MIDC 2025 Exam Pattern and Syllabus – Hello Friends, If youare planning to Appear for the MIDC Group A, B, C Exam hall may be searching MIDC Maharashtra Industrial Development Corporation – Group A, B, C Syllabus. So, today we are deal with MIDC Exam Syllabus with Group A, B, C Exam Pattern to achieve good marks in the exam. You are on right page. Here we given all latest updates released by department. Following is the official PDF file relesed by MIDC Department. The Updated MIDC new syllabus PDF downloads is given here. Candidates can also download the MIDC Group A, B, C Syllabus 2025 in PDF or Word format through online mode from official site through MIDC 2025 Exam Pattern and Syllabus.
The exam will be conducted in various shifts. Shift-wise list of posts is available on the website. For multi-post candidates: Only one call letter will be issued to the candidates applying for multiple posts for one session. Names of all the posts will be printed on the call letter. Such multi-post candidates will appear for the exam only once and they will be considered in the merit list of all the posts they have applied for. Candidates have to use the latest registration number for downloading the call letter.
विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका उमेदवार देणार असलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबीसंबंधात महत्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत. परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारास या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यास सुचविले जात आहे. खाली दर्शविल्याप्रमाणे ऑन-लाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या बहुपर्यायी प्रश्नावल्या असतील.
चला तर आता या बद्दल सविस्तर माहिती बघूया!
अनेक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अनेक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एका सत्रासाठी एकच कॉल लेटर (प्रवेश पत्र) देण्यात येणार आहे. प्रवेश पत्रावर सर्व पदांची नावे छापलेली असतील. असे बहुपदीय उमेदवार एकदाच परीक्षा देतील आणि त्यांनी अर्ज केलेल्या सर्व पदांच्या गुणवत्ता यादीत त्यांचा विचार केला जाईल. आपले प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना नवीनतम नोंदणी क्रमांक (सर्वांत शेवटी नोंदणी सुरु केलेल्या पदाचा नोंदणी क्रमांक) वापरावा लागेल. परीक्षेसाठी अवधि ६०/७५/१२० मिनटांचा आहे, तरीसुद्धा उमेदवारास परीक्षास्थानी साधारणतः अनुक्रमे १२०, १३५ आणि १८० मिनिटे उपस्थित रहावे लागेल ज्यामध्ये नोंद होणे (logging in), प्रवेशपत्र गोळा करणे, सूचना देणे इ. साठी लागणा-या कालावधीचासुद्धा समावेश आहे. दिलेल्या ६०/७५/१२० मिनिटांच्या कालावधीत उमेदवार कोणत्याही प्रश्नावलीतील कोणताही प्रश्न सोडवू शकतात. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या पाच उत्तरांपैकी, फक्त एकच अचूक उत्तर असेल. उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावयाची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य/अचूक पर्यायावर – माउस-क्लिक करावयाचा आहे. उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शविला जाईल आणि त्यास उमेदवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाईल. उमेदवाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी कोणताही दंड नाही. परंतु उमेदवाराने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अंदाजाने देऊ नये असा सल्ला दिला जातो. कृपया ध्यानात घ्या की या पुस्तिकेत दिलेले प्रश्नांचे प्रकार हे उदाहरणादाखल आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारांचे अधिक काठिण्य पातळीचे प्रश्न आढळतील, शिवाय या ठिकाणी नमूद न केलेल्या इतर प्रकारांवरही प्रश्न आढळतील.
MIDC 2025 Exam Details & Pattern
MIDC Syllabus and Exam Pattern 2025 Overview
The syllabus is like a guide for the Any exam, helping candidates understand what they need to study. MIDC Group A, B, C Exams consists of various sections. Mention on this posts-
- General Knowledge (सामान्य ज्ञान)
- Intelligence test (बुध्दीमापन चाचणी)
- Marathi (मराठी).
- English (इंग्रजी).
- MIDC Syllabus
- Technical Syllabus
MIDC Group A, B, C English Syllabus
- common Vocabulary,
- Sentence Structure,
- Grammar,
- Synonyms word,
- Antonyms word,
- Use of Idioms and phrases & their meaning,
- comprehension of passage.
MIDC Group A, B, C Syllabus for Marathi
- समानार्थी शब्द,
- विरुध्दार्थी शब्द तसेच सर्वसामान्य शब्दसंग्रह,
- वाक्यरचना,
- व्याकरण,
- म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ,
- उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
MIDC Group A, B, C Syllabus for General Knowledge
- Current Affairs (Global as well as in India),
- History especially of Maharashtra,
- Maharashtra – Geography,
- Indian Politics.
- Tourism.
- Indian Economy.
- Culture.
- Famous Days & Dates.
- Indian Economy,
- General Science.
- Countries and Capitals.
- Famous Places in India.
- Artists.
- Rivers, Lakes, and Seas.
- Government System in India,
- Environment
- Inventions and Discoveries.
- Famous Books & Authors.
- Sports.
- Indian Parliament.
MIDC Group A, B, C Posts Bharti Exam Syllabus of Other Exams
- अभ्यासक्रमामध्ये म.औ.वि.अधिनियम १९६१ यामध्ये आणखी 2 अधिनियम व १ सेवा विनियम यांचा समावेश करणेबाबत सुचनापत्र: Click Here
- माहितीचा अधिकार अधिनियम – २००५.(मराठी /इंग्रजी): Click Here
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंळाच्या कर्मचा-यांकरीता सेवा विनियम – १९७० (मराठी /इंग्रजी): Click Here
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.(मराठी /इंग्रजी): Click Here