MPSC Bharti 2021

MPSC Recruitment 2021

The vacancies to be filled by the Maharashtra Public Service Commission (MPSC) have been cleared, the office of Deputy Chief Minister Ajit Pawar said on Sunday. Of the vacancies in various departments of the State Government to be filled by the Maharashtra Public Service Commission, including the vacancies permitted by the Sub-Committee, permission has been granted as a special matter to fill the vacancies sanctioned by the High Level Secretary Committee.

‘एमपीएससी’मार्फत रिक्त पदे भरणार; जीआर जारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांचा मार्ग (Vacant posts) मोकळा झाला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यालयाकडून रविवारी स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलैला झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसांत ३० जुलै रोजी वित्त विभागाचा हा शासन निर्णय जारी झाला आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी बिंदू नामावली तयार करून, उचित मान्यता घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य सरकारतील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील २८ जुलैला मंत्रालयातील बैठक झाली होती. या बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील आदी उपस्थित होते. त्या बैठकीत पदभरतीबाबत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तातडीने हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.


Departments which are required to fill the vacancies have been sanctioned by the Finance Department to fill the vacancies. Therefore, from the year 2018, the recruitment for various posts to be filled by the Maharashtra Public Service Commission has been approved. Accordingly, 4 thousand 417 vacancies in Group A, 8 thousand 031 in Group B and 3 thousand 063 in Group C, a total of 15 thousand 511 vacancies will be filled. While filling these vacancies, the Maharashtra Public Service Commission should check the reservation of posts and take necessary action to fill those vacancies, added Shri. Pawar said in his statement.

राज्य सरकारने (State Government) बैठकीदरम्यान MPSC तरुणांना एक मोठा दिलासा दिला आहे. गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पदे भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे (General Administration Department) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांनी दिलीय.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC)’ घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदि विभागांना पद भरतीच्या निर्बंधामधून सवलत देण्यात आल्याची माहिती दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांनी दिली आहे.

 एकूण MPSC ची 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने (Department of Finance) सन 2018 पासून मान्यता दिली आहे. त्यानुसार अशा पदांचे आरक्षण बघून पद भरती तात्काळ राबवली जाणार आहे. उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने MPSC सदस्यांची चार रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्या संर्भातही या झालेल्या बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर MPSC च्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या उद्देशाने या बैठकीत चर्चा केलीप्रतिवर्षी . जेणेकरुन भविष्यातील MPSC च्या मुलाखती गतीने पार पाडता येतील. असं दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांनी सांगितलं आहे. या दरम्यान, UPSC कडून पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जारी केले जाते. त्यानुसार आता MPSC च्या परीक्षांचेही वेळापत्रक जारी करण्याबाबतचे निर्देश देखील दिले गेले आहेत. असं भरणे म्हणाले.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता

सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 15 हजार 511 पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले.

कालच उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीचा कारभार गतिमान करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021 अखेरपर्यंत भरण्यात येणार असल्याचे सांगितले होते. आज विधानसभेत केलेल्या निवेदनात श्री. पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल जलद गतीने पूर्ण करण्यासाठी उपाययोजनांबाबतचे ठोस निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आले असल्याचे सांगितले.

ज्या विभागांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे अशा विभागांना रिक्त पदे भरण्याची मान्यता वित्त विभागाने दिली आहे. त्यामुळे आता सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार गट अ मध्ये 4 हजार 417, गट ब मध्ये 8 हजार 031 आणि गट क मध्ये 3 हजार 063 अशी एकूण 15 हजार 511 अशी तीन संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही रिक्त पदे भरताना पदांचे आरक्षण तपासून ती पदे भरण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही श्री. पवार यांनी आपल्या निवेदनात सांगितले.


MPSC Bharti 2019

MPSC Engineering Services Recruitment 2019 : Maharashtra Public Service Commission and Engineering Services Department on Mumbai Establishment for recruitment to the Civil and Electrical Engineering Services posts. The result is declared on 27th September 2019 the qualified candidates give the this main exam for  1161 vacancies of these posts to be filled. B.E, B.Tech,Diploma in Civil and Electrical branches and equivalent applicant apply for this post. For applications to these posts eligible applicants are need to apply by using following online applications link. The submission of online application starts from 30th September 2019. The last date for online applications is 14th October 2019. The exam is scheduled on 24th November 2019. Apply before last date.

MPSC Engineering Services Pre Exam Results

MPSC Examine Practice Papers

 

? MPSC Van Seva Bharti 2019 Details

Department Name
 Maharashtra Public Service Commission  (MPSC)
Recruitment Name
MPSC Engineering Services Recruitment 2019
Name of Posts (पदाचे नाव)  Civil and Electrical Engineering Services
Total Vacancies (पदसंख्या)  1161 Posts
Application Mode  Online Application Forms through MPSC Portal mpsc.gov.in
Official Website (अधिकृत वेबसाईट)   www.mpsc.gov.in
Post No. Name of the Post Vacancy
Public Work Department

(Electrical Engineering Services Main Exam 2019)

1 Electrical Engineering 16
Water Resources Department

(Civil Engineering Services Main Exam 2019)

2 Assistant  Civil Engineer 581
Public Work Department
3 Assistant  Civil Engineer 286
Soil and Water Conservation Department
4 Deputy Divisional Water Conservation Officer(civil) 84
Water conservation officer(Civil) 194
Total 1161

? Application Fee (फीस)

  • Open category
Rs.524/-
  • Reserve category
Rs.324/-

⏰ All Important Dates

Starting Date For Online Application 30-09-2019
Last Date For Online Application 14-10-2019

How to Apply For Engineering Services Recruitment 2019

  • To apply to these posts, interested applicants can be use following online applications link
  • Online applications are open from 30th September 2019
  • For online applications applicants have to get register online by using following online applications link
  • Mention all require details in the online applications form as per the requirement to the posts
  • For online registration follow this link www.mahampsc.mahaonlinc.gov.in
  • Make a payment of fee online using credit/debit card or pay to your near State Bank and print payment receipt and application form

Important Link of MPSC Bharti 2019

📡 वेबसाईट लिंक
? जाहिरात विद्युत अभियांत्रिकी
? जाहिरात स्थापत्य अभियांत्रिकी

 

Leave a Comment