MPSC सराव पेपर 3

MPSC Sample Paper For Practice of MPSC 2016 Examinations.

मित्रानो हा पेपर आपल्या साठी आणला आहे PERFECT Academy, नाशिक यांच्या सौजन्याने

मित्रानो हा पेपर आपल्या सरावासाठी साठी सेट केला आहे PERFECT Academy, नाशिक यांनी !!


 

 Following are the Names of High SCORING TOP 20 USERS in Alphabetical Order:
connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 14 and point_score>20 order by point_score desc Limit 20”;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

No Topper above 30 Marks, Give This test & Be A TOPPER Now!!“;
}
$conn->close();
?>

Welcome to your MPSC Paper 3

Enter Name Enter City Email Phone Number
खालील पैकी भाववाचक नाम ओळखा?
'दीन – ए – इलाही' हे काय आहे?
'पावसाळ्यात सगळीकडे फुलेच फुले उमलतात'  या वाक्यातील उद्देश कोणते?
नुकताच ‘ग्रॅव्हिटी’ चित्रपटाला २०१४ चा ऑस्कर पुरस्कार मिळाला  हा पुरस्कार कितवा होता?
त्याचे पुस्तक वाचून झाले – भविष्यकाळ करा .
73 = किती ?
'सरहद्द गांधी'  म्हणून कोणाला ओळखले जाते ?
‘खोंड शब्दांचे स्त्रीलिंग  रूप ओळखा .
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरण्यात येते ?
सोडवा : (21 – 1)2
विद्युत शक्ती मापनाचे एकक कोणते?
गुरु गोविंदसिंह याची समाधी कोणत्या ठिकाणी आहे ?
5, 2, व 7 या 3 अंकापासून तयार केलेली खालीली पैकी मोठयात मोठी पाच अंक संख्या कोणती ?
पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख खालील पैकी ...... हा असतो.
खालील पैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा.
टी – 20 महिला क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने प्रथम क्रमांक पटकावला ही स्पर्धा कोठे संपन्न झाली?
तुम्ही मला मदत करणार नाही – योग्य प्रश्नार्थक वाक्य निवडा.
ताडोबा राष्ट्र उद्यान या ...... जिल्ह्यात आहे.
योग्य केवलप्रयोगी अवयवांचा वाक्यात उपयोग करा. ! काय हे तुझे अक्षर !
समुद्राच्या तळाची खोलीमोजण्यासाठी ...... तंत्रज्ञान वापरतात.
संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्याने राबवले?
सीमाचा पगार राणीच्या दुप्पट, राणीचा पगार समीरच्या तिनपट आहे. प्रशांतचा पगार समीरच्या पावपट आहे. समीरचा पगार 4000 रु. आहे तर त्याच्या सरासरी पगार किती?
1400 रुपयांचा वस्तूवर 10% नफा मिळविण्यासाठी किती रुपयांना वस्तू विकावी ?
‘अंकुर चित्रे काढत असे’ - या वाक्याचा काळ ओळखा
एका ट्रक मध्ये 40 पोत्याचे सरासरी वजन 55 कि. ग्रॅ. भरले त्यापैंकी 65 कि. ग्रॅ. वजनाची 20 पोती उरतील, तर उरलेल्या पोत्याचे सरासरी वजन किती?
1 ते 100 पर्यंतच्या  अंकांत 2 हाअंक एकूण किती वेळा येतो ?
40 रुपये देऊन 40 रुपयांस एक पेन या प्रमाणे काही पेन व 50 पैशाच्या समान वस्तू घेतल्या , तर एकूण किती वस्तू विकत घेतल्या?
पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूवर ...... बल काम करते .
चार क्रमांकावर विषम सांख्याची सरासरी 42 आहे . त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
समभूज त्रिकोणाची परिमिती 36 सें. मी. आहे तर त्याच्या बाजूची लांबी काढा?
राज्य सभेचे एक तृतीयांश सभासद दर ....... वर्षांनी निवृत्त होतात
दोन भावांच्या वयाची बेरीज 36 वर्षे आहे. जर त्याच्या वयात 10 वर्षाचा अंतर असेल तर त्यांचे वय सांगा ?
मिस इंडिया – २०१४ म्हणून खालील पैकी कोणाची निवड झाली ?
10 वर्षापूर्वी दीपा व राणी यांच्या वयाची बेरीज 40 वर्षे होती. आणखी 10 वर्षानंतर त्यांची वयाची बेरीज किती होईल ?
16 व्या लोकसभेच्या निवडीणुकिमध्ये महराष्ट्रातील क्रमांक १ चा लोकसभा मतदार संघ कोणता ?
'वाक्+ मय' हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?
जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे ?
एक वस्तू 6 रुपायला विकल्यामुळे2 रु नफा होतो, जर ती वस्तू 3 रुपयास विकली तर नफा अगर तोटा किती टक्के होईल ?
अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की, तिला 12 ने भागल्यास बाकी 5 येते व 16 भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 भागल्यास बाकी 11 उरते.
वनस्पतीच्या पनामधील हिरवा रंग त्यातील ...... असतो
डॉ. आंबेडकरांनी बोद्ध धर्माची  दीक्षा कोठे घेतली ?
3+33+333+3333+33333 = किती?
भारतच 41 वे नूतन सरन्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते.
7,3,4, 0. व 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून कोणतीही मोठ्यात मोठी विषम संख्या तयार होईल ?
'त्रीशंकू' म्हणजे –
केवढा मोठा धबधबा हा ! या वाक्याच्या प्रकार सांगा.
खालील पैकी ब्रिटीश हिंदुस्थानचे शेवटचे व्हाईसरॉय कोणते?
निखिलला शालांत परीक्षेत गणिताखेरीज इतर सहा विषयात सरासरी 82 गुण मिळाले . गणितासह इतर सात विषयातील सरासरी गुण 84 असल्यास गणितामध्ये त्याला किती गुण मिळाले?
अधोरेखित शब्दाचा फरक ओळख – वाहने सावकाश चालवा
पावनेतीनेश दिवस म्हणजे किती महिने किती दिवस ?
रोमणसंख्या  चिन्हात D म्हणजे किती?
एखाद्या वर्षी जर स्वातंत्र दिन गुरुवारी येत असेल तर त्या वर्षीचा शिक्षण दिन कोणत्या दिवशी येईल ?
पृथ्वीवर दिवस व रात्र घडून येण्यासाठी खालील पैकी कोणता घटक कारणी भूत असतो ?
मणिपूर राज्याच्या राजधानीचे शहर कोणते ?
राजा राममोहन रॉय यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले?
'स्वत : च्या फायदाच विचार करणार'  या अर्थाचा शब्द कोणता?
राहुलला 80 कि. मी. चालायचे आहे . तो ताशी 16 कि. मी. या प्रमाणे 4.5तास चालतो . तर चालायवयास अंतर किती राहते?
म्हण ओळख
तेवीसपेक्षा अकराने कमी असणाऱ्या सांख्याची तीनपट केली असता येणारी संख्या कोणती ?
खालील पैकी कोणती योजना महिला सबलीकरणाशी निगडीत आहे ?

Be sure to click Submit Quiz to see your results!14 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *