MPSC Sample Paper 17

MPSC Sample Paper 17

MPSC Sample Paper 17

MPSC Online Sample Paper Test Paper 17 is given below.

 

 

 

 

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 62 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your MPSC Paper 38

Enter Name Enter City Email Phone Number
२५, १०, ४०, १५, ५५, २०,.....
जर SEVEN म्हणजे TGYIS तर FIGHT म्हणजे काय होईल?
खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा .

१२०, १२०, ६०, २० ४, ?
४१६४ : ५२५५: ६३६६ : ?
ADWZ : CFUX : : ? GJQT
W, ? R, N, I, C
१, २, ३, ५, ७, १०, १३,  ?
प्रदुषणाच्या बाबतीत दिल्लीचा जगात कितवा क्रमांक लागतो?
एका सांकेतिक भाषेत BRACKET हा शब्द DPCAMCV असा लिहिला तर त्याच भाषेत BLOCK हा शब्द कसा लिहिला जाईल?
चंदू A ह्या ठिकाणावरून निघाल्यानंतर २० मीटर पूर्वेकडून चालत गेला. त्यानंतर तो उजवीकडे वळून १० मीटर व पुन्हा उजवीकडे वळून २० मीटर चालत गेला. शेवटी तो डावीकडे वळून १० मीटर चालत गेला तर तो A ह्या ठिकाणावरून किती दूर असेल?
एका सांकेतिक भाषेत COLLECT हा शब्द ५४११३५६ अस लिहितात CLERAK हा शब्द ५१३७८ असा लिहितात, तर ROCKET हा शब्द कसा लिहिला जाईल?
OaC = २७, E = १२५ तर H = ?
४/५ ला १६/१५ तसे ३ ला काय ?
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

PET : NCR : : LONE : ?
महत्मा गांधी यांनी किती वेळा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविले?
३४, ३९, ४६, ५५, ?, ७९
विसंगत पर्याय ओळखा -

१, ८, २७, ३६, १२५, २१६
AAA, CDE, EGI, GJM,................
जर ज्वारी म्हणजे गुलाब, गुलाब म्हणजे बाजरी, बाजरी म्हणजे तूर तर.... हे सुवासिक आहे.
ACZ : BDY : : ? DFW
NARESH हा शब्द ७३०५२६ असा लिहिला जातो , GOPI हा शब्द  १४८९८  असा लिहिला जातो तर PARESH हा शब्द कसा लिहाल?
UWHJBDDF हा संकेत VICE या शब्दासाठी आहे तर EGKMDFDF हा संकेत कोणत्या शब्दासाठी आहे?
bc - b- cabb - ab
PET : NCR : : LONE : ?
४, ८ १२ १८, ३६, ५४, १०८
एखाद्या नकाशात पश्चिम दिशा आग्नेय दिशेच्या स्थानी आली तर त्या नकाशात नैऋत्य दिशा कोणत्या दिशेच्या स्थानी येईल?
BOOK = CPNJ तर BALL = ?
RKD चा ११ या अंकांशी जसा समंध आहे तसा खालीलपैकी कोणत्या अंकांचा UNG शी आहे?
५, ६, ११, ?, १७, २०, २३, २७
६  ४ = १४, ८ ३ = १३,  ७ ४ = ?
FPG, HQI, JRK, ? NTO
१ एप्रिल २००३ पासून भारतामध्ये एकूण किती रेल्वे झोन झाले आहेत?
एका सांकेतिक लिपीत GAMBLE हा शब्द FBLACKF असा लिहितात तर त्याच लिपीत FLOWER हा शब्द लिहिल्यास शेवटचे अक्षर कोणते असेल?
१५,२४,३३,४२, ?
९९,९४,९,८९३,९७,९२,९६
एका सांकेतिक भाषेत FOREST हा शब्द GNSDTS असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत NATURAL हा शब्द कसा लिहिला?
३, ७, ११, १८, २७, ३८, ५१
२००४ मध्ये ............. या देशाने प्लेगविरोधी नवीन लस शोधली आहे.
एकासांकेतिक भाषेत CODE हा शब्द ५४५१३ असा लिहिला जातो तर CARD हा शब्द कसा लिहाल?
खालील क्रम पूर्ण करा. BOC, PDQ, ERF, SGT,..........
गांधी आयर्विन करार केव्हा झाला?
२००४ सालचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार कोनास मिळाला?
राणीचा जन्म रविवारी दिनांक ८ ऑगस्ट १९८२ ला झाला तर २००० साली तिचा वाढदिवस कोणत्या वारी  येईल?
AZ, DW, GT, JQ ?
९१,८९,८३,...........,..........,७१,६७
एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगद याच्या पुढे ६ स्पर्धक होते, हनीफ अंगदच्या मागे चौथ्या होता, आणि हनीफचा शेवटून सातवा क्रमांक होता, तर एकूण स्पर्धक किती होते?
ट्रान्सफरन्सी इंटरनॅशनल इंटिग्रेटी पुरस्कार- २००३ कोणाला मिळाला?
BEAT म्हजे ZCYR तर SOUP म्हणजे काय?
जर FIL : DGJ तर RUX : ?
माण्याच्या सहाय्याने एक चौरस तयार करा. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर ११ मणी असले पाहिजेत, एकूण किती मणी लागतील?

Be sure to click Submit Quiz to see your results!
6 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *