / 20 19. सकाळी 7 वाजता ताशी 30 कि.मी. वेगाने निघालेली मोटार 100 कि.मी. दूर असलेल्या गावी किती वाजता पोहोचेल? A. 10 वा. 40 मि. B. 10 वा. 30 मि. C. 10 वा. 20 मि. D. 10 वा. 5 मि. 20 / 20 20. लॉर्ड माउंटबॅटन यांनी कोणाचे वर्णन "एका माणसाचे सैन्य" असे केले आहे? A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर B. राजाराम मोहन रॉय C. लोकमान्य टिळक D. महात्मा गांधी पुढील टेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक वरून आमच्या व्हॅट्सऍप चॅनलला जॉईन करा. Your score isThe average score is 39% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz MAHATRANSCO AE Civil Free Mock Test 1 – Its first Paper for your practice. Just Solve this & find your Marks. All tests are Free Here.