MPSC Online Sample Paper 8

MPSC Sample Paper 8

MPSC Online Sample Paper Test Paper 8 is given below.

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 25 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Police Bharti 20

Enter Name Enter City Email Phone Number
खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार सांगा-

नर्मदा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे
खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार सांगा-

त्यांची छी: थू झाली
खालील विधानातील विशेषणांचे प्रकार ओळखा-

सोने पिवळे असते
खालील वाक्यातील काळ ओळखा

तो यंत्र स्वच्छ करीत आहे
खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार सांगा

नामाचा प्रकार सांगा-

तो नुसता कर्णाचा अवतार आहे
खालील विधानातील विशेषणांचे प्रकार ओळखा-

गरीब माणसे पापभीरू असतात.

 
खालील दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द शोधा

बिकट
खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा

अंत: कर्नाळा पाझर फोडणारे
खालील वाक्यातील काळ ओळखा

त्याने प्रदर्शन पहिले होते
खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा

केलेले उपकार जाणणारा
खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा

मनाला मोहून टाकणारे
खालील विधानातील सर्वनामांचे प्रकार ओळखा-

तो काय, पडेल ते काम करणार आहे
खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार सांगा-

राम आश्रमात गेला.

 
खालील दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द शोधा

अमृत
खालील विधानातील सर्वनामांचे प्रकार ओळख -

मी आपण होउन त्याला देणगी दिली
खालील विधानातील विशेषणांचे प्रकार ओळखा-

ह्या गावात ब्राम्हणांची घरे सातच आहेत.
खालील वाक्यातील काळ ओळखा

तो काम करीत राहील
खालील वाक्यप्रचारातून दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा

हात टेकणे
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेल्या जागी योग्य पर्यायी शब्द शोधा-

टाकीचे घाव सोसल्याशिवाय ............येत नाही
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेल्या जागी योग्य पर्यायी शब्द शोधा-

मुलीचे पाय..............दिसतात
खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा

थोडक्यात समाधान मानणारा
खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा

अतिशय स्वार्थी असणारार
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेल्या जागी योग्य पर्यायी शब्द शोधा-

काखेत कळसा.......वळसा
खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा

दानधर्म करणारा
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेल्या जागी योग्य पर्यायी शब्द शोधा-

नाचता येईना ...............वाकडे
क्रियापदाचा प्रकार ओळखा

नागपुरी संत्रे फार चांगली असतात
खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा

कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी शित्र राहते असा
खालील दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द शोधा

रेखीव
खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा

स्वत: शी केलेले भाषण
खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा

लिहिता वाचता येत असलेला
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा

तो वेस लोकांना 'दगड' मारितो

 

 

 
खालील वाक्यप्रचारातून दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा

धाबे  दणाणणे
खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार सांगा-

मनुष्य हा विचारशील प्राणी आहे
खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा

श्रम न करता खाणारा
खालील विधानातील सर्वनामांचे प्रकार ओळखा-

राष्ट्रीय सभा ही गार उपयुक्त संस्था आहे.
खालील वाक्यप्रचारातून दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा

गर्भगळीत होणे -
खालील विधानातील सर्वनामांचे प्रकार ओळखा-

तुम्ही कसे आलात?
खालील दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द शोधा

सौदामिनी
सर्वस्व पणाला लावणे
खालील वाक्यप्रचारातून दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा

विचारांना पंख फुटणे -
खालील वाक्यप्रचारातून दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा

आच लागणे
खालील वाक्यप्रचारातून दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा

राईचा पर्वंत करणे -
खालील वाक्यप्रचारातून दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा

कानावर हात ठेवणे -
क्रियापदाचा प्रकार ओळखा-

कोळसा काळा असतो
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेल्या जागी योग्य पर्यायी शब्द शोधा-

वरातीमागून ..............
खालील वाक्यप्रचारातून दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा

मनात ठसणे -
खालील दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द शोधा

वारा
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा

त्याने नेहमी वर्तमानपत्रे वाचीत असावे
खालील विधानातील सर्वनामांचे प्रकार ओळखा-

ह्या जगात जे पहावे, ते लबाड
खालील वाक्यप्रचारातून दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा

कंठस्थान घालणे -

Be sure to click Submit Quiz to see your results!



5 (100%) 1 vote[s]