MPSC Practice Exam Paper 2
MPSC सराव पेपर २ उद्या १८ डिसेम्बर २०१५ रोजी www.GovNokri.in व www.GovExam.in वर प्रकाशित होणार आहे. तरी सर्व स्पर्धकांनी या सराव पेपरचा लाभ घ्यावा.
या अंतर्गत स्पर्धकांना विविध प्रोत्सःनार्थ बक्षिसे देण्यात येतील.
नियमावली :
- ह्या प्रोत्साहनार्थ परीक्षेत १८ डिसेम्बर २०१५ सकाळी ९.०० पासून १८ डिसेम्बर सायंकाळी ६.०० पर्यंत कोणालाही भाग घेता येईल. (govnkokri.in च्या इम्प्लोयी व त्यांचे नातलग यांना सहभागी होता येणार नाही.)
(तांत्रिक कारणामुळे वेळ कमी करण्यात येत आहे याची नोंद घ्यावी !) - स्पर्धकांनी आपला mobile number अचूक द्यावा, समजा विजेत्याशी संपर्क होवू शकला नाही तर बक्षीस पुढील अन्य स्पर्धकाला देण्यात येईल.
- १८ डिसेम्बर २०१५ नंतर सुद्धा हि परीक्षा सरावा साठी खुली राहील, पण बक्षिसे राहणार नाही.
- विजेत्यांची नावे १९ डिसेम्बर २०१५ सकाळी ९.०० वाजताच्या यादी नुसार ठरवण्यात येतील.
- या परीक्षेचा वेळ 50 मिनिटे असून यात 50 प्रश्न राहतील.
- उत्तरतालिका व विजेत्यांची नावे १९ डिसेम्बर २०१५ रोजी सकाळी १० वाजता GovNokri.in आणि GovExam.in वर प्रकाशित होतील.
- विजेत्यांना आम्ही फोन करून पूर्ण पत्ता व माहिती विचारू, नंतर बक्षिसे आपल्या पत्यावर कुरियर द्वारे पाठविण्यात येतील व आपल्याला कुरियरचा Tracking Number देण्यात येईल.
- जर दोन स्पर्धकांना सारखे मार्क्स आले तर परीक्षा सोडवायला लागलेल्या वेळे (Minimum) अनुसार निर्णय घेण्यात येईल.
- बक्षिसे फक्त भारतात देण्यात येतील, भारताच्या बाहेरील उमेदवारांना बक्षिसे कुरियर करण्यात येणार नाही.
- ग्रामीण भागात कुरियर सेवा उपलब्ध नसेल तर बक्षिसे जवळच्या ठिकाणा (शहरातून) वरून घेण्याची जबाबदारी स्पर्धकाची असेल.
- पूर्ण अधिकार GovNokri.in कडे राखीव आहेत.
द्वितीय बक्षीस : डेस्क वॉच (1 बक्षीस )