MPSC Practice Exam online Sample Paper 2

MPSC Practice Exam online Sample Paper 2

 

खालील MPSC टेस्ट चे विजेत्यांचे नावे आहे, यांनी कमीतकमी वेळेत पेपर सोडवला आहे..!! आज किवा उद्या सर्व विजेत्यांना आमच्या कडून फोन येईल व आपली बक्षिसे आपल्याला कुरियर नि पाठवण्यात येतील.. धन्यवाद !!

नोंद : प्रायव्हसी Issue च्या आपल्या प्रतिक्रिये नुसार या वेळी आम्ही Mobile Number आणि वेळ Hide केली आहे.

MPSC Winners

 Following are the Names of High SCORING TOP 100% Scoring USERS in Alphabetical Order:
connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 12 and point_score=50 order by name Limit 200”;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

No Topper above 30 Marks, Give This test & Be A TOPPER Now!!“;
}
$conn->close();
?>
धन्यवाद मित्रानो… आता आम्ही विजेत्यांचे नाव घोषित झाली आहे,, आता हि परीक्षा बक्षीस शिवाय उपलब्ध आहे .

Welcome to your MPSC Paper 2

Enter Name Enter City Email Phone Number
हिरवे सोने कोणत्या पिकला म्हणतात
दहाव्या राष्ट्रपतीसाठी निवडणूक कोणत्या वर्षी झाली ?
महाराष्ट्रात पहिली सैनिक  शाळा _____________ येथे सुरु झाली .
कोणत्या राज्यात बाल मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे
सार्क चे मुखालय कुठे आहे ?
३४,३९,४६,५५,??, ७९
भारतीय हुंडीचे किती प्रकार पडू शकतात ?
भारतात नागरी लोकसंख्येची किती टक्केवारी आहे ?
धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार __________ आहे.
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
q
२५,१०,४०,१५,५५,२०,.......
संविधान समितीची स्थापना _________ या दिवशी झाली
जेव्हा प्रकाशकिरण अगदी लहान कणावर पडतो तेव्हा ते कण वेगवेगळ्या दिशांना प्रकाश विक्षेपित करतात. या नैसर्गिक घटनेस __________ म्हणतात.
भारतातील राज्यघ्त्नेतील घटना दुरुस्ती कोणत्या देशाच्या घटनेवरून करण्यात आली ?
४, २७, २५६, ___________
_____________ हे पंचायत संस्था नसलेले राज्य आहे.
दुधात असलेल्या साखरेला __________म्हणतात ?
चिल्का हे सरोवर कोणत्या राज्यात आहे
गोविंद व रामदास यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:2 आहे व मुदतीचे गुणोत्तर 2:3 आहे, तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती?
महाराष्ट्र शासनाने पहिल्या वित्त आयोगाचे स्थापना केव्हा आली ?
AZ, DW, GT, JQ, ?
12×18+12×12 =?
नोबेल पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो
न्यायधिय न्याय तर डॉक्टर.........
एकाच उच्चारस्थानी समान प्रयत्नाने जे स्वर उत्पन्न होतात त्यांना ______________म्हणतात
केंद्रशासनात राष्ट्रपती तसे राज्यशासनात.......
पुस्तक – वाचन तर पेन ???
41 ते   50 विषम संख्यांची बेरीज किती ?
एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 8 उरते व 10 ने भागल्यास बाकी 9 उरते, तर त्या संख्येची दुप्पट किती?
महाराष्ट्रात मत्स्यबीज केंद्रे किती आहे
वाघाची जनगणना दर किती वर्षांनी होते ?
पंचतंत्र चे लेखक कोण ?
जेष्ठ नागरिक दिन केव्हा साजरा होतो ?
PET : NCR : LONE : ?
महाराष्ट्रात पुरुष साक्षरता प्रमाण किती आहे ?
रामदासने 12000 रु. भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यांतर श्याम काही रक्कम गुंतवून भागीदारी स्वीकारली. वर्षाअखेर त्या धंधात झालेल्या 2200 रु. नफ्यापैकी श्याम ला 1000 रु. मिळाले: तर श्याम ने किती रक्कम गुंतविली होती?
__________हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यामधील अंतराला आरशाचे _________________ म्हणतात.
महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळे आहे ?
DEAR : ४५११८ :: SPOT :: ?
विसंगत संख्या ओळखा :
महाराष्ट्रात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कुठे सुरु झाले ?
एक संख्या धन व दुसरी ऋण असेल तर तर त्यांचा गुणाकार _________येतो.
गणपती – पार्वती तर हनुमान.....
भारतीय गणराज्यात सर्वोच्च कोण आहे ?
वनश्री हा किताब कोण देते ?
भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी कोणती ?
(0.8)2 – (0.2)3 =?

Be sure to click Submit Quiz to see your results!
19 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *