MahaVitaran Paper Format & Mark Details

MahaVitaran Paper Format & Mark Details

Mahavitaran Written Examination Details & Paper pattern is given below. Candidates can refer this details for practice Examination.

 

 

अ) लेखी परीक्षेत खालील तीन अभियोग्यता / क्षमता चाचण्यांवर आधारित ९० प्रश्न असतील.

  • १) तांत्रिक क्षमता चाचणी ( व्यवसायिक ज्ञान)        : ५० प्रश्न     ६० अंक
  • २) सामान्य बुद्धिमत्ता चाचणी                      : २० प्रश्न     १० अंक
  • ३) पायाभूत अंकगणितीय कृति                     : २० प्रश्न     २० अंक

 

ब) सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास २ तास कलावधी दिला जाईल.

पुढील नुमना प्रश्न अभ्यासा. कृपया हे लक्षात घ्या की हे नमुना प्रश्न केवळ स्पष्टीकरणापुरते आहेत, सर्वसमावेश नाहीत. प्रत्यक्ष परीक्षेत, यापैकी काही प्रकारचे किंवा सर्व प्रकारचे आणि इथे न उल्लेखिलेल्या काही इतर प्रकारचे प्रश्न सुद्धा असू शकतील. प्रत्यक्ष परीक्षेत चाचण्यांची नवे तीच असली तरी वेगवेगळ्या पदांसाठी चाचण्यांमधील प्रश्न भिन्न असू शकतील.

यापुढे प्रत्येक चाचणीकरीता काही नमुना प्रश्न दिले आहेत : –

 

  • चाचणी I : तांत्रिक क्षमता चाचणी ( व्यवसायिक ज्ञान)

या चाचणीतील प्रश्न, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाशी संबंधित असतील.

 

  • चाचणी II : सामान्य बुद्धिमत्ता चाचणी

ही चाचणी तुम्ही त्वरेने आणि अचूकपणे विचार करू शकता त्याचे मापन करते. ह्या चाचणीत तर्कशक्ती, विश्लेषणात्मक योग्यता, कार्यकारक भावात्मक विचार करणे इत्यादीवर आधारित प्रश्न असतील.

 

  • चाचणी III : पायाभूत अंकगणितीय चाचणी

ही चाचणी तुम्ही अंकात्मक क्रीया म्हणजेच मोजणे आणि सांख्यिकीय तर्कशक्ती किती जलद आणि अचूकपणे करू शकता याचे मापन करते.

7 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *